Тёмный

आईने लोकांच्या शिळ्या भाकरी मागुन खाण्यापासून ते फौजी आणि बिझनेस मॅन होईपर्यंतचा प्रवास 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 33 тыс.
50% 1

दोन्ही फौजींचा लोकांच्या शिळ्या भाकरी मागुन खाण्यापासून ते फौजी आणि बिझनेस मॅन होईपर्यंतचा प्रवास
#sakkhhyabahinisakkhhyajava
#vlog
#fauji
#lifetylestory
#imotinalstory

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 488   
@anitasune4273
@anitasune4273 2 часа назад
दोन्ही फ़ॉजी ना खूप मनापासून सलाम🙏🙏त्याचा जीवन प्रवास ऐकून खूपच काही शिकल्या सारखे वाटले मेहनती शिवाय फळ नाही हे खरंच खुप खुप सलाम त्यांच्या मेहनतीला,,🙏🙏
@pratibhasarmalkar2504
@pratibhasarmalkar2504 2 часа назад
शरीरावर झालेली जखम भरून निघते. पण मनावर झालेली जखम कधीच भरून येत नाही.अनुभव आहे. दोन्हीं फौजिना सलाम .Iam fauji wife and fauji girl.👍
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 Час назад
ऐकुन खूप वाईट वाटले सांगीतल्या पेक्षा खूप कष्ट केलेले असतील एवढे हलाखीचे दिवस काढून सुद्धा एट अक्षरही वडिलांविषयी वाईट बोलले नाही किती मनाचा मोठेपणा आहे शब्दच नाही सलाम आहे तुमच्या कष्टाला त्यात दोघी लक्ष्मुम्यांनी कष्टाची जाणिव ठेवून आक्का आणि बाबांवर खूप प्रेम करतात जीव लावतात काळजी घेतात असेच सर्व कायम आनंदीत आणि आरोग्यमय राहो हिच भोलेबाबांकडे प्रार्थना सर्वांचे विचार खूप चांगले आहे म्हणून चांगलेच होणार
@swatihirave1643
@swatihirave1643 2 часа назад
दोन्ही फौजींचे कष्ट आणि बाबा आणि आशीर्वाद होता म्हणून शून्यातून विश्व निर्माण केले. दोन्ही फौजी ना आणि तुम्हाला दोघींना हॅट्स ऑफ🎉
@pratibhaghemud2008
@pratibhaghemud2008 3 часа назад
गवर्नमेंट जॉबचा कुठेही नाही माज,हा तर आहे आमचा खरा साज, सख्या बहिणी सख्या जवांचा पोहचला घरा घरात आवाज ,तुम्ही जगाला दाखवून देताय स्त्री शक्तीचा खरा राज ,आणि म्हणूनच भारती ताई स्वाती ताई तुमच्यावर आहे सर्वांना नाज❤❤❤
@Smitaik-v
@Smitaik-v 3 часа назад
👍👌
@SUNWOODIND
@SUNWOODIND 2 часа назад
Bharti Swati doghinvar keleli kavita khup chhan zali ahe, abhinandan Tai.
@PMarkad-wu5tl
@PMarkad-wu5tl 2 часа назад
खूप छान ❤❤❤
@PoojaBundele-r6n
@PoojaBundele-r6n 2 часа назад
👍👌
@parmeshwarshinde873
@parmeshwarshinde873 2 часа назад
😭😭😭😭😭 एकीचं बळ महत्त्वाचा आहे ताई या पाठीमागे
@VinitLoke
@VinitLoke 3 часа назад
तुमच भावा भावाच नात बघुन खुप छान वाटल सगळयांना असाच भाऊ लाभु दे हिच शंकराच्या चरणी प्रार्थना
@mangalgovilkar1233
@mangalgovilkar1233 2 часа назад
राजू फौजी चे बरोबर आहे त्याचा ड्युटी चा त्याना अभिमान आहे 🙏हॅट्स ऑफ आहे मुठे फॅमिली ला जीवन प्रवास ऐकून पाणी आले डोळ्यात 🙏
@mangalnavale6350
@mangalnavale6350 2 часа назад
भारती आणि स्वाती, आजच्या व्हिडिओ मध्ये फौजीचा जीवन प्रवास ऐकून डोळे भरून आले, आईचे कष्ट, दोन्ही फौजीनी आई वडील चे नाव मोठे केले, त्याच्या कष्टाचे चीज झाले , तुम्ही दोघी बहिणी नी त्यांना छान साथ दिली, बाबाची आणि अक्काची छान काळजी घेता तुमच्या दोघींचा स्वभाव खूप छान आहे , प्रेमळ आहे, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@kamalpatil2171
@kamalpatil2171 3 часа назад
दाजी तुमच्या कष्टांना तोड नाही तुमच्या आईचा बी कौतुक केलं पाहिजे फायनली छोटे फौजी आले म्हणायचं व्हिडिओ मध्ये तुम्हास चौकांना बघून भारी वाटतं
@NamrataVagal
@NamrataVagal 2 часа назад
भारती, स्वाती फौजींचे त्यांच्या आईचे खडतर जीवन प्रवास ऐकुन डोळयात पाणी आल.खरच speechless.
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 2 часа назад
😢😢झालं आता सगळ्याच समाधान. I hope सगळ्यांना ज्याचे त्याचे उत्तर मिळाले असतील. खुप कष्टाने मोठे झालेत देव तुमाला यापेक्षाही उंच शिखरावर पोहचवो हीच हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
@madhuribhambare904
@madhuribhambare904 Час назад
रडले आज 😢😢😢😢 स्वामी केलेल्या कष्टाचं फळ नेहमी देतातच आज खुप मनापासुन प्रार्थना करते नेहमी या फँमीलीच्या प्रयत्नांना यश दे खुप काम करा खा प्या नेहमी आनंदी रहा निरोगी र हा समाजसेवा करा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आनंदी रहा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप शुभेच्छा तुम्हांला ❤❤❤❤❤❤❤❤❤
@indumatibhamare2505
@indumatibhamare2505 2 часа назад
आज दोन्ही जावई आणि दोन्ही लेकीना एकत्र पाहून खुप छान वाटले सलाम मोठे फौजी लहान फौटी
@CSCBarsing
@CSCBarsing Час назад
आजची मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे. सर्वांनी तुमच्या कुटुबाचा आदर्श घेतला पाहिजे . आदर्श कुटुंब आहे दोन्ही फौजीना सलाम .👏👏
@sunitashrigadi6750
@sunitashrigadi6750 2 часа назад
दोन्ही फौजीनां मनापासून सलाम ❤❤❤❤त्यांची जीवन कहाणी ऐकताना डोळ्यात पाणीच आलं 🙏🙏🙏🙏
@swatilondhe112
@swatilondhe112 58 минут назад
तुम्ही दोघींनी या खडतर प्रवासातून तावून सुलाखून निघालेले हे दोन जवान फौजिना इतक्या सुंदर पद्धतीने साथ देताय ....हिरा तेव्हाच चमकतो जेव्हा त्याला सुंदर कोंदण मिळतं....तर तुम्ही दोघींनी त्यांच्या आयुष्याला 4 चांद लावलेत....तुमच्यातील प्रेम ,अक्का बाबा प्रती असणारी आदरयुक्त भावना....तुम्ही दोघी सुशिक्षित, समंजस आणि कष्टाळू असल्यामुळे घराला सुंदर पद्धतीने एकसंध ठेवलेत.....अशाच रहा...कुणाची नजर न लागो....मला तुमचा प्रत्येक ब्लॉग खूप आवडतो....very honest and pure❤😊🎉
@swatilondhe112
@swatilondhe112 52 минуты назад
Pl.vacha Mazi comment n reply
@nstutorials8347
@nstutorials8347 7 минут назад
खूप छान comment
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 2 часа назад
मोठे फौंजी खूप महत्वाकांकशी, उद्योगी आहे त आणि छोटे फौंजी पण मोठया फौंजी सारखे मिल्ट्री भरती झाले 👍🏻👍🏻
@BhartiPatil-r9j
@BhartiPatil-r9j 3 часа назад
खूप कष्ट केले दोघांनी त्यांना सलाम
@alkapagare8594
@alkapagare8594 2 часа назад
🙏🏻स्वाती आणी भारती मी रोज व्हीडीओ बघते लाईक करते कमेंट खूप कमी करते .पण आज माझ्या डोळ्यात पाणी आल. फौजींची कहाणी ऐकुन सलाम दोन्ही फौजींना 🙏🏻🙏👏
@AnnapurnaBamankar
@AnnapurnaBamankar Час назад
त्याची जीवन कहाणी ऐकताना डोळ्यात पाणीच आलं दोन्ही फौजीनां मनापासुन सलाम
@smitabarve6703
@smitabarve6703 21 минуту назад
🙏दाजींचे विचार अप्रतिम आहे. दोन्ही ही फौजींना स्वतःच्या परिस्थितीची खूप जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे हे विचार फार प्रेरणादायी आहेत. गरीबीत, कष्ट करीत आयुष्य गेल्यावर परमेश्वराने भरभरून सुख दिले आहे. ईश्वर तुम्हा सर्वांना खूप सुखी व आनंदी ठेवो. परत एकदा फौजींना मानाचा नमस्कार 🙏🙏🙏
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 часа назад
मुठेंच्या जादुच्या पेटीत खूप अनमोल असा खजाना आमच्या समोर आला खरच राजु फौजी तुम्ही कधीही मोठया फौजींना दुख देऊ नका त्यांनी वडील नपेक्षा तुमच्या गरजा पुरवल्या तेही कशा परिस्थितीत आज स्वताच्या कानाने ऐकले आज कळाले मोठ्या फौजींना वृद्धाश्रम का काढायचे आहे ते कोटी कोटी प्रणाम दोन्ही फौजींना
@nandapatil4195
@nandapatil4195 2 часа назад
मोठ्या भावाचे सगळे कर्तव्य खुप छान पार पाडताय तुम्ही .राजु पण तुमचा खुप मान ठेवतात एक आदर युक्त भिती आहे त्यांना खुप छान आणी तुमच्या बायका त्यांचा पण खुप पांठीबा आहे .आस घर चालवत राहा .एक मेकांचा आदर ठेवा .
@shitaldhadge3349
@shitaldhadge3349 2 часа назад
तुम्ही चौघेही खूप समजदार आणि हुशार आहात अत्यन्त सुलभतेने तुम्ही तुमच्या मनातील भावना एवढा त्रास काढून कोणाला ही ना दुखावता व्यक्त करणे सोपे नाही म्हणतात ना माणूस शिक्षणाने नाही तर अनुभवाने मोठा होतो तसेच दोनी दादांच्या बाबतीत झाले त्याचा मोठं मन त्यांनी एवढं सहन करूनही कोणाला दोषी नाही ठरवलं खरंच मनापासून सलाम ❤️😍❤️
@manishaparekar1353
@manishaparekar1353 2 часа назад
दोन्ही भावांचे बॉण्डिंग छान आहे.खुप प्रगती होईल तुम्ही जेवढं सांगितले त्यापेक्षा जास्त हाल अपेष्टा अक्काने भोगले असेल म्हणून आत्ता त्यांना चांगले दिवस आले
@MakarandJadhav-qb4dw
@MakarandJadhav-qb4dw 2 часа назад
आक्का बांबाची मेहनत मोठे फौजी छोटे फौजीची मेहनत बघून दुःख झाल डोळे भरून आले भावा भावातील प्रेम बघून कौतुक वाटले परिस्थितीची जाणीव
@PoojaHagawane-g3o
@PoojaHagawane-g3o 2 часа назад
दोन्ही फोजी दाजींना मनापासून सलाम.दोन्ही दाजीचा जिवन प्रवास ऐकुन खरंच डोळयात पाणी आल
@BhartiGokhe-y7c
@BhartiGokhe-y7c 3 часа назад
आज खुप वाट पहावी लागली. ताई व्हिडीओ ची काही नाही सब्र का फल मिठा होता है. राजू दाजी ला पाहून खुप वाट पहिली व्हिडिओची हे विसरून गेले. खुप आनंद झाला दोन्ही फौजी ल एकत्र पाहून. ❤
@asharaote249
@asharaote249 2 часа назад
दोन्ही फोजींना सलाम, great achievement. उच्च विचारसरणी. तुमच्या आक्का, आजोबांना मुजरा.
@suyashkasar7109
@suyashkasar7109 2 часа назад
प्रत्येक घरी देवाला जाता येत नाही. पण आक्का बाबा च्या रूपात ते घरी आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव मोठे दादा व छोटे दादा ठेवतात. आणि तुम्ही दोघी तरी त्यांच्या मुली च आहात . माणसाने दिलेले पुरत नाही आणि देवाने दिलेले सरत नाही. तुमच्या सर्वा ना शुभेच्छा तुमची अशीच भरभराटी होवो तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच स दिच्छा🌹🌹👍👍
@UshaDesai-j9j
@UshaDesai-j9j 2 часа назад
खरंच आहे गरीबी तून माणूस मोठा होतो दोघांना सलाम फौजी आमच्या घरी हे मोठे त्यांनी असे च दिवस काढले दोन भावांना काही कमी पडू दिले नाही शहरात मुलं मोबाईल वेड आहे
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 2 часа назад
दोन्ही फौजींना खूप मनापासून सलाम ❤ शुन्यातून विश्व निर्माण केले तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे फौजींचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले अभिमान वाटतो तुमच्या फॅमिलीचा मोठ्या दाजींचे विचार खूपच छान ❤ छोटे फौजी व्हिडिओत आले खूप छान वाटले
@Mykitchenmytalent
@Mykitchenmytalent 2 часа назад
खरंच सिंधू मावशींनी खूप कष्ट केले आणि दोन्ही पण भावांनी मिळून आईच्या कष्टाची जाणीव ठेवली.... आणि राजू दाजी पहिल्यापासूनच खूप शांत आहेत शाळेमध्ये पण खूप शांत होते कधीच कुणाच्या भांडणामध्ये वगैरे काय पडत नव्हते... जास्त कोणामध्ये मिक्स पण होत नव्हते मी चांगल ओळखते त्यांना कारण राजू आणि मी एकाच क्लासमध्ये होतो..
@AlkaWani-sg8th
@AlkaWani-sg8th Час назад
2हि फौजिना सलाम. आणि विशेष आक्कंना. व्हिडिओ 1नंबर.
@chhayavidhate2274
@chhayavidhate2274 2 часа назад
तुमची कहाणी ऐकून डोळे भरून आले मोठ्या दादांच खूप कौतुक छान जबाबदारी साभाळून घर उभारल त्या च फळही खूपच गोड दिल परमेश्वरानी❤❤🎉🎉
@AjitKate-o9s
@AjitKate-o9s 48 минут назад
खरंच आज मनापासून सॅल्युट फौजी ना आणि त्यांच्या आदर्श अशा विचारांना आणि त्या माऊलीला जन्म दिला तुम्हाला 😊
@mangeshthakare4877
@mangeshthakare4877 2 часа назад
परिस्थिती माणसाला नेहमी आहॆ त्यापेक्षा मोठच करते. फक्त माणसाची आहॆ त्या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी पाहिजे. आणि मला तरी वाटतं ती तयारी भारती ताई, स्वाती ताई, दाजी, छोटे फौंजी आणि तुमच्या आक्कामध्ये पण आहॆ. सलाम तुमच्या जिद्दीला...... 🤗👌👌❤️❤️❤️❤️❤️
@nilamj1453
@nilamj1453 2 часа назад
हे बरोबर आहे वडिलांच्या संपती वर मूल बिघडतात स्व त मेहनती मूल पुढे जातात मला असे मूल आवडतात सलाम दादा ल दादा च विचार बरोबर आहे वडिलांची संपती बघून मुली देऊ नये
@vilaspowalekar1135
@vilaspowalekar1135 Час назад
सख्या बहिणी आणि सख्या जावा आणि दोन भाऊ यांचे मनापासून अभिनंदन दोन्ही बहिणी आपली सासू म्हणजे काय यांचे इतका चांगल्या प्रकारे सांभाळ करतात देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही
@vaishaliwagh593
@vaishaliwagh593 Час назад
भारतीताई / स्वातीताई आफ्कांना व बाबांना सलाम एवढ्या कष्टातून पोराना शिकवन संस्कार देण फार अवघड आहे पण ते त्यांनी करून दाखवले आणि त्या दोघ फौजीना पण सलाम कि कष्टातून विश्व तयार केले एवढे सोपे नसते ते त्यांनी त्यांच्या वडिलांना सिद्ध करून दाखवले आहे खूप भारी तुम्ही दोघी बहिणी खूप नशीब वान आहात कि अशे भारी नवरे मिळाले आहेत सॅलूट फौजीना नक्कीच खूप शिकण्या सारखे आहे फौजीकडे ❤❤❤❤❤
@BhartiGokhe-y7c
@BhartiGokhe-y7c 2 часа назад
आज चा व्हिडीओ भूप भावनीक होता अक्षशः डोळ्यात पाणी आल दाजी ची स्टोरी ऐकून आणि वृध्दाश्रम सप्न कोणत्या कारणांनी मनात आल आज कळलं दाजिंचा अभिमान वाटतो आज असा मुलगा व असा भाऊ मिळायला नशीब लागतो म्हणून ताई म्हणतात की दाजिनी शून्यातून त्याचं विश्व निर्माण केलंय अशी जिद्द व चिकाती प्रत्येक नव युवकात असावी काही तरी शिकावं या आजच व्हिडीओ तून आज चा पिढी ने खूपच छान व्हिडीओ होता आजचा❤😢👏🙏
@madhurisathe8649
@madhurisathe8649 2 часа назад
खरच डोळ्यात पाणी आले तुम्हाला देवाचे वरदान आहे खूप मोठ्या व्हा ❤❤
@pritambhosale353
@pritambhosale353 37 минут назад
फौजींना सलाम 🙏 माझ्या मिस्टराना पण दोन आई आहेत. त्यांचा भरतीची प्रवास असाच खडतर होता. तुमच्या सासूबाई सारखे माझ्या सासूबाईंनी खूप कष्ट केले आहेत मुलांच्या साठी, त्यामुळे आईना नमस्कार 🙏.
@SurekhaDubukwad
@SurekhaDubukwad 2 часа назад
ताई मि पन फौजी मिसेस आहे गर्व फौजी भावाणा सलाम संघर्ष खुप कठिन होता तुमची आई साक्षात जगदंबा देवी आहे
@manishadeshpande8478
@manishadeshpande8478 2 часа назад
दोन्ही ही फोजींचा जीवन प्रवास सगळा खडतर पण जिद्दीने मेहनतीने कष्टाने तो आज सुवर्ण क्षण केला त्यात तुम्हा दोघीही बहिणीने तितक्याच हुशारीने त्यांना साथ दिली 👍🏻अशीच आपली उतरोतर प्रगती होवो व आपले सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत ही मनापासून सदिच्छा 🌹खूप छान फॅमिली आहे तुमची … सलाम तुमच्या कार्याला👍🏻ग्रेट आहात तुम्ही..
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Час назад
दोन्ही फौजींना सलाम.खूप त्रास सहन करून लहानाचे मोठे झालात.सगळ्याची जाणीव ठेवून आजचं तुमचं वागणं वाखाणण्याजोगी आहे.अशेच रहा दैवी साथ सदैव तुमच्या पाठीशी आहे.तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️ सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा असंच वाढत जावो.खूप प्रेरणा देणारा व्हिडिओ 👌 धन्यवाद सगळ्यांना 🙏🙏❤️❤️
@NavanathBandgar-qf3po
@NavanathBandgar-qf3po 3 часа назад
टाकीचे घाव सोसल्याशिवय देवपण मिळत नाही ताई
@MalaDhutode
@MalaDhutode Час назад
भारती स्वाती आजच्या व्हिडिओ मध्ये फौजीचा पुर्वीचा काळ त्यांच जीवन प प्रवास ऎकून डोळे भरून गेली आणि मुलींनो तुम्ही दोघीनी पण त्यांना भरपूर साथ दिली त्यांच्या कष्टाला फळ मिळाले आक्का आणि बाबांचा तुम्हाला खुप छान शुभ शिर्वाद❤❤❤❤
@HarshadaPowar-f7z
@HarshadaPowar-f7z 6 минут назад
मोठ्या फौजीचा स्वभाव खूप छान कीती समजूतदार आहेत आदर्श कुटुंब आहे तुमच खूप काही घेण्यासारखे आहे मी तर मुलीला रोज सागंत असते सासरी असच एकीन राहायचं घराचं स्वर्ग केलाय तुम्ही सर्वांनी
@manishapagare8588
@manishapagare8588 2 часа назад
दोन्ही फौजी दादांना सलाम खूप छान आजचा व्हिडिओ
@nstutorials8347
@nstutorials8347 2 часа назад
किती great आहेत दाजी खुप छान video किती कष्टातून दिवस काढले आहेत इतके सगळ वाईट दिवस काढून सुधा वडीलांविषाई आदर आहे आणि video बघून खूप काही शिकायला मिळाले ते म्हंजे कुनविषयी मनात वाईट ठेवायचे नाही कुणी कसेही असले तरी किती possitive thinkiking आहे दाजिंची छोटे फौजी ना बघून खुप छान वाटले असेच सतत खूष रहा 😊😊
@shitallondhe-mw2yr
@shitallondhe-mw2yr 3 часа назад
आज आवडीचा व्हिडिओ बघायला मिळाला खूप छान वाटले
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t Час назад
स्वाती भारती ताई तुम्ही फैजी आक्का बाबांची काळजी घेतात पण त्यांचा आधी चा प्रवास एकलाना तेव्हा डोळे भरून आले त्यांची खूप खूप कळजी घे ताई दोन्ही दादांना पण सलाम❤
@akshaypatil5255
@akshaypatil5255 3 часа назад
आवडीचा विडीओ आलाचा अन् दुसरी खुशी मनजे छौटे पौजी विडीओ मध्ये ❤❤
@kaverikale1172
@kaverikale1172 2 часа назад
Ho na
@prashantnagragoje2547
@prashantnagragoje2547 2 часа назад
काय खरंच तुमच्या दोघांचा अभिमान वाटेल असा प्रवास आहे
@KomalChopade-nj5ew
@KomalChopade-nj5ew Час назад
सर्व स्टोरी एकदम भावनुक करून गेली पण ताई ..तुमच्या सासऱ्यानी अक्काना दोन मुलांना सांभाळण्यासाठी आर्थिक मदत द्यायला पाहिजे होती
@PratikshaGAIKWAD-zp3wt
@PratikshaGAIKWAD-zp3wt 3 часа назад
ताई आज माझ्या मनात विचार आला होता की आज हा वीडियो नक्की येईल ❤😂 खरच आज आला वीडियो हा
@hinalad4159
@hinalad4159 2 часа назад
दोन्ही फौजी भाऊंना 🙏🙏 खुप च कष्टातुन सर्व मिळवलंय तुम्ही. आणि आई बाबा च्या कष्टाची जाणीवेनी मन भरून आले. आज तुम्हाला असं मोठं झालेलं बघून त्यांना समाधान लाभल. फौजी भाऊ देशाची सेवा तर करतातच पण इतर थोरामोठ्यांच्या मनाची काळजी पण घेतात. देशाला तुमचा अभिमान तर आहेच पण आम्हाला पण तुमचा सार्थ अभिमान आहे.तुमच्या सर्व ईच्छा देव पुर्ण करोत. तुम्हा सर्वांना निरामय स्वास्थ आयुष्य.आरोग्य लाभो. जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद 🚩🇮🇳🇮🇳🚩🙏 सर्व कुटुंबीय असेच एकत्र रहा. एकता हिच आपली शक्ती आहे.
