Тёмный

आईच्या हातचा कोळंबी मसाला तो पण डोंगराच्या माथ्यावर 

Goshta Kokanatli
Подписаться 386 тыс.
Просмотров 148 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 968   
@vijayaarathod
@vijayaarathod 3 года назад
खुप भाग्यवान आहात मुलांनो खरे आयुष्य जगाताय तुम्ही. व्हिडीओ आवडला आणि भिती पण वाटली.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 года назад
वा अनिकेत तू आणि तुझे मित्रमंडळी खुप भाग्यवान आहात खरच निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्याचा मस्त मजेदार आनंद आस्वाद घेत आहे आजूबाजूला परिसर अप्रतिम सुरेख सुंदर सुरेख आहे आणि तुम्ही तरूण मुलं एवढे धाडस करून शिंगोबा ड़ोंगरमाथ्यावर चढला खुप खुप छान मस्त वाटले आणि सगळ्याचं डबे बघून तोंडाला पाणी सुटले आणि तुझ्या आजीने एवढी प्रेमाने भाकरवडी करून दिली हे बघून बरे वाटले लय भारी आणि भितीदायक ड़ोंगर होता खरच तुम्ही सर्व मुलं ग्रेट आहात तुम्हां सर्वांना माझा सलाम देव तुम्हाला सुखी आनंदी आणि दीर्घ आयुष्य देवो आणि तुझ्या मित्रमंडळींचा पर्यटक स्थळासाठी मोठा बिझनेस चालू होवो देव तुम्हाला साथ देवो आणि तुझी म्युझिक सुध्दा सुरेख सुंदर होती मस्त आवडला तुझा विडिओ
@1234sudesh
@1234sudesh 3 года назад
अनिकेत, आता पर्यंतच्या तुझा विडिओ पैकी मला सर्वात जास्त आवडलेला विडिओ. निसर्गात विलीन झालात तुम्ही...आणि नेहमी प्रमाणे माझ्या मुलाने तुझा विडिओ आणि music एन्जॉय केल, धन्यवाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Hehehe thank u
@shushilpawar8998
@shushilpawar8998 3 года назад
जबरदस्त शिंगोबा डोंगरांची ट्रेकिंग केलीत तूम्ही खतरनाक आणि भयावह जय भवानि जय शिवाजी सलाम तूमच्या गृपला
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 года назад
शीगोबाचढुन आनंद लुटला लय भारीजय शिवाजी जय भवानीजैत्र जैत पीचर मधे ते गाण आठवले शिगोबाचा डोगुर आभारी गेला ठाकरे गढी कधि नाय आला त्या गाणाची आठवण आली
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@supriyabhagat1869
@supriyabhagat1869 3 года назад
अरे कसला भन्नाट व्हिडिओ केलास.. तुम्ही चढत होति पण ते बघतांनाच भिती वाटत होती...मस्तच रे खूप छान डोंगरदऱ्यांची ओळख करून देतोस..👍🏻👍🏻👍🏻
@aamhikokankar571
@aamhikokankar571 3 года назад
खूपच मस्त भावा😊 तोड नाय ह्या व्हीडिओ ला नी आपल्या कोकणातल्या डोंगरांना❤️😍
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
जबरदस्त खूप छान.... तुमची मैत्री अशीच राहू देत... कठीण ट्रेक होता... मित्र असल्यावर काय ़धमाल येते... तुमचे एकमेकांशी ट्यूनिंग चांगले आहे... अशीच मैत्री ़ठेवा
@vijaymadvi3020
@vijaymadvi3020 3 года назад
ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो तो अनिकेत रासम पुन्हा एकदा घेऊन आलाय एक भन्नाट विडिओ।।।
@sunnygawade8722
@sunnygawade8722 3 года назад
Mast
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
हीच खरी एन्जॉयमेंट आहे. डोंगर चढताना शूट करणे आणि समालोचन फार कठिण असते. त्या निमित्ताने देवाचे दर्शन झाले 🙏🙏🙏👍👍
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 года назад
शिंगोबाचा ट्रेकिंगचा अनुभव एकदम मस्त🤗 गाऱ्हाणे पण भारी आणि एकदा केलीली चूक तू परत नाही करणार, पर्यावरणाबद्दल जाणीव असल्याबद्दल धन्यवाद 😊प्रसादाचा प्रभाव तुझ्यावरही झाला आता तुही शोभतोस खरा रानमाणूस 🤗 स्थानिकांना तर महत्व दिले गेलेच पाहिजे. ट्रेकिंगच्या नवीन कार्यासाठी शुभेच्छा 👍
@pramodmhapuskar8143
@pramodmhapuskar8143 3 года назад
खुप मस्त विडियो होता...डोंगरावरचा सुंदर निसर्ग खुपच उत्तम👌👌नि ड्रोनचा तर नादच नाय..कडकच😍😍👌👌
@amitbhole2770
@amitbhole2770 3 года назад
It’s amazing & thrilling experience of tracking, you have such friends!! Your video’s background music always gives nice Konkan travel feelings
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 3 года назад
अनिकेत खुपच सुंदर विडिओ आहे. देवाचे दर्शन तुझ्यामुळे झाले thanks
@zhakasmarathizhakas9619
@zhakasmarathizhakas9619 3 года назад
मी कोल्हापूरकर झकास मराठी झकास युट्युब बर .... दादा तुझे व्हिडिओ अप्रतिम असतात कोल्हापूरला कधी येणार ते सांग आणि पत्या भाई ला पण सोबत घेऊन ये
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Nakki yeu
@rakheeraut1855
@rakheeraut1855 3 года назад
खुप सुंदर निसर्ग आणि तुमची मजा मस्ती, लय भारी.
@_KaustubhChavan
@_KaustubhChavan 3 года назад
छत्रपती शिवाजी महाराज कि जय ⚔️ 🚩
@gaurisawant1065
@gaurisawant1065 3 года назад
मी गावी येऊन गेले भिरवंडे सप्ताह साठी. तर माझ्या काकांचे चे जिवलग मित्र अबू राणे हरकुळ पावणा देवी येथे येण्याचा योग आला. खुप सुंदर परिसर आहे हरकुळ म्हणजे तुमच्या गावचा. त्यांनी आम्हाला खालून च डोंगरावर असलेले वाघबीळ दाखवले. हा vlog मी आधीही पाहिलेला आहे. खुप छान 🎉🔥🔥🎉.
@sanchitkarle682
@sanchitkarle682 3 года назад
Ek no dada...sandis refuse la bagun bhaari vatla😅❤🙏🔥
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुझी ही टीमपण एक नंबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू आणि तुझ्या टीम मधल्याणीं कोकणातला निसर्ग म्हणजे आपली (देव भूमीसाठी ) स्वच्छतेचा खासकरून (प्लास्टिक प्रदूषणाचा) दिलेला संदेश कोटी मोलाचा होता. आणि असा संदेश देत जा ह्या कोकण देव भूमीसाठी आणि निसर्गाला हानी पोचवणारे प्लास्टिकचे दुष-परीणाम काही सेकंदात सांगितलेस तर लोक जास्त प्रमाणात जागरूक होतील. निसर्ग स्वच्छ राहण्यास मदत होईल. तू एक नंबर काम करतो आहेस. प्रसाद गावडे सारखा मित्रा तो स्पॉट पाचगणी , महाबळेश्वर सारखा आणि त्याच्यापेक्षा पण खूप भारी होता. आणि ट्रेकिंगचा उपक्रम पण एक नंबर आहे आणि खरंच तो ट्रेकिंगचा फेमस स्पॉट बनूशकतो आणि पर्यटन पण होईल आणि तुझ्या गावातल्या तरुण मुलानला उत्तम रोजगार निर्माण होईल. आणि त्या मित्राला जो मुंबई वरून गावी स्थायिक होण्यासाठी आलेल्याला मनापासून सलाम मित्रा गावी खूप काही करण्या सारखे आहे. फक्त आपल्याला योग्य प्रकारे घेता आले पाहिजे
@gauravdesai7757
@gauravdesai7757 3 года назад
Your background music is your identity
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 3 года назад
yup
@nitapatil1891
@nitapatil1891 3 года назад
खुप छान video मूल नशीबवान असतात मिञांसोबत आयुष्य मस्तच जगत असतात 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@shrutisurve8721
@shrutisurve8721 3 года назад
23:30 😍 What a scenery yaar Awesome 😍 Miss you Patya. 🤭
@pratibharasam652
@pratibharasam652 3 года назад
आभार अनिकेत , तुझ्यामुळे शिंगोबाचे दंर्शन झाले. जय शिंगोबा.
