Тёмный

कोंकणातील १०० वर्षांपूर्वीच चित्रपटाची शूटिंग होईल असं घर | Laterite Stone House | Colours Of Konkan 

Colours of Konkan
Подписаться 113 тыс.
Просмотров 487 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #कोंकणीजीवन #LateriteStone #LateriteStoneHouse #कोंकणातील१००वर्षांपूर्वीचघर
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RU-vid चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कोंकणातील १०० वर्षांपूर्वीच चित्रपटाची शूटिंग होईल असं घर | Laterite Stone House | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 714   
@chandulalmajithia2085
@chandulalmajithia2085 Год назад
बापटसराना इतिहास जिंवत ठेवणया साठी लाख लाख शुभेच्छा आणि अभिनंदन 👃👃👃👃👃
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Год назад
वा.फारच छान.102वर्ष झाली या घराला.पण अजुन खुप मजबुत आहे." बापट साहेब फार छान राखलं आहात आपण घंर.
@kokanibhajan2
@kokanibhajan2 Год назад
होय तर😘
@meenasawant427
@meenasawant427 Год назад
खूप छान विडीयो जुनी घर ऐसपैस होती,बाधकाम मजबूत आहे. वास्तु जपुण ठेवली आहे अप्रतिम घराची रचना धन्यवाद बाबु आणि विनु
@sumedhanaik2
@sumedhanaik2 Год назад
वाडा च आहे हा जणू. भरपूर खोल्या, भरपूर दरवाजे, मुबलक खिडक्या आणि सूर्य प्रकाश, खेळती हवा, सारवलेली जमीन.सुंदर घर आणि चांगली माणसे. एवढ्या मोठ्या घराला सांभाळणे, नीट नेटके ठेवणे हे कष्टाचे,खर्चिक काम. बापट सर आणि त्यांच्या पत्नी, दोघांना सलाम.
@chaitanyakashalikar3239
@chaitanyakashalikar3239 Год назад
अप्रतीम घर आणी विडीयो ,कोकणातील खूप खूप सुंदर ऐश्र्वर्याच दर्शन होत आहे😍😍😍😍👏👏👏👏👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Год назад
अरे किती सुंदर वाडा आहे तो....आणि बापट सरांनी पण फार प्रेमाने प्रत्येक गोष्ट जपलेली आहे. सरांना नमस्कार आणि विनय तुला खूप धन्यवाद इतका सुंदर वाडा दाखवल्याबद्दल!!!
@shirishkambli242
@shirishkambli242 Год назад
अशी जुनी घर म्हणजे कोकणाचे वैभव. ती आजही त्या वास्तूत रहाणारे तेवढेच जपतात म्हणून ती टिकून आहेत. एवढी मोठी वास्तूची साफसफाई करणे, त्याची निगा राखणे खायची गोष्ट नाही. त्यामुळे श्री. बापट सरांना मानाचा मुजरा. खरच ही वास्तू बघून छान वाटले. तूला आणि बाबूक धन्यवाद.
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan Год назад
😊😊🙏
@shilparane2332
@shilparane2332 Год назад
सलाम बापट गुरुजींना अशी घर सांभाळायला भाग्य लागते पूर्वजांची पुण्याई असते या मागे .