@kavitagaoture4481
@kavitagaoture4481 29 минут назад
दोन्ही फौजी दादांना सलाम तुमची स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं आणि तुम्ही दोन्ही बहिणी सर्व गुण संपन्न आहात तुमचे व्हिडिओ मी रोजच बघते ❤
@SomaKatte
@SomaKatte 30 минут назад
गरीब परिस्थितीत शिकलेल्या दोन्ही फौजी च अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दोघी बहिणींना हार्दिक शुभेच्छा आपले विचार ऐकून डोळ्यात पाणी आले❤❤
@manishadeshpande8478
@manishadeshpande8478 2 часа назад
सगळे ऐकताना मन खुप भरून आले
@vilaspowalekar1135
@vilaspowalekar1135 Час назад
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला देवाचे सुखात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Maharashtrian_Mulga72
@Maharashtrian_Mulga72 Час назад
डोळ्यासमोर तुमचा आदर्श ठेवुन.मी पण तुमचा सारखा माणुस बनुन दाखवतो. खुप छान विडिओ.
@mangeshnagare5193
@mangeshnagare5193 2 часа назад
चला बुवा एकदाचे छोटे फौजी आले व्हिडिओ मध्ये खुप स्ट्रगल करावा लागला तुम्हाला दोघांना आणि आक्का बाबा ना पण आणि खूप समजदार आहेत तुम्ही दोघीही आणि छोटे फौजीना एखाद्या वेळेस व्हिडिओ मध्ये यायला काय हरकत नाही मोठ्या दाजी बर आहे ना लाजतात ना काय महत्वाचे म्हणजे जे मनात आहे ते बोलतात सगळ्यात जास्त स्ट्रगल आक्का बाबा नी केल आहे सलाम त्यांच्या कष्टाला 🙏🏻🙏🏻🤎🤍🖤🤍👌👍
@ashwinibangar2852
@ashwinibangar2852 Час назад
Khup भारी वाटल ताई आज cha video पाहून.... खरच आशे मुल जन्माला आले खरच धन्य आहे ती माऊली....खुप चांगल नशीब आहे ताई तुमचं दोघींचं ....
@vandanabhosale6138
@vandanabhosale6138 Час назад
दोन्ही फौजीची प्रवास कहानी ऐकून डोळे भरून आले स्वाती भारती तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे भाऊजींचे विचार खूप छान आहेत❤❤
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 часа назад
ताई आज किती किती किती किती वाट पाहिली डेली ब्लॉग ची शेवटी कंटाळा आलाहोता वाट बघुन बघुन आज छोटे राजु फौजी बरे गप्प. बसले नाहीतर लगेच डेली ब्लॉग मधे पळतच सुटतात आज मोठ्या फौजीमुळे चुपचाप 😂😂😂😂😂😂😂😂 फार हसु येते छोटे फौजींना बघुन 😂😂😂😂😂😂
@vaishaligulhane9624
@vaishaligulhane9624 2 часа назад
गेलेले दिवस कधीच विसरू नये आणि तुम्ही सगळे येवढे मोठे होऊन चागले दिवस आले तरी जुने दिवस आणि आई नि केलेले कष्ट विसरले नाही असेच आई बाबा सर्व जन सोबत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@manjiribandbe1242
@manjiribandbe1242 Час назад
ताई मला हे सगळ ऐकून रडायला आल तर दोन्हीं दादांचं काय होत आयुष्य होत.......खुप वाईट वाटलं ताई......❤
@prachicakesvlog8026
@prachicakesvlog8026 Час назад
खूप छान संदेश दिला कारण आजची मुलं आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणात फारशी बघत नाही👌👌👌
@bhartiy4266
@bhartiy4266 2 часа назад
Mind blowing जीवन प्रवास keep it up
@kavitahande5056
@kavitahande5056 17 минут назад
दोन्ही फौजी ना सलाम खरच खुप कष्ट करावे लागतात आर्मी भर्ती साठी माझा भाऊ पन आहे आर्मी मध्ये आहे.पण प्रत्येक जण जाणीव नाही ठेवत आपल्या आई वडिलांच्या कष्टाची नोकरी लागली की लग्न केले ते पण कोर्ट marriage दोन वर्ष माहिती सुद्धा होऊ नाही दिले.. आज दोन्ही दाजीना पाहून रडू आले की माझा पण भाऊ असा असता 😢😢 खरंच.. शेवटीं रडू आवरले नाही.. आज चा ब्लॉग खरंच खुप छान होता god bless you too all
@Indiaking2010.
