Тёмный
No video :(

रानमाणूस चा "मांगर FARMSTAY" आणि बागायती शेती|SPICE FARM STAY IN KONKAN 

Konkani Ranmanus
Подписаться 445 тыс.
Просмотров 247 тыс.
50% 1

शाश्वत शेती करून स्वयंपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेती मधील जुन्या मातीच्या मांगर घराना पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना राबवत आहोत...
ग्रामीण कोकणातील निसर्गाच्या सानिध्यातील जीवनशैली जगणाऱ्या खऱ्या रान माणसांची जीवनशैली promote करण्याचा आमचा प्रयत्न आहे...
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात आपला पहिला मांगर पर्यटकांसाठी तयार होत आहे...
आजूबाजूची बागायती शेती घनदाट जंगल आणि त्यात राहणारी आमची वाघेरी वाडीतील माणसे बघायला नक्की या🙏❤️

Опубликовано:

 

8 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 574   
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 года назад
प्रसाद नमस्कार. बाळूदादाचा मांगर farm stay चा episode आत्ताच पाहिला. बरेच दिवस तुझ्याशी नेमकं हायच विषयावर बोलायचं होतं. मला अभिप्रेत असलेले भावी कोंकण हेच आहे. स्थानिक रोजगार आणि आर्थिक सशक्तीकरण ह्याच प्रकारे होवू शकते. उठसूट मुंबई किंवा इतर शहरांकडे धावणाया पेक्षा कोकणातच आशे eco farming आणि eco tourism चे प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणावर सुरू झाले पाहिजेत. बाळूदादाचा प्रयत्न फारच कौतुकास्पद आहे. माझ्या तर्फे बाळूदादाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. प्रसाद, तू बाळूदादा सारख्या होतकरू कोकणी तरुणांना जे promotion आणि प्रोत्साहन देतो आहेस , त्या बद्दल तुझे अभिनंदन आणि आभार . All the best.
@divyaparab1676
@divyaparab1676 3 года назад
अप्रतिम
@sujitmahadik8392
@sujitmahadik8392 3 года назад
Yes Sir, you are absolutely right.....
@akibkhan8761
@akibkhan8761 3 года назад
M
@expertkokan...9662
@expertkokan...9662 3 года назад
100%
@sominathsangale3682
@sominathsangale3682 3 года назад
मित्रा खुपच सुंदर, अप्रतिम माहिती दिली आहे.... मित्रांनो माहीत सोबतच बाळु दादानु मोबाईल नंबर व पत्ता मिळाला तर खुपच बरे होईल.... मित्रांनो सोबतच तुमचा मो नंबर सुध्दा द्या.
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 3 года назад
तुझा आवाज खूप छान आहे तु बोलताना ऐकतच रहावं असं वाटतं तुझा अभ्यास परिपूर्ण आहे व्हीडीओ छान आहे
@satishvathare4874
@satishvathare4874 3 года назад
तु कोकणातल्या रानमानसऺऻठी तेथील जैवविविधता टिकवून त्यांची जीवनशैली लोकांना अनुभवता यावी यासाठी जे प्रयत्न करतोस ते कौतुकास्पद आहे तुझा आवाज ऐकूनच माणूस भारावून जातो तुझे सर्व अनुभव आम्हाला अनुभवावे असे वाटतात तुझ्या कार्याला सलाम
@digambarmangaonkar2664
@digambarmangaonkar2664 3 года назад
अजून थोडा वर गेला असतास तर दादा आरोलकर चे घर आहे. तिथे एक छोटी वाहती तळी आहे त्या तळीवर वाघ पाणी प्यायला यायचे खूप छान परिसर आहे
@prashantwalavalkar5140
@prashantwalavalkar5140 3 года назад
खरोखरच हा मांगर नसुन आताच्या संकलपनेतील इको फ्रेंडली घर आहे.आजूबाजूची बागायती अप्रतिम त्या साठी घेतलेली मेहनत व आपले सादरीकरण सुंदर.....
@vaishalitapdiya9324
@vaishalitapdiya9324 3 года назад
खूप छान. बाळूदादाच्या प्रयत्नांना सलाम.मांगरात येऊन रहायला आवडेल. कोकणी लोकांनी अशी मिश्र शेती केली पाहिजे. Please तुम्ही तुमच्या जमिनी विकून नका.