@kiranghadge3161
@kiranghadge3161 3 года назад
Like 124.👌mla saglyat jast background music avdte
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@prathameshsakrevideos1145
@prathameshsakrevideos1145 2 года назад
bhava tumchya gavacha nature khup bhari ahe❤❤
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 года назад
Inspired by JKV meet .. and you got good voice Aniket , nice singing 😊
@tushalmelgiri6371
@tushalmelgiri6371 3 года назад
Ekdam kadak hota trek + mitra + video+ ahhh van bhojan
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@varshachavan618
@varshachavan618 3 года назад
Last cha drone shot was awesome 🤩🤩
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@anandv4163
@anandv4163 3 года назад
Highly adventurous. तुम्हाला बघून मजा वाटते. आपण पण तुमच्या बरोबर आहोत अस वाटत. Risky trek Excellent upload.
@priyankakadam5228
@priyankakadam5228 3 года назад
Sandip Dada la 2nanch bhakrvadi ka Dili ajun deyachi na
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Are tyala dilya fakt shoot kartana tyachi maskri keli
@seemashetye1837
@seemashetye1837 3 года назад
खुप छान आहे 👍 जंगलात जाताना एक काठी आणि कोयता घेऊन जायचे . खुप भिंती असते जंगलात प्राणी असु शकतात.
@paragchawathe8934
@paragchawathe8934 3 года назад
जीवन कदम भेटल्याचा सकारात्मक परिणाम👍👌😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Hehehe thank u
@SandipKajave-n1l
@SandipKajave-n1l 3 года назад
खुप भारी वाटला व्हिडियो. खतरनाक 👌👌
@sulbhamengane3341
@sulbhamengane3341 3 года назад
👌👌 मला मालवणी मसाला हवा आहे, पैसे कसे पाठवायचे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Insta page var msg kara goshta koknatli kinva fb var pan page ahe
@traveldatetales5783
@traveldatetales5783 3 года назад
Plz jara mala tu baground sound put karto na mala name sang plzz🙏 khup mast ahe te song 👍👍🙏
@aaryabandagale3704
@aaryabandagale3704 3 года назад
शिंगोबा 🙏🙏आमच्या gharakdun पण दिसतो...खुप छान आहे place...
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@pankajashanbhag6109
@pankajashanbhag6109 3 года назад
🙏🙏🙏🙏शिगोबा चे खूप सुंदर दर्शन🙏🙏🙏 अप्रतिम
@vaishnavirane6609
@vaishnavirane6609 3 года назад
Khup Chan dada 👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@sygk3120
@sygk3120 3 года назад
Nice Video ! Sahil fulpakhru cha no. Kuthe disla nahi description madhe .....interested in trecking ........kolambi masala receipe 👌
@gauriburadkar8517
@gauriburadkar8517 3 года назад
Kupchan osm Aniket lovely volg 👌❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 года назад
खुप छान ,, अनिकेत दादा खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला ............. धन्यवाद 👌👍
@kalyaniprabhu6962
@kalyaniprabhu6962 3 года назад
Mast view 👌 Awesome
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@anitamandavkar3379
@anitamandavkar3379 3 года назад
अनिकेत व्हीडीओ खूप छान आहे तूम्ही सगळे प्रत्येक गोष्टीचा किती आनंद घेता. आणि तूम्ही केलेल वनभोजन शाळेचे दिवस आठवले.
