Тёмный

पाच धान्यांचं माडगं!एकदा करून ठेवा आणि रोज आस्वाद घ्या madga mix pulses recipe live more long life 

mrunalini bendre
Подписаться 98 тыс.
Просмотров 122 тыс.
50% 1

this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.
this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.
तुम्हाला माझ्याबद्दल अजुन बघायला आवडणार असेल तर खालील इन्स्टाग्राम लिंक फाॕलो करा.,
if you want to follow me on instagram ,the link is
mrunalinibendre...
माडगं
जसजसे वय व्हायला लागतं तसतसा कामं करायचा स्पीड कमी होतो.यावर उपाय आहे माडगं पिणे.पौष्टिक धान्ये भाजून दळुन माडग्याचं पीठ कसं करायचं हे जिजाबाई कदमांनी खूप छान दाखवलय .
उडीद डाळ -२ वाटी
मसूर डाळ-२ वाटी
मुगडाळ -२ वाटी
सोयाबीन -२ वाटी
तांदुळ -२ वाटी
सोयाबीन नसेल तर कुळीथ/हुलगे घ्या.एक पूर्ण दिवस पाण्यात भिजवा.कडकडीत उन्हात सुकवून मिक्सरवर आॕन आॕफ पद्धतीने भरडा.सुपात घेऊन साले काढून टाका.सालांमुळे कडवट उग्र चव येते.
फक्त सोयाबीन असेल तरच भिजवायच आहे.आणि डाळ करायची आहे. कुळीथ तसेच घ्यायचे आहेत. कुळीथ धुवून सावलीत सुकवून मिक्सरवर भरडून साले पाखडुन काढून टाका.आणि डाळी धुवून सावलीत वाळवून मग भाजायच्या आहेत. तयार झालेली डाळ व बाकी धान्ये खमंग लाल भाजा.गार झाले की दळुन आणा.मिक्सरवर केले तर चाळून घ्या.हे पीठ अनुराधा पाटील यांच्याकडे विकतही मिळते.नंबर -9890234634.
काही भागात सोयाबीन मिळत नाही,तर काही भागात हुलगे /कुळीथ मिळत नाही.जे मिळेल ते घ्या.
madga
as you grow old,our work speed falls.there is solution .madga !! Mix pulses roasted and then grinded.use this spoon ful flour and make soup.jijabai kadam showing this recipe in village manner.very tasty just add some ghee or butter and salt.
#soup #madga #pulses

Опубликовано:

 

30 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 366   
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 29 дней назад
जिजाबाई कदम स्वःतः 62 वर्षांच्या आहेत.त्यांच्या आई 82 वर्षांच्या आहेत.जिजामावशी ज्यांच्याकडे काम करतात ते आनंददादा पाटील 96 वर्षांचे आहेत.ते या वयातही नारळाची झावळी सहज उचलून बाजूला टाकतात.माडगं या सर्वांच्या आहाराचा भाग आहे.वेगवेगळ्या डाळी वापरल्याने वेगवेगळी प्रोटीन्स मिळतात.आपल्या आहाराच्या पारंपारिक ज्ञानाला सलाम !!
@NandiniJadhav-up3lq
@NandiniJadhav-up3lq 27 дней назад
मी पण करते माडगं माझी पण आजी करायची आजीचं बघून शिकले
@suhasinikulkarni1947
@suhasinikulkarni1947 26 дней назад
😊
@prabhashinde7345
@prabhashinde7345 25 дней назад
❤nachanyachya pithachehi manage karatat.Tyat sunshine v mith vaparatat. Gul sunth vaparunhi madage karatat.fakt jwarichya pithache madage sardimadhe atyant gunakari asate.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
@@prabhashinde7345 छान उपयुक्त माहिती दिलीत.थँक्यू .
@sanatani9400
@sanatani9400 24 дня назад
👌👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@meerapathak4338
@meerapathak4338 19 дней назад
जिजाताईचे दुःख ऐकून डोळ्यात पाणी आले, माडगे एकदम मस्त, नक्की करून बघणार. ताईंना खूप खूप शुभेच्छा 💐
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 29 дней назад
अहो मृणालिनी ताई कुठे कुठे जाऊन तुम्ही काळाआड गेलेल्या रेसिपी शोधून आम्हाला दाखवता खरंच धन्यवाद
@vidyasonavane9602
@vidyasonavane9602 27 дней назад
Mrunalini tai la fukat cha “content” java ahe mhanun. She should show what she can cook instead of using their intellectual property for her selfish subscriber gathering.
@ankitapanchal5306
@ankitapanchal5306 26 дней назад
Actually ❤️❤️❤️❤️❤️khup khup abhar tumche mrunalini tai
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Sujata madam,chhan shabdansathi khup thankyou😊 .
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Anikita ji,manapasun thankyou😊 .
@specialtaste4248
@specialtaste4248 28 дней назад
माझी आज्जी पण माडगं खूप छान बनवायची. पावसाळ्यात जास्त करून बनवायची माडग्यामध्ये गूळ घालून द्यायची. आम्ही मुले ते मिटक्या मारत पिवून टाकायचे. आज लहानपणीचे दिवस आठवले. खूप छान बनवले मावशीनी🙏☺
@prajaktadeval8252
@prajaktadeval8252 День назад
खूप छान ! जिजा मावशीना खुओ खूप धन्यवाद 🙏🏼 आता मी हे माडगं नित्य तयार करत जार्न. ब्राह्मणी घरां मध्ये मेतकूट सगळ्या भाजलेल्या डाळी, हिंग, हळद एकत्र करून असंच तयार करून ठेवतात वर्षभराचं. तूच्या पासूनही direct अहिजावून करता येईल 👍🏼 जिजा मावशीना भरपूर शुभेच्छा! शिवरायांच्या आई - जिजाबाई यांनी स्वतः च्या मुलाला जसे सक्षम केले, व इतरही प्रजेला आधार दिला, तसेच जिजा मावशी यांना पुण्य व थोर कर्म करण्याची शक्ती देव देवो 🙏🏼
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 20 часов назад
Deval madam,tumchi bhasha sundar aahe.khup chhan lihilay.jijamavshi harlya nahit. vyavasthecha wait anubhav yeunhi aaj tyanchi donhi mule military t आहेत.देशसेवेसाठी सीमेवर आहेत.तुम्ही जाणलंत त्यांना.मनापासुन धन्यवाद .
@mangalawaikar3255
@mangalawaikar3255 27 дней назад
अगदी खेड्यामध्ये बाजूला असणारी गाव शोधून तिथपर्यंत जाऊन मॅडम तुम्ही व्हिडिओ करता त्याबद्दल धन्यवाद आणि अशा लोकांना प्रकाशात आणता इतक्या खेडोपाडी जाऊन व्हिडिओ तयार करणे सोपे काम नाही. कारण अशा ठिकाणी याच अडचणी येतात. परत तुम्हाला एकदा सलाम.
@toirydhst2156
@toirydhst2156 24 дня назад
V nice. Your. Looking. V prity
@vastvikta821
@vastvikta821 8 дней назад
किती लाजिरवणी गोष्ट आहे,ज्या पुण्यात जिजाऊ यांनी मुघल यांच्या अत्याचारापासन निरपराध रयतेस न्याय दिला त्याच पुण्यात या जिजामाता वर अन्याय झला,कुठे मेले, झोपले राज्यकर्ते.
@arvindsheral6857
@arvindsheral6857 13 часов назад
माडगं सारखा अतिशय दुर्मिळ व अत्यंत पौष्टिक, पारंपरिक पदार्थ आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल तुमचे मनापासून आभार. जिजामावशींसारखे अनेक अभागी, न्याया पासून वंचित असे कितीतरी सर्वसामान्य लोक असतील, आपण शहरांमध्ये शहामृगासारखं वाळूत तोंड खुपसून बसलोय.
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 29 дней назад
जिजा मावशी तुम्हाला नमस्कार छान बनवले आहे विशेष पदार्थ कळला एवढ्या अडचणीवर मात करून छान उभ्या राहिलात खरच कौतुकास्पद आहे
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद ताई.
@ranjanagund1557
@ranjanagund1557 20 дней назад
मृणाल तुलाही सलाम कुठे कुठे जाऊन तू या काळात अड गेलेल्या रेसिपीज दाखवतेस त्यासाठी तुझे मनःपूर्वक धन्यवाद❤
@vaishalihardikar6069
@vaishalihardikar6069 26 дней назад
किती हिमतीने दुःख पचवून जिजामावशी उभ्या राहिल्या आहेत. पण अशा प्रामाणिक आणि कष्टाळू लोकांना छळणारे लोक सही सलामत सुटतात याचं वाईट वाटतं. असो. जिजामावशींच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांच्या उदंड शुभेच्छा आहेत.🙏🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .मृणालिनी .
@dr.sirajansari4473
@dr.sirajansari4473 25 дней назад
खुप आवडलं ! ह्या मावशींनी एक मदतनीस घेऊन ह्या डाळीच्या घरगुती पीठाचा (मिक्स) सिलबंद पॉकेट व्यवसाय सुरू केला तर....
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
हे खरंच चांगलं होइल .Thank u so much 😊👍🙏
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 14 дней назад
अगदी बरोबर ताई, अता तर बहुतेक सर्वच व्हिडिओ करतात त्या सर्व काहीतरी सर्वच मसाले , तेल याची स्वतःची म्हणून जाहिरात करताना तर या मावशी पण इतक पौष्टिक पावडर बनवून स्वतःची जाहिरात केली तर नक्की खरेदी करून घेऊ शकतो, मावशी च चांगला बिझनेस होऊ शकतो, त्यांना पण बरे पैसे मिळू शकतील , परिस्थिती सुधारू शकते,आणि मावशी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 14 дней назад
@@neetajiwatode7941 त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्या उडी घेत नाहीयेत.कारण कुरीयर,पॕकींग सगळंच आलं.त्या अनुराधा पाटील यांच्याकडे असतात.अनुराधा ताईंचा नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्स मधे दिलाय.माडग्याचं पीठ विकत मिळेल.
@smitaurunkar3212
@smitaurunkar3212 5 дней назад
या फूड जमान्यातील पीढीला काय कळणार आमच्या पिढिने काय काय खायलय ते
@dikshagade4534
@dikshagade4534 27 дней назад
ताई खूपच छान recepie ...तुमच्या चांगुलपणामुळे तुमच्याबरोबर सगळे मनमोकळेपणाने बोलतात...keep it up
@vishwasshinde961
@vishwasshinde961 22 дня назад
मृणाल ताई तुम्ही जिजा मावशी यांना u ट्युब वर आणले व एका कार्यशाम महिलेला परिचय दिला अभिनंदन, असेच जिजाऊ यांचे कामाचे व्ही डी ओ टाकत चला. जिजामावशी यांचे कर्तृतवला सलाम.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 22 дня назад
Kharokhar jijamavshi pramanik aahet.yetil nehami aata youtube var.khup thankyou😊
@sangitahuddar1804
@sangitahuddar1804 24 дня назад
सलाम या जीजामावशींना कडधान्ये भाजून केलेला पारंपरिक पदार्थ अतिशय पौष्टिक व प्रथिने व कर्बोदके यांचे एकत्रीकरण खूप छान आहे. धन्यवाद मृणालिनी आणि जीजामावशींना पण. 🙏🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 23 дня назад
छान शब्दांसाठी खूपथँक्यू😊
@Manju........444
@Manju........444 12 дней назад
ताई तुमचे खूप कौतुक आहे खेड्या त जाऊन तुम्ही आपले जुने पदार्थ तिथल्या गावकऱ्यांन कडून आमचा पर्यंत पोहचवता जिजा मावशी किती उल्लासा ने सगळे छान सांगत आहेत दोघींना ही धन्यवाद
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 11 дней назад
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद.
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 29 дней назад
दुर्मिळ अशी ही पौष्टिक माडग रेसिपी अतिशय सुंदर आहे. जिजामावशी ना सलाम l
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
Rekha madam,khup thankyou😊 .
@lalitatambe999
@lalitatambe999 14 дней назад
❤❤खुप खुप छान, पौष्टिक आहे. नक्की करून बघणार. जुनं ते सोनं गरीबांचे पौष्टिक खाद्य आहे.
@Psj8568
@Psj8568 29 дней назад
Good receipe, prayers and blessing for the lady.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 29 дней назад
Thank u for hearty words.
@rutanemlekar3945
@rutanemlekar3945 13 часов назад
जिजा मावशी..खूप धन्यवाद...तुम्ही विस्मृतीत गेलेला पदार्थ शिकवला ....😊
@suvarnakatkar4194
@suvarnakatkar4194 25 дней назад
खुपच छान माडग बनवलत मावशी माझी आई आजी पण असच हुलगयाचे माडग बनवायची खुप छान धन्यवाद
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .
@mrunalsawant252
@mrunalsawant252 29 дней назад
खूप छान व्हिडिओ जिजमावशी तुम्हाला सलाम रिसिपी खूप छान आहे करून बघीन
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
Thankyou😊 mrunal madam .
@prajaktadeval8252
@prajaktadeval8252 День назад
मृणालिनी, अश्याच पारंपरिक recipe दाखवत रहा. 👍🏼 आपल्याला आपली मुलं मावळे झालेले हवेत, काडी पैलवान नकोत !
@arunanaik8863
@arunanaik8863 19 дней назад
नमस्कार जीजा मावशी आणी ताईमाडग खूप छानवेगळा पदार्थ नक्की च करुन बघणार
@vaishalijoshi9446
@vaishalijoshi9446 28 дней назад
खूप छान माडग या पौष्टीक पदार्थाची माहिती मिळाली नक्की करून बघेन
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Feedback pan dya.thankyou😊 .
@mansitambe3770
@mansitambe3770 29 дней назад
khupach paustik ani juni distey hi recipe roj sup mhanun piu shakto. Thanks mrunalini tai & kaku.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@diptiambekar9564
@diptiambekar9564 25 дней назад
मृणाल ताई ...खूप छान पदार्थ ..मी तर पहील्यांदाच ऐकला ..पण नक्की करून पाहीन ..लहान मुलांना सेरेलॅक वगैरे देण्यापेक्षा हेच द्याव ...खूप फायदेशीर ठरेल
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
100 % बरोबर.प्रचंड फायदा होतो.नाचणी चे पीठ ,माडगे कमाल करतात.अनुभव आहे माझा.डोळे,दात उत्तम होतात.
@fatimanadaf5303
@fatimanadaf5303 20 дней назад
खूप छान आहे नक्की करून बघेन
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 27 дней назад
मॅडम, तुम्ही खूप चांगले काम करत आहात. आपले पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ जे आपल्याच लोकांनी किंमत न देता काळाआड केलेत. ते पदार्थ आपण लोकांसमोर आणून आपल्या मातीचं, पदार्थांचं मोल वाढवता. खूप खूप धन्यवाद.. माडगं अतिशय उत्तम... आता मी करुन ठेवणार माडगं.
@manishapatil9989
@manishapatil9989 27 дней назад
खूपच छान व्हिडिओ याला म्हणतात रियल व्हिडिओ
@ovichavan5
@ovichavan5 2 дня назад
Thank you Mrunal Tai,Mavshi
@shamabhatye4208
@shamabhatye4208 4 дня назад
आणि ' मांडग हा प्रकार प्रथमच कळलं .खूपच छान ,पौष्टिक असणार.आता आम्ही पण करून मस्त खाणार.....
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 2 дня назад
Thank u so much 😊👍🙏 shama tai.
@ashanimbhore3138
@ashanimbhore3138 22 дня назад
जिजा मावशी खूप छान माडगं बनवलं. खूप हिम्मतवाल्या आहात तुम्ही. तुम्हाला त्रिवार वंदन करते
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 22 дня назад
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !
@Ulka-rt5vi
@Ulka-rt5vi 29 дней назад
खूप छान रेसिपी व आजी पण छान बोलणे तुमचे दोघींचे छान असे वाटले खूप जुनी ओळख आहे तुमची। मस्त
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 17 дней назад
व्हिडिओ पहाता पाहता मी मनात म्हणतच होते की आता त्या मावशीनचे दागिने बघून मृणाल कौतुक करणार, तेवढयात मृणाल तू बोललीस 😊 माझ्या चेहर्यावर हसू आल् अन पुढे मावशींच्या जीवनातला तो प्रसंग ऐकून डोळ्यात पटकन पानी आल् 😢 मावशींच्या कार्याला आणि कणखर व्यक्तीमत्वाला सलाम🙏😊
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 10 дней назад
Hahaha😊 .शुभांगीजी ,छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद !!
@supriyasathe4116
@supriyasathe4116 26 дней назад
Khup chhan paushtik recipe 👌👍jijamaushina 🙏great lady 🙏🙏.Thank you mrunalini tai 🙏😊
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
छान शब्दांसाठी सपोर्ट साठी मनापासुन धन्यवाद !!
@neeladeshpande3230
@neeladeshpande3230 29 дней назад
छान! मस्तच.....!!
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@user-eh7ne7xj9x
@user-eh7ne7xj9x 29 дней назад
खूप छान मृणाल ताई गावातील लोकांशी खूप छान पध्दतीने जुळवून घेता त्याचे सुख दु ख जाणून घेता खूप छान वाटले
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
दुनियामें कितना गम है ,मेरा गम कितना कम है हे गाणं आठवतं हो प्रत्येकवेळी.डोळे ओले होतात.तुम्हांलाही त्यांची ओळख होते.मनापासुन धन्यवाद .
@sunitishilankar5760
@sunitishilankar5760 17 дней назад
विदर्भात असंच ज्वारी डाळी तांदुळ भाजून जीरे धणे घालून दळून ठेवतात व बनवतात त्याला आंबील म्हणतात विशेषत लहान मुलांना देतात अतिशय पौष्टीक असते. चविष्ट असते. अशीच ऊकळीच्या पाण्यात करतात.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 10 дней назад
अरे वा !छान माहिती दिलीत .thankyou😊
@malini7639
@malini7639 29 дней назад
लहान पण आठवले आजी आई चुलीवर स्वयंपाक करायच्या . चवदार भाजी भाकरी . आता असे माडगं दाळी गँसवर भाजून .घरघंटीवर दळून नक्की करून बघते . आपल्याला तर आवडून जातात असे पदार्थ . पण मुल माणसानां आवडले पाहिजे .
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
नका का आवडेना.आपण करून खायचे.आणि मस्त निरोगी आयुष्य जगायचे.तुम्ही करणार हे वाचून आनंद झाला.
@user-qv1nt2yq1j
@user-qv1nt2yq1j 25 дней назад
❤👌👍
@vaishaliashtankar8304
@vaishaliashtankar8304 29 дней назад
Apratim recipe tai khup sare thanks
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Vaishali madam,Thank u so much 😊👍🙏
@ashamandave5771
@ashamandave5771 27 дней назад
Thank you so much🙏😊 ase ch khup video banva, khup chhan aahe 🙏🏻
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
Chhan shabdansathi khup thankyou😊
@sheelajinralkar1669
@sheelajinralkar1669 10 часов назад
Khupch chan
@yogitanaravanenaravane9481
@yogitanaravanenaravane9481 3 дня назад
खुप छान. धन्यवाद 🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 2 дня назад
Thank u so much 😊👍🙏
@drujwalahake007
@drujwalahake007 10 дней назад
मस्तच😊 तुम्हा दोघींनाही खूप खूप धन्यवाद🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 9 дней назад
मनापासुन धन्यवाद dr ujwalji .
@user-im8jr5wl3e
@user-im8jr5wl3e 27 дней назад
Khup chhan, fakt aikle hote.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
Thankyou😊
@savitarahulparanjpe1774
@savitarahulparanjpe1774 15 часов назад
Wonderful
@sujatachoudhari1216
@sujatachoudhari1216 29 дней назад
Khup sundar receipe
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
मनापासुन धन्यवाद .
@pallavikadam4437
@pallavikadam4437 20 дней назад
Khup.chan
@pyaripihu17
@pyaripihu17 29 дней назад
Sundar recipe mrunali mam tumachyasarakhich Farr apratim sadarikaran ❤
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Pyaripihu ,khup thankyou😊 .lovely name.so I remember you.
@jayganesh1078
@jayganesh1078 25 дней назад
घर किती छान, टापटीप स्वच्छ जिजाताई स्वतः नीटनेटक्या आणि पदार्थ तर पौष्टिक, घरगुती, अस्सल 🙏🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
Very true.Thank u so much 😊👍🙏
@jayantshete3140
@jayantshete3140 6 дней назад
Sundar mahiti thanks 👍sadar sadar pranam 🙏🙏🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 5 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@pratibhamanohar6661
@pratibhamanohar6661 26 дней назад
Khup sundar padartha poushtik.Mi karun pahin nakki.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
Nakki kara madam,feedback pan dya.thankyou😊
@prashantpardeshi5488
@prashantpardeshi5488 29 дней назад
"Jai Shree Ram" dear Mrunal. It's really sad story of the old lady please pass my condolences to her. Really you are doing great job by introducing such people. Keep it up 👍👍👍
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 29 дней назад
Prashant ji,changle kam kele mhanun shiksha.aikun khup radlo mi aani jija mavshi.tumche santwan nakki sangte tyana.thank u.
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 14 дней назад
मी पण नक्की करून पाहिलं मावशी खूप धन्यवाद ,
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 11 дней назад
मनापासुन धन्यवाद.
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 27 дней назад
खूप छान करून बघते
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 23 дня назад
Nakki.aani feedback pan dya.
@sharayusande9537
@sharayusande9537 День назад
आम्ही पण लहान पणी पावसाळ्यात माडग खाल्ले आहेमाझी आज्जी व आई पण करायची आसच चूलीवर आज ते दिवस आठवले
@ramakantpatil923
@ramakantpatil923 27 дней назад
Very good& healthy recipe thanks Tai from Kapuskhed Wala
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
Namste ramakant ji.kuthe aahe he gaon ?
@rajanikamble5301
@rajanikamble5301 4 дня назад
आम्ही सुद्धा लहानपणी माडग प्यायलो आहे पण आम्ही काळे/ पिवळे हुलगे किंवा उडीद तव्यावर भाजून त्याच जात्यावर पीठ करून प्यायलो आहे पण मिक्स डाळीचं प्रथमच ऐकत आहे पण हे सुद्धा मी करून बघणार माडग खूप पौष्टिक पदार्थ आहे ताप आला, तब्येत ठीक नाही अथवा सर्दी झाली की हे प्यायच म्हणजे खरंच बरं वाटतं 😊
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 4 дня назад
जरूर करा मॕडम .छान शब्दांसाठी धन्यवाद .
@anjalipatankar2855
@anjalipatankar2855 27 дней назад
मृणालिनीजी धन्यवाद, विस्मृतीत गेलेला पौष्टिक पदार्थ दाखवलात 🙏🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
.aaple paramparik padartha great aahet.Thank u so much 😊👍🙏
@Arati-zx2lf
@Arati-zx2lf 3 дня назад
Thanks to mrunali tai, for this u tube video of jija mavashi...
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 2 дня назад
Arati ji,Thank u so much 😊👍🙏
@biswanathdas5411
@biswanathdas5411 29 дней назад
Very nice maam. 👍👍
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
Biswanath sir,Thank u so much 😊👍🙏
@preetinagarkar4190
@preetinagarkar4190 29 дней назад
Everything is so beautiful ❤
@preetinagarkar4190
@preetinagarkar4190 29 дней назад
So sorry to hear her husband
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Khup wait sosala jijamavshi ni.
@meghnawaghmare2509
@meghnawaghmare2509 18 дней назад
Dear Mrunalini taee thank you ha video share kelyabaddal Ani Jija maushiche pan khup khup dhanyawad tyani itaki juni Ani healthy recipe sagitali tyani apply jiwnat ewdhe sagharsh karun himmatine hasat jiwan jagat aahet❤
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
छान शब्दांसाठी सपोर्ट साठी मनापासुन धन्यवाद !!
@yogitanaravanenaravane9481
@yogitanaravanenaravane9481 3 дня назад
अगदी खरंच बोलल्या आहेत काकी
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 2 дня назад
धन्यवाद ताई.
@sunitagangurde4622
@sunitagangurde4622 26 дней назад
फार छान आहे
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@sandyjaan3677
@sandyjaan3677 28 дней назад
खूप छान
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@gunjkarsv9165
@gunjkarsv9165 29 дней назад
जिजा आत्ती एकदम छान 👌👌 तुमची ही करुण कहाणी मला पहिल्यांदाच कळली.खूपच वाईट झाले हो.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
खूप आघात सोसले त्यांनी.
@malinimore5536
@malinimore5536 19 дней назад
चुल खुप छान बनली आणि त्यावरचा शिजलेले अन्न छान असते
@priyakamath886
@priyakamath886 29 дней назад
Very long and healthy life to all of you.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Priya madam ,thankyou😊
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 29 дней назад
धन्यवाद
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@nilambariphule5883
@nilambariphule5883 28 дней назад
👌👌👍🏻👍🏻
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@nitupanpaliya4555
@nitupanpaliya4555 3 дня назад
Super jija bai ❤❤❤ pranam tumhala
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 2 дня назад
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
@gopalanantwar
@gopalanantwar 3 часа назад
छान
@vijayatapkir8260
@vijayatapkir8260 29 дней назад
खूप छान पदार्थ, जिजा मावशी ने किती सहन केलं आहे, त्यातून सामाजिक कार्य आहे, ग्रेट
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
खरंआहे हो.मनापासुन धन्यवाद .
@madhurimkb6947
@madhurimkb6947 28 дней назад
👌👌🙏🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Thankyou😊
@vasantshinde2975
@vasantshinde2975 28 дней назад
लय भारी
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@varshajoshi651
@varshajoshi651 28 дней назад
मृणाल जिजा मावशींना विचारा शहरी लोकांना आवडेल 2 दीवस राहायला त्यांचा सोबत त्यांना हि income hoel आम्हाला ही वेगळया ठिकाणी आवडेल
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Nakki vicharen.sankalpna chhan aahe.thankyou😊 varsha ji.
@shubhavivek5665
@shubhavivek5665 21 день назад
Background music खूप सुंदर..श्रवणीय . कशाचे संगीत आहे
@pradhnyamaske5718
@pradhnyamaske5718 29 дней назад
👌👌❤❤❤❤❤😍
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
Thank u so much 😊👍🙏
@vidyakadam7257
@vidyakadam7257 28 дней назад
खुप छान वीडीओ बनवला मृणाली ताई माझ्या सायुबाईनी खुप सोसले आहे पण तरीही त्यांना कधीच मी खचलेले बघितल नाही मी .मामी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@krishnatmane6937
@krishnatmane6937 27 дней назад
😊 4:09 4:09 to 😊😊
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Vidya madam,tumche hi khup koutuk kartat jijamavshi .khup thankyou😊
@suchitramokashi4052
@suchitramokashi4052 27 дней назад
मला नेमकी हीच रेसिपी हवी होती !धन्यवाद !
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
Are wa.chhan.thankyou😊 for feedback .
@user-gf3ss4vr7y
@user-gf3ss4vr7y 26 дней назад
मी हा पदार्थ पहिल्यांदा बघतेय मला वाटते असे पौष्टिक आहार आपण घेतले तर तब्येत साठी चांगले आहे,,,,,,,,,,,त्या ताई चे,दुःख ऐकून वाईट वाटले 🙏🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
Kharokhar changle aahe.farak padto.thankyou😊 madam.
