Тёмный

आईला कोण घोसरवाडच्या यात्रेत चला म्हणले नाही🤣🤣 | सगळ्या खोतांच्यात आग लावली😜😜 | अंकिताची फटकेबाजी😂😂 

Dhananjay Powar DP
Подписаться 1,1 млн
Просмотров 852 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 227   
@vaibhavkadu4321
@vaibhavkadu4321 Год назад
बघा मामा आला आणि मामी खाली बसले खरचं जुने माणस खूप कमी आहेत 😥 असेच माणस आता बरीच कमी झालेत हि माणसाची खरी किंमत खरी संस्कार🙏🙏🙏🙏🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 Год назад
सगळ्यांचा विनोदी गप्पा व त्यातले प्रेम आपलेपणा अप्रतिम आई खरच लाख मोलाचे बोलल्या मी पवारांची हेच खरे आई वडील यांनी त्यांना लावलेले संस्कार व त्यांनाही सासरी भरपूर प्रेम व दादा तुमच्या पप्पांनी रिसपेक्ट विश्वास आपलेपणा दिला त्याच विश्वासाने त्या मी पवारांची हे बोलल्या जेंव्हा नवरा आपल्याला मानसन्मान विश्वास रिसपेक्ट व आदर करतो तेंव्हा कुठलीही मुलगी सासरचा मानसन्मान ठेवणारच मामी खूप शांत आहे घर खूप छान व सुंदर अंकिता बोलण्यात कुणालाच ऐकणार नाही लय भारी हे फॅमिली प्रेम आनंद खूप खूप सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
@only.shubhmlondhe2310
@only.shubhmlondhe2310 Год назад
खूप दिवसांनी अस जून घर पाहून मन ओल झालं गावाकडची घराचं न्यारी अन मानस त्यापेक्षा भारी
@samadhannagre4479
@samadhannagre4479 Год назад
धनू भाऊ, मामी खरंच शांत आहे, आणि तुमची गेट टुगेदर चर्चा खूपच नॅचरल असते, मस्त, सर्वांचे एकमेकांशी छान कॉम्बिनेशन आहे. तुमच्यामुळे नवीन पाहुणे बघायला भेटले, मामा मामी भेटले. आणि वहिनिसाहेब छान साथ देतात. आणि हो तुमच्या या हसण्याच्या सवयी मुळे निश्चितच तुमचे आयुष्य वाढणारच, हास्य हे औषधच आहे.
@swaminandhajare5873
@swaminandhajare5873 Год назад
आजच्या धावपळीच्या युगात आपल्या माणसांसोबत हितगुज होणं खूप गरजेचं आहे. कारण आपण प्रगती करतोय पण आपलेपणा हरवत चाललाय. वेळ काढून आपल्या माणसाला वेळ देणं आणि प्रेमाने विचारपूस करणं आणि गप्पा मारणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे , दुर्दैवाने जे की आज लोप पावत जात आहे......
@sanjaychiplunkar127
@sanjaychiplunkar127 7 месяцев назад
धनंजय फारच सुंदर प्रापंचिक गोतावळा.
@dhirajsinghrajput7226
@dhirajsinghrajput7226 Год назад
अरे मेन म्हणजे आमच्या गावची जत्रा आणि मी पिन सुद्धा घेतलो नाही.पाहुण्यांच्याच भाग हाय... अंकिता एक नंबर 👌👍
@rohanyadav3380
@rohanyadav3380 Год назад
तुमची भाषा, राहणीमान व बोलायची पद्धत अगदी आमच्या इकडच्या (सांगली) माणसांसारखी आहे...💯 त्यामुळे तुमचे videos बघताना आपल्या माणसात असल्यासारखे वाटते 😇
@amitkamble2708
@amitkamble2708 Год назад
भाषा, राहणीमान वगैरे ठीक आहे. पण आमच्या सांगलीला मामा वयाने मोठा असेल तर आरे कारे बोलत नाहीत. एखादा अपवाद असेल पण सगळेच मामा मामीला आरे कारे बोलत नाहीत. विडिओ छान असतात पण भाषा उग्राट आहे.
@shiddu8135
@shiddu8135 3 месяца назад
तो इचलकरंजीचा आहे. सांगली आणि इचलकरंजी सतराशे किलोमीटर आहे तरी पण तुम्हाला त्याची भाषा तुमच्याच भाषेसारखी कशी काय वाटते
@mydaughterchildhood7701
@mydaughterchildhood7701 Год назад
अंकिता चा आवाज जबरदस्त द ग्रेट अंकिता
@pathfinder9765
@pathfinder9765 Год назад
# *अंकिता भारी आहे... स्लिम आणि शेलाटी...पण लई तिखट...!!!* 👍🔥👌😘😘😘
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
खोत व पवार family ची मस्त मस्त लोकसभेतील चर्चा....... 😂😂😂😂😂😂😂..मामी किती शांत आहेत.... 🙏🏻
@jaishreeram6127
@jaishreeram6127 Год назад
Mami chya leki hait ki, bhandayla 😂
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 Год назад
अंकीताने स्पष्ट ‌सानगीतले , घे तूझ्या बायको मुलांची शपथ. खूप हसले. छान .
@sagarmore9192
@sagarmore9192 Год назад
मामा ला थोडी मदत करा धना भाऊ.... मामा खुप मोठ्या मनाचा माणूस आहे. बाकी तुमची कॉमेडी फुल्ल धमाल 😌😂😂
@HinduAyodha
@HinduAyodha Год назад
Mama tuzi madat kartil avdi sheti ahay....ghar bagaun kai tar samjsila....tuza property sakat tula vikat ghil maama
@kshitijsawant1616
@kshitijsawant1616 Год назад
@@HinduAyodha 🤣🤣🤣🤣correct
@geetanjalisurve6085
@geetanjalisurve6085 Год назад
Full on enjoy, aamhi sudha aamchya mama kade gelo ki full family gapa marat asach enjoy karto🤣🤣maji maushi, mama, mami tai, bhau, me & maji aai
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Год назад
आमचं वाड्यातलं घर आणि आमची माणसं आठवली ..... वाड्यात असंच वातावरण असायचं 🙂😇😇 " मामा - पोलिस पाटील "
@sapnachavan-py4nh
@sapnachavan-py4nh Год назад
चांगलीच आग लावलीसा भाऊ खोतांच्या घरात, आता तुम्हारा मज्जा बघायला लय भारी वाटलं असल
@sandipsgosavis8318
@sandipsgosavis8318 8 месяцев назад
कल्याणी वहिनी खूप शांत आहेत आणि अंकिता चा आवाज मस्तय दादा खूप छान आनंदात रहा तस बी आम्ही म्हणल तरच तुम्ही राहणार का आनंदात आहातच ऑल रेडी हॅपी फॅमिली god bless dada
@ganeshjadhav3230
@ganeshjadhav3230 Год назад
mazi kashala shapat tuzya bayka poranchi ghe... whhh... Ankita..💗💗💗😍😍😍..fan following...
@digamberg5392
@digamberg5392 Год назад
अंकिता ताई चा आवाज खुप छान आहे रागात आल्यावर काही खर नाही तुमच,
@anilpatilap7474
@anilpatilap7474 Год назад
खोता च्या घराच गोकुळ झाल मस्त वाटलं व्हिडिओ बघून
@manojpatil8005
@manojpatil8005 Год назад
अतिशय सुंदर फॅमिली आहे 👌👌👌
@ukskitchenvlog4582
@ukskitchenvlog4582 Год назад
Khup chhan DP bhai🥰🥰🥰🥰 Aai aani Kalyani Vahini khup chhan aahet🥰👍💖
@raviagwane6202
@raviagwane6202 8 месяцев назад
खूप छान फॅमिली आहे सू संस्कृत आणि प्रेमळ
@sangeetasamdariya494
@sangeetasamdariya494 Год назад
❤️👌किती गोड कुठुंब आहे 🥰🥰
@geetanjalisurve6085
@geetanjalisurve6085 Год назад
Saglyani aaplya family sobat asach enjoy karat jagaycha, dukha kadhi janvatach nahi mg
@amolkale3127
@amolkale3127 Год назад
Video kup mast mazach gharat suru aahe as vatat aahe. Sagala same
@pramodsonawane9890
@pramodsonawane9890 Год назад
Dada tumhi ani tumchi family khup great ahat
@bhagwankoyande4911
@bhagwankoyande4911 28 дней назад
Big boss मध्ये या सर्वांना घेतलं पाहिजे... असे संवाद व्हायला पाहिजे😂😂
@prashantsanap9007
@prashantsanap9007 Год назад
Man of the Match--Ankita😅👌🇮🇳
@potaledhananjayrajesh6675
@potaledhananjayrajesh6675 Год назад
अंकिता चे लग्न ज्याच्या सोबात होईल त्याचे काही खरे नाही😂
@samadhanjadhav9798
@samadhanjadhav9798 Год назад
दादा यात्रेवरु मजेशीर भांडण दावले पणं यात्रेतील मजेशीर व्हिडिओ टाका
@sejalpatil3273
@sejalpatil3273 Год назад
नणंद किती शांत 👌🏻😊काहीही बोला.