@abhishekkadam5196
@abhishekkadam5196 3 года назад
Sandy dada big fan 😍😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Haha snagtay tyala
@vinayakdodekar3016
@vinayakdodekar3016 3 года назад
Kharach khup maja ali ani kharach video khup sundar ani khup manoranjak.thararak.
@dayanandghaste7379
@dayanandghaste7379 3 года назад
पत्याची कमतरता जाणवली, संदीप कार्टून दिसतोय राव बाकी व्हिडिओ मस्त होता, डोंगरावर रात्रीच्या मुक्काम चा एखादा व्हिडिओ बनव भावा. ✌️✌️
@दिनेशपरुळेकर
खरचं भावा तुझ्याकडे पाहून आयुष्य असेही जगता येते असे वाटते....कमाल आहेस भावा तू आणि तुझी मित्रे,भावंड पण छान आहेत..खूप मज्जा आली ...आपला लाडक्या पत्यला मिस केलं...
@anilwani6851
@anilwani6851 3 года назад
Tumacha kad shimaga kasa asato to ekada dakhava (Shimaga manaje Holi)
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Ho nakki
@shwetadukhande6160
@shwetadukhande6160 3 года назад
मस्त विडयो बनवला आहे असेच मस्त मस्त विडयो पाठवतरहा बघायला खूप मजा येते आणि आपली मालवणी भाषा ऐकायला खूप मजा येते 👌👌👍👍
@gauravshrisundar9610
@gauravshrisundar9610 3 года назад
संदीप आधी पासून असाच आहे का, कॉमेडी खुप आहे यार तो
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Hehehe ho
@amitasawant4630
@amitasawant4630 3 года назад
Chan vatla video sheingoba mountain 🗻 track super mast awesome ani dron take shoot sheingoba mountain cha amzing wondering aajubajucha Nisarg pariser river , home place tree mast ek number wow sheingoba temple khup Chan sunder aprtim aahe 😀👌👌👍👍😀 ani mountain varil vanbhojan Chan zale mast 😀👍👍 🙏🙏 Shiengoba maharaj ki jai 🙏🙏 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ 🙏🙏 Pavna devi mate ki jai 🙏🙏 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ 🙏🙏 Aamba devi mate ki jai 🙏🙏 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ 🙏🙏 Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ 🙏🙏Jai bhavani jai shivaji 🙏🙏 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ 🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹💐💐💐🌺🌺
@prathamgamingOp
@prathamgamingOp 3 года назад
Man vs wild with Aniket rasam ❤️😂
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Hahaha thank u
@komalchoudhari416
@komalchoudhari416 3 года назад
Nice music....and all video dada.....khup chan vatate video pahilyavar....
@kokankala740
@kokankala740 3 года назад
Bhandupkar ❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Hello
@kokankala740
@kokankala740 3 года назад
Big fan dada
@sahilkadam9941
@sahilkadam9941 3 года назад
संदीप हा रात्रीस खेळ चाले मधला पांडू वाटतो😁
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Hahaha ta maka kay mahit
@prajakta8670
@prajakta8670 3 года назад
Ho barobr😀
@sahilkadam9941
@sahilkadam9941 3 года назад
@@prajakta8670 😜🤭
@krushnajadhav4315
@krushnajadhav4315 3 года назад
भावा व्हिडिओ खूप छान भावा गावाकडची खरी मजा यालाच तर म्हणतात .आम्ही सगे मित्र ही कविता मला आठवते भावा खूप छान मला माझे कोकणातले बालपण आठवते.
@virajtawde4153
@virajtawde4153 3 года назад
खूप छान व्हिडिओ आहे अनिकेत👌🏻 ,स्यांडीस रिफ्युझ, `ता माका काय माहीत' कधी तरी बोलुक सांग त्यका😉
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Hahah snagtay
@akshaykumardeore5609
@akshaykumardeore5609 3 года назад
खूप छान मित्रा .मी आज तुझा एक विडिओ बघितला त्या नंतर मात्र मी तुझ्या सर्व विडिओ बघितल्या. आई आणि आजी खूपच छान आहे आणि तुझे मित्रसुद्धा खूप छान आहेत .तुझ्या सर्व विडिओ like केला. आणि चॅनेल subscribe केले भाऊ.
