Тёмный

आंब्याची अति घन लागवड | लवकर उत्पन्न व अधिक उत्पादन | वंदे किसान 

वंदे किसान Vande Kisan
Подписаться 9 тыс.
Просмотров 74 тыс.
50% 1

आंब्याची अति घन लागवड केल्याने एकरी झाडांची संख्या वाढते. उत्पादनात २.५ ते ४ पट वाढ होते. तिसऱ्या वर्षांच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. व्यापारीदृष्ट्या आंब्याचे चांगले उत्पादन मिळू शकते. ह्या व्यतिरिक्त फळ उंचावर न येता कमी उंचीवरच येत असल्याने अगदी हाताने काढण्यासारखे असते. झाडाची उंची मर्यादित रहात असल्याने फवारणीचा खर्च, आंबे काढणीचा खर्च कमी होतो.
फळांचा राजा हा कोकणाचा जरी असला तरीही आता इतर भूभागात देखील विविध प्रयोगांती अंब्याच्या लागवडीला यश मिळत आहे. नारायणगाव येथील प्रगतिशील शेतकरी व नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे फार्म मॅनेजर श्री. वैभव शिंदे ह्यांनी त्यांच्या शेतात यशस्वी प्रयोग करत आहेत.
#आंबा_शेती
#आंबा_पीक
#आंबा_लागवड
#आंबा_घनदाट
#आंबा_कोकण
#आंबा _उत्पादन
#आंबा_निर्यात
#आंबा_बाजार
#आंबा_सीजन
#आंबा_फायदे
#आंबा_बँक
#आंबा_योजना
#आंबा_गटशेती
#आंबा_मागणी
#आंबा_परदेश
#आंबा_झटपट
#आंबा_महाराष्ट्र
#आंबा_मराठी
#आंबा_शासकीय_योजना
#आंबा_कर्ज
#आंबा_बँक_योजना
#आंबा_बँक_स्कीम
#आंबा_शासकीय_स्कीम
#आंबा_स्कीम
Shri. Vaibhav Shinde (M.Sc. Agri) is progressive farmer and Farm Manager at KVK, Narayangaon, Dist. Pune. He is doing high density mango farming. Benefit over traditional farming is, the number of plants are more in numbers, cost of spraying and un plucking of mango is less than traditional.
#Mango_Farming
#Mango_Export
#Mango_Farming
#Mango_Market
#Mango_Advice
#Mango_Pik_kas_ghyav
#Mango_tips
#Mango_profit
#Mango_Marathi
#Mango_Maharashtra
#Mango_niryat_Kaise_kare
#Mango_Govt_Scheme
#Mango_Bank_loan
#vandekisan
#kvk
#narayangaon
#Maharashtra #पंजाब #Punjab #Kokan #Konkan #yatra #यात्रा #प्रदर्शन #pradarshan #valu #bail #cow #junnar #sultanpur #bailgada #sharyat #बैलगाडीशर्यत #पंढरपूर #कार्तिकीवारी #माघवारी #kartikvaari #wari #आषाढीवारी #ashadivari #बैलजोडी #indiancow #farming #dairy #farmer #indian #ऊसशेती #खोडवाऊस #शासकीययोजना #शासकीययोजनांचीमाहिती #शासकीययोजना2020 #शासकीययोजना2021 #शेतकऱ्यांसाठीशासकीययोजना #शेळीपालन #शासकीययोजना #शेतकरी #शासकीययोजना #शासकीयअनुदानयोजना2020 #शासकीयअनुदानयोजना2021 #शासकीयअनुदानयोजना #शासकीयकर्जयोजना #Olympic #Olympic2021 #Loksabha #LoksabhaSession #Indianlifestyle #Indianpeople #ruralIndia #Americanlifestyle #Chinapeople #SaudiArabia #Indianfarmerslife #Goabeaches #Keralabackwater #Indiandairyfarms #Indiangoatfarms #Kashmir #tourism #travelling #holidays #holidaypackage #TajMahal #Delhi #Bombay #370#Covid #Covid19 #Indiantravelguide #Indiacheapcities #mahabaleshwar #holidayinIndia #Indiasugarcanefarmer #sugarcanefarming #gannakheti #amrudkikheti #angurkikheti #drumstickfarming #Indiancowmilk #Indiancattle #OrganicFarming #paanifoundation #naamfoundation #NABARD #पाणीफाउंडेशन #नामफाउंडेशन #नाबार्ड #लोकसभा #राज्यसभा #कृषीकायदा #कृषीकायदा२०२० #कृषीकायदा२०२१ #७१२ #७१२च्याबातम्या #आमचीमातीआमचीमाणसं #गावाकडच्याबातम्या #ऍग्रोवन #Agrowon #सातबाराच्याबातम्या #माझाशेतकरी #गावोगावीचोवीसतास #शेतीजगत #गावोगावी२४तास #मुरघास #मुरघासतयारकरण्याचीपद्धत #मुरघासमशीन #मुरघासकितीदिवसाततयारहोतो #मुरघासविक्री #मुरघासबनवण्याचीप्रक्रिया #मुरघासखड्डापद्धत #मुरघासविक्रीकेंद्र #मुरघासफायदे #मुरघासपैकिंगमशीन

