Тёмный

आंबा पुनर्जीवन/आंबा छाटणी करणे(हापूस)/How to Pruning 50 years Old Mango Tree 

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Подписаться 134 тыс.
Просмотров 165 тыс.
50% 1

50वर्षच्या हापूस आंबा झाडांचे पुनर्जीवन करण्यासाठी प्रकाश सावंत यांनी छाटणी कसरण्या ची पद्धत अवलंबली
अभ्यास पूर्वक आवश्यक त्या सर्व बाबी लक्षात घेऊन कापणी करणे.
प्रकाश सावंत देवगड फोन नं-9422426155
घरी बनवुया मिश्रखते
प्रा.विनायक ठाकूर
**********************
मित्रानो मिश्र खत जवळ जवळ 30 रु किलोने पडते आणि योग्य ग्रेड मिळत नाही
पण जर एकेरी खत घेऊन जर मिश्र खताची ग्रेड बनवली तर तीच ग्रेड खत 15 ते18 रु किलो ने पडते आपले पैसे वाचतात आपणास हवी ती ग्रेड खलील प्रमाणे बनवा
15:15:15
युरिया 33 किलो
सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो
10:26:26
युरिया 22 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो
20:20:00
युरिया 43 किलो
सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो
19:19:19
युरिया 41 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो
(टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
15:15:15
युरिया 20 किलो
डी ए पी 33किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
10:26:26
डी ए पी 56 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
12:32:16
डी ए पी 70 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
20:20:00
युरिया 26 किलो
डी ए पी 43 किलो
19:19:19
युरिया 25 किलो
डी ए पी 41 किलो
म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
18:18:10
युरिया 24 किलो
डी ए पी 39 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
तयार मिश्रण लगेच वापरावे,
Ssp दाणेदार असावे
फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळ जातींची ओळख व लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
• नारळावरील रुगोज चक्राक...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango S...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्ध...
डोळा कलम
• डोळा बांधणी कलम पद्धती...
गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
• गावठी बोर फळांवर अहमदा...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
काजू खत नियोजन
• काजू लागवड भाग 2 काजू ...
सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
• सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
बुश पेपर लागवड
• बुश मिरी ची लागवड,व नि...
1 गुंठ्यात मिरी लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
आंबा खत नियोजन
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
• हापूस आंब्यामध्ये साका...
आंबा मोहोर संवर्धन
• Mango flowering prote...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
बुश पेपर लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
कोकोपीठ वापर - 1
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
कोकोपीठ महत्व
• कोकोपीट- महत्व,फायदे c...
जीवामृत बनवणे
• जीवामृत तयार करणे व उप...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
गो कृपा अमृतम चा वापर
• गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ कोळी कीड नियंत्रण
• नारळावरील कोळी कीड निय...
कोकोपीठ चा वापर
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
नारळ कोकोपीठ वापर फायदे
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
बोर्डो मिश्रण
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
जीवामृत तयार करणे
• जीवामृत तयार करणे व उप...
माती परीक्षण
• माती परीक्षण /Soil tes...
परसबाग भाजीपाला
• नैसर्गिक परसबाग - भाजी...
वेलवर्गीय भाज्या च्या जाती
• कोकण कृषी विद्यापीठ दा...
काथ्या प्रशिक्षण
• आदुर्ले कुडाळ, येथील म...
बांबू लागवड
• बांबू लागवड/Bamboo Pla...
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063

Опубликовано:

 

12 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@jayshriborkar2998
@jayshriborkar2998 3 года назад
यावर्षी आमचा वीसपूर्वी लावलेला हापूस आंबा वादळाने पडला. खूप वाईट वाटलं नंतर आम्ही तो तोडण्याचा प्रयत्न करत होतो पण खोड निघेना. नंतर आम्ही तो तसाच ठेवला. आता छान फुटवे फुटत आहेत
@Satish_Surve
@Satish_Surve 3 года назад
पुर्निंग / छाटणी करणे अत्यावश्यक आहे, हे यातून समजले. कशी करावी हे समजले. कीड लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा समजले. पुर्निंग किती महत्वाची आहे हेच यातून समजले. 👍👍
@bssurve63
@bssurve63 3 года назад
छान सावंत साहेब आपण एक निवृत्त रेल्वे अभियंता असून हे महान कार्य करत आहेत आम्हला यातून खूप खूप प्रेरणा मिळत आहे
@jitendrachogle1624
@jitendrachogle1624 3 года назад
खूप महत्त्वाची माहिती मिळाली.
@prof.manoharteli2361
@prof.manoharteli2361 3 года назад
Chhan mahiti dilat, sir. Dhanyawad.
@pramodtawade2062
@pramodtawade2062 3 года назад
👌👌👌,,,,,अतिशय सुंदर माहिती,,,👌👍👍
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 года назад
खूप छान माहिती दिलीत.
@shrutishubhamdesai8648
@shrutishubhamdesai8648 2 года назад
खुपच उपयुक्त माहीती.🙏
@madhukarnakat5490
@madhukarnakat5490 3 года назад
छान माहिती दिली धन्यवाद
@mrunu5820
@mrunu5820 3 года назад
छान माहिती सर
@tawdebabaji492
@tawdebabaji492 3 года назад
Changali mahiti dilit dhanyavad
@saylitawde3346
@saylitawde3346 3 года назад
Khup chhan mahiti🌹
@pravingharge8692
@pravingharge8692 3 года назад
छान माहिती आहे सर
@dalvibrotherslanja2743
@dalvibrotherslanja2743 3 года назад
छान माहीती
@shivramshirole4091
@shivramshirole4091 3 года назад
Khup chhan dhanyawad
@snehalatalad8585
@snehalatalad8585 3 года назад
Chhan prayog
@spjmalimumbai
@spjmalimumbai 3 года назад
आभार सर
@shankarraopatil9026
@shankarraopatil9026 2 года назад
Very nice information Sir
@vishalkadam8550
@vishalkadam8550 3 года назад
Khup chan mama mami. Very useful information.
@walterat4731
@walterat4731 3 года назад
Good video sir
Далее
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10
Mango post harvest Pruning Full details
7:09
Просмотров 31 тыс.
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10