दादा मला नाही माहित पण एक बोलतो की या व्हिडिओ मध्ये खूप काही लपल आहे ते म्हणजे आपला हिंदू धर्म आणि आपली मराठी संस्कृती मध्ये अग्नी,वृक्ष, चंद्र, सूर्य,धरणी मातेला देवता मानतात किती सुंदर आपली संस्कृती आहे ना 🙏🙏 हीच आहे ती शेवटची पिढी ज्यांनी आपल्या दादा पर दादा ची संस्कृती जपत आले 🙏🙏 खूप छान व्हिडिओ 🙏🙏गर्व आहे मला मी कोकणी असल्याचा 🙏🙏🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र
खुप छान भावा संदेश भाऊ गावाकडचे अळंबी रेसिपी बनवली आहे सोनाली वाहिनी ने अप्रतीम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 पाऊस पण खुप छान पडतो आहे 💦 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🙏
Hii sandesh tuzhe video sunder asatat ajun ek sangavese vatate ki kantola ज्याला katala बोलतात ती एक रानभाजी असते कारले सारखी दिसते choti choti असतात त्याच्या बिया आजूबाजूला टाकायचा दर वर्षी ही भाजी मिळेल आजही ती मालवण मध्ये मिळते कर हा प्रयोग आणि आले आणि पुदिना पण लाव आजूबाजूला सहज होतो