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@mtnikam8698
@mtnikam8698 7 месяцев назад
आजची position सांगा.....उदा..खर्च एकरी व उत्पादन
@SambhajiNaik-p6v
@SambhajiNaik-p6v Месяц назад
मस्त आहे
@dnyaneshatkari9528
@dnyaneshatkari9528 3 года назад
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि अभ्यासपूर्ण विवेचन. पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
@vinayakdudhate8716
@vinayakdudhate8716 4 месяца назад
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
@balkrishnagawali2215
@balkrishnagawali2215 10 месяцев назад
खुप छान माहिती. धन्यवाद.
@adinathwalunj4340
@adinathwalunj4340 2 года назад
खुप छान माहिती सर
@santoshpatange3703
@santoshpatange3703 2 года назад
धन्यवाद . उपयुक्त प्रश्नांची विचारणा
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 2 года назад
नारायणगाव जुन्नर तालुक्यातील का ? पुर्ण नाव, पत्ता मिळेल का?
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 Год назад
ड्रिप मधुन कोणती खते केव्हा दयावी ते पण सांगा
@lakshaycoaching3348
@lakshaycoaching3348 3 года назад
Useful information 👌👍🙏🙏🙏
@mayurdaulatpatil3853
@mayurdaulatpatil3853 3 года назад
Thank you sir Such a nice channel for farmer Helpful information we get Thank you sir ones again ❤🙏
@vandekisan
@vandekisan 3 года назад
वंदे किसान ! ज्ञानाने होतो विकास. ज्ञान वाटुया, शेतकरी समृद्ध करूया !
@chandrakantshinde8674
@chandrakantshinde8674 2 года назад
Very nice Sir
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 Год назад
नमस्कार महोदय, अशी शेती तर एकांतांत असल्यामुळे खेड्यापाड्यात असे बहरलेले व चांगले वाढलेल्या झाडे व फळे हे चोर किंवा त्या गांवातील किंवा ईतर ठिकाणचे गुंड ती बाग कापून टाकणे किंवा नष्ट केल्या जाते, यावर काय उपाय आहे, तेही सांगावे, असे वाटते.
@nirmalbalode5937
@nirmalbalode5937 Год назад
झटका मशीन
@raviyadave1691
@raviyadave1691 2 месяца назад
Solar security camera outdoor
@sadikpathan479
@sadikpathan479 Месяц назад
असे घाबरून वागले तर जगणे कठीण होईल,आपली व्यवस्था आपणच करावी,दांडा हातात घेऊन.नसता कुठे तरी नोकरी करावी.
@pankajwalunj3475
@pankajwalunj3475 3 года назад
Good information Sir
@santoshmasal5114
@santoshmasal5114 6 месяцев назад
आंबा पिकामधे सुपारी लागवड करता येईल का
@suhaspalande6077
@suhaspalande6077 2 года назад
माहिती छान आहे.परंतु खतं कोणती वापरली आहेत.त्याची माहिती दिली तर बरे होईल? धन्यवाद सर
@avinashghodke2896
@avinashghodke2896 Год назад
Sir mala 1 acar madhe kesar chi lagvad karaychi aahe Kalam aani yoge margdarshan bhetel ka
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 Год назад
Farm Manager कृषी व्यवस्थापक
@annasahebwani3632
@annasahebwani3632 Год назад
लागवड दक्षिणोत्तर करावी की पूर्व-पश्चिम.
