Taste is amazing. Its very rare to get an ORGANIC MASALA nowadays. Oil used is also COLD PRESSED groundnut oil. Everyone must atleast try it for once. You can get it at your doorstep❤
कोल्हापूरची मसाला बनवण्याची अप्रतिम रेसिपी अनुराधा ताई तुम्ही आणि मृणाल ताई तुम्ही आणि जिजा मामी तुम्ही इतक्या छान डिटेल मध्ये रेसिपी सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी अशा प्रकारचा मसाला बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
ताई खूपच छान आजचा vlog. किती detail information share केली अनुराधा ताई नी. सगळी वस्तू ची qauliity एक नंबर तर मसाला पण छान सुंदर दिसतोय. आणि खरंच मुंबई ला शंकेश्वरी मिरची मला तरी अशी नाही मिळाली. ताई तुला अनुराधा ताई जीजा ताई सर्वांना मना पासून ty ❤❤
मीनल मॕडम ,अगदी मनापासुन सांगते.फार सुंदर चव.अजिबात क्वालीटी काॕम्प्रमाइज नाही.अपार मेहनत आहे.संकेश्वरी मिरचीचे महत्त्व मलाही पहिल्यांदाच कळले.तुम्ही सर्वांना रेकग्नाइज केलेत.Thank u so much 😊👍🙏
Real and pure means without any preservative and adulation. Unique taste, I think pure is most important nowadays..Easily digestible, even for man, like me, at near to eighty
मॅडम नमस्कार आपला कांदा लसूण मसाला १नंबर👍 खुप छान आहे. Regards घरगुती मसाल्याची चव aroma वेगळाच लागतो. Different from commercial products. I think you will have permanent customers.
गेली 6 वर्ष मी हा मसाला वापरते. अतिशय निगुतीने, मेहनतीने व पारंपरिक पध्दतीने केलेला.अनुराधा ताईंचा मसाला खरंच खूपच छान आहे. आईच्या हाताच्या चवीची आठवण येते. प्रत्येक पदार्थ सात्विक व चविष्ट बनतो. थँक्यू ताई ❤
I have also orderd 500 gms kanda Lassen masala it's good I m usin ut 600 rs haf kg it's,sent via pune. It's medium spicy. 😂good luck to bendre n patil mam.
Wah Anuradha vahini salute tumhala kevdya nigutine aani premane tumhi chatni keli aahe masalyanchi quality pn Ek Number aahe Mi nehmi waparte tumchi chatni Chavine khanar tyala tumcha masala aawdnar aani tumchya chatnicha FAN honar Thank you Mrunaliniji aamchya paryant ha video pathavlya baddal🙏🏻
मृणालिनी ताई तूम्ही कसे ठरवता की कोणाची रेसिपी दाखवायची ही उत्सूकता आहे....खूप छान आणि डिटेल्स असलेला ,अतिशय निगुतीने केलेल्या घरगुती अस्सल मसाल्याची /चटणीची रेसिपी दाखवलीय....मी पण सेम या पद्धतीनं करते अतिशय उत्कृष्ट होतो...रंग,स्वाद,टिकून राहतो दीर्घकाळ ...यात कष्ट खूप आहेत पण एंड रिझल्ट तितकाच रोजचं जेवण सार्थकी लावणारा.... अनुराधा मावशी व जिजा मावशी मस्त आहेत...तुम्ही पण ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या रस घेवून मनापासून जाणून घेता व शिकता याच कौतुक❤️👌🏻👍🏻🙏🏻
स्वप्नीलजी ,मी सतत आजूबाजूला शोध घेत रहाते. गावात,दुकानात,प्रवासात,खूप जण भेटतात.माहिती मिळते सुगरणींची,प्रसिद्ध पदार्थाची. प्रत्येक गृहिणीचा एखादा तरी पदार्थ खूप छान असतो.आणि मग यूट्यूब वर आणते.तुम्ही असा मसाला बनवता यासाठी आदर वाटतो.खूप पेशन्स् लागतो.तुमच्या छान अभिप्रायासाठी मनापासुन धन्यवाद .