@harshadhagaikwad9790
@harshadhagaikwad9790 Год назад
खूप छान आहे पण वाईट वाटले कारण एवढ्या मोठ्या घरात दोन च माणसं आहेत बिच्चारे
@genuinerups5149
@genuinerups5149 Год назад
खरंच खूपच सुंदर घर आणि स्वच्छता तर एकदम भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Год назад
माजी आई ने पण विडिओ बघितला तिला ही खुप आवडल घर... तिला ही आश्चर्य झालं व्हाइन अजून जपून ठेवले आहे 👌👌 खुप छान 👌👌
@urmilabagate1681
@urmilabagate1681 Год назад
👌🏻👌🏻👌🏻 खुपच सुंदर घर आहें म्हणून तर म्हणतात जुने ते सोन अगदि या घरासाठी ही म्हण चपखल लागु होते शभ॑र वर्ष जुने घर असुन देखील इतुके सुंदर व नीटनेटके घराची निगारानी खुप छान ठेवलेली दिसली खुप छान 🙏🏻 कोंकणात से घर कोठे आहें हे समजले असते तर आम्ही कोंकणात जाउ त्या वेऴेलाया ग्रास भेंट देता येईल 🙏🏻 धन्यवाद
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
नक्कीच आवडलं, अतिशय दुर्मिळ ठेवा पहायला मिळाला. पण, सरांची मुलाखत घेताना सुरुवातीला विनु तुझी तत फफ झालेली दिसली नंतर रुळावर आलास आणि बाबुची तर बोलती बंदच होती, मात्र सरांनी अगदी दिलखुलास गप्पा मारत मारत संपुर्ण घराची माहीती दिली. फार छान वाटले पाहुन. मला वाटतं आपल्या अशी जुनी ठिकाणं अजुनही असावीत, पोंभुर्ले येथे जांभेकरांची घरं, नाडणला भिडेंचं घरही अलिकडे पर्यंत जुनच होतं आताचं काही माहीत नाही.
@snehalnandvadekar3407
@snehalnandvadekar3407 Год назад
ख़ुप सुन्दर आहे घर, ती लहान मुलांन च गाडी पाहुन बालपनि चे दिवस आटवले. बापट गुरुजी नी पूर्वजानंच्या आटवनी जपुन टेवल्या आहेत ते पाहुन छान वाटल.
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Год назад
खुप सुंदर घर 👌👍 एवढं मोठ घर मैंटेन ठेवण पण खूप कठीण पण असत छान मेंटेनं ठेवलं काकांनी घर
@सैनिकाचीमुलगी
अप्रतिम आणि अनमोल शिल्प 👌👌👌👌 विनय आणि बाबु तुमचे खुप खुप धन्यवाद ईतके छान पुरातन कोकणातकोकणातले घर दाखवलात 👍बापट गुरूजी आणि बाई ऐवढया मोठ्या घरात दोघेचे राहातात म्हणजे तेचे या घरावती जिवापाड प्रेम आहे. बापट गुरुजींचे घर खुपच स्वच्छ, नीटनेटके, जुन्याकाळातील वस्तूने भरलेल भंडार आहे. बापट गुरुजींचे आणि बाईचे हि मना पासुन आभार कि त्याना नवीन काळाचा मोह अजीबात नाही. टिपीकल कोकणी कुटुंब 💕👍 पेटारा वरती लाकडी माळा जुन्या आठवणीआठवणीना उजाळा मिळाला 🙇 विनय जेव्हा तु बापट संरान बरोबर होतास 😂😂तेव्हा तेचा सारखाच शुध्द बोलत होतास 😂 बाबु तर काही बोलाच नाही 😂😂आणि जसे बापट सरांचे घर सोडलात 😂😂तसे पुन्हा तुमचा रुपात आलात 😅😆😃😄 असे बोलण्याचे तात्पर्य बापट गुरुजींन बरोबर पुणॅ दिवस आपण राहीलो तर किती शुध्द मराठी बोलु 😃😂✌
@vasantimehendale622
@vasantimehendale622 6 месяцев назад
खूप छान वाटल कोकणातल घर, इतक्या निगुतीने इतके वर्ष जपलेल. ठाण्याच्या फ्लॅटमधून विडिओ पाहिला पण त्याघरातच आहे अस वाटल. माझं आजोळही असाच ऐसपैस अशाचीच रचना असलेलं त्यामुळे ती आठवणही झाली. अशी अँटिक घर पाहायला खूप छान वाटत.❤👌🏽
@sayalikule8654
@sayalikule8654 Год назад
खूप मस्त घर,प्रशस्त त्यांनी छान जतन केलं आहे ,विनू तू किती छान आदराने ,समोरच्या व्यक्तीचा मन सांभाळून ,respect , देऊन बोलतोस ,खूप मस्त vdo ,tu aslas ki babu khush asto
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 Год назад
धन्यवाद दादा,आणि बापट सरांना, असे जुने घर बघायला मिळण म्हणजे भाग्यच ,
@shamikalanjekar5663
@shamikalanjekar5663 3 месяца назад
खुप खुप छान केरळ मध्ये अनेक घरं आहेत अशी हे घर बघुन मनाला समाधान वाटले Thanks colour of kokan team
@surendrasatam8051
@surendrasatam8051 Год назад
बापट गुरुजींचे पणजोबा खूपच हुशार होते असं घराच्या रचनेवरून दिसून येतं आणि तुम्ही त्याचं शूटिंग केलं आणि आम्हाला दाखवलं खूप आनंद झाला भारी आहे घर त्यांच आम्ही वेळात वेळ काढून तुमचे सगळे व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतो आणि ते टीव्हीवर बघतो म्हणजे टीव्ही स्मार्ट असल्यामुळे बघू शकतो
@vilasmayekar5746
@vilasmayekar5746 Год назад
कोकणात आजही जुन्या काळातली घरा शाबूत हत, आणि त्या जुन्या कौलारू घरांसमोर नवनवीन बंगले पण फिके पडतत, काही लोकांनी जुने घरा आजही जपून ठेवल्यांनी हत, कोकणात घर म्हणजे कसा हव्या चारही बाजूने कौलारू घर अगदी भक्कम दिसता 😘😍😊
@akshatagholap6840
@akshatagholap6840 Год назад
खूप सुंदर आहे दादा घर गावी गेल्यावर अशी घर पाहिजे पण आजकाल सर्वांनी बगले उभारले त्यामुळे गावच फील येत नाही आमचं पण तसच आहे पण गावी जुनीच घर पाहिजे तर बर वाट खूप बरं वाटलं इतकं जून घर बगून 👌👌👌👍👍❤️❤️
@minalsawant5175
@minalsawant5175 Год назад
खूपच सुंदर घर ....आणि बापट सर आणि वहीनी नी ते छान सांभाळंय सुद्धा.....👌👌विनू आणि मुकेश आज तुमचा खरंच छान vlog होता....तसे सगळेच vlogs अतिशय सुंदर असतात...कधी विनोदी...कधी अर्थपूर्ण...कधी माहीती देणारे....very nice ... Keep it up... Best wishes 👍
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 Год назад
खरंच खूप सुंदर वाडा ,चौसोपी बांधकाम, सुंदर अनमोल ठेवा आहे हा सरांनी घर खूप जीवात‌ जपलंय हे तिथे असलेल्या निट नेटकेपणा बघून लक्षात येते. सर सुद्धा आवडीने सर्व दाखवत होते. मन प्रसन्न झाले घर बघून. सरांचे आणि विनूचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan Год назад
Thanku🙏🙏🙏
@shekharjoshi1597
@shekharjoshi1597 Год назад
Gavache nav ky
@gaurimore4358
@gaurimore4358 Год назад
खरच खूपच छान आहे घर ..कोणत्या गावी आहे हे ... खरचं आता पणं असच लोकांनी घर बांधलं पाहिजे ...
@simpkn947
@simpkn947 Год назад
खरंच खूप सुंदर घर आहे..बापट गुरुजी किती आवडीने सगळं दाखवत आहेत..अशी घरं दुर्मिळ आहेत.खुप छान vlog होता.
@suyashsaikhede7770
@suyashsaikhede7770 Год назад
Khup sundar ghar ahe as vatat flyat vygere kahi nako ashac घरामध्ये रहावं असं vatat khup sundar khup chan👌👌👌
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Год назад
इतक्या जुन्या आठवणी बापट गुरुजींनी जपून ठेवल्यात खूपच छान वाटले हा विडिओ पाहून तुम्ही तो आवडीने दाखवला धन्यवाद 🙏
@paragamberkar3213
@paragamberkar3213 Год назад
खुप खुप सुंदर घर . मित्रा हे सर्व बघुन या घराला भेट द्यावी असे वाटते. या घराबद्दल आणि या माणसांबददल काय बोलाव , माझ्या कडे शब्दच नाहीत रे मित्रा. खुप सुंदर.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Год назад
श्री.बापट साहेब तुम्ही खुप निर्मळ मनाचे आहात कारण आपण सोन्याची हुंडी दाखवलीत आणि आता ही त्यात सोने आहेत असे तुम्ही स्वतःहून सांगत आहात यावरूनच प्रत्यय येतो तुम्ही खुप निर्मळ मनाचे आहात.. खुप विस्तृत पणे आपण माहिती दिलीत 👌👌
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Год назад
अप्रतिम! येवढे जुने घर असून सुध्दा सू स्थितीत आहे, है पाहून खूप समाधान झाले. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्या सारखाच आहे.या घरात एखाद दिवस रहावेसे वाटते.फारच छान! धन्यवाद!
@sanvishinde3179
@sanvishinde3179 Год назад
खरंच खूप छान घर आहे अशा जून्या पद्धतीचे बांधकाम किती छान आहे अगदीं डोळ्यांचे पारणे फिटले धन्यवाद.
@sanjaybreed
@sanjaybreed 8 месяцев назад
Khupach sunder Ghar ahe, ata ashi ghara bagayala bhetat nahi, thanks bro.
@neenabhatkar2008
@neenabhatkar2008 Год назад
अशी जुनी घरे पाहायला मज्जा येते. बापट सरांनी छान ठेवले आहे जुन्या सामानासह. आजचा vlog👌👌
@sanjaymaindargi8313
@sanjaymaindargi8313 Год назад
किती सुंदर, अजुन संपुर्ण घरात सारवण आहे फारच सुंदर, बापट सरांनी घर खुप छान व स्वछ ठेवले आहे.👌👌👍👍🙏🙏
@seemamohite1916
@seemamohite1916 Год назад
खुप म्हणजे खुपच अप्रतिम आहे घर.खुप छान ठेवले आहे घर. Thank you बापट सर. आणि तुम्हाला पण Thank you so much ,
@sukhadavadhavkar1143
@sukhadavadhavkar1143 Год назад
घर बघून खूपच छान वाटलं आता अशी जुनी घर बघायला मिळत नाही. खुप छान घर ठेवलंय सरांनी. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@shobhabapat4089
@shobhabapat4089 Год назад
घर पाहून खूपच छान वाटले; इतकी मजबूत बांधकाम असलेली तशीच जपलेली राहती घरे पाह्यला मिळणे दुर्मिळ. हे कोणत्या गावातले घर आहे ते कळले तर फार छान vatel. मी देखील बापट असल्याने जरा अधिक उत्सुकता अन कौतुक वाटते kadachit प्रत्यक्ष pahnyacha योग येईल. सरांना भेटण्याचा योग येईल.
@malini7639
@malini7639 Год назад
खुपच सुंदर घर आहे . बापट सरांनी हे सर्व जतन करून ठेवले हे महत्त्वाचे . पुर्वी या घरात खुप मोठे कुटुंब नांदत असेल . एकत्रकुटुंब खुप छान पध्दत होती पुर्वी सर्वांना सांभाळून घ्यायचे . घर निटनेटके सांभाळून ठेवले आहे .
@mukundbhagwat7885
@mukundbhagwat7885 Год назад
बापट सरांचा अप्रतिम वाडा.. निगुतीने जपलेली वास्तू .. 👌👌👌👌👌🙏🙏
@suhasgharat3069
@suhasgharat3069 Год назад
हे घर बापट सर आणि काकुंनी एवढं व्यवस्थित आणि निटनीटके ठेवले. खुप छान.
@pritimangde4136
@pritimangde4136 Год назад
वा अतिशय मस्त माझे आजोळ कोकणातलेच
@sureshkaranje7390
@sureshkaranje7390 Год назад
खूपच सुंदर ,खूप समाधान झाले हे सर्व बघून, फारच छान.
@rekhapimpley2121
@rekhapimpley2121 Год назад
स्वच्छ... स्वच्छ आणि खूपच स्वच्छ..... निर्मळ सुंदर घर ❤️❤️❤️❤️
@deepakdange4606
@deepakdange4606 9 месяцев назад
तुम्ही सर्व जण नशीबवान आहात,तुमची पिढी सदैव नशीबवान राहो हीच ईश्रचरणी प्रार्थना
@pravinpatil8069
@pravinpatil8069 Год назад
जूनं तेच सोणं (Old is Always Gold ) !! खुपच छान घर आणि Video देखील !! 👌👌👍👍
@shaileshgurjar4421
@shaileshgurjar4421 Год назад
खूप छान बांधणी आहे घराची आणि ती अजूनही जपली आहे बापट सरांनी, आशा करतो त्यांची पुढची पिढी ही, ही वास्तू अशीच जपतील. मला आवडेल हे घर कुठल्या गावात आहे हे समजले तर, कारण गावाचा परिसरही चांगला वाटतो.
@anitadhuri9302
@anitadhuri9302 Год назад
जुन ते सोन, सोनेरी क्षणांचे साक्षीदार 🏡🙏
@bhagyashreeghagare8513
@bhagyashreeghagare8513 Год назад
अरे हे आम्हांला संस्कृत शिकवायचे. अजुनही तसेच हसत खेळत आहेत. सुंदर अप्रतिम घर
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Год назад
व्वा 💯 वर्ष+ झाली तरीही चिरतरुण असलेलं आणि कित्येक पिढ्या डोळ्यांनी बघितलेले हे अस्सल कोकणी घर बघून खूप छान वाटलं... Drone शूट 🔥 ह्याका म्हणतत अस्सल मालवणी/कोकणी घर.बापट सरांचे ही कौतुक कारण त्यांनी घराला आहे तसं ठेवलं आणि मुख्य गोष्ट म्हणजे जमीन अजूनही सारवली जाते...रक्ताभिसरण सुधारण्यासाठी अशी जमीन नेहमी उत्तम. विनू दा आणि बाबू दा दोघं ही असच कोकण एक्सप्लोर करत रहा...
@sanikabhogale4413
@sanikabhogale4413 Год назад
Khup sundar ghar
@jayashreepatil2708
@jayashreepatil2708 4 месяца назад
खरं च खुप खुप छान घर आहे अजोळी गेल्या सारख वाटते
@payaltawde1012
@payaltawde1012 Год назад
Kharach khoop chhan ghar thevl ahe Sirani ....vishesh mhaje tyani ajun pn Juni vastu ahe tashich thevli ahe and khopp japun nd Sambhalun thevli ahe ...2 ghe ch jana rahatat pn tari manapasun vastu nd tyatla Junya athvani japlya ahet he pahun khopp ch chhan vatla ...maatta
@shubhadamulekar8175
@shubhadamulekar8175 Год назад
आमचं खोपोलीतल घराला सुद्धा १०७ वर्षे झाली आहेत.लाकडी तक्तपोशी, भिंतीतील फडताळ, रूंद खिडक्या, मागे मोठं आवार,विहीर,असं सगळं आहे.पण आम्ही गरजेनुसार त्यात खूप सुधारणा पण केल्या आहेत.
@dhanashrikatare4701
@dhanashrikatare4701 4 месяца назад
खूपच सुंदर घर कुठे आहे हे आमचे पण देवगडला घर आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहून मलाही माझ्या आजीचे घर आठवले, पण आता तिथे कुणीही नाही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ओटी, पडावी, स्वयंपाकाची खोली, व्हाइन, बाळंतिणीची खोली, माजघर, फडताळ, नारळ ठेवण्याची खोली, बाबा गाडी, पायरहाट, न्हाणीघर, मागचे- पुढचे खळे, कुंटे, कोनाडे, कितीतरी गोष्टी आठवल्या आणि मन भरून आले.
@मीआणिआयुष्य
खूप mention ठेवले आहे घर खूप खूप सुंदर आहे ❤️❤️
@arushghadi701
@arushghadi701 Год назад
खूपच छान मस्त वाटल
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 6 месяцев назад
अप्रतिम आणि अप्रतिमच माहिती..!!
@rupeshdhumal1085
@rupeshdhumal1085 Год назад
हा व्हिडिओ एकदम हृदयस्पर्शी वाटला , कारण अस पूर्वजनकाली घर जपन खूप विशेष बाब आहे आणि ते बापट गुरुजींनी स्वतः ती वास्तू जपून ठेवली खूपच छान वाटलं ,,,, Specially thanks for Colours of konkan family तुमच्या मुले आम्हाला या channel द्वारे अशी ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळाली. नाहीतर आम्ही अशा वास्तू पाहण्यासाठी time काढून जावं लागतं ,तेच आम्हाला तुमच्या channel मधून पहावयास मिळत ,
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Год назад
याला,पांगुळ गाडी" म्हणतात.माझ्या लहानपणी लहान मुलांना चालायला शिकण्यासाठी ही गाडी वापरायचे.
@spp4708
@spp4708 Год назад
खूप सुंदर... माझ्या आईचे माहेर व आजोळ दोन्ही ठिकाणची घर बघितली आहेत ... राहीलो पण आहोत .. पण त्याला आता ४०/५० वर्षे झाली... तुमच्यामुळे परत एकदा भूतकाळात फिरून आले
@rupaliborade3762
@rupaliborade3762 Год назад
Khupach sundar...
@artjaydeep3568
@artjaydeep3568 Год назад
अतिशय सुंदर! किती समृद्ध होती आपली संस्कृती... ❤ गणपतीचा चौरंग 👌❤
@rahulrajput22222
@rahulrajput22222 Год назад
Hoti nay aahe
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 Год назад
ऊखळ ,व्हायन जुन्या वस्तू खुप छान
@rutikaamberkar7026
@rutikaamberkar7026 Год назад
Khup chaan video
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Год назад
Waha khup sundar
@Rashmee_555
@Rashmee_555 Год назад
खुप छान घर आहे.मी असे घर पहिल्यांदा पहिले.मस्त वाटलं घर बघायला मजा आली.बापट सरांनी घर आणि घरातील वस्तूंचे खूप छान जतन केले आहे.पण मला एक गोष्ट कळली नाही की त्यांचे तुळसी वृन्दावन मागिल दारी का आहे?
@bhagirathbhoir8201
@bhagirathbhoir8201 Год назад
बापट सरांच शंभर वर्षांपूर्वीच घर खूप आवडलं. 👌👌
@meenamadav226
@meenamadav226 Год назад
खुपच मस्त.
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 6 месяцев назад
बापट साहेब कमाल आहे तुम्ही सुंदर जपल आहे घर .घराला घरपण देणारी मानस पण ❤❤❤❤❤
@sukeshabaviskar1611
@sukeshabaviskar1611 Год назад
खुपच छान घर जाऊंन राहायला कीती छान घर आहे आतातर बघायला मीळत नाही
@ananya1765
@ananya1765 Год назад
Khup सुंदर
@pratiksawant7076
@pratiksawant7076 7 месяцев назад
उत्कृष्ट घर ❤
@rajivpatil4665
@rajivpatil4665 Год назад
खूपच सुंदर, कृपया पत्ता सांगा, प्रतेक्ष जाऊन पाहण्याची इच्छा आहे
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 Год назад
Kiti mast ghar ahe mothe ani khup chhhan thevlay
@Sushil020874
@Sushil020874 Год назад
Khup sundar ghar..Tula khup khup dhanyawad mitra.Durmil vaastu aahe.Khup bhari waatala.
@sandeshpatil2769
@sandeshpatil2769 Год назад
बापट गुरुजींना कोटी कोटी प्रणाम हे दुशय हेघर असच जपुन ठेवा गुरुजी जजी माहित सांगत होते अगदी मनापासून त्यांना परत धन्यवाद
@sangeetabhoir3585
@sangeetabhoir3585 Год назад
फार सुंदर घर आहे व्हिडिओ फार सुंदर आणि छान असतात.असेच छान छान व्हिडिओ दाखवत राहा 👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
@archanajoglekar9569
@archanajoglekar9569 Год назад
माझ्या माहे र ची आठवण झाली अश्या घरात खूप खूप माणसे हवीत मग अजून मजा येते
@makarandpitre6638
@makarandpitre6638 Год назад
Nice... Old is gold hat's off to Bapatkaka....