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 года назад
खूप छान मांगर आहे. तिथे येऊन मुक्काम केला पाहिजे. मी मुळ पुण्याचा आहे मला नेहमी कोकण आवडते.🙏 येवा कोकण आपलाच
@geetanjaliakolkar7338
@geetanjaliakolkar7338 2 года назад
रान माणूसच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@SB-rd6tq
@SB-rd6tq 3 года назад
खरंच यायला आवडेल, झगमगीत हॉटेल्स मध्ये राहण्यापेक्षा हे खुपच सुंदर एकमेका साह्य करू👍👌
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 года назад
खुप छान दादा ,, मस्तच अश्या ठिकाणी रहायला खुप मस्त वाटत आसेल ,, निसर्गाच्या सान्निध्यात ..................... धन्यवाद दादा 👌👌👍👍
@mydearexistence5675
@mydearexistence5675 3 года назад
सध्या शहरी भागात राहणारे आम्ही , आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचं आणि त्या निसर्गाचं फार कौतुक वाटत ...खूप छान video आहे ..येथे यावयास वाटते..
@prashantmahadik6034
@prashantmahadik6034 3 года назад
तुझ काम तुझी मेहनत कोकणावरच प्रेम आपल्या रूढी परंपरा आपला निसर्ग जे काही तू करतो आहेस ते शब्दात वर्णन नक्कीच नाही करू शकणार जे आपल कोकण स्वर्ग आहे आणि ते तसंच रहावं हे सगळे बोलतात पण करत कोणीच नाही आणि म्हणून तुझं हे कार्य पाहून खरंच खूप भारी वाटत कारण मी पण एक कोकणी आहे तुझा या कार्याला खूप खूप यश येवो हिच प्रार्थना राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी येवा कोकण आपलोच असा
@ajaybb1
@ajaybb1 3 года назад
विषय समजून घेऊन सादरीकरण केले आहे उत्तम सादरीकरण 🙏
@vrishaliiyer9647
@vrishaliiyer9647 3 года назад
प्रसाद पुन्हा एकदा बहारदार माहितीपूर्वक video. बाळूदादाच्या मेहनतीला नक्कीच दाद दिली पाहिजे. पण तू ज्या प्रकारे कोकणी जीवनशैली लोकांसमोर आणून शाश्वत आयुष्य जगण्याचं त्यांना प्रत्येक video मधून कळकळीचं आवाहन करतोयस त्या तुझ्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम. प्रत्येक video गणिक तुझ्याकडून अपेक्षा वाढतायेत. Keep it up. Hoping very seriously that konkani people finally realise the importance and proper utilisation of their god gifted divine land 🙏
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 года назад
शब्द कमी पडद आहेत इतका सुंदर निसर्ग आपल्या कोकणाला लाभला आहे .. अप्रतिम सादरीकरण प्रसाद.. 🙏
@neetaambre2965
@neetaambre2965 3 года назад
आम्हाला आवडेल मांगर मध्ये राहायला तयार झाला की व्हिडिओ नक्की टाका बाळू दादा ची शेती फार छान आहे निसर्ग खूप छान
@swatijadhav6210
@swatijadhav6210 3 года назад
मला खरच खूप आवडतात रान माणूस चे videos...😊
@mahadevkendre1213
@mahadevkendre1213 6 месяцев назад
खुपच छान आहे निसर्ग
@anujakawle5958
@anujakawle5958 3 года назад
खूपच छान मला खूप आवडले मी जेव्हा गावाला कायमचे राहणार तेव्हा असेच करणार मी थोडी झाडे लावायला सुरुवात केली आहे.
@suhassawant4236
@suhassawant4236 3 года назад
बाळू दादा सारख्या रानमाणसाचा अधिवास, त्याचा फार्म, रिंगघातलेली विहीर अप्रतिम, त्यांनी जपलेली मसाल्याचे पदार्थची झाडे. छान माहिती दिली आहे.
@kokaniboy9407
@kokaniboy9407 3 года назад
मित्रा तू प्रोफेशनल निवेदक वाटतो स.