@@mrunalinibendre7030 मला उत्तम चवीचे सगळीकडे खायला ,करायला पारंपारीक पद्धतीने शिकायला आवडते म्हणून मी सगळ स्वतःहून शिकतेय आणि कोणताही मोबदला न घेता आनंदाने कितीतरी जणींना शिकवते पण....मी ही तुमच्यासारखे सगळीकडे फिरतानाअसेच शोधत असते आणि त्यांचे कौतुक करते आवर्जून....आपल्याकडे विलुप्त होत असलेल्या पारंपारीक पदार्थांचा खजिना आहे अक्षरशः ...दुर्दैवाने मशीन युगात ते मागे पडत चाललय...ज्यांनी ती अस्सल चव घेतली त्यांनाच हा फरक कळतो ....परत सातारा भागातून जाणार असाल तेव्हा सांगा...तुम्हाला भेटायला खूप आवडेल.... तुम्ही छान काम करताय....मनःपुर्वक धन्यवाद ताई...🙏🏻
👌👌👌👍 वहिनी एक नंबर व्हिडिओ झाला आहे. चटणी म्हणायला शब्द सोपा आहे पण त्याच्या पाठीमागे इतकी मेहनत असते हे मला या व्हिडिओवरून समजले 🙏 तुमच्या पुढच्या कार्यास शुभेच्छा
Anuradha tai tumhi ekdam sopya bhashet masala kruti samjaun sangitli aani dakhavlit pan mala ek prashna aahe ki mirchya fact sukvaychya aahet ka ? Aamhi mirchi ghari kivan dankaver bhajun gheun mag banavto .
नमस्कार ताई, आपल्याकडून घेतलेल्या कांदा लसुण मसाल्याची चव अप्रतिम आहे . सुगंध आणि रंग सुद्धा .. नेहमी शुभेच्छा आपल्याला.. 😊 🎉 खूप मेहेनत आणि निगुतीने बनविला आहे विडिओ मध्ये दिसतेय 😊
नमस्कार, मी अश्विनी गांधी, ( मटकी खारा पुरी आणि ढोकळा फेम) पुणे यांची धाकटी सून- सौ. अमृता.. अनुराधा मावशी, तुम्ही आईनां दिलेला कांदा लसूण मसाला मलापण मिळाला आणि काल मी मिसळ केली त्यात तोच मसाला वापरला. खूपच सुंदर आणि चवदार आहे मसाला. नुसता पोळी/ चपातीशी पण छान लागला. आता मी नेहमी तुमच्या कडूनच मागविणार कांदा लसूण मसाला. Hi मृणालिनी जी, सुंदर व्हिडीओ असतात आपले. ( आपली भेट राहिली आहे, लवकरच भेटू) शुभेच्छा! - सौ. अमृता, पुणे.
अनुराधा वहिनी, खूप छान व्हिडीओ झालाय ! खूप खूप शुभेच्छा . सगळ्या महिला व्हयूअर्स नी मसाला बनवायचा अवश्य प्रयत्न करावा . पण वेळ नसेल तर मात्र अनुराधा वहिनीं ना मसाला ऑर्डर जरूर पाठवावी .🙏🙏😊😊😊
आम्ही सौ पाटील वहिनींच्या कडून मसाला घेत असतो व वापरतो.मुलीनाही पाठवतो. सर्वांना मसाल्याची चव, झणझणीतपणा आवडतो.या व्हिडीओ मधून हे काम किती चोखंदळपणे केले जाते हेही पाहता आले.आपल्याला शुभेच्छ्या 🙏
Anuradha ben ane mrunalini aap dano ko khub khuba dhanyawad ok aapka masala muze sabse badhiya lakga kyonki sabhi masale jalakar rakha kar dete hai to mujhe achha nahi lagta kynoki masala jaljanese Aroma khatam ho jata hai dusakri bat🎉 ham gujarati hai to jitani samajh nahi aata hai Marathi firbhi aap( mrunalini bendre meri fevarit bhi hai meri saheli bhi aap jaisi dikhati hai ham Baroda Gujarat me rahate hai ok Jay mataji aap thodi Hindi language bhi bolenge to hame pareshan ho nahi shakatep ok bay dono baheno ko aabhar
कृपया किलो मसाल्याची प्राईज व मो.नं. मेसेजमधे दिलेत तर सर्वांना सोयीचे होते. आॅर्डरही देणे सोप्पे होईल. अनेकांना डिस्क्रिपशन बाॅक्सवर पाहणं जमेलच असे नाही.