साहित्याचे प्रमाण एक कप बारीक दळलेले ज्वारीचे पीठ एक कप पाणी पाव चमचा मीठ (महत्त्वाची टीप :-ज्वारीचे पीठ फार जुनं असेल तर थोडं तांदळाचे पीठ त्यामध्ये मिसळावं)
आपलं भाकरी च demonstration एकदम मुद्देशिर आणि प्रभावी होत. मी आज पहिल्यांदा भाकरी बनवली आणि उत्तम टिप्स मिळाल्या मुळे प्रयोग यशस्वी झाला. Thanks for this helpful video. Capt Kiran (72yrs) !🎉
खरेच किती सुगरणी देश भरात आहेत RU-vid मुळे कला आणि संस्कृती यांचा संगम दिसून येतो 🙏 नारी आहे भारी ❤️ नारी आहे छान आणि महान 🙏 ताई गुणवान आणि त्यांच्या घरचे नशीबवान 👍
किती छान भाकरी केली आहेस.हललीच्या मुलींना भाकरी करता येत नाही हा गैरसमज दूर केलास तू.जी मुलगी भाकरी इतक्या नजाकतीने आणि dedication ने बनवतेय ती बाकी स्वैपाक हि उत्तम आणि मनापासून बनवत असणार. ❤
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bVNT1aWMfhY.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Awesome !!!! Never seen such baloon bhakris before. I have been unsuccessful trying to make them . They always crack or be come very brittle . Tnx for the guidance will surely try n let you know . ❤😊😊 😊😊😊