@Indiaking2010. 2 часа назад
Bharttal दोन्ही भावांना मनापासून सलाम कारण त्यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केले आणि त्याबरोबर dajinche आश्रमा बद्दलचे विचार ऐकून खूप प्रेरणा मिळते तसेच आजच्या जगात वृद्ध माणसाबद्दल एवढी जाणीव ठेवणे आणि त्यांच्यासाठी आश्रम चालू करणे हे काही साध्या माणसाचे काम नाही तर त्यासाठी फार मोठे आणि दिलदार मन असावे लागते आणि त्यात आणखीन तुमच्या दोघी बहिणीची जोड एकूणच काय तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला आमचा सलाम व आशिर्वाद.
@yogeshbhumkar2525
@yogeshbhumkar2525 2 часа назад
शुन्यातून विश्व निर्माण करणे त्या काळामध्ये हे शक्य नाही दोन्ही फौजीना माझा सलाम ,पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा, ,❤❤❤❤ राजुला आज व्हिडिओ मध्ये दाखवल्याबदल म बोलल्या बद्ल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र,मेरा भारत महान,🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@dipalipandit3659
@dipalipandit3659 19 минут назад
खरचं खूपच छान होता आजचा व्हिडीओ, ऐकून डोळ्यात पाणी आले, राजूफौजींचे बरोबर आहे, ते ड्युटी मध्ये आहेत, तोपर्यंत व्हिडीओ मध्ये नाही आले पाहिजे, आम्हा युट्यूब फँमिलीला आज खूप गर्व वाटतो आहे की, तुमच्या फँमिलीमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत ,भारती आणि स्वाती, तुमच्या आईवडीलांचे सुध्दा कौतुक आहे की, त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न या दोन्ही फौजींशी लावून , एक मोठी देशसेवाच केली आहे, खूप खूप सलाम आणि अभिमान आहे सर्व फँमिलीचे...😊😊👍👍👌👌❤❤
@dnyaneshvarsanap4854
@dnyaneshvarsanap4854 3 часа назад
खूप वाट बगत होते विडिओ ची ताई ❤सुखी राहो तुमचा परिवार 👌👌👌👌
@ravindragaiyakwad2654
@ravindragaiyakwad2654 2 часа назад
तुमच्या बोलण्यात खरं पण आहे भाऊ खरचं मनापासुन कौतुक करते तुमचं ❤❤👍👍👍
@shraddhabhore4234
@shraddhabhore4234 3 часа назад
शून्यातून विश्व निर्माण केलं आहे
@vilaspowalekar1135
@vilaspowalekar1135 Час назад
दोन्ही फौजीची व्यथा ऐकून विशेषता मोठ्या फौजीची व्यथा आणि दिनचर्या ऐकून माझ्या डोळ्यात अक्षरश पाणी आलेला आहे कारण इतक्या कठीण परिस्थितीतून त्यांनी दिवस काढलेले आहे हे काही कमी नाही आणि त्यांनी त्या काळात आणि नंतर आणि आतापर्यंत जो आईचा सांभाळ केलेला आहे त्याकरिता त्यांचे खूप खूप आभार
@AlkaBendkule-i7z
@AlkaBendkule-i7z Час назад
आजचा व्हिडिओ खूप काही बोध घेण्या सारखा आहे तुम्ही दोन्ही फौजी नी आपले बालपण आणि शिक्षण कष्या परिस्थीत केले ते समजले तुम्ही दोघांनी आणि तुमच्या अक्का आणि बाबा यांनी शून्यातून विश्व निर्माण केले अशेच म्हणावा लागेल खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमची फॅमिली सद्येव आनंदी आणि समाधानी गुण्या गोविंदाने रहा अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना
@sunita.unable6664
@sunita.unable6664 2 часа назад
फौजीचे विचार खूप छान आहेत hats of you 👌👌👍🏻
@aradhanagujarathi5072
@aradhanagujarathi5072 2 часа назад
ताई व्हिडिओ खुपच छान होता दोघ भावानी परिस्थितीवर केलेली मात खरच प्रोत्साहन देणारी होती खरच आक्काचे हे दोन अनमोल रत्न आहेत त्याच्याकडून खुप समाजसेवा व्हावी देशसेवा तर ते करतच आहेत ताई तुम्ही वृद्धाश्रम केला की मी एकदा नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या स्वर्ग सारख्या घराला भेटायला येईल
@RAJNANDINIBHADKUMBHE
@RAJNANDINIBHADKUMBHE Час назад
दो😢न्ही फौजी सलाम फौजी ची😢😢 कहाणी ऐकून डोळे पाणावले
@tv-ps2fw
@tv-ps2fw 2 часа назад
तुमचं जीवन प्रवास ऐकून खूप मन भरून आले दोन्ही फौजी भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pramilamadne201
@pramilamadne201 2 часа назад
खरच हे सर्व ऐकून खूपच डोळ्यात पाणी आले.
