#survival #bushcraft #crazyaboutfishingandcooking डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircleXCAFC4 for sponserships please do contact us at cafentertainment07@gmail.com
मला कधी मिढनार असे मासे खायला फक्त आमच्या तोंडालाच पाणी येतोय हे व्हिडिओ बघून. खूप जास्त अफलातून व्हिडिओ आणि ह्या तुम्ही बनवलेल्या खूप सुंदर अश्या रेसिपीस
it looks awesome...already started to feel hungry....next time use mustard oil for marinating and brushing while making BBQ...u'll c the difference....Awesome video...God bless
Man vs Wild मधला Bear Grylls हा किडे खातो, आणी आपला युवक किडे खात नाही, 7:36 या तीन पैकी एक जरी किडा युवक ने खाल्ला असता तर मी मानले असते त्याला महाराष्ट्रीयन Man vs Wild.
@@VK-pd8zz ये बाबा तुझा काय लॉजिक आहे man vs wild म्हणजे ky किडे खाण नाही survive आणि technique च concept आहे म्हणून महाराष्ट्रियन man vs wild का tr युवक sir हे survive पन करतात ते अश्या जागेत fishing पण करतात की जिथे पॉसिबल नसत म्हणुन हा कन्सेप्ट आहे. आणि तुझ काय तरी भलताच बोलण झाल
@@WatchDogs001 अरे, survival skills काय आहे यात? जिथे मासे भेटतात तिथे जातो हा, जिथे मासे भेटत नाहीत तिथे जिवंत राहून दाखव म्हणावं ना, Bear Grylls सारखं, वेळ प्रसंगी किडे, पाली, सरडे पण खावे लागतात, ते करायला पाहिजे युवक ने, मग तो जास्त फेमस होईल. ते खऱ्या अर्थाने survival skills आहेत.
@@VK-pd8zz एक काम कर हे सगळ तू कर आणि तूच फेमस हो त्याचा content वेगळाच आहे आणि तुज्या डोक्यात content वेगळा आहे. करण्याला प्रशंसा करायची असते तू चुका काढतोय.
तुमचे विडीओ खुप छान असतात एडवेंचर असते तसे दुसऱ्यांचे विडीओ मधे नुसती फिशिंग दाखवतात बाकी काय नाय दाखवत खुपच छान विडीओ बनवता तुमच्या भाषेत जबरदस्त 🥰😇👍🙌
सर रेसिपी मसालावर आवलबुनन नसते ति आवलबून आसते मानसाचा सवभावर युवक सर तुमी वालमिक कोळी हाया पमाणे वागता देतो तो देव राखतो तो रक्षस सर बरच कही बोलायच पण थोडकायात बोलतो
Mi video bagjyachya agodar ach like karoon takto aani video baghto karan ki mala mahit aahe ki tuza blog chaanglach ashnaar khup aawadto mala tuze blog baghyala aani tuzi aani tuzhya barobar je aahet tyana big tumsup