Тёмный
No video :(

देवगडचा जगप्रसिद्ध हापूस आंबा | देवगड हापूस मागवा थेट घरी | Devgad Alphonso 

Malvani Life
Подписаться 429 тыс.
Просмотров 195 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी या गावाला आणि तिथे अक्षय, दिनेश आणि प्रशांत पाळेकर यांनी चालू केलेल्या आंबा व्यवसायाला भेट देणार आहोत. अस्सल देवगड हापूस घरपोच मागवण्यासाठी तुम्ही यांना संपर्क करू शकता. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#malvanilife #konkan #kokan #mango #alphanso #hapus #aamba #devgad #devgadhapus #malvan #mangotrees #mangojuice #treding #farm
आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
9022938263
दिनेश पाळेकर
प्रशांत पाळेकर
9370571119
अक्षय पाळेकर
8329627022
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Опубликовано:

 

20 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 214   
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 4 месяца назад
खूप छान व्हिडिओ, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दाखवल्या बद्दल धन्यवाद!
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 4 месяца назад
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai..... Very very nice video.....
@avi3727
@avi3727 4 месяца назад
किती सुंदर माहिती असलेला हा वीडियो आहे. छ. शिवाजी महाराजांचे सुंदर स्मारक आणि दर्शन झाले धन्य झालो भावा.
@sujataloke5186
@sujataloke5186 4 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🌹 अविग्न याला NDA साठी खूप साऱ्या शुभेच्छा
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 4 месяца назад
लकिदा खूप छान ❤❤❤प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ❤❤❤लकिदा तुझ्या भाच्याला अविघ्नला NDAच्या आणि भारतीय सेनेमध्ये भावी लष्करी अधिकारी होण्यासाठी जे प्रयत्न तो करतो आहे त्यासाठी त्याला खुप खुप शुभेच्छा ❤❤❤ उत्तम निर्णय, सर्वोच्च सेवा करिअर.जयहिंद. देवगड हापूस १नंबर.पण गेल्या वर्षी काही लोकांना पोलिसांनी पकडले यासाठी कि ते देवगड हापूस च्या नावाखाली कसलेही आंबे विकत होते.त्यापासुन सावधान.आणि लकिदाने सांगितल्याप्रमाणे स्थानिक आंबा व्यवसायिक आणि बागायतदार आणि स्थानिक किरकोळ विक्रेते त्यांच्याकडुनच आंबा खरेदी करा.❤❤❤❤
@user-ww4ed7vx3o
@user-ww4ed7vx3o 4 месяца назад
कोणी आंबे घेऊ नका आमचा experience खुप खराब आहे. यानवी video मधे दाखवले वेगळे आणि पाठवले वेगळे.
@mazokokan6484
@mazokokan6484 3 месяца назад
tumcha number ptva
@milindshidhaye9172
@milindshidhaye9172 3 месяца назад
मला पण खराब अनुभव आला.
@scfnation5000
@scfnation5000 3 месяца назад
मी बोलवनार होतो
@mohanjadhav389
@mohanjadhav389 2 месяца назад
बर झाले कमेंट वाचून मी सावध झालो मी मागवणार होतो माझ्या मुलीला uk ला पाठवण्यासाठी.
@milindshidhaye9172
@milindshidhaye9172 2 месяца назад
@@mohanjadhav389 तुमचे पैसे वाचले. मी पण एवढ्या comments टाकल्या, WhatsApp संदेश पाठवले पण काही उपयोग नाही. काही उत्तरच देत नाही. काय म्हणावे या लोकांना.
@PtSachin
@PtSachin 4 месяца назад
Khup bhari mitra, very informative & interesting
@MANGESHVRAUT
@MANGESHVRAUT 4 месяца назад
सगळे आंबे खराब निघाले फोन केला उचलत नाही आहे फोटो पण पाठवले दुश प्रचार चाललाय
@muzammilfakih5188
@muzammilfakih5188 3 месяца назад
Thanks for the message, order karnar hoto aattach.. !
