Тёмный

आईने आणली रानभाजी - टाकळा | Ranbhaji Takala & its recipe | Jungal Vegetables | Konkan Sanskruti 

कोकण संस्कृती
Подписаться 198 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

आईने आणली रानभाजी - टाकळा | Ranbhaji Takala & its recipe | Jungal Vegetables | Konkan Sanskruti
मंडळी सध्या कोकणात पावसाळा आहे आणि या पावसाळ्यात दरम्यान निसर्गात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या Ranbhaji उगवतात. त्यापैकी औषधी गुणधर्म असणारी रानभाजी Jungal Vegetable म्हणजे टाकळा Takala . टाकळ्या Ranbaji Takla रानभाजीचे औषधी गुणधर्म तसे पाहायला गेले तर बरेच आहेत. त्यापैकी शरीरावर एखादी खरुज किंवा नायटा किंवा फंगल इन्फेक्शन जर असेल तर नक्कीच टाकळा गुणकारी किंवा उपायकारक ठरतो. डायबिटीस वर देखील डॉक्टर टाकल्याची भाजी खाण्यास सांगतात . शुगर कंट्रोल होण्यास टाकळा भाजीचे मदत होते . त्याचप्रमाणे कोणाला थायरॉईड असेल तर थायरॉईड वर देखील ही भाजी खरच खूप उपयुक्त असते अशीही गुणकारी रानभाजी Jungal Vegetable म्हणजे Ranbhaji Takla टाकळा.
टाकळा ही पावसाळी रानभाजी आहे. पावसाळ्यात अगदी ही आपल्याला शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला पायवाटेच्या बाजूला अशा ठिकाणी सहजरीत्या मिळून जाईल.
Ranbhaji Recipe
ह्या रान भाजीची रेसिपी Ranbhaji recipe अगदी अतिशय सोपी आहे. टाकळा भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावी. ती स्वच्छ धुतल्यानंतर तिला बारीक चिरून घ्यावे . बारीक चिरून घेतल्यानंतर तिला दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावे . उकळून घेतल्यानंतर त्याला पाण्यातून गाळून घ्यावे पाणी पूर्णता काढून घ्यावे आणि मग त्या भाजीला कांदा लसूण आणि मिरचीची फोडणी देऊन तिखट मीठ हळद हे टाकून शिजवून घ्यावे अशा पद्धतीने ही साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवता देखील येते.Konkan Sanskruti
#Ranbhaji #रानभाजी #RanbhajiRecipe #Jungal vegetables #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@ashishsawant848
@ashishsawant848 27 дней назад
संदेश तू आई बरोबर खूप छान वागतोस अशीच आईची आणि कुठुंबाची काळजी घेत जा बाकी विडीओ मस्त असतात मी रोज बघते .
@prashantchaudhari7271
@prashantchaudhari7271 27 дней назад
भावा मी दररोज पहिलं कमेंट करतो आणि ब्लॉग बघतो तुमचं कोकण आमचं नाशिकः जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
@vishalsitap3276
@vishalsitap3276 27 дней назад
Jai Maharashtra 🚩
@Nehakulkarni61
@Nehakulkarni61 25 дней назад
निसर्गाचं रूप पावसाळ्यात खूपच खुलत.तुझ्या गावचा परिसर खूप छान आहे.नेहमी बघितले की समाधान मिळते.छोटी क्यूट आहे. टाकल्याची भाजी मस्त.औषधी वनस्पती आहे.
@deepaksawant2967
@deepaksawant2967 27 дней назад
टाकला भाजी गावी गेल्यावर एकदातरी करून खावी.... आयुर्वेदिक भाजी
@arvindaphale5332
@arvindaphale5332 27 дней назад
आई सोबत व्हिडिओ छान, निवेदन मस्त,आईला भाजांची माहिती आहे 👍👍👍👍
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 19 дней назад
Kup chaan video mast superb naturals villege
@poojahadkar4260
@poojahadkar4260 25 дней назад
Mast
@riahirlekar8690
@riahirlekar8690 25 дней назад
Mast raan bhajya takla dada aai
@surekhapowar4058
@surekhapowar4058 27 дней назад
भारीच टाकळ्याची भाजी,पाऊस ही भरपूर आहे कोकणात, सुखी कोकण समृद्ध कोकण.
@priyapramod1556
@priyapramod1556 26 дней назад
छान बनवली टाकळा भाजी 👌
@rohininachankar9683
@rohininachankar9683 9 дней назад
पाकळ्यांची भाजी सर्व गुण संपन्न आहे म्हणून ही भाजी आवडीने खायलाच हवी दादा धन्यवाद
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 27 дней назад
मस्त भाजी 👌👌
@nitinsawant7546
@nitinsawant7546 27 дней назад
खुप छान विडिओआहे
@suniljadhav466
@suniljadhav466 27 дней назад
संदेश तुझे व्हिडिओ छान असतात पण प्रत्येक वेळी व्हिडिओ आधी तारीख वार mention करत जा.
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j 26 дней назад
खुप छान विडियो आम्ही आणतो टाकला भाजी दादरला आणतात पालघरच्या बायका विकायला