@krishnachaudhari7000
@krishnachaudhari7000 Год назад
Mango chatani or cutting ya subject var video banva
@maheshmkulkarni
@maheshmkulkarni Год назад
israel lowest spacing is 5m x3m 5m in row east west and 3 m north south. But in israel as well as in Australia mango commercially planted on 6 x 4 m
@truepatriot8402
@truepatriot8402 7 месяцев назад
मग हे इस्राएल चां नावाने 10*3 feet हा खोटा प्रचार आहे का
@SKTalasari6459
@SKTalasari6459 Месяц назад
अती घन लागवड करतात आणि culter वापरतात आणि त्याचाच पांद्या काढून कलमे करतात अशी कलमे घेऊ नयेत
@rajeevprabhu6722
@rajeevprabhu6722 Год назад
In 10 feet x 5 feet you actually get 800+ pits / plants, in 1 acre ( of 40,560 sq feet.)
@arunsathe3465
@arunsathe3465 3 года назад
Good
@GopalraoJadhao
@GopalraoJadhao Год назад
मी दोन एकर जमीन आहे आणि मी आनंबा लागवड केली आहे तसा मला सहकार्य करा
@santoshbiradar4260
@santoshbiradar4260 2 года назад
वैभव सर केशर आंबा ची माहिती द्यवी
@mr.pradeepharyan5959
@mr.pradeepharyan5959 Год назад
अति संघणं लागवड म्हणजे सुरुवातीस पहिले पाच वर्षे फायदा पण आगामी संकट तर नाही?. म्हणजे पाच फुटावर झाड, फक्त 2.5 फूट झाडाच्या फांदयाना जागा. जनू पपईचे झाड. मित्रानो आपण आंब्याचे झाड लावत आहोत.3 पिढ्यासाठी. कुपया आपण ज्या शेतकऱ्याने अति घन लागवड दहा वर्षांपूर्वी केलेली आहे असा व्हिडीओ दाखवावा
@specialone.........
@specialone......... Год назад
जनार्दन वाघेरे यानी केले आहे . त्याचे व्हिडिओ युट्यूब आहे..
@mohanjiwane5411
@mohanjiwane5411 Год назад
कलम ची किंमत किती आहे आणि कूठं मिळत आहे.
@balwantthube9029
@balwantthube9029 Год назад
सर मीआपला व्हिडीओ पाहिला.छान माहिती सांगितली. ठुबेसरटाकळी.
@dhanajipatil9242
@dhanajipatil9242 4 месяца назад
अति घन लावड चूकच आहे
@dhanajipatil9242
@dhanajipatil9242 4 месяца назад
व्यापाऱ्यांना फायदा होतो याचा नर्सरी वाले घन लागवड म्हणजे रोगांना आमंत्रण
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Год назад
Video चा आवाज कमी आहे..🙏🙏🙏
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 3 года назад
👆👌🤝🙏
@pramodpatil7570
@pramodpatil7570 8 месяцев назад
अं बा कलमे किति मधे मिळतिल
@ram3096
@ram3096 Год назад
Plot kuthe ahe
@vaibhavshindefarmmanagerkr9341
@vaibhavshindefarmmanagerkr9341 11 месяцев назад
नारायणगाव
@dudilepandharinath8987
@dudilepandharinath8987 2 года назад
Sheti che video dakhvat Astana shetat firun ka dakhvat nahi. Ekach thikani thambun ka dakhavta?
@gauravpatil6784
@gauravpatil6784 11 месяцев назад
वैभव दादा cont no.
@bipinbhosale1940
@bipinbhosale1940 2 года назад
नंबर द्या तुमचा
@santoshaher7626
@santoshaher7626 2 года назад
सोनपरी आंबा लावा
@ganeshpabale2615
@ganeshpabale2615 3 года назад
शिंदे साहेब फोन नंबर दया प्लिज
@vandekisan
@vandekisan 3 года назад
Shri. Vaibhav Shinde +91 98902 31891
Далее
Слушали бы такое на повторе?
01:00
आंबा लागवड Aamba Lagwad
6:51
Просмотров 7 тыс.