@marathimanus2675
@marathimanus2675 Год назад
Lots of love from the Sambhajinagar ♥️ ⛳️
@dheerajligade
@dheerajligade Год назад
Mast dada vahini la firayla ghun jawa ekda aani video continue karaycha aani mast hota Mazza yet hoti khup
@rahulgaikwad6791
@rahulgaikwad6791 Год назад
धनु भाऊ मामा ला सोफा सेट, वगैरे भेट द्या ना......
@vaibhavk008
@vaibhavk008 Год назад
मामा स्वाभिमानी असेल कदाचित किंवा धनंजय ला कळत नाही
@patil6273
@patil6273 Год назад
बरोबर
@ramjaninamdar6623
@ramjaninamdar6623 Год назад
Point hy
@vinaysapkal2827
@vinaysapkal2827 Год назад
त्याबदल्यात १एकर द्यावी लागेल मामाला.
@suchitbudake8963
@suchitbudake8963 Год назад
धनू चं गुण माहीत हाईत मामाला म्हणून मामा मागत नाही नाही तर ह्यो सोफासेत तेन घेतोय पैसे हैत हेच्याकड म्हणून धनू लगेच रानात वाटणी मागतोय
@shekharkakade8002
@shekharkakade8002 Год назад
लै भारी धनुभाऊ आणि फॅमिली ड्रामा
@imppatil1848
@imppatil1848 Год назад
ज्या लोकांना आपल्या वेळेची किंमत नाही.. त्यांच्यासाठी.. हे असले शो. भारी आहेत.
@santtoshchiramme1256
@santtoshchiramme1256 Год назад
अरे .....चू......कधी कुटुंबासोबत अश्या गप्पा करू बघ......
@nisarahmed2130
@nisarahmed2130 Год назад
Mama mami kiti changle ahet ani hi Ankita kiti wand ahe pan khup Maja Ali DP dada love from Kuwait ❤️❤️❤️❤️❤️
@balasokoli8249
@balasokoli8249 Год назад
Mast👌👌mi pan ghosarwad cha jawai
@mangeshpatil4468
@mangeshpatil4468 Год назад
म्हैशिंच्या शर्यती संपला की विषय... आम्ही होतो शर्यतीला दादा आला आसतासा तर भेट तरी झाली असती..♥️♥️
@sunitapawar8079
@sunitapawar8079 6 месяцев назад
Hich khari family Dhanjay bhau lge rhi 😂😂😊❤
@ajinkyalungare8444
@ajinkyalungare8444 8 месяцев назад
बायांमध्ये भांडण लावून डि पी दादा मोकळा😅😅😅😅😅😅😅😅
@khanapurvarta
@khanapurvarta Год назад
तुमची बहीण का येत नाही व्हिडीओ मध्ये..?शांत आहे बिचारी
@priyadarshannimbalkar2031
@priyadarshannimbalkar2031 Год назад
खतरनाकाच विशय........ लय हासलो राव.
@priyankamagdum3052
@priyankamagdum3052 Год назад
Dp Dada khup chan comedy kartat👌👌👌👌
@ganeshphad0945
@ganeshphad0945 Год назад
Dada aai la bhagitlyav. Maza aai chi aathn yeti...
@simpkn947
@simpkn947 Год назад
काकू लै चिडल्यात..का त्यांना जत्रेत घेऊन नाही गेला.😂😂🤣🤣🤣काकू काकांना घेऊन जा फिरायला धनू भाऊ काय नेत नाही तुम्हाला फिरायला.. मामाचं घर खूप छान वाटलं..जिव्हाळ्याच
@somnathgheware1132
@somnathgheware1132 4 месяца назад
Akshta suder disat ahe ❤😊
@balasomane3057
@balasomane3057 Год назад
अंकिता मस्त आहे.. पण चिडