Тёмный
Sanjana`s creation
Sanjana`s creation
Sanjana`s creation
Подписаться
anwaydhole@gmail.com
Комментарии
@SushmaYadav-ef8pr
@SushmaYadav-ef8pr День назад
Tai base kiti kg ghetala
@anuradhaburkule6542
@anuradhaburkule6542 День назад
खुप छान...
@TahminaFarhaNipu
@TahminaFarhaNipu 2 дня назад
Hey,um from Bangladesh 🇧🇩..Such a easy way🥰..I can't understand ur language properly.. Can u tell me in English, what is this item in 5.41...pls pls
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 2 дня назад
Left over cake sponge or upper part of cake sponge while we cut the layers of cake (extra part of cake sponge or fourth layer 1:25) Thank you so much dear
@TahminaFarhaNipu
@TahminaFarhaNipu 2 дня назад
@@sanjanascreation3493 thank u so much for reply❤️❤️
@Anvesha.02
@Anvesha.02 3 дня назад
Ani meeth ka nahi takl mam
@reshmachavan3617
@reshmachavan3617 3 дня назад
Nice cake
@shitalnaikdhure607
@shitalnaikdhure607 6 дней назад
ताई घरी असलेल्या साध पीठाचे मोदक बनवायला दाखवा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 6 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html घरी असलेल्या पिठाचे मोदकांचा व्हिडिओ
@user-yi8hv7bk5l
@user-yi8hv7bk5l 7 дней назад
🎉👍🏻👌🏻
@mandakinishinde7808
@mandakinishinde7808 9 дней назад
मोदक रेसिपी खूप छान आहे रेशनच्या तांदळाच्या पिठीचे पण दाखवा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई रेशनच्या तांदळाचा पिठाचे मोदक देखील आहेत आपल्या चॅनल वर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ आहे रेशनच्या तांदूळ पीठीचा
@SwatiZende-kw6jr
@SwatiZende-kw6jr 9 дней назад
ताई आपण नेहमी हाताने करतो तसे पण मोदक दाखवा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 дней назад
तसा ही व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Lc8VqsKI9UE.html हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता
@SwatiZende-kw6jr
@SwatiZende-kw6jr 9 дней назад
खुप छान पद्धत आहें ताई मोदक बनवण्याची खुप आवडली खूप thank you
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 11 дней назад
खूपच सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद 👍🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई, माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@sumatiambede1268
@sumatiambede1268 11 дней назад
छान उपयुक्त माहिती.सुंदर
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 дней назад
खुप खुप धन्यवाद, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@shashikulkarni9542
@shashikulkarni9542 12 дней назад
खूप छान तऱ्हेने समजावून सांगितलं. करून बघायला हरकत नाही
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 12 дней назад
खुप खुप धन्यवाद, माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@chayatarapurkar4082
@chayatarapurkar4082 14 дней назад
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 14 дней назад
खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@manjirikulkarni5673
@manjirikulkarni5673 14 дней назад
कित्ती सुंदर
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 14 дней назад
खुप खुप धन्यवाद, माझी एक विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@HemaMore-wl3tn
@HemaMore-wl3tn 14 дней назад
👍👍khup chan ahe modak karnachi padhat
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 14 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा
@user-iw6zu9dv1w
@user-iw6zu9dv1w 15 дней назад
खुपच छान पद्धत ' आहे एकदम सोपी
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 15 дней назад
मुदाळं वापरण्याची ट्रीक छान आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई , व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏
@vandananakhate-qy7wq
@vandananakhate-qy7wq 15 дней назад
Chhan idea
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏 व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏
@VijayaDivekar-vv8du
@VijayaDivekar-vv8du 15 дней назад
Varcha chhan dhanyavad.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@smitapatil4093
@smitapatil4093 15 дней назад
अहो ताई ते चमचे कुठे मीळणार ते मला सांगा मी कालच कमेट मध्ये विचारले होते तर तुम्ही तसा रिपलाय दया मी आपल्या रिपलाय ची वाट पहाते आहे. 😊.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
स्मिता ताई ते चमचे मी मी घर संसार मधून घेतले आहे जिथे बऱ्याच घरी उपयोगी पडणाऱ्या वस्तू मिळतात .किंवा तुम्ही भांड्यांच्या दुकानात देखील विचारु शकता जिथे प्लास्टिक चे मोदक साचे मिळतात तिथे देखील विचारू शकता लहान , मध्यम थोडी मोठी अशी मुद पाडण्याची हे चमचे मिळू शकतात त्यांना मुदाळ किंवा भात किंवा शिरा वाढण्याची मुद अस म्हणतात .
@sitaramgaichor7757
@sitaramgaichor7757 15 дней назад
कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळतात
@smitapatil4093
@smitapatil4093 15 дней назад
थॅकयू ताई रिपलाय दिल्या बद्दल मी तुमची आभारीआहे. वेलकम. 😂😅😊
@smitapatil4093
@smitapatil4093 15 дней назад
🙏👍👍👌👌
@smitapatil4093
@smitapatil4093 16 дней назад
मोदक खूपच. छान झाले आहेत ताई. मोदक बनवायचा चमचा कुठे मिळतो.👌👌👌👌👍👍😊🙏मला रिपलाय दया ताई .❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
खुप खुप धन्यवाद स्मिता ताई , शुभ सकाळ 🙏 घर संसार किंवा ज्या ठिकाणी मोदक बनविण्याचे प्लास्टिक साचे मिळतात तिथे देखील तुम्ही विचारू शकता
@nandkumargangode7609
@nandkumargangode7609 16 дней назад
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 16 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏
@anitamehta7246
@anitamehta7246 16 дней назад
संजाना तू कोठे आहेस विडियो आता येत नही 😊😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 16 дней назад
माझी सख्खी बहिण देवाघरी गेली 😔😔so त्यामुळे व्हिडिओ येत नाही खुप दिवसांपासून , आता पुन्हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे 🙏🙏
@anitamehta7246
@anitamehta7246 16 дней назад
@@sanjanascreation3493 हो आजारी होती आकून खूप दूंख वाटल तू बरी आहेसना बरवाटल तूजाशी बोलून कालजी घे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
@@anitamehta7246 धन्यवाद ताई 😔🙏
@anitamehta7246
@anitamehta7246 15 дней назад
तू आता नव्या सूरवात कर आणी नवीन रेसीपी विडियो टाक तूजे दुःख मी समजे ते कामा म्धेय तूज मन रमेल अशी माजी आशा आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 15 дней назад
@@anitamehta7246नक्की प्रयत्न करेन खुप खुप धन्यवाद ताई 🙏
@smitasonawane1273
@smitasonawane1273 16 дней назад
Very nice
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 16 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@shilpakadam3111
@shilpakadam3111 16 дней назад
Tai khup must, navin paddht khup chan 👌👌🙏🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 16 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई , माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा
@vishakhakulkarni5939
@vishakhakulkarni5939 16 дней назад
अतीशय सुन्दर कल्पना. मुद पात्रांचा एवढा छान उपयोग. मस्तं च. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 16 дней назад
एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@latagokhale1259
@latagokhale1259 16 дней назад
खुप छान
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 16 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@niveditagirase3598
@niveditagirase3598 17 дней назад
खुप खुप छान
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 17 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@PoojaDhore-oy7pk
@PoojaDhore-oy7pk 19 дней назад
खूप छान
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 19 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
@nilamgarude1759
@nilamgarude1759 19 дней назад
अप्रतिम
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 19 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏 व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती
@leelavatipatel2040
@leelavatipatel2040 22 дня назад
Khoop chhan Mahiti dili
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 21 день назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
@pushpakcargo8531
@pushpakcargo8531 23 дня назад
माझ्याकडे पंचावन्न वर्षे जुने बीडं आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 21 день назад
अरे वा , मला ही अशा जुन्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो , कडे जुने 5 पैसे , 10 पैसे , 20 पैसे , 25 पैसे ,50 पैसे , 1 रुपयाची नोट , 2 रुपयांची नोट , अशा नाण्यांचा मी संग्रह केला आहे
@pushpakcargo8531
@pushpakcargo8531 23 дня назад
