Тёмный

आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry | बांगड्याच कालवण | Fish Curry 

Rane's Kitchen
Подписаться 23 тыс.
Просмотров 63 тыс.
50% 1

आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry | बांगड्याच कालवण |
#fishcurry #मालवणीबांगडाकरी #बांगडाकरी #बांगडारस्सा #BangdaFishCurry
#fishrecipe #spicysfishcurry #masalafishcurry #fishcurryrecipe #masalafishrecipe
#malvanirecipe #malvaninonvegrecipe
नमस्कार 🙏
आज आपण बनवणार आहोत Bangda Fish Curry Recipe | मालवणी बांगडा करी
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा, आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील. तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : / rane_kitchen
फेसबुक : / raneskitchen.in
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
साहित्य : Ingredients :-
४-५ बांगडे : 4-5 Mackerel fish
४ बेडगी मिरची : 4 Bedgi Chilies
२ काश्मिरी मिरच्या : 2 Kashmiri Chilies
१ वळ ओलं खोबरं : 1/2 fresh graded coconut
१/२ इंच आल्याचा तुकडा : 1/2 inch piece of ginger
५-६ लसूणच्या पाकळ्या : 5-6 garlic cloves
१ चमचा धने : 1 tsp coriander seeds
४ तिरफळं : 4 Szechuan Pepper
२ टोमॅटो : 2 chopped tomato
२ चमचे तेल : 2 tbsp Oil
१/४ कांदा : 1/4 Chopped Onion
१/४ चमचे हळद : 1/4 tbsp turmeric
गरजेनुसार पाणी : Water as needed
३ कोकाम : 3 Kokam
चवीनुसार मीठ : Salt as per taste
टीप :-
बांगडे कापून मीठ लावून १५-२० मिनिट ठेवून द्यावेत. मग २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे त्याने ते सारात कूसकरत नाहीत
MASALA FISH CURRY RECIPE | FISH CURRY RECIPE | FISH CURRY
झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry
मासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी

Опубликовано:

 

11 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 года назад
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बांगडा मसाला पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. दिसायला सुद्धा खुप सुंदर झालं. आमच्याकडे रत्नागिरीत सुध्दा मच्छी च्या रश्यात कोकम टाकलं जातं चिंच नाही. काही वर्षांपूर्वी मला कणकवलीच्या बाजारात चांगल्या प्रतिचा कोकम मिळाला होता. आता तसा मिळत नाही. खुप सुंदर बांगडा मसाल्याची रेसिपी. 😋😋😋😋😋
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
तुमचे खूप खूप धन्यवाद ! तुमचे कंमेंट्स वाचून खूप बरं वाटलं. अश्याच आमच्या रेसिपी पहात राहा आणि कंमेंट्स द्वारे आम्हाला प्रोस्साहन देत राहा
@geetc4138
@geetc4138 3 года назад
Khup Khup chaan recipe 😋
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you
@muktasabnis8707
@muktasabnis8707 3 года назад
Khup chan recipe
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
धन्यवाद विडिओ पहिल्या बद्दल
@durvavijay6632
@durvavijay6632 2 года назад
very delicious
@RanesKitchen
@RanesKitchen 2 года назад
विडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद ! अश्याच आमच्या रेसिपी पाहत राहा
@mansijagtap763
@mansijagtap763 3 года назад
खूप छान .
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
धन्यवाद विडिओ पहिल्या बद्दल
@vandananirmal3764
@vandananirmal3764 3 года назад
Chhan recpi thanks kaki
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you for watching. Keep watching our videos. Must watch - भरलेलं पापलेट - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-PznF3LwqM78.html
@supriyajadhav6346
@supriyajadhav6346 3 года назад
Chan aahe😝😝
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you keep watching Rane's kitchen
@drtruptisawant2596
@drtruptisawant2596 3 года назад
Wah.tondala paani sutla
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you
@satyawanraorane3443
@satyawanraorane3443 Год назад
बांगड्याचा सारच् चांगला झाला अशा चांगल्या चांगल्या रेसिपी आम्हाला सांगा
@RanesKitchen
@RanesKitchen 3 месяца назад
राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद
@sushmavartak169
@sushmavartak169 3 года назад
आम्ही टाॅमेटो मच्छीमध्ये वापरत.नाही भांगडा रेसीपी अप्रतीम
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
हरकत नाही तुम्ही टोमॅटो नाही वापरला तरी चालेल. आम्ही एकदा तुमच्या पद्धतीने बनवून नक्की पाहू. तुम्ही पण एकदा आमच्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच आमचे विडिओ पाहत राहा
@aartidudeja3401
@aartidudeja3401 3 года назад
Chaan chaan👍
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you for watching
@manjushavidhate7006
@manjushavidhate7006 3 года назад
Chan👌👌
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you
@bharthidalviomnamahshivai3356
@bharthidalviomnamahshivai3356 3 года назад
@@RanesKitchen Hi malvani recipe nahi Malvani madhe tomatoes nastat Original recipe nahi Sorry pan rong
@GourmetBGourmet
@GourmetBGourmet 3 года назад
Look delicious thanks for share
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you for watching our videos
@yuktanaik4378
@yuktanaik4378 3 года назад
आम्ही पण असेच बनवतो पण टोमॅटो घालत नाही
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
हरकत नाही तुम्ही टोमॅटो नाही वापरला तरी चालेल. आम्ही एकदा तुमच्या पद्धतीने बनवून नक्की पाहू. तुम्ही पण एकदा आमच्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच आमचे विडिओ पाहत राहा
@sharmileemayekar6290
@sharmileemayekar6290 3 года назад
Very Nice Thank You for Sharing the recipe Please do share Pomfret Tikhle recipe if possible Thank You 🙏🏻
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Thank you so much for watching. Pomfret Thali is coming soon. Keep watching
@baakbookmarathishorts
@baakbookmarathishorts 3 года назад
बांगड्यांचा रस्सा छान झाला पण थोडी आणखी मिरची हवी होती कलर थोडा फिक्का वाटला बाकी पद्धत आमच्याच सारखी 👍👌
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
पुढच्या वेळी नक्की घालू. धन्यवाद विडिओ पहिल्या बद्दल
@sunilnevgi7745
@sunilnevgi7745 3 года назад
रेसिपी छान आहे पण टोमॅटो टाकून त्याला मेंगलूर टच दिला ते आम्हाला म्हणजे गोवेकराना जस्त आवडत नाही
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
हरकत नाही तुम्ही टोमॅटो नाही वापरला तरी चालेल. आम्ही एकदा तुमच्या पद्धतीने बनवून नक्की पाहू. तुम्ही पण एकदा आमच्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा. आणि असेच आमचे विडिओ पाहत राहा.
@girijapawar5882
@girijapawar5882 3 года назад
Receipy ardhvt dakhvili ahe
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
Ajun kay details have ahet te sanga? Next time chya video madhe nakki improve karu
@vrushalisurve9709
@vrushalisurve9709 3 года назад
मालवणी पध्दतीमध्ये माश्याच्या रश्यात टोमॅटो टाकतात?
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
आम्ही वापरतो . हरकत नाही तुम्ही टोमॅटो नाही वापरला तरी चालेल. आम्ही एकदा तुमच्या पद्धतीने बनवून नक्की पाहू. तुम्ही पण एकदा आमच्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच आमचे विडिओ पाहत राहा
@shobhabagwe9876
@shobhabagwe9876 3 года назад
मालवणी पद्धतीत माश्यांच्या पदार्थात टणाटण घालत नाहीत. बाकी ठीक आहे.
@shobhabagwe9876
@shobhabagwe9876 3 года назад
टमाटे
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
हरकत नाही तुम्ही टोमॅटो नाही वापरला तरी चालेल. आम्ही एकदा तुमच्या पद्धतीने बनवून नक्की पाहू. तुम्ही पण एकदा आमच्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच आमचे विडिओ पाहत राहा
@RanesKitchen
@RanesKitchen 3 года назад
हरकत नाही तुम्ही टोमॅटो नाही वापरला तरी चालेल. आम्ही एकदा तुमच्या पद्धतीने बनवून नक्की पाहू. तुम्ही पण एकदा आमच्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच आमचे विडिओ पाहत राहा
Далее
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Просмотров 2,9 млн
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48