Тёмный

आंबेगावचे जे.डी. टेमगिरे यांनी पहा कोणाला काय दिले आव्हान? हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला उभे राहा 

VIGHNAHAR TIMES
Подписаться 332 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

#विघ्नहरटाइम्स

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 177   
@rajanpadwal8771
@rajanpadwal8771 3 месяца назад
हा लाभार्थी आहे
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq 3 месяца назад
वाणी तुम्ही फक्त लाभरत्याना विचारता तुमचा चॅनल फक्त वळसे पाटलांच्या जवळच्या ची बाईट घेता तुमची पत्रकारिता सरवसामण्याच्या ध्यानात आली आहे
@SB_EDITS_2422
@SB_EDITS_2422 3 месяца назад
80 % ग्रामपंचायत साहेबांना मानणारी आहे तर मंग लोकसभेला का फटका बसला.
@shankarshinde1443
@shankarshinde1443 3 месяца назад
देवदत्त निकम साहेब 😎🔥❤️
@amitbarve9538
@amitbarve9538 3 месяца назад
निकम साहेब आमदार म्हणजे होणार
@संदीपगावडे-ह2ख
😂😂😂😂
@yashwantgawari6236
@yashwantgawari6236 Месяц назад
हे महाशय लाभार्थी नं 1
@B-H-O-R
@B-H-O-R 3 месяца назад
ज्यांच्यामुळे मोठे झाला त्यांना विसरायचं नाही असा सल्ला ज्यावेळेस निकम साहेबांना देता त्यावेळेस वळसे पाटलांना आपण काय सल्ला द्याल त्यांनीदेखील ज्याच्या जीवावरती एवढी पदे भूषवली तेदेखील शरद पवारांच्या विरोधात गेले यावर आपले मत काय जनता काही वेडी नाही
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Месяц назад
लाभार्थी आहे
@rohidastawhare8300
@rohidastawhare8300 Месяц назад
निकम साहेब भावी आमदार होणार
@VikasKokane-pk9xx
@VikasKokane-pk9xx 3 месяца назад
डिभेधरण शरद पवार साहेबांनी बांधले हे विसरता कामा नये
@PrashantGhode-p7j
@PrashantGhode-p7j Месяц назад
अजून आदिवासी बांधवांचे पुंर्वसन झाले नाहीत, 35 वर्ष होऊन सुद्धा आमच्या पुनर्वसन बांधवांचे शरद पवार ने फाळणी बारा सुद्धा केला नाही, वाटोळं केल आहे आदिवासी समाजाचं शरद पवार ने
@onionmarket
@onionmarket 29 дней назад
मागच्या विधानसभेतील निवडणुकीत कोणाचे नाव घेऊन निवडून आलात
@mohanvavhal7782
@mohanvavhal7782 27 дней назад
नक्की बदल होनार निकम साहेब फिक्स आमदार घासुन नाय टासुन येनार
@AbhinavVichar-g5q
@AbhinavVichar-g5q 2 месяца назад
तुम्हाला एवढं बोलावं लागत आहे म्हंजे निकम साहेब नावात दम आहे.....💪
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 3 месяца назад
वाणी साहेब समारोप करताना तुम्ही एकतर्फी बाजू घेऊन बोलले आणि कोणाची मुलाखत घेता काय चाललंय काय कळत नाही असं पाहिल्यावर लोकांच्या लक्षात येतं सगळं असंच करत राहावा म्हणजे बरोबर कार्यक्रम होईल विखे घराण्याला सुद्धा वाटलं होतं आम्ही संस्थानिक आहोत सुजय विखे पराभूत होऊ शकत नाही केलं की पराभूत लोकांनी आणि देवदत्त निकम वळसे पाटील यांच्याशी कोण कोणाशी प्रामाणिक राहील याच्यापेक्षा शरद पवारांशी कोण प्रामाणिक राहिले याच्यावर जास्त मुलाखत व्हायला पाहिजे एकतर्फी कार्यक्रम चालू आहे कळतंय लोकांना
@vighnahartimes.
@vighnahartimes. 3 месяца назад
तुमची घेऊ एकदा
@balasahebghodekar4301
@balasahebghodekar4301 Месяц назад
देवदत्त निकम साहेब घर भक्कम मताने निवडून येणारे हे किती वं बोलणारे असले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही
@sachinkale1231
@sachinkale1231 2 месяца назад
डिंभा धरण आदरणीय पवार साहेबांची देण 💖🔥💯 साहेब मोठ्याचा बंगल्यात जातात आता फिरतील निवडणुका लागल्यात
@AbhinavVichar-g5q
@AbhinavVichar-g5q 2 месяца назад
नव्या दमाचा नवा शिलेदार निकम साहेब सर्वसामान्य जनतेचे आमदार....
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 3 месяца назад
यावेळी वळसे पाटलांचा टांगा पलटी होणार आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वळसे पाटील काहीच बोलत नाही शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी शेतकऱ्यांची अवस्था त्यांना दिसत नाही का बाकीच्या गप्पा नको मतदान झाल्यावर कळेल जनता कोणाच्या पाठीशी आहे
@ankushlabade9893
@ankushlabade9893 Месяц назад
निकम साहेब आमदार
@mayurbharmal-s3s
@mayurbharmal-s3s 3 месяца назад
आंबेगाव शिरुर च्या विकासासाठी सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब.
@sachinbaravakar1148
@sachinbaravakar1148 2 месяца назад
वाणी तुम्ही फक्त बाईट घ्या बाकी काय घेणं देणं आहे तुम्हाला
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d 3 месяца назад
वाणीसाहेब प्रत्येक जण दिलीप वळसेपाटिल यांनी पद दिली म्हणून देवदत्त निकम मोठे झाले असे म्हणतात....तसेच वळसेपाटिल साहेबांसही कुणीतरी पद दील म्हणून वळसेपाटिल मोठे झालेत अस कोणीच का म्हणत नाहीत..... साहेब आपोआप मोठे झाले नाहीत हे विसरू नये...... पवार साहेबांचा हात डोक्यावर होताच.... म्हणून वळसेपाटिल मोठे झाले..... ....पवार साहेबांसोबत गद्दारी केली म्हणून जनता धडा शिकवणार.....
@rahulpokharkar2613
@rahulpokharkar2613 3 месяца назад
गाव पुढारी यांचे मतदार एकानार नाहीं या वेळेस
@nitinpingale5796
@nitinpingale5796 3 месяца назад
वाणी साहेब ४२गावच्या लोकांच्या मनात काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे कारण निकाल हा ४२गावावर अवलंबून आहे खरं समजल आमदार कोण होणार हे फिक्स झालेल आहे
@rahulbhor4611
@rahulbhor4611 Месяц назад
वळसे पाटलांना पवारांनी काय कमी केल होत ते कुणाला मुळे मोठे झाले हे डोस त्यांना पण द्या.
@shekhar.pathare.
@shekhar.pathare. Месяц назад
निकम साहेब आमदार फिक्स
@bharatds9810
@bharatds9810 Месяц назад
लाभार्थी
@rahulsawant8670
@rahulsawant8670 Месяц назад
वाणी पण लाभार्थी आहे वाटत
@swapnilrale260
@swapnilrale260 2 месяца назад
फिक्स आमदार वळसे पाटील
@yashwantgawari6236
@yashwantgawari6236 Месяц назад
तुमचे ZP तिकीट निश्चित
@swami8181
@swami8181 3 месяца назад
वळसे पाटलांची आत्ता घरी बसण्याची वेळ आली आहे
@RutujaBhagade34
@RutujaBhagade34 Месяц назад
पुढारी कमी आहे 🎉 गोर गरीब ज्यास्त आहे
@babajimankar9976
@babajimankar9976 29 дней назад
अहो वणी निवडून कोण येणारं वळसे पाटील याणी विकास कुटला आणि कुणाचा केला हे विचारा तालुक्याच्या पश्चिम भागात फिरा मग कळेल विकास कशाला मंतत जर रस्ते एसटी स्टँड मंवर
@जयवंतदातखिळे
@जयवंतदातखिळे 2 месяца назад
आंबेगाव तालुक्यात गाजावाजा देवदत्त निकम साहेब गोरगरीब जनतेच राजा❤❤ यावेळी आमदार देवदत्त निकम साहेब ❤
@yashwantgawari6236
@yashwantgawari6236 Месяц назад
लोक सभेचीही लावायची का पुन्हा कानिवडणूक
@jayashrirode8570
@jayashrirode8570 Месяц назад
यांना पाकीट आलेल वाटतय
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 2 месяца назад
दोघेही नको.तिसरा पर्याय जनतेने दिला पाहिजे
@sachinkale1231
@sachinkale1231 2 месяца назад
आदरणीय पवार साहेबांचा जीवावर आंबेगावचा विकास झाला असा म्हणा 💖🔥💯 जनता आदरणीय पवार साहेबांचा विचाराची मग साहेबाना पण लोकशाही मार्गान बदलतील लोक 💯
@4511VB
@4511VB 3 месяца назад
तुम्ही म्हणजे तालुका नाही
@AbhinavVichar-g5q
@AbhinavVichar-g5q 2 месяца назад
आता नेते जनतेला गृहीत धरू शकत नाही निकम साहेब जायंट किलर ठरणार....
