छान 👌पण असेच काही प्रोजेक्ट्स वेंगुर्ल्यात असतील तर पाहायला आणि घ्यायला नक्की आवडेल. वेंगुर्ला बाजारपेठ आसपास नवीन कॉम्प्लेक्स, अपार्टमेंटमद्धे फ्लॅट्स पण चालतील.. 🙏
बंगल्याच्या आतील खोल्या किंवा जागा किती आहे हे पाहायला मिळायला हवे होते. बंगल्याचे बांधकाम कधीच आहे? बंगला कां विकताहेत ? पिण्याच्या पाण्याची सोय आहे की नाही?
वन बेडरूम चा बंगलो आहे लहानच आहे. फ़ोन वर संपर्क केल्यास आतले फोटो पाठवतील ते. पण तुम्ही वर २ फ्लोर पण वाढऊ शकता तशी परमिशन already घेतलेली आहे. बांधकाम २०१६ चे आहे. प्रोजेक्ट वर मोठी विहिर आहे त्यातुन नळाला पाणी येतं. तेच पिण्यासाठी वापरतात. अधिक माहिती बंगलोधारक दिलेल्या नंबरवर देऊ शकेल Thank you so much😊🙏
Sorry माझ्याकडे अशी काही information नाही. मी इस्टेट एजेंट नाही पण मी एक नंबर देते तुम्हाला त्यावर contact करा ते N. A. Plot विकतात सावंतवाडीमध्ये RANCO Koknat Bangla मोबाईल no.- 9969962862 मला पण काही माहिती मिळाली तर मी नक्की सांगेन कमेंट मधे. Thank u 🙏 and stay connected 😊
Price सांगितली आहे मी व्हीडीओ मधे 27 lakhs. Negotiable आहे माझ्या माहितीप्रमाणे 25 lakhs पर्यंत होईल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर (शिवानी राऊत - 9137470429)संपर्क करा pls थैंक यू 🙏😊
हो क्लियर टायटल आहे बँक मधून लोन पण मिळू शकते. पाण्यासाठी मोठी विहिर आहे प्रोजेक्टवर. नळाने पाणी येते. मी फ़ोन No. दिला आहे तो बंगलोधारकचा आहे अधिक माहितीसाठी त्यावर संपर्क करा Pls. Thank you
१. किती वर्षांपासून बंगल बंद आहे २. रजिस्टर केला आहे का केल्या असल्यास त्याचे मेंटेन्स किती आहे ३.सोसायटी आहे का बंगले ची ४. सिक्युरिटी आहे का ५. आतील भाग बघायला मिळेल का ? ६. जागेचा सातबारा उतारा आहे का ? ७. व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रेमाने २७ लाख आहे किमत कमी किती पर्यंत होऊ शकेल ?
बंगला बंद नाही अधूनमधून जातात. रजिस्टर्ड सोसायटी नाही. रात्री सेक्युरिटी आहे. सातबारा आहे बँकेतून लोन पण मिळू शकेल. माझ्या माहितीप्रमाणे २५ लाख पर्यंत होईल. मी दिलेला फ़ोन नंबर बंगलोधारकाचा आहे अधिक माहितीसाठी त्यावर बोला pls. Thank you 🙏😊
तुम्ही दिलेल्या नंबरवर contact केल तर फोटो पाठवतील ते तुम्हाला आतले किवा साईटवर गेलात तर प्रत्यक्ष बघायला मिळेल तशी सोय केली आहे मी आता मुंबईला असल्यामुळे वीडियो possible नाही approx 1000 asel मेनटेननंस
@@shraddhayadav5848 सद्य तरी वीडियो available नाही कारण मी मुंबई ला राहते फोटो पाठउ शकतो तुम्ही ph no दिला तर. जवळपास राहत असाल, साइट वर जाऊ शकाल तर प्रत्यक्ष पहायची सोय केली आहे maintanance Rs.1000/- पर्यंत असेल.
मी सावंतवाडी ला गेले तेव्हा चावी available झाली नाही बंगलोची त्यामुळे आतला भाग दाखवता आला नाही मी दिलेल्या नंबरवर contact केलं तर आतले फोटो पाठवतील ते तुम्हाला. कीव्वा प्रत्यक्ष जावं लागेल. 2016 च बांधकाम आहे मोठी विहिर आहे प्रोजेक्ट वर पाण्यासाठी. नळाने पाणी येते.