आताच मी हस्ती कोकणी किचन,नयन कलाकृती व तुमचा बीडाचा तवा कसा तयार करायचा व घावण कसे बनवायचे हे बघितले.सगळ्यांची तवा तयार करायची एकच पद्धत होती.असा तवा तयार करायला तीन ते चार दिवस लागतात.नयनने दाखवलेले घावणे बरोबर होते.पण एक गोष्ट आहे ती म्हणजे तवा गरम करताना आधी कडेकडेने तवा गरम करुन घ्यावा जेणेकरुन तवा सगळ्या बाजूने गरम होऊन घावण एकसारखा भाजला जातो त्याला कडेलाही भोकं पडतात.घावण कधीही एका बाजूनेच भाजला गेला पाहीजे,घावण कधीही परतून उलटून भाजायचा नसतो.आता एका दिवसात बीडाचा तवा कसा तयार करायचा हे बघूया.बरेचसे तेल व कांदा वाया जाते म्हणून गावाला मे महिन्यात काजूच्या बीया मिळतात त्या सात आठ बीया दगडाने चेचून घ्याव्यात व तव्यावर टाकाव्या त्या तव्यात मावेल एवढे पाणि घालून मिडीयम आचेवर त्या बिया शिजत ठेवाव्या.पाणि आटले की बघा सगळे तेल तव्यावर चिकटते.तवा थंड करुन तीन चार तासांनी पुनः पाणि घालून तशीच कृती करावी दिवसातून तीन वेळा असे करावे नंतर तवा साफ करून एक कांदा व थोडे तेल घालून तुम्ही ज्याप्रमाणे केले तसे 8:57 करावे.पहीला घावण करतेवेळी गव्हाच्या पीठाचा करावा तो घावण सहज उचलला गेला की तवा योग्य रितीने तयार झाला असे समजावे.मग कोणत्याही पीठाचा घावण सहज करता येतो.लक्षात ठेवा घावण एकाच बाजूने भाजायचा असतो
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 21 день назад
खुप खुप धन्यवाद ताई छान माहिती मिळाली तुमच्यामुळे 🙏🙏🙏
@pallavishetye999
@pallavishetye999 24 дня назад
छान👌👌💯
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 21 день назад
खुप खुप धन्यवाद 🙏
@vandanavanve6631
@vandanavanve6631 24 дня назад
Thank you so much ma'am ❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 21 день назад
Most welcome 😊
@kavitakadam9841
@kavitakadam9841 26 дней назад
Khup mast पाकळी पद्धत
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 24 дня назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@AratiKole-gz6ui
@AratiKole-gz6ui 26 дней назад
Kitila sel kela ha ceke, aata kiti ret aahe aaj
@ManasviRathod-tw9li
@ManasviRathod-tw9li Месяц назад
Khupach Chan ❤🎉
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद
@rutvijarunsonar2361
@rutvijarunsonar2361 Месяц назад
Khupavh chan 🎉
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद
@rutvijarunsonar2361
@rutvijarunsonar2361 Месяц назад
Khupach chan 🎉
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद
@AratiKole-gz6ui
@AratiKole-gz6ui Месяц назад
Esens nahi use kela tr chalel ka
@AratiKole-gz6ui
@AratiKole-gz6ui Месяц назад
Reply plz
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
इसेन्स नसेल तर विलायची पूड आणि केशर टाका , पण इसेन्स ची टेस्ट जास्त छान येईल
@AratiKole-gz6ui
@AratiKole-gz6ui Месяц назад
Ok thanks
@nitatyagi1559
@nitatyagi1559 Месяц назад
मस्त रेसिपी सांगितलीत
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@AshwiniRevanSaruk7875
@AshwiniRevanSaruk7875 Месяц назад
Mala pan class karayacha aahe
@anjanabadekarROLEX
@anjanabadekarROLEX Месяц назад
👌👌👌👌👌👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
🙏🙏
@anku1005
@anku1005 Месяц назад
Maida cha pn cake banvayla shikva na 😟
@pranalicheulkar5133
@pranalicheulkar5133 Месяц назад
नमस्कार संजनाताई ,🙏 तुम्ही आणि अनन्या कशे आहात.आता अनन्या सहावी इयत्तेत गेली असेल? आज तुमची आठवण आली म्हणुन हा मॅसेज पाठवला. फोन नंबर असतातर नक्कीच फोन केला असता .बघाना आपण एक मेकांना पाहील ,बोलो नसलो तरी एक आठवण म्हणजेच आपल्या कामाची पोच पावती.तुमची तब्येत कशी आहे,सध्या काही विडिओ नाहीत. नक्कीच मॅसेज वाचा आणि रीपलाय द्या.काळजी घ्या. 🙏धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
धन्यवाद प्रणाली ताई , तुम्ही वेळात वेळ काढून आठवणीने चौकशी केली . माझी सख्खी बहीण देवाघरी गेली त्यामुळे व्हिडिओ नाहीत ... 🙏
@pranalicheulkar5133
@pranalicheulkar5133 Месяц назад
@@sanjanascreation3493 ऐकून वाईट वाटल.काळजी घ्या
@anku1005
@anku1005 Месяц назад
1 kg cha kraycha asel tr 500 gram premix ghyaych ka?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
330 gram premix 1 kg tyar cake sathi
@anku1005
@anku1005 Месяц назад
Primix n वपरता maida cha kraycha asel tr kiti cup (250ml)maida ghyaycha
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
Maida use krun banvtana measurement vegle aste , premix mdhe sugar , soda etc sagle add kelele aste
@anku1005
@anku1005 Месяц назад
Thanku so much 🙏