@atulsawant47
@atulsawant47 3 года назад
#_💖
@atulsawant47
@atulsawant47 3 года назад
#_💖
@sushilraut4310
@sushilraut4310 3 года назад
,👍👍👍👌खरंच खूप छान निवेदक आहे।
@shriprasad001
@shriprasad001 3 года назад
बरोबर आहे
@kailasmundkar958
@kailasmundkar958 3 года назад
प्रसाद,, तू जे कोकणातील नैसर्गिक जीवन पद्धती ज्या प्रमाणे लोकांपर्यंत पोहचवत आहेस,, ज्या प्रकारे तुझ सादरीकरण आहे,, अप्रतिम आहे, त्या साठी तुझ अभिनंदन 🙏, आणि तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी शिकायला मिळतंय, आणि नेहमीच काही तरी नवीन माहिती मिळतच असते,,,, धन्यवाद भावा,,,,,😊
@malabhatia3182
@malabhatia3182 3 года назад
Atishay sunder mahiti tumhi dili aahe thya sathi dhannyavad
@ulhashardikar3294
@ulhashardikar3294 3 года назад
फारच छान विडीओ आहे
@manishinde2008
@manishinde2008 3 года назад
खुप आणि खुप छान... अप्रतिम निवेदक. परिपूर्ण महिती...🙏👌
@santoshwalavalkar2390
@santoshwalavalkar2390 Год назад
Very well done, absolutely beautiful.
@shailabhatavdekar9591
@shailabhatavdekar9591 3 года назад
उत्तम निवेदनामुळे व्हीडीओ शेवटपर्यंत ऐकावासा व पहावासा वाटला.खूप छान.
@swapnildahibhate5624
@swapnildahibhate5624 3 года назад
बाळू दादा चा फार्म पाहून गोव्यातील सहकारी spice फार्म ची आठवण आली. तिथेही ह्याच पद्धतीने तयार करण्यात आला आहे. आपल्या कोकणच्या भूमीत आणि महाराष्ट्र मध्ये सुद्धा अशी संकल्पना नावा रूपाला आपण आणत आहात ह्याचा खूप आनंद होतो. निश्चित भेट देऊ. धन्यवाद. आणि तुला खूप शुभेच्छा.
@kiranm3632
@kiranm3632 3 года назад
सुंदर नंदनवन आहे.त्यापाठीमागे परचंड मेहनत आहे.मांगर मस्त आहे मदोमध असलेल्या खांबाला गुरांचे दावे बांधून भाताची मळणी केली जाते तेव्हा आपल्याला भात मिळतो भातपासून तांदूळ.परिसराची मासागत छान ठेवली आहे.भेट देण्यासाठी योग्य जागा येऊ कधीतरी.
@meghadambir.2494
@meghadambir.2494 3 года назад
कोकणी माणुस आणी कोकण जीवन सहवास लाभल्याशिवाय समजु शकत नाही...असा हा पृथ्वीवर लाभलेला "स्वर्गच "जणु....प्रथमतः प्रसाद दादा तुझे खुप खुप आभार हे कोकणी नयनसुख दिल्याबद्दल....आणी बाळु दादा तुझा आवाज किती कडक आहे रे...भारी वाटले ऐकुन....खुप छान वाटले पाहुन 🙏🙏👌👌🙂🙂
@keshavdasbs4845
@keshavdasbs4845 3 года назад
Awesome......every single person who watches this vlog will fall in love with Mother Earth. Beautiful narration in promotion of home/farm stay in Konkan 💖👌😎🌺
@karandevkar5352
@karandevkar5352 3 года назад
खुप छान व्हिडिओ आहेत दादा तुझे खुप छान पद्धतीने कोकण दाखवतोस
@rajupednekar5998
@rajupednekar5998 3 года назад
मस्त मांगर ची tourism साठी छान कल्पना आहे।
@sandeepchavan3610
@sandeepchavan3610 2 месяца назад
तुझी माहिती अभ्यासपूर्ण आहे.कोकणा तुझी गरज आहे.
@shubhas9449
@shubhas9449 3 года назад
खुपच सुंदर . निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा आनंद मिळाला.
@sadanandghadi7888
@sadanandghadi7888 3 года назад
वटीच्या फळांपासून अतिशय उत्कृष्ट अशी आमचूर पावडर बनविता येते.