@anvishree3082
@anvishree3082 14 дней назад
Khupch chan banvale aahe aaj mla old receipe pahayla milali kharch murnaltai tumi khup chan bolta god kase jamte ka bolayla . jijamavshi ne asa business kkarava aapali old receipe jivant tevne aaple kam aahe nkkich
@mangalatkar907
@mangalatkar907 28 дней назад
आमच्या कडे हुलगे भाजून दळून त्या पिठाचे माडगे बनवतात त्यात जिरि मीठ थोडा गूळ घालून सुप करतो तसे पातळ बनवायचे खूप टेस्टी आणि गावरान चव लागते
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 27 дней назад
Hulge garam astat na te thandit khayche ka nehmi chalel
@ranjitrainak7057
@ranjitrainak7057 5 дней назад
छान...येक जुना पदार्थ कसा करायचा ते कळाले..tq mam... आणि tq मावशी
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 4 дня назад
मनापासुन धन्यवाद !!!
@dranitayadu5897
@dranitayadu5897 28 дней назад
Jai Ma Bhawani
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
👍🙏
@SunitaShep-rr6dq
@SunitaShep-rr6dq 29 дней назад
नाद नाय करायचा जुन्या लोकाचा
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
हेचा खरे.छान लिहीलेत .thankyou😊 .
@revatibhosale1261
@revatibhosale1261 24 дня назад
Mi roj kerte Hulgya che pen jaste heat asel lyani roj khale ter tras hoto.jija taini khas ch kele hey madege ata hy pen try kerun bagte❤
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 23 дня назад
Revati madam ,manapasun dhanyawad .
@vaishalideshpande9347
@vaishalideshpande9347 27 дней назад
जिजा काकू मी पण करून बघते. मी फक्त जुन्या गोष्टीत माडगं असं वाचलं होतं. ते कस करतात हे तुम्ही अगदी छान नटून थटून उत्सहात शिकवलत. तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे. जिद्दीनी जगणे शिकवलत. तुम्हाला सादर प्रणाम. 🙏
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 24 дня назад
Chhan shabdansathi Thank u so much 😊👍🙏
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 29 дней назад
ताई आम्ही माडग्यात गुळ सुंठ घालतो खूप छान चव लागते
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 28 дней назад
हो.तेही छान लागतं.
@kingvrel3996
@kingvrel3996 17 дней назад
Hi. Recipes are really healthy can you share the quantity and ingredients pls
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 10 дней назад
Yes.updated in description box.thankyou😊
@shakuntalaabbigeri76
@shakuntalaabbigeri76 26 дней назад
Namaste Master ji good night 🎉🎉
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 25 дней назад
Goodevening
@shamapisat1845
@shamapisat1845 23 дня назад
खुप स्वादिष्ट आणि जूना पदार्थ.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 23 дня назад
Thank u so much 😊👍🙏
@sujatakulkarni3023
@sujatakulkarni3023 23 дня назад
Sundar recipe Mrinalini Tai n kaku
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 23 дня назад
Sujataji ,thankyou😊
@neelimagokhale9465
@neelimagokhale9465 24 дня назад
छान आहे. जीजा मावशींचे फार वाईटही वाटले. पण जिद्दीचे कौतुकही वाटले. धन्यवाद हो.
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 23 дня назад
kharokhar koutuk aahe .thankyou😊
@neeladeshpande3230
@neeladeshpande3230 29 дней назад
डाळीचे प्रमाण बॉक्स मध्ये द्यावे.
@critic8134
@critic8134 10 дней назад
जिजामावशीला सलाम
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 9 дней назад
धन्यवाद !!
@savitapatil6783
@savitapatil6783 28 дней назад
डॉक्टरांच्या औषधांपेक्षा माडगं खरंच चांगला आहे😅 खूप छान मावशी
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 17 дней назад
Agdi barobar bolalat .Thank u so much 😊👍🙏
@manasipatil3789
@manasipatil3789 13 дней назад
ताई खुप वाईट वाटत
@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 11 дней назад
Khara aahe ho.khup wait watata .
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 29 дней назад
अहो
Далее
65. What's Perfect Figure for Women? | Marathi Podcast
37:17