@SomnathShegar
@SomnathShegar 2 месяца назад
देवदत्त निकम
@kisannangare2108
@kisannangare2108 2 месяца назад
साहेब कोणामुळे साहेब झाले पवार साहेबांमुळे
@sanjaynaykodi9243
@sanjaynaykodi9243 3 месяца назад
जनता बरोबरच ठरवणार ,,,चिंता करू नका
@prakashawate3257
@prakashawate3257 3 месяца назад
एक नंबर मुलाखत दुसऱ्यांनी थांबले पाहिजे पण स्वतः नाहीं कायदा फक्त दुसऱ्यांसाठी
@sahebraomule7107
@sahebraomule7107 3 месяца назад
हेच आपण लोकसभेला आढळराव पाटील यांच्याबद्दल बोलत होते
@sharadkale8360
@sharadkale8360 2 месяца назад
आंबेगाव तालुक्यात असलेले1990 सालापासूनचे आमदार श्री. वळसे साहेब यांनी चांगली कामे केली आहेत. ते मंत्री राहीलेत विकास होणे अपेक्षित आहे. म्हणुन हेच आमदार चांगले काम करतील.
@rahultalole1355
@rahultalole1355 29 дней назад
हे लाभार्थी दिसतात
@ashokhelwande5118
@ashokhelwande5118 Месяц назад
भ्रमात आहेत टेमगिरे
@sachinkale1231
@sachinkale1231 2 месяца назад
वाणी तुम्ही तर सुपारी घेतली अस दिसतय 💯
@nileshbhojane5828
@nileshbhojane5828 Месяц назад
5 वर्ष साहेबांना पण थांबवा की मग
@dhomeprashant9629
@dhomeprashant9629 Месяц назад
Vani patrakar ❌ Vani suparibaj patrakar ✅
@omkarbhalerao6741
@omkarbhalerao6741 2 месяца назад
अहो वाणी साहेब तुम्ही सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे हे शेवटी ठेकेदारच, यांना आतापर्यंत मलई भेटली आहे तेव्हा ते त्यांचेच गुणगान करणार ना 😂😂😂😂😂
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 3 месяца назад
कुणी किती पण करा हल्ला मजबूत वळसे पाटलांचा किल्ला
@kisannangare2108
@kisannangare2108 2 месяца назад
हा ठेकेदार आहे . पाटलांनी 5वर्ष थांबल पाहीजे.
@dilipnighot3866
@dilipnighot3866 Месяц назад
सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया घ्या
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 3 месяца назад
फक्त साहेब
@kiranpansare6220
@kiranpansare6220 3 месяца назад
मग वळसे पाटील का सोडून गेले शरद पवार साहेबांना.... त्यांनीच तर मोठं केलं आहे वळसे पाटलांना....
@प्रसादघेनंद
@प्रसादघेनंद 29 дней назад
मलिदा गँग
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 3 месяца назад
राणीसाहेब फक्त वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ नका ते त्यांचेच खरं करणार
@santoshmeache6175
@santoshmeache6175 Месяц назад
वाणी पैसे घेऊन काम करता तुम्ही सविंदणे तालुका शिरूर या कधीतरी मुलाखत घ्यायला
@marutidadakengaleyuvanetejambh
@marutidadakengaleyuvanetejambh 3 месяца назад
युवानेते मारुती दादा केंगले मरत पर्यंत साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या सोबत राहणार आहे
@DeepakKhaire-n6m
@DeepakKhaire-n6m 3 месяца назад
आंबेगाव शिरुर च्या विकासासाठी सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब..❤
@SomnathNighot-de9gl
@SomnathNighot-de9gl 2 месяца назад
Mi deu idea satgavasathi pani nyayachi karnar ka saheb yojna
@marutishethkathe
@marutishethkathe 3 месяца назад
walse patil saheb vijay honar 100%
@rajanpadwal8771
@rajanpadwal8771 3 месяца назад
याच्यासारख्याला प्रश्न विचारण्यापेक्षा गावातील एखाद्या सामान्य नागरीकाला विचारा
@sachinbaravakar1148
@sachinbaravakar1148 2 месяца назад
बाकी काय पण असू पण साहेब कामाचा माणूस ,,वाणी नका आग लावायची काम करू😊
@AshokBhor-i1g
@AshokBhor-i1g Месяц назад
Lok fakt baghyachi bhumika ghetat krayche tech kartat
@marutishethkathe
@marutishethkathe 3 месяца назад
ओन्ली दिलीपराव वळसे पाटील साहेब
@santoshpawarpawar7085
@santoshpawarpawar7085 2 месяца назад
