Mam आंबोळीची receipe आवडली आता गोकुळ अष्टमी ला काळा वाटाणा सांबर पण लागते ती receipe पण दाखवा आम्ही वाट बघू नक्की एवढी छान आंबोळीची receipe दाखवल्या बद्दल खूप thank you
Hello mam Namaste...H.r.u....😊❤ Tumchya recipe yevda confidence yeto ki bhaji poli n yenara pn recipes Karu shakto 😊 Appe repic banun dakhwa ki please 😊❤ekda.tyat pn kahitri trik milen😊 Tumcya recipe trick chotya chotya mala far far awadtat I love that.❤️ Aani mam tumcha dista pn 1 no recipe pn 1 no wow mast 👌❤🎉😘🥰💐😍💝🙏
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yivZiYe1ADY.html गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ykdNS4OvbAY.html घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
लहानपणी आत्या या करत असे, पांढऱ्या शुभ्र आंबोळया , नारळाच्या दुधाबरोबर किंवा चहा बरोबर खायचो आम्ही भावंडे. तुमचा विडियो खूप मुद्देसूद आणी to-the-point आहे, आत्याची आठवण आली आणि कोकणातला पाऊस आठवला. तांदळाचे घावण (घावने) हा आंबोळया बरोबर जाणारा पदार्थ, त्याची पण कृती सांगाल तर छान.
आंबोळ्या बनवण्यासाठी उडीद डाळ तांदूळ हे भिजत घालून पीठ आंबवून त्यापासून तयार करतात पण घावणे फक्त तांदळाच्या पिठापासून लगेच तयार करता येतात अवघ्या पाच मिनिटात घावणे कसे तयार करायचे खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा 👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UR0mOWAJYYo.htmlsi=4oKysxUcj8ydNuNe
मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळ्या. त्याला कसे कळणार ज्याने कधीच नाही खाल्ल्या. मी नक्की करणार ज्या बीडाच्या काहिली ने जातील भाजल्या. सर्वांच्याच तोंडाला सुटेल पाणी आंबोळ्या पाहिल्या पाहिल्या! धन्यवाद प्रिया। आवडली रेसीपी ची किमया।।
धन्यवाद ताई🙏🙂 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-szgjiW1y6us.html अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत आंब्याचे घारगे बनवण्यासाठी वापरा असे प्रमाण ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Wow I cannot control my hungeryness I will surely try this recipe thank you mam for such a recipe plz show burger 🍔 recipe it's my humble request and I shared this recipe to my family,relatives and friends thank you
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-LbNpFcvLogM.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Faar sundar barkawyansakat sangitlet.. fakta bidacha tawa tayar kasa karaycha he pan plz sangnar ka? Majhakade ahe pan kharkahrit ahe ani tayar karnyasathi telat kanda partawun wagaire karun pahile pan ajun to tasach ahe.
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dAoNIitU2nU.html बिडाचा तवा रोजच्या वापरासाठी कसा तयार करायचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा