अस घ्या पिठाच परफेक्ट प्रमाण पालक वडी खुसखुशीत होणारच/ Palak vadi /खुसखुशीत पालक वडी
साहित्य
२ कप चिरलेला पालक
१ कप ज्वारीचे पीठ
१/२ कप बेसन पीठ
१/२ कप तांदूळ पीठ
मूठ भर कोथिंबीर
१०-१२ लसूण पाकळ्या
७-८ हिरव्या मिरच्या
१/२ इंच आले
१/२ चमचा ओवा
१/२ चमचा जिरे
१/४ चमचा हळद
२-३ चमचे पांढरे तीळ
मीठ चवीप्रमाणेम
पाणी गरजेनुसार
तेल तळण्यासाठी
#palakvadi#पालकवडी#पालकाच्यावड्या#kothimbirvadirecipe#kothimbirvadi#कोथिंबीरवडी#कोथिंबीरवडीरेसिपी#कोथिंबीरवडीरेसिपीमराठी#kothimbirvadirecipemarathi
30 июл 2023