@sanjivanipophale6192
@sanjivanipophale6192 2 часа назад
खरच हा भाग ऐकुन व पाहुन खुप डोळे पाणावले हा भाग खुप जणांना शेअर केला मी तुमचे पहिल्या पासुनचे सगळे भाग पाहिले आहेत
@supriyawaikar875
@supriyawaikar875 Час назад
आक्कांचा जीवन प्रवास खुप खडतर झाला आहे एवढे वाईट दिवस पाहून एवढे छान संस्कार दिले दोन्ही मुलांना आणि सुना पण लाखो करोडो मधुन शोधुन सापडणार नाही एवढ्या छान आहेत त्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम . खुप कष्टाने हे विश्व निर्माण केलं आहे तुमच्या पुर्ण फॅमिली ने. आगोदर पासुनच अभिमान वाटतं होता आता अजुन jyast वाढला आहे राजु दाजी सॉरी आम्ही हा विचार कधीच केला नाही इथुन पुढे व्हिडिओ मध्ये या ही कमेंट मी करणार नाही खुप मोठे विचार आहेत तुमचे परत एकदा सॉरी
@urmilakashilkar5684
@urmilakashilkar5684 2 часа назад
दोघी फौजिया सलाम
@Priya-mahesh.
@Priya-mahesh. Час назад
खुप छान आहे तुम्ही ताई तुमचं मुळे फैजीपतनी येवढ्या समजून घ्याणारया असतं नाही तर काही लोक त्यांच्या खुप अतिशयोक्ती असतात
@pritisdhalescreation775
@pritisdhalescreation775 5 минут назад
खरंच तुमचा हा प्रवास आजच्या पिढीला सांगण्या जोगा आहे,सलाम आहे तुमच्या स्ट्रगल ला🙏🙏
@suvarnawagchoure3998
@suvarnawagchoure3998 27 минут назад
दोन्ही फौजी भाऊंना मनापासून सलाम .संपूर्ण कुटुंब खूप छान आहे.
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Час назад
प्रेरणादायक व्हिडीओ. रामलक्ष्मण सारखी भावांची जोडी अखंड राहो.बहिणी बहिणी पण छान रहा.मुलांवर छान संस्कार करा.जिद्दीने उभे केले ले वैभव पाहुन नविन पिढीने आदर्श घ्यावा.तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@NeetaNakhate-fz4br
@NeetaNakhate-fz4br 2 часа назад
खूप छान व्हिडिओ माझ्या दोन्ही भावांना नमस्कार
@ashabhambare1365
@ashabhambare1365 2 часа назад
🙏 दोन्ही दाजींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🙏 मोठ झाल्यावर गरिबीची जाणीव ठेवणे हीच फार मोठी गोष्टआहे ताई, माझ्या मिस्टरांनी पण खूप गरिबीत शिक्षण पूर्ण केलं इंजिनियर आहे आता स्वामींच्या आशीर्वादाने खूप छान आहे😊🙏
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari Час назад
भारती स्वाती खरच तुमची आक्का आणि फौजी किती कष्ट ते दिवस पाहिले आज हा विडिओ पाहुण ऐकून खुप वाईट वाटले डोळे भरून आले आता पुढचे दिवस आनंदात जावो हाच माझा आशिर्वाद तुमच्या परिवाराला 😢🥰👍🏻
@meenahiree
@meenahiree 2 часа назад
परिस्थिती ची जाणीव ठेवली सलाम
@vishalmestry3746
@vishalmestry3746 Час назад
आजचा व्हिडिओ म्हणजे सर्वात बेस्ट व्हिडिओ होता व्हिडिओ पाहून खूप रडायला आलं दोन्ही फौजीचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला तुमच्याबद्दल काय बोलावं आता मला काही बोलायला होत नाही तुम्ही खूप खूप खुश रहा आणि खूप खूप खूप प्रगती करा मला यश नक्कीच मिळेल
@vandanasalunke363
@vandanasalunke363 2 часа назад
मोठे फौजी खूप खूप समजदार आहेत विचार तर खूपच भारी जयहिंद:
@seemabornare5761
@seemabornare5761 2 часа назад
आमच्या भाऊंनी आणि आक्कानी खुप कष्टानंतर सुखाचे दिवस आले
@sangitahange102
@sangitahange102 Час назад
खरच दोन्ही भावांना सलाम हे ऐकताना माझे डोळे भरून येत होते
@PriyankNikshe
@PriyankNikshe 12 минут назад
खुप मोठा फौजी संघर्ष केली अभिमान वाटते मला सगळ्या गोष्टीचं ऐकून पण खूप असं डोळ्यात पाणी आले
Далее