@padmajaparab6172
@padmajaparab6172 3 года назад
खुप सुंदर बाळुदादा चे फार्मस्टे👌🏻👌🏻👍
@ankitamahagavkar2142
@ankitamahagavkar2142 2 года назад
Tumcha video fakt baghnyasathi nasun anubhavnyasathi aahe aani khup chhaan explain kele aahe kokanchi maahiti
@orthodel
@orthodel 3 года назад
फारचअ छान माहिती शांगितलीश तू, आजुऊ बाजूऊ चाआ परीशर पण फारचअ छान आहे. कोंकणी रानमाणूश.
@kishorhavaldar9009
@kishorhavaldar9009 3 года назад
तुमच्या व्हिडिओ सुरुवातीचे सूत्रसंचालन खूप सुंदर असते.😊
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 года назад
खूप सुंदर मसाल्याची बाग ,छान घर दाखवलं. एवढा सुंदर निसर्ग पाहून मन प्रसन्न झालं. धन्यवाद.
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 года назад
खूपचं छान 👌👌 बाळू दादाची बाग मांगर, विहीर ही फारच सुंदर आहे बागायती शेती वायंगणी शेती हा शेतीचा विकास बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.तूझ शेती विषयक माहिती खूप छान 👌👌🙏🙏👍👍
@sunitadivekar5911
@sunitadivekar5911 3 года назад
You are very lucky mitra 🙏👍🤗 you can visit these places in beautiful amazing speechless Konkan.I don't have words to describe natural beauty of Konkan. Speechless keep it up Best of luck for your this beautiful amazing journey 💞😘🙏.
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 3 года назад
मांगर खुप छान तुझे video छान असतातच आणि आम्हाला नवनविन कोकणाची समृध्दी अनुभवायला मिळते त्याबददल धन्यवाद . बाळुदादाला ही शुभेच्छा
@shekharkulkarni5089
@shekharkulkarni5089 3 года назад
मांगर मध्ये दोन खोल्या असाव्यात. म्हणजे दोन वेगवेगळ्या छोट्या गृपना वापर करता येईल. कमोड असावा. बाकी उत्तम चालू आहे काम. Great!
@ajitkolgaonkar2473
@ajitkolgaonkar2473 3 года назад
स्वर्गासारखा सुंदर कोकणातील निसर्ग छान व्हिडीओ सुंदर रानातिल निसर्ग पाहायला मिळाला 👌👌👌👍
@jayantsurve1121
@jayantsurve1121 3 года назад
Dhanywad raja khup chaan mahiti dili aapan
@kashinathjangam1387
@kashinathjangam1387 3 года назад
खूप छान. अश्या प्रकारे निसर्गात राहणे खूपच मस्त. बीच पेक्षा असे टुरिझम चांगलेच.सुंदर.
@jitendravaze6020
@jitendravaze6020 3 года назад
खूपच छान, तुमचे उच्चार अगदी स्पष्टआणि कोकणातल्या एखाद्या ओहोळासारखे वाहते आहेत. माहीती सांगण्यामागचा उद्देश अतिशय उदात्त आहे. (फक्त एकच सांगायचं होतं, कदाचीत edit करताना असेल वा उत्साहात असेल पण एखादा मुद्दा पटकन निसटल्यासारखा वाटतो. उदा. द्यायचं झालं तर 'बाळू दादा' अॉला स्पाईसेस बद्दल सांगत असताना अचानक तो मुद्दा राहून गेला. सल्ला म्हणून नाही पण सहज नजरेत काही गोष्टी आल्या म्हणून सांगाव्याश्या वाटल्या. बाकी अप्रतिम!!🙂
@manojrokade3144
@manojrokade3144 3 года назад
सुंदर, Old is Gold.
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 3 года назад
कौतुकास्पद होमस्टेची कल्पना. बाळूदादाची बाग छान आहे. खूप मेहनत केली आहे.
@manaseekanitkar8926
@manaseekanitkar8926 Месяц назад
फारच सुंदर विवेचन . मस्त जीवनशैली. आमचही कोकणात घर आहे दापोली येथे. 'कानिटकर होम स्टे'
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 2 года назад
Khupch sundar video. Baludada n chi sankalpana khupch sundar aahe.paramparik je aahe te japale pahije.tyanche shet bagh khupch sundar.tuza prosahan denara video.
@dastagirshaikh6462
@dastagirshaikh6462 3 года назад
Nice Very Nice Prasaad. Manaala Bara Vaatl.
@ankitamahagavkar2142
@ankitamahagavkar2142 2 года назад
Khupach chhan video aahe dada
@anilnimbalkar4071
@anilnimbalkar4071 3 года назад
अप्रतिम दादा खूप छान कार्य तुमच्या हातून ईश्वर करून घेतोय निसर्ग प्रेमी जीवांचे मानवांचे रक्षण व नेतृत्व करण्याचं भाग्य आपणा सारख्या रांनमानसास लाभले अपणासारखं भाग्यवान आपणच दादा धन्य झालो
@pramodtawade2062
@pramodtawade2062 3 года назад
👌👌👌.....सुंदर. मांगर,,,, विहीर,,,, मसाल्याची वेल आणि झाडे. 👍👍👌
@shriyushoswal5227
@shriyushoswal5227 3 года назад
Framing is not only about money making..it has to be ur Life Style...Very well said...excellent 🙏
@dhananjaymodak4170
@dhananjaymodak4170 3 года назад
काय बोलू तुझ्याबद्दल मित्रा कमालीचं मस्त. तुझा ब्लॉग बघून तिकृडे येऊन रहावसं वाटतं.आमची मुळं कोकणी आहेत.ती आम्हाला तिकडे बोलवताहेत.योग असेल तेव्हा येऊच येऊ आणि जमेल तसं त्या मातीचं आणि त्या मातीतल्या माणसांचं दर्शन घेऊ.
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 года назад
खूप छान video बनवलं. छान माहिती दिली. प्रत्यक्षात अनुभव खूप छान असेल ना.. मला त्रिफळा च झाड बघायला मिळाले... amazing
@prashantkunellu8931
@prashantkunellu8931 3 года назад
Khup Chan aahi aprtim Balu Bhau Best of luck
@jagruti153
@jagruti153 3 года назад
कोकण कृषी विद्यापीठ जर अश्या ठिकाणी case study म्हणून adopt करेल तर ह्या लोकान कायम income source ही राहिल अणि students ना नविन experiment ही करता येतिल आज च वाचले की कोकणात काळा ताण्दुळ शेती चे प्रयोग सुरु झालेत......फार छान वाटले......प्रगती अणि समृद्धी दोन्ही एकत्र च होतील
@aartipandit3760
@aartipandit3760 3 года назад
सुंदर, अगदी कोकणात फिरून आल्यासारखे वाटले.👍
@jayantnamdeodole4785
@jayantnamdeodole4785 3 года назад
खुपच छान व सुंदर परिसर,मांजर,व वातावरण
@cahrumayekar2936
@cahrumayekar2936 3 года назад
Khup chaan mahiti deleabadal thanks
@kalpanaUN6923
@kalpanaUN6923 Год назад
Khup chan baludada he sagal tumi japun thevalay asech sagal japun theva chan
@swapniljadhav3940
@swapniljadhav3940 3 года назад
खूप छान दादा👍 आपण आपली संस्कृती टिकवून ठेवणे गरजेचे आहे 👍
@atulsawant47
@atulsawant47 3 года назад
#_प्रसाद दादा तुझे व्हिडिओ खुप छान बनवतो अप्रतिम 🌾🎋🍈🐦💖🌴
@manoharbhagne5601
@manoharbhagne5601 3 года назад
खूप सुंदर बागायत आहे..हे फक्त कोकणात पाहायला मिळेल..
@sujatarane9784
@sujatarane9784 3 года назад
कोकणातला माणूस शहरकडे येणार नाही तुझा व्हिडिओ पाहिल्यावर,बाळू दादा तुम खरंच ग्रेट आहात ,प्रसाद तू हे सारे दाखवले सो thanks तुला,मी सावंतवाडीची असून एवढं सारे पाहिले नाही
@santoshkamethia6153
@santoshkamethia6153 3 года назад
छान माहिती
@SagarKrPatra
@SagarKrPatra 3 года назад
प्रिय प्रसाद दादा, मी आपल्या चॅनेल आणि मालिकेचा एक चांगला चाहता आहे. तू कोकण आणि रणमानूस ज्या पद्धतीने सादर करतोस ते मला आवडते. आपला व्हिडिओ कोकणात राहण्यासाठी आणि त्यातच एक भाग होण्यासाठी मी पाहून खरोखर प्रभावित झाले सुंदर पर्यावरणीय आणि निसर्गाला त्रास न देता हे जिवंत ठेवण्यात सक्षम. मी पनवेलमध्ये राहतो आहे आणि कोकणच्या अंतर्गत भागात काही जमीन विकत घ्यायची आहे आणि आयुष्यभर अशा स्वर्गीय वास्तव्यासह राहावे अशी माझी इच्छा आहे. मी जमीन विकत घेण्यासाठी आणि व्यावसायिक हेतूसाठी वापरण्यासाठी असे म्हणत नाही. परंतु या पर्यावरणाला टिकविण्यासाठी आणि तेथील शेती करण्यासाठी मला फक्त उर्वरित कुटुंबासाठी त्यांच्या कुटुंबासमवेत रहायचे आहे. मी आशा करतो की मी जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते आपल्याला प्राप्त होत आहे. मी कोणत्याही रिअल इस्टेट फर्मचा बिल्डर किंवा दलाल किंवा एजंट नाही. मी फक्त एक मध्यम मध्यमवर्गीय कुटुंब आहे ज्याला कधीच निसर्गात राहण्याची संधी मिळाली नाही,परंतु आपले व्हिडिओ पाहून मी प्रभावित झालो आणि या पर्यावरणाला टिकवून ठेवण्यासाठी या क्रांतीचा एक भाग होऊ इच्छित आहे. माझा संपर्क क्रमांक 91-9867111943 आहे. आपण माझी टिप्पणी पहा आणि आपल्या मौल्यवान विचारांसह मला परत आणा अशी तुमची इच्छा आहे. कोकणचे समर्थन व टिकवणारा सकारात्मकतेचा व सामर्थ्याने देव कृपा करो.
@manishashah1083
@manishashah1083 3 года назад
Tujhi kokana baddalachi oodh tujhya sadarikarnatun disun yete. Aapla Maharashtra khup sunder aahe.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा तुला आणि बाळू दादाला मनापासून सलाम खूप छान उपक्रम करता आहात आणि कोटी मोलाची माहिती दिली कोकणातल्या तरुण मुलांनी अशा प्रकारे स्वतःच्या जमिनीचा उपयोग करावा
@yogeshkamble4481
@yogeshkamble4481 3 года назад
हि खरी नारबाची वाडी👌👌
@ranipunaji1777
@ranipunaji1777 3 года назад
Khup khup,,,,,,,sundar Love from Karnataka
@kedarphatak4
@kedarphatak4 3 года назад
फारच छान व्हिडिओज असतात तुमच्या चॅनल वर. निवेदन उत्तम आहे.
@ameyjoshi903
@ameyjoshi903 3 года назад
अप्रतिम वाडी खरच आम्ही मुंबईकर असे ठिकाण खूप miss करतो छान विडिओ👍🏼
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 3 года назад
खुपच सुंदर निसर्ग आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात राहणारी माणसं हि खरंच नशीबवान आहेत. भावा तु केलेलं छायाचित्रण हे अत्यंत भिडणारं,मनाला भावनारं होतं. त्यासाठी तुझे खुप खुप आभार. आणि अभिनंदन सुद्धा.
@kavishekhar1
@kavishekhar1 3 года назад
खूप छान माहीती या संकल्पनेला भरपूर प्रतिसाद मिळेल जेवण व कमोड एवढी सोय झाली आणी धुरी करुन शांत झोपेची सोय झाली कि बस.
@user-jx9ic7ik7e
@user-jx9ic7ik7e 2 года назад
बाळू दादासारखं जीवन जगण्याचं माझ स्वप्न आहे माझ्या इच्छेला परमेश्वर साथ देवो ही अपेक्षा खूप छान व्हिडीओ
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 3 года назад
खुप छान तुझा हा एपिसोड, बाळुदादाला खुप खुप शुभेच्छा आणि तुलाहि 👍🏻🙏👌🏻💐
@swapnilagiwale6078
@swapnilagiwale6078 3 года назад
आज खरं कोकण दिसलं दादा तुझे व्हिडीओ खूपच छान आहेत बाळू दादा सारख्या माणसांमुळे कोकण टिकून आहे
@abhirajtalkatkar1989
@abhirajtalkatkar1989 3 года назад
Ur voice is great
@FOODandMOREbySurekha
@FOODandMOREbySurekha 3 года назад
डोळ्यांचे पारणे फेडणारं निसर्गरसौंदर्य वाह!!! तिकडे येऊन राहता येईल का पर्यटना साठी खूप छान आहे आणि तू इतका भरभरून बोलतोस ना ऐकतच राहावं वाटतं.👌👌🏡🏡🌳🌳🌳🌳
@amitkolgaonkar
@amitkolgaonkar 3 года назад
Jhakas kay chann bolla aahes nice farm I will surely visit
@prakashpatankar3805
@prakashpatankar3805 3 года назад
Prasad Gawade ☘️🌷☘️ grt.idea ,nice 👍 efforts 🙏🌷🙏
@Ghare_Kiran
@Ghare_Kiran 3 года назад
खूप छान. आमच्या तुळस गावात इतके काही आहे हे माहीतच नव्हते. वाघेरी वाडी म्हणजे निसर्गाचा गुप्त खजिनाच असावा असे वाटते. धन्यवाद प्रसाद. असेच सुंदर विडिओ दाखवत जा. देव तुझे भले करो.
@arunsawant9311
@arunsawant9311 3 года назад
किरण राव हे तुळस आणि वाघेरे गाव वेंगुर्ला जवळ निश्चितपणे कुठे आहे कळवा
@Ghare_Kiran
@Ghare_Kiran 3 года назад
@@arunsawant9311 वेंगुर्ल्यावरुन सावंतवाडीला जायला दोन पर्याय आहेत. एक मठ मार्गे आणि एक तुळस - होडावडा- तळवडा मार्गे. त्या रस्त्याने आलात तर मध्ये तुळस गाव लागते. इथले जैतीर देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. गावात आलात की तुम्हाला वाघेरी वाडीकडे जायचा रस्ता कोणीही सांगेल.
@subhashagawane9198
@subhashagawane9198 2 года назад
Awesome. Its God gift... Keep it Prasad. Stay Blessed.
@anilpawar4262
@anilpawar4262 3 года назад
कोकण खूप छान आहे. सुंदर.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 года назад
Ghrat bsun amhala koknatle n mahit aslelya aprtim sunder thikan dakhvit astos. tyabddl prasad tuze khup khup... abhar. tuzyamule koknatla nisrg ani prytnla vegla arth prapt zala ahe avhd nkki. DHNYWAD 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@charukulkarni4758
@charukulkarni4758 3 года назад
Va sunder safer zali .Dada I khupacha mehanat ghetaliy .salam Dada!🙏Ranmanus team che aabhar.sheti hi shwaswat jivanshailee amulya vichar.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 года назад
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुम्ही जो विषय निवडता त्याचे सादरीकरण खुपच अप्रतिम असते आणि त्या विषयाच्या खोलात जाऊन बारीक सारीक माहिती मिळते धन्यवाद मी दापोली कर
@ushamane9264
@ushamane9264 2 года назад
Khoop sunder vidio ahe
@kirandamle1
@kirandamle1 3 года назад
खुप सुंदर विडीयो आहेत, लॉकडाऊन मध्ये असे विडीयो बघून अनेकांचे कठिण दिवस सुकर झाले असतील.
@MrNams
@MrNams 2 года назад
अप्रतिम
@khairerahul
@khairerahul 3 года назад
छान बाग आहे.
@manishrane5697
@manishrane5697 2 года назад
अप्रतिम .माहिती.
@komalgurav6799
@komalgurav6799 3 года назад
Khup chaan video aahe
@pushpalatajagtap9638
@pushpalatajagtap9638 3 года назад
बाळू दादांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रसादच कौतुक! Keep it up!
@atulsawant47
@atulsawant47 3 года назад
💖
@malabhatia3182
@malabhatia3182 3 года назад
You are talking reality of today's necessity for our village.
@mahendrakadam9206
@mahendrakadam9206 3 года назад
Tuza ha upkram apratim...salam tula
Далее