@snehavinod512
@snehavinod512 25 дней назад
दादा आई मस्त बोलते
@rajendrasurve4480
@rajendrasurve4480 27 дней назад
Lai Bhari climate
@siddheshbhuvad7155
@siddheshbhuvad7155 27 дней назад
❤nice dada ❤
@saipravin
@saipravin 19 дней назад
टाकळा 😋😋👍🏻👌🏻
@manoharbhovad
@manoharbhovad 27 дней назад
छान 👍🏻 मस्त...
@aaravgaikwad5149
@aaravgaikwad5149 24 дня назад
Mst
@rohinichafekar8263
@rohinichafekar8263 27 дней назад
टाकला खुपच छान भाजी
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 27 дней назад
खुप छान 👍
@bhaktisarmalkar6910
@bhaktisarmalkar6910 27 дней назад
Video chan banval ahe aai pan chan ahe❤
@ninadtandel2706
@ninadtandel2706 27 дней назад
खुपच छान टाकला रेसिपी मी पण ट्राय करणार आणि यूट्यूबला टाकणार दादा 😋😍❤️जाम पाऊस आहे आणि तुमच्या व्हीडिओ छान असतात 😍❤️
@Happy28Novsalve
@Happy28Novsalve 27 дней назад
Dada tumhi aaye khup goad Manta ❤
@aishwarya7024
@aishwarya7024 27 дней назад
Aai very sweet
@SunilPanchal-vg2sg
@SunilPanchal-vg2sg 25 дней назад
Takalaichi bhji kub chavadar
@vijgokondkar7628
@vijgokondkar7628 27 дней назад
I have vague memory of eating this vegetable more than 70 yrs ago.
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u 27 дней назад
मला खूप टाकळा भाजी आवडते
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 27 дней назад
खूपच छान भाजी ❤️
@SaritaPatil-wo7xv
@SaritaPatil-wo7xv 27 дней назад
भारीच दादा 🎉🎉🎉❤❤
@mugdhapandit7401
@mugdhapandit7401 27 дней назад
दादा खरंय आम्ही टाकल्याच्या पानांची कॉफी प्यायलो आहे. आणि ती सुद्धा सावर्ड्या मध्ये.
@ramchavan9097
@ramchavan9097 27 дней назад
दादा आमच्या इकडे टाकलाच्या भाजीला कासावदा म्हणतात. मी श्रीगोंदा चा आहे. श्रीगोंदा अहमदनगर
@siddharthsasane4349
@siddharthsasane4349 27 дней назад
First like and first comment ❤️👍
@hansikakoli5828
@hansikakoli5828 27 дней назад
Baby so cute ahe 😍
@snehaljadhav658
@snehaljadhav658 27 дней назад
मला खूप आवडते पाकळ्यांची भाजी भावा
@bhushanpadave3267
@bhushanpadave3267 27 дней назад
Ek no
@manishaankush1774
@manishaankush1774 27 дней назад
Ho aamhi pan pan banvaycho coffee ❤
@PrincessMargaretJoacquim1111
@PrincessMargaretJoacquim1111 27 дней назад
All vitamins would get washed away. I too have eaten this vegetable 😊
@vivekpatil1428
@vivekpatil1428 26 дней назад
Use cast iron for such vegetables . Which helps iron in body well as taste bro🎉
@priteemirjolkar5648
@priteemirjolkar5648 27 дней назад
व्हिडीओ आवडला पण भाजी ऊकडुन त्याच जीवनसत्त्व टाकून दिलात त्याच्यातला ओषधी गुणधर्म गेला चोथभाजी खाण्यत काही अर्थ नाही
@madhurikadam3679
@madhurikadam3679 27 дней назад
Nice video
@sushmamore1928
@sushmamore1928 27 дней назад
Very nice video Dada ❤❤❤❤😊
@ashathavare4727
@ashathavare4727 26 дней назад
Sujata basayla deu naka
@rajashrikulkarni1499
@rajashrikulkarni1499 27 дней назад
Sandesh sonalila dress 👌disto🌹
@priyapramod1556
@priyapramod1556 26 дней назад
टाकळयाचया बियांची कशी कॉफी बनवतात सांगा
@kailasharu6456
@kailasharu6456 27 дней назад
आम्ही त्याला तरोटयाची भाजी म्हणतो वाशिम जिल्हा विदर्भ
@swatisavekar1664
@swatisavekar1664 27 дней назад
Ho dada same ashi copy banvun ti heet kami karnyasathi aani mulvyadhivr upay mhanun pitat as mala yeka aajin n sangitl hot te aami unhalyat pito
@rohineematange2446
@rohineematange2446 27 дней назад
नियमित तक कोकणी ररान भाज्या पावसाळ्यातील चे व्हीडिओ
@KG-hf6el
@KG-hf6el 27 дней назад
Mi marath vadyatila aahe aani hi tar aamchya ikade road chya bajula ete pan aamchya ikade kuni khat nahi
@rohininachankar9683
@rohininachankar9683 9 дней назад
टाकळा शब्द चुकून पाकळा असा टाईप झाला स्वारी
Далее
Sad story of a single Son@TIZITTIPUGROUP
16:53
Просмотров 72 тыс.