खुप छान व साध्या पद्धतीने लागण पाहायला मिळाली, उगाच काहीतरी अवाढव्य, सांगून लागवड करावी की नाही हा विचार मनात येतो. पण तुमच्या मुळे नक्कीच माणसें आंबा लागवड करतील. 🙏🙏 हरी ओम
@@Bharat_Jadhav_Patil- आम्ही लागवडीसाठी राख, शेण किंवा पालापाचोळा वापरून कलमे लागवड करतोय दरवर्षी अशाच पारंपारिक नैसर्गिक पद्धतीने. अजून एक ही कलम मेलेल नाही. मार्च ते मे मध्ये कलमाना पाणी द्यावे लागते/ काळजी घ्यावी लागते. New video : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-c8hmINBKFy8.htmlsi=yEGs3CTBZUObbUb0