1) आंबे किमान तासभर गार पाण्यात बुडवून ठेवणे 2) देठाजवळचा छोटा तुकडा काढून चीक पिळून काढून टाकणे. 3) आंबा हाताने मऊ करणे. 4) रस काढल्यानंतर कोयी अगदी थोड्या पाण्यात बुडवून राहिलेला रस/गर काढून घेणे. 5) रसात दूध घालू नये. 6)कणीभर मीठ , किंचित सुंठ किंवा मिरपूड घालावी. खाताना तूप घालून खावा.....बाधत नाही. 7) रस करायला स्टीलचे भांडे चालते. उरला तर काचेच्या भांड्यात ठेवणे(फ्रिजमधे) मी स्वतः आज्जी आहे.....😂 अनुभवाचे बोल....👍
मधुराताई तुमच्या सर्व पाककृतीमध्ये छान टिप्स असतात,आणि आज काय दोन छोटे शेफ यांच्या मदतीने आमरस पाककृती दाखवली,आणि आज पर्यं आमरस बनवताना चुका करत होते यापुढे त्या करणार नाही,तिघांचे खूप खूप आभार.
Wa madhura tai khupch apratim tips sangitlyat....👍Khrch aamras kala padu nye yasathi tips hvyach hotya tyat vina mixer to changla hoto he pn aaj klal.... Thank you for this parmparik aamras recipe...❤❤😋😋
ऊत्तम माहिती नविन पिढिला हे माहित असणे शक्य नाहि तूमच्या मुळे कळली माझ्या मिसेस गावाला गेल्या आहेत तूम्ही सांगितल्या प्रमाणे डोसे केले अप्रतिम झाले तूमची सांगण्याची पध्दत साधी सोपी असते त्या मुळे काहीही माहीत नसलेला प्राणी ऊत्तम जिन्नस करेल धन्यवाद
Hello Madhura - aam ras nir niralya paddhatine kela jato - kadhi dudh ghalun tar kadhi nusta - pn liked aam ras shown here - as am a regular viewer, so follow your tips on various receipes - am totally in love with your channel and receipes - regards
आमच्या घरी आई आमरस करत असे जेव्हा घरी मिक्सर नव्हता त्यावेळी ती आंब्याची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ धुतलेल्या सुती कापडातून ती आंब्याची कोय पिळून त्याचा आमरस करत असे तो आमरस ही चवीला छान लागत असे.
चिमूटभर मीठ घालायचे. छान चव येते. आणि आमच्याकडे तर आजी सांगायची की १)आमरसात थोडेसे तरी दूध घालायचेच. २)तसेच मिरपूड, सुंठपूड,साजूक तूप आपापल्या आवडीनुसार घालायचे म्हणजे रस बाधत नाही. ३)आंबे २-३ तास तरी पाण्यात घालून ठेवायचे आणि मग रस काढायचा म्हणजे आंब्यातली heat कमी होते. रस बाधत नाही. ४) स्टीलच्या पातेलीतही रस ठेवला तरी चालतो.
आंबे बाजारातुन आणल्या वर मोठे पातेले घेऊन त्यात पाणी घ्यायच व त्यात आंबे दहा पंधरा मिनीटे ठेवायचे नंतर तो पुसुन घ्यायचा मग त्या आंब्याला . खालुन दाबत दाबद देठा जवळ आल्या वर तो देठ काढायचा व थोडा रस पिळुन बाजुला काढून टाकायचा म्हणजे चिक निघुन जातो व नंतर आबा पातल्यात पिळायचा साली बाजुला ताटात ठेवायच्या मग बाढे पिळायचे प्रथम सर्व आंबे मऊ करून घेतले की सोपे जाते सर्व आब्याचा रस काढून झाल्यावर थोडी मिरपुड घालायची गरज असेल तरच साखर घालायची रस काढून . झाल्यावर जेवण करते वेळी त्यात साजुक तुप वरु घेऊन पुरी बरोब ता व मारायचा हो त्या आधी बच्चे कंपनी साल बाढे चोखायला असायचीच पुणे आजी