@mohiniwatave890
@mohiniwatave890 3 года назад
अनिकेत , dar 2 divasala video taak :)
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Rojch taken netwrk me sath dilan tar
@mohiniwatave890
@mohiniwatave890 3 года назад
@@goshtakokanatli Email id de , mala milat nahiye
@ajaygurav4359
@ajaygurav4359 3 года назад
Amezing yrrr. आमचा कुंभवडेच्या डोंगरांची आठवण आली. अप्रतिम अनिकते
@akshaydeore6756
@akshaydeore6756 3 года назад
Mast dada 👍🏻🎉❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@YASH-uf1nc
@YASH-uf1nc 3 года назад
मस्तच आहे तूम्ही सर्व निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता
@aaplkokan07
@aaplkokan07 3 года назад
Bhari dada ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 года назад
Superb video...ek no.👌
@omkarboss8590
@omkarboss8590 3 года назад
😍😍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@shraddhadudhwadkar7844
@shraddhadudhwadkar7844 3 года назад
Shingobachya dongracha tracking khup Chan hota, mast vatala varun khali utartanacha pravas 👍👍
@bhushangarud8406
@bhushangarud8406 3 года назад
Video quality fakt 720p
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Majyakde net issue ahe
@bhushangarud8406
@bhushangarud8406 3 года назад
@@goshtakokanatli ok
@nikitanaik4272
@nikitanaik4272 3 года назад
Rasam me kudal nerurpar chi tumche gavakadche video 1no asatat. Maja masti.treking .vanbhojan baghun gavak yevucha vatata pan lagn zalyavar sansarat padlyavar he. Sagale tumchya video tach maja baghayala milate tumcha mandavicha. Pravas kinva other. Gavatali maja baghun mala maze june divas athvatat. Me he gavi asich maja karayachi Thanku. Mala tumchya mule mala tumche video baghun gavi gelya sarakhe vatate Thanks rasam .sandip nagya sarve team
@vloggerpraful5238
@vloggerpraful5238 3 года назад
Nice 👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@shailajarane1483
@shailajarane1483 3 года назад
Bhari velog ...मस्तच..no१...👍🙏
@amolsawant7454
@amolsawant7454 3 года назад
संदीप लय भारी हा 😄 लय मज्या केलात. असेच विडिओ बनवत र्हाव 👍
@sandhyashelar3218
@sandhyashelar3218 3 года назад
मुलांनो तुम्ही खूप भाग्यवान आ हात धन्य 🙏🙏
@bkishwarchavan7787
@bkishwarchavan7787 3 года назад
Bakiche blog wale video edit karun nanter commentary karatat but tu bhava naturali video banavtos.... Khup unique aahe Tuja blog... GOD bless you
@diptirane580
@diptirane580 3 года назад
अनिकेत तुका बघलय काय माका माझ्या मामाचीआठवण येता.तुमचे प्रयत्न खुप छान मस्तच बघायला भिती वाटते
@MrDINGANI
@MrDINGANI 3 года назад
Ati Sundar video and shoot sudha changla kelaat. Lahanpanchi attwani tajay zahalaya.
@sandeshayare1911
@sandeshayare1911 3 года назад
Adventurable vblog ...मस्तच !
@kishorkayangude3400
@kishorkayangude3400 3 года назад
दादा छान वाटला विडिओ गड मोहीम करतात सलाम तुम्हाला सुभेछा
@jitendrasbhosale6729
@jitendrasbhosale6729 3 года назад
Shingobachya dongravar ek gane pan aahe..shingobachya dongura...aabhali aaala..asach kahitari..sunder
@vijayasavant5138
@vijayasavant5138 3 года назад
Wooow jabrjast. Mast.👌. Ami Australia la aahot.tuja video bagtan khupch chhan vatla.asej video thevtja.
@nehanevrekar5047
@nehanevrekar5047 3 года назад
God 🙏is gr8 it’s very awesome track n very beautiful View 👌👌🚩🚩but go safe n take care yourself n your friends is supporting you gr8 All the best n keep it up 👏👏👍👍
@sakshisatle8134
@sakshisatle8134 3 года назад
खुप भारी वाटलं तुमची ही मज्जा बघून 😍😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ मी आणि माझी पूर्ण फॅमिली तुझ्या व्हिडीओची खुप वाट बघत असतो आणि व्हिडिओ आली की ती आम्ही एकत्र जेवताना बसून बघतो😌😌❤️ खुप भारी वाटत ❤️
@nivruttichandekar8986
@nivruttichandekar8986 3 года назад
Khup mast watal ho da..kiti majja karata tumi Maza pay nit asta na tr ith yayla mala khup aawdl ast💠💠💠💠💠💜💚💛💟
@vaishaliangwalkar1494
@vaishaliangwalkar1494 3 года назад
Superb video 👌👌 Jai Sheer Singoba 🙏🙏
@nikitarane03
@nikitarane03 3 года назад
Khupch Chan hota video 👌👍🏻😍❤️
@sygk3120
@sygk3120 3 года назад
Aai la kulthachi pithi dakhvayela sanga 🙏
@pranalighone3550
@pranalighone3550 3 года назад
Khupch Chan video ahe majja aali trek ver jaun
@Bountyhunter9711
@Bountyhunter9711 3 года назад
मी खात नाही कोळबी पण बघुन तोंडाला पाणी सुटलं ❤️❤️ vlog chya सुरवातीचा drone shot 1no. होता
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@ashwinidamle9520
@ashwinidamle9520 3 года назад
Masta video! 👏🏻 Sheti madhe Kay chalu ahe sadhdhya? Te pan kalvat raha adhun madhun.. shivay tuza bakri palan udyog Suru karnar hotas tyacha Kay zala pudhe? Makdancha tras hoto mhanala hotas tyacha solution milala ka tula?
@arvindparab6026
@arvindparab6026 3 года назад
संदीप खूप छान आहे कॉमेडी माणूस
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 3 года назад
मस्तच व्हीडीओ, आयुष्यात छान अनुभव घेत आहात, मुंबईतील मुला मुलीना पैसे खर्च करुनही सहसा हा आनंद मिळत नाही. Life enjoy करा 👍🏻👍🏻
@swatikale6992
@swatikale6992 3 года назад
Khup sunder Kokan ani kokani Manus khuppppch bhagyAwan🙏
@Attitudestatus395
@Attitudestatus395 3 года назад
Very nice amhi pn enjoy kela ghari basun jai ho Thank you u n ur teem take care
@aksharipansare5601
@aksharipansare5601 3 года назад
Mumbai madhe kuthe राहता
@jaykamalraj5527
@jaykamalraj5527 3 года назад
Bhava... Khup mast vattle ha treck baghun.... Patyla miss kele....
@mitalimhaskar6264
@mitalimhaskar6264 3 года назад
मस्त....संदीप innocent 👍
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
जय हो श्री . शिंगोबा महाराज आणि श्री .पाहूणा देवी मातेकी जय हो . छान व्ही .डी. ओ . खतरनाक रस्ता पण सर्व उत्तम .जेवण चविष्ठ . धन्यवाद .
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@Rohit-nl8ut
@Rohit-nl8ut 3 года назад
Dada tu one day package thev treking sathi tya madhe sakali nasta dupari j1 ani 5 vasta nasta
@ShreeSamarthEstateAgency
@ShreeSamarthEstateAgency 3 года назад
मस्त एक नंबर मित्रा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 года назад
Thank u
@avinashraimal1253
@avinashraimal1253 3 года назад
फार भाग्यशाली आहात सगले. निसर्गात,आपल्या प्रियजनासोबत, मित्रांसह आपल्या गावात, हे जिवन म्हणजे हवा वाटतो तुम्हा सगल्यान्चा. सैंडी ला थोड बोलताना दाखव. धन्यवाद. फार छान.👍👌
Далее
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 8 млн
Handsoms😍💕
00:15
Просмотров 5 млн
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 8 млн