#incrediblehugecatfish#fishseekhkabab#crazyaboutfishingandcooking FARM LIFE: • आखाड स्पेशल - गावरान क... for sponsorships please do contact us at cafentertainment07@gmail.com insta id fishingcrazyabout
सोनू अणि मोणू सोबत विडिओ खूप इंटरेस्टिंग होतात दादा त्या मुलांना आयुष्यमध्ये पुढें घेउन जा खूप चागली मुले आहे ,निस्वार्थी भावना दिसते त्याच्यमध्ये . व्हिडिओ बघताना खूप रमून गेलो ,खूप आवडला विडिओ दादा..... लव्ह यू.... ❤️
Dear Brother, I have one request, make a special video on how to use rod, reel and line. How to tie hooks. I I have been watching your videos but still unable to understand above mentioned things.
छान व्हिडिओ बनवलाय युवक भावा, आणि खरं सांगायचं म्हणजे अगोदर तु मासे पकडुन परत पाण्यात सोडून देत होतास मज्जा यायची बघायला, पण खरी मज्जा तर आता येतेय भाऊ , पकडलेल्या माश्यांची वेगवेगळी रेसिपी बघायला ,फिश सिख कबाब बघुन तर पाणीच सुटलं यार तोंडाला.