डिंबा धरणाचे पाणी सातगाव पठार ला येऊ शकतं याचा जरा अभ्यास केला पाहिजे काहीही अवघड नाही कळमोडी प्रकल्पातून पाणी येईल असं वाटत नाही पाण्याचा प्रश्न सोडवणार फक्त प्रभाकरजी बांगर साहेब
@SomnathNighot-de9gl
@SomnathNighot-de9gl 2 месяца назад
Tumche sahebanni pan thambayala pahije hote 3varsha gele bjp barobar
@harshadshinde5683
@harshadshinde5683 3 месяца назад
Only साहेब ❤❤❤
@mayurbharmal-s3s
@mayurbharmal-s3s 3 месяца назад
walse patil vijay honar 100%
@YogeshHinge-jk7hf
@YogeshHinge-jk7hf 2 месяца назад
फितूर माणसं
@swami8181
@swami8181 3 месяца назад
Only Nikam saheb
@govindborhade1605
@govindborhade1605 3 месяца назад
शरद पवारांनी काय कमी केले म्हणून हात सोडला पवार साहेबांची काय चुक
@nitinpingale5796
@nitinpingale5796 3 месяца назад
वाणी साहेब शरद पवार साहेब यांना सोडला हे किती खरं मग
@shantaramawate5264
@shantaramawate5264 2 месяца назад
Konthya Garibnche Kam Kele Te Sangha
@babanghule5558
@babanghule5558 Месяц назад
तुमच्या साहेबाचा विषय संपलेला आहे आता त्यांना घरी बसवा
@mayurbharmal-s3s
@mayurbharmal-s3s 3 месяца назад
नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब
@VivekBhawari
@VivekBhawari 3 месяца назад
ambegavcha bhagyavidhata
@SomnathNighot-de9gl
@SomnathNighot-de9gl 2 месяца назад
Kay kele kela vikas tar salary ghyetalina amhi logistic madhye hoto amhala kuthe nyay dila kamgarmantri astana talukyatil lokanna nyay dila nay pawar sshebani pan valse patlanna kay kami kele hote kasoddle sshebanna ata janta sodel ki
@राजूतांबडे
@राजूतांबडे 3 месяца назад
निकम साहेब
@shinde2224
@shinde2224 3 месяца назад
सगळे लाभार्थी असेच बोलतात पण सामान्य लोकांना नक्कीच बदल हवंय
@Gunjal41
@Gunjal41 28 дней назад
लाभार्थी दिसतोय हा...
@VivekBhawari
@VivekBhawari 3 месяца назад
नामदार वळसे पाटील
@AbhishekGadadare
@AbhishekGadadare 3 месяца назад
नामदार वळसे पाटील ⏰✌️💯
@nileshyewale1551
@nileshyewale1551 3 месяца назад
अब की बार Only निकम साहेब
@karanfalke-i5v
@karanfalke-i5v 3 месяца назад
ambegavche shilpkar namdar dilipraoji walse patil saheb
@vishaldale9811
@vishaldale9811 3 месяца назад
मार्केट कमिटीला राष्ट्रवादी पक्ष एक संघ होता .. तेव्हाच गद्दारी केली कोणी... साहबेच वय झालं महणारे पवार साहेबांनी का नाही सांगत वय झालं महुन.. तुम्हाला मता साठी पवार साहेब लागतात पण आता किती भावनिक वातावरण तयार करा... साहेब विकासा कामा वर 100% निवडून येनार.
@karanfalke-i5v
@karanfalke-i5v 3 месяца назад
ambegavcha karta dharta dilipraoji valse patil
@pandurangkarbhal7629
@pandurangkarbhal7629 2 месяца назад
ठेकेदार आहे हे साहेब
@Mayadethe2124
@Mayadethe2124 28 дней назад
Sahebancha tanga palti karnara ajun janmala ala nai
@marutidadakengaleyuvanetejambh
@marutidadakengaleyuvanetejambh 3 месяца назад
आदिवासी भाग हा आमदारकीला साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या सोबत राहील 100/टक्के राहील नाहीतर युवानेते मारुती दादा जिवन संपवणार आहे
@rohidastawhare8300
@rohidastawhare8300 Месяц назад
हा ठेकेदार आहे
@VivekBhawari
@VivekBhawari 3 месяца назад
tumch kam hich tumchi olkh only diliprao walse patil saheb
@nitinpingale5796
@nitinpingale5796 3 месяца назад
व्हाईस चेअरमन यांच्या घरातील आहे का
@VivekBhawari
@VivekBhawari 3 месяца назад
swatachya faydyasathi sath sodaychii janata kadhich tumhala maf karnar nhi
@ganeshmadhe6435
@ganeshmadhe6435 Месяц назад
खोट आहे
@SavitaChikhale-z2u
@SavitaChikhale-z2u 3 месяца назад
साहेब निवडून येणार❤
@subhashbhor3872
@subhashbhor3872 2 месяца назад
अहो तुमी ठेकेदार आहात
Далее