@sobhajadhav242
@sobhajadhav242 Год назад
Old is gold Khupach Sundar 👌👌
@kamlakarjadhav4628
@kamlakarjadhav4628 Год назад
पूर्वी ब्राम्हण लोक खुप श्रीमंत होते. त्यामुळे मजबुत बांधकाम करणारे मजूर पण सहज मिळाले असणार .... मजबुत आहे
@suchetagavade4144
@suchetagavade4144 Год назад
खुप छान 🏠 आहे
@Khot-iy9hz
@Khot-iy9hz Год назад
खुपचं छान घर 🏡 आहे अशी घर बघायला मिळत नाहीत🌸🏡🏡🥰
@umeshshishupal7549
@umeshshishupal7549 Год назад
Khupach chan... Khup prasanna vatal pahun...surekh Ghar...👍
@rushaliraut9073
@rushaliraut9073 Год назад
Khup chhan ghar aahe
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
कदाचित हा व्हिडिओ पाहुन निर्मात्यांची नजर इकडे वळु शकते. किंहुना त्यासाठी योग्य अशी रचना आहे.
@KanchanBapatRecipes
@KanchanBapatRecipes Год назад
व्वा खूपच सुंदर आहे घर... कुठे आहे हे exactly?
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan Год назад
Naringre, devgad
@vishalpatiyane3126
@vishalpatiyane3126 Год назад
We had all these kind of rooms and things. Today only “Mazhaghar” is there for Ganapati other part has converted into modern life style. Ravi, Vhain, musali, wooden car, pethya, bakada, pithache jate ajunahi amcha ghari aahet. Pappanhi mudhamhun ek vhain ha anghnacha bajucha vharandyat basavala aahe ki te Amacha next generation la disav. I have experienced this all stuff when I was in village later went to Mumbai & Pune for higher education and then job ani mag he ata fakt Ganapati cha suttit anubhavato. At the time of COVID I was at village in the rainy season thevha amhi Jatyavar pith dekhil dalal hot. Thanks for sharing this such a beautiful video to remember those beautiful memories again.
@manishakodre8012
@manishakodre8012 Год назад
खूपच सुंदर जुने दिवस आठवले
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp Год назад
खूपच टापटीप ठेवले आहे घर 👍🙂
@sujataraut7167
@sujataraut7167 Год назад
खूप छान वाटले, लहानपण आठवलं त्या गाडीला पांगुल गाडी म्हणतात.
@ManasiMulye
@ManasiMulye 6 месяцев назад
Khup chhan.. ghar thevla bapat kaka.kakuni..
@rudra5049
@rudra5049 Год назад
घर छान आहे,मला आवडलं
@pallavichavan9527
@pallavichavan9527 Год назад
Khup chan आणि saglya वस्तू जपून thevlya nahitr aatachi पिढी adagl म्हणून् काढू निर् टाकायची घाई
@yogeetapatil8116
@yogeetapatil8116 6 месяцев назад
अतिशय सुंदर घर 👌👌
@pratikshakenjale8442
@pratikshakenjale8442 6 месяцев назад
Ghar khupch chan aahe, mla asel Ghar khup aavdte
@oveemundhe7558
@oveemundhe7558 Год назад
Khup sundar ghar dhanyavad ghar dakhablya baddal🙏
@prashantbansode4039
@prashantbansode4039 Год назад
Khup chan conservation kela ahe ,gd wishes....!!!
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan Год назад
Thanku
@manishak3062
@manishak3062 Год назад
खुप बर वाटल जुनी वास्तु पहायला मिळाली जबरदस्त घर कोकणातली जुनी घरा विहिर पायरहाट हातरहाट बाळंततिनिची खोली वेगळी आमच्या घरात पण होती,मनाला खुपच भावल घर जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप खुप धन्यवाद असेच व्हिडिओ खाकशी गाव, दाभोळा गाव पावणादेवी , चे पण करा .गाव बघुन बरा वाटता.
@raghojirane7748
@raghojirane7748 Год назад
Mast old is gold,मी भेट। देईन लय भारी माहीती दिली
@sagarkudale2137
@sagarkudale2137 Год назад
लई भारी बापट काका सलाम तुमच्या कार्याला
@vinayakkadam7873
@vinayakkadam7873 Год назад
खरंच खूप सुंदर
@dineshgorivale6028
@dineshgorivale6028 Год назад
खूपच सुंदर घर आहे बापट काकांचा
Далее
Китайка стучится Домой😂😆
00:18
Китайка стучится Домой😂😆
00:18