@Jara_hatake
@Jara_hatake 4 месяца назад
Khup chhan ...
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 месяца назад
Khup Khup Shubhecha 👍🌹🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 месяца назад
Khup Chan 👍👌 Dhanyawad 🌹🙏
@radhikajadhav4802
@radhikajadhav4802 4 месяца назад
Shivaji maharajanche smarak, malobanche mandir etc.chi savister mahiti sangun malvan che chhan darshan ghdavile. Khup khup chhan vatle.
@SAISHMANGO
@SAISHMANGO 4 месяца назад
Khup chan
@rumitsharma8838
@rumitsharma8838 4 месяца назад
Dinesh dada & devender you guys are a gem of a person....
@kamalakantparab4323
@kamalakantparab4323 4 месяца назад
लकीजी नमस्कार ;आपले जवळपास सर्वच व्हीडिओ आम्ही बघतो खूपच छान व माहितीपूर्ण व विलोभनिय असतात खरच मनःपूर्वक धन्यवाद ❤
@nitindhumal4900
@nitindhumal4900 4 месяца назад
Tnx dear bro ,तुझ्यामुळेच आम्हाला कोकण cha origanal हापूस आंबा ची चव चाखायला मिळेल हे नक्की ,हे नाते विश्वासावर टिकते ... ❤🎉🎉
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 4 месяца назад
Very nice vlog, nice information, mast
@villagelifewithmegha4817
@villagelifewithmegha4817 4 месяца назад
#villagelifewithmegha Khup chhan ...
@vijayakotian6603
@vijayakotian6603 4 месяца назад
खूप छान
@Jer777Israel
@Jer777Israel 4 месяца назад
Excellent job bro, for your support to the young man
@mahendrashewade2995
@mahendrashewade2995 4 месяца назад
Best of Luck Avighna ! Palekar bandhunna Namaskaar 🙏🙏🙏🙏🙏 Malvani life la Dhanywaad .
@ramnaik3074
@ramnaik3074 4 месяца назад
All the best अविघ्न 👍💐
@renukaiswalkar6532
@renukaiswalkar6532 3 месяца назад
Lucky dada we had order from him twice 1 delivery he had done properly. But second box having insect (ali) in that box we had complaint regarding that he had exchange it but he had send someone to deliver it but same type deliver he had done i had call him n told him now he is ignoring my call . From bhandup
@vanitasawant7790
@vanitasawant7790 4 месяца назад
All the best 🎉🎉
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 4 месяца назад
अविघ्न तुला N D A परिक्षेसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा . तुझ N D A ला निवड होऊ दे हि ईश्वर चरणी प्रार्थना . Stay blessed always . Best Luck .
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 4 месяца назад
VERI NICE VIDEO ❤❤❤❤❤🎉🎉🎉
@manddarmhapankar1184
@manddarmhapankar1184 4 месяца назад
U video r very unique..& realistic.u cover very unique topic..best luck..
@JagadishVarodiya
@JagadishVarodiya 4 месяца назад
Best of luck!!!
@bharat2921
@bharat2921 4 месяца назад
Great
@VivekPandharkar
@VivekPandharkar 4 месяца назад
Khup khup lhupach Chan Quality..Service pan fast aahe....First time khara Devgad try kela...Manapasun Dhaynawad Dinesh Dada😊
@sandeepmore4468
@sandeepmore4468 4 месяца назад
Best of luck
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 4 месяца назад
Best luck 👍👍👍
@jyotigurav1830
@jyotigurav1830 4 месяца назад
बेस्ट ऑफ लक avighna
@bhushangarud4973
@bhushangarud4973 4 месяца назад
प्रगत, अनिकेत, आता तु लकी हा विडिओ शूट केला..❤👍👏 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवनी जय शिवाजी.. ❤❤❤❤❤❤
@savitashedsale7949
@savitashedsale7949 4 месяца назад
Best of luck to avghns
@madhavisawant3003
@madhavisawant3003 4 месяца назад
लकी बाळा तुझ्या भाच्याला ..... बेस्ट ऑफ लक माझ्या कडून..... खूप छान ब्लॉग..... श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक विलोभनीय दर्शन.....🚩🙏
@sandipmore5381
@sandipmore5381 4 месяца назад
😂😂Annii hee mazi bayko was epic.. 😅😅 No risk be safe..😅😅😅
@dipeshpatil220f4
@dipeshpatil220f4 4 месяца назад
Jay shivray ❤
@jagdishvyas7943
@jagdishvyas7943 3 месяца назад
Jay Shri Tulga Bhavani mataji Jay Shri Chhatrapati Shivahi Maharaj. ❤
@jitendratalekar6565
@jitendratalekar6565 4 месяца назад
Nice 👌
@ketanpardeshi
@ketanpardeshi 4 месяца назад
Mi ha aamba try kela aahe...surekh aahe aamba 👍👍
@cookmaestrosk2799
@cookmaestrosk2799 4 месяца назад
Ardhya Adhik kharab nighale aambe 🥭, Deven Palekar saheba kadun ghet lele Kanjur Marg madhe. 5 1/2 ambyatle, ardhi phala kavki hoti and ardhe kaale padlele je phekave lagle.. He apekshit navhta Siddhesh Jadhav
@anandsutar7230
@anandsutar7230 4 месяца назад
Thank you for Info.
@dattapotdar1200
@dattapotdar1200 4 месяца назад
दादा तू खरंच एक mature youtuber आहेस. या व्हिडिओ मधे जो छत्रपतींचा जयजयकार केल्यानंतर तु जय भवानी जय शिवाजी म्हणायला विसरला नाही.. तुझाच एक youtuber मित्र हे विसरतो 😂😂 देव बरे करो
@tusharpatil1425
@tusharpatil1425 4 месяца назад
Best of luck 👍
@varshamulekar6579
@varshamulekar6579 4 месяца назад
आंबे आम्ही पण मागवतो👍👌
@anandghadi1165
@anandghadi1165 4 месяца назад
आमचं गाव पालेकरवाडी आणि मालोबा देवस्थानाची माहिती तुझ्या व्हिडिओ मधून सर्वांना पर्यंत पोहचत असल्याने आनंद वाटला😊
@akshaypalekar90
@akshaypalekar90 4 месяца назад
धन्यवाद सर
@ShivajiPatil-jl4lm
@ShivajiPatil-jl4lm 4 месяца назад
Y65⁷⁷​@@akshaypalekar90
@bandu-dz8kv
@bandu-dz8kv 4 месяца назад
.okooo ​@@akshaypalekar90
@shaileshpalekar597
@shaileshpalekar597 4 месяца назад
Palekarwadi, aamche gaon❤
@ankushghadi5268
@ankushghadi5268 4 месяца назад
तुम्ही ज्याप्रमाणे कोकणातील सर्व वैशिष्ट्य लोकांना सांगता त्याचप्रमाणे मालवणी भाषा पण फेमस झाली पाहिजे, कृपया आपण सगळे व्हिडिओ मालवणी भाषेत बनवा..... ही विनंती.....
@kapoorchandjain825
@kapoorchandjain825 4 месяца назад
Promise 5 doz peti contain average mango weight 250gms to 300gms but received actual weight around 215 gms.Making fool to custmer
@kailasjadhav857
@kailasjadhav857 4 месяца назад
Same to you
@saiprasadbandkar7098
@saiprasadbandkar7098 4 месяца назад
First like bhava
@prachimulgaonkar5864
@prachimulgaonkar5864 4 месяца назад
पाच डझनशिवाय पेटी देत नाही. विडियोमधे घरपोच आंबा देतात असे सांगितले आहे.फोन केला तर ते मालवणला देत नाहि असे सांगितले.
@sagarpatil3724
@sagarpatil3724 3 месяца назад
😂😂
@sunitapaithane1315
@sunitapaithane1315 3 месяца назад
👍👍
@vijayachougule4373
@vijayachougule4373 4 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराजंच स्मारक दाखवल्या बद्दल धन्यवाद..
@suvarnashinde2636
@suvarnashinde2636 3 месяца назад
रत्नागिरी हापूस A -१
@Akshay_Gabhale_0305
@Akshay_Gabhale_0305 4 месяца назад
Maje video paha❤
@ravibelekar8217
@ravibelekar8217 4 месяца назад
Apratim vidio
@renukaiswalkar6532
@renukaiswalkar6532 3 месяца назад
Please dnt take from him fix he is giving
@MangeshKamble-dl6ku
@MangeshKamble-dl6ku 4 месяца назад
Kahi hapus nakli ambe astat chemical takun pikvale jatat lokanchi fasvnuk hote nanter he call ghet nahi ka costumer la kay bhav det nahi Tyapekshya gavti amba mast
@coolmindset9047
@coolmindset9047 3 месяца назад
भाऊ घरी जाऊन आलो आंब्याला कसली चव नाहीये आणि येका अंब्या मध्ये तर आळी निघाली
@rekhalimaye3871
@rekhalimaye3871 4 месяца назад
मस्त आंबे आहेत भाव काय आहे
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 4 месяца назад
देवगड कसा डझन आहे . नवी मुंबई मधे हवा आहे कालच आम्ही कोकण adventure.करुण आलो मालवण देवबाग खुप छान
@Nupura20
@Nupura20 4 месяца назад
जगप्रसिद्ध रत्नागिरी हापूस 🥭🥭🥭🥭❤️❤️❤️❤️
@dynamicsunrise7747
@dynamicsunrise7747 3 месяца назад
❤❤❤❤ बरोबर आपल्याला सांगायला लागतं नाही रत्नागिरी हापूस म्हटल की संपूर्ण जगात माहितेय मुळात रत्नागिरी नावानेच हापूस प्रसिद्ध आहे ❤❤❤❤
@captainamerica614
@captainamerica614 3 месяца назад
तो हापूस नाही , रत्नागिरीचा आंब्याला रायवळ (बिटक्या) आंबा म्हणता येईल, आकाराने फारच लहान आणि चविलाही पांचट , ज्यांना आंब्याबद्दल काहिच कळत नाही किंवा ज्यांना कमी किमतीत कोकणातला आंबा खायचा असतो तिच लोक रत्नागिरी चा फाल्तु आंबा खातात देवगडचा हापूस आंबा आकाराने मोठा आणि चविलाही जबरदस्तं,म्हणून किंमत ही जास्त मोजावी लागते 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv 3 месяца назад
​@@captainamerica614ज्यांना आंब्याबद्दल कळत नाही ते खरे देवगडचे कल्टार,केमिकल आणि पावडरचे आंबे खातात...आणि चव पण फडतूस...कित्येक जणांच्या तक्रारी आहेत,देवगडच्या आंब्यात साका आणि अळीचं प्रमाण अधिक आहे...एकदम बकवास आंबा म्हणजे देवगड हापूस...बाणकोट,पावस,राजापूर या रत्नागिरीच्या हापूसला तोडच नाही....त्या देवगड आंब्याची औकात पण नाही😂😂😂😂😂
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv 3 месяца назад
​@@captainamerica614जगातील लोकांना कळतंय रायवळ आहे की हापूस....म्हणून तर रत्नागिरी आंब्याची गोडी सर्वाना माहितीये ना.. 😂
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 4 месяца назад
👍👌🌹🌹⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
@MM-sw2ey
@MM-sw2ey 3 месяца назад
Nice informative video without price. What is the.price ?
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 4 месяца назад
दादा देवगडच्या बागायतदार यांना बागेत विषारी किटकनाशके बुरशीनाशक याचा वापर कृपया थांबविण्यासाठी सांगावे देवगड आंबा अन्न नव्हे तर विषारी झाला आहे
@riyanadankar2364
@riyanadankar2364 4 месяца назад
Ye chup a nashibane khayla bhetatoy te kha . Varsh bhar mashagat ghyavi lagte tyasathi . Tuka ky bolok vishari asta mhana.
@jaibharat3206
@jaibharat3206 4 месяца назад
owners ला contact केला. पण no response. perhaps they are not interested in retail sale..... waste of time
@kishorvartak3819
@kishorvartak3819 3 месяца назад
धन्यवाद. आपल्या विडिओमुळे मला देवगडच्या आंब्याची चव घेता येणार आहे.मी वसई येथे रहातो.त्यांना फोन सुध्दा करतो.
@naushadkagaje3833
@naushadkagaje3833 4 месяца назад
Hi lucky 😮
@anildeo6642
@anildeo6642 4 месяца назад
पुण्यात पाळेकर वाडीतील अनिकेत पाळेकर आंबा आणून देतात.. देवगड आंबा खूप छान आहे.
@jayantbagve6102
@jayantbagve6102 4 месяца назад
आंबे ठाण्यात कसे माग वाय चे???
@horse4848
@horse4848 4 месяца назад
कसे डझन आहेत
@instafun7781
@instafun7781 4 месяца назад
Please Aniketji yancha Contact number dilat tar bar hoil
@bhagyashreejoshi5673
@bhagyashreejoshi5673 4 месяца назад
Contact number send Kara Mi Pan magavte
@shraddhag7633
@shraddhag7633 4 месяца назад
Aniket palekar yancha number milel ka
@ShrutiMehta-hk2lb
@ShrutiMehta-hk2lb 3 месяца назад
दिनेश कडून 5dz आंबे 4,000 ला विकत घेतले.. आंबे चवीला चांगले नव्हते आणि 9 आंबे खराब झाले होते.. बदलण्याचे आश्वासन दिले होते पण आता तो मला नवी मुंबई वरून घेण्यास सांगत आहे ज्याची आधी माहिती नाही.. जाऊन खरेदी करू नका लोकल मार्केट किंवा एपीएमसी वाशी मधून खरेदी करा आणि डिलिवरीवर विश्वास ठेवू नका हे लोक काहीतरी दाखवतात आणि काहीतरी विकतात..
@vishalkharat6351
@vishalkharat6351 4 месяца назад
800 rupaye dosen mumbai bargain kel tar 700 paryant details ahe same size ..negative comment nahi but Akshay sobat bollya pramane 5 dosen ghetle pahije he condition yogya nahi vatali ..
@kamble_vinod6744
@kamble_vinod6744 4 месяца назад
Devgad ratnagiri hapus kasa olkhaycha hyavar ek video yeudet.. Navin subscribers na mahiti hoil.
@umeshwaval6654
@umeshwaval6654 4 месяца назад
कल्याणला आमच्या कडे आंबे विकण्यासाठी जागा आहे. तुम्ही इच्छुक आहेत का.
@snehalatakhamkar9468
@snehalatakhamkar9468 4 месяца назад
पिंपरीत हवा आहे
@anvaytulpule4059
@anvaytulpule4059 4 месяца назад
Pune yete Kothrud la milelka
@manishakshirsagar5118
@manishakshirsagar5118 4 месяца назад
Virar la pathwal ka
@vjnagmote6006
@vjnagmote6006 4 месяца назад
Nagpurla Deliverd hoil ka?
@ashokadkar2692
@ashokadkar2692 4 месяца назад
लकी दादा आम्ही लवकर पालेकर बंधू कडून मागवतो खूप छान देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@user-sj2rg9yu5p
@user-sj2rg9yu5p 4 месяца назад
Price kay aahe
@ajaymudholkar526
@ajaymudholkar526 3 месяца назад
Do they supply at Pune?
@ramsagar6553
@ramsagar6553 4 месяца назад
i want This mango in Lucknow
@avi3727
@avi3727 4 месяца назад
मुंबईला दोन डझन घरी बोलवायचे असतील तर अंदाजे एकूण किती खर्च येतो ? ही माहिती पण सांगा. आमच्या इथे भैय्ये देवगडच्या नावाने वाट्टेल तो दर घेतात आणि आंबे पण खरे देवगड चे नसतात.
@rohanveta2768
@rohanveta2768 4 месяца назад
Kay ret aahe 2 dazan
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 4 месяца назад
अहमदनगर मध्ये कोणत्या ठिकाणी येतो का आंबा
@loksapps5455
@loksapps5455 4 месяца назад
Cal u deliver in Ahmedabad Gujarat
@suryaptc9026
@suryaptc9026 4 месяца назад
What is rate of hafus.
@travellersumit5250
@travellersumit5250 4 месяца назад
Majha gaav pan ikdech jara pudhe ahey
@prashantadagale2454
@prashantadagale2454 4 месяца назад
Dada Pune madhya aahe ka delivery
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 4 месяца назад
aaplya gharajawal aslelya mahititlya vikretyakadun amba ghene uttam. Ambe have tase nivdun gheta yetat. Nehmiche girhaik aslyamule fasvafasvi hot nahi. Baherun amba magvalyawar kahi ambe kharab nighu shaktat. Baherun jast magvinyapeksha gharajaval aaplyala hava titkach gheta yeto.
@riyanadankar2364
@riyanadankar2364 4 месяца назад
Ha mg ghe tyanchyakdun ithe ky koutuk sangto. Yala ky mahit ny Devgad cha hapus aamba mhanje ky te . Devgad hapus chya navavar vikle janare Dami aambe ch kha tu.
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 4 месяца назад
@@riyanadankar2364Bhasha neet vapar. Amchya gharajawal je vikrete aahet tyancha adnav Biwalkar aahe. Tyanchya wife chya vadil aani kakanchi Devgad talukyat kahi acre aambyanchi bag aahe.
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna 4 месяца назад
मित्रा, अमरावती विदर्भात ते पाठवतात का?
@sandeepkulkarni7841
@sandeepkulkarni7841 4 месяца назад
Bengaluru delivery ahe ka?
@pritamchoure3924
@pritamchoure3924 4 месяца назад
Purna mahiti available hoil ka rate pasun te kiti dozen chi peti aahe
@nileshbhagat9019
@nileshbhagat9019 4 месяца назад
हल्ली मालवणी लाईफ वाले comment like पण करत नाहीत आणी reply पण देत नाहीत.
@chetan3087
@chetan3087 4 месяца назад
Chinchwad la kuthe Milel?
@mamtapatil6117
@mamtapatil6117 4 месяца назад
Dada Kalyan la milel ka order Ani Kay dozen ahe kachhe mangos
@bhuhsan009
@bhuhsan009 4 месяца назад
he is fraud , ek nummber faltu aambhe pathvto..payse waya naka ghalu... my experience
@user-wt3bg8qm3q
@user-wt3bg8qm3q 4 месяца назад
Dada nashikla deu shaktat ka??
@amitajadhav9830
@amitajadhav9830 4 месяца назад
Goa yethy aamba pathu shakal ka ?
@mu9974
@mu9974 4 месяца назад
बरोबर लोकेशन पाठवा, पुण्यात कुठे मिळेल ते कळवा, पत्ता कळवा.
@jairajdesai7546
@jairajdesai7546 4 месяца назад
Vashi APMC la gala no. kay?
@javidahamaddesai-bw4nm
@javidahamaddesai-bw4nm 4 месяца назад
Pune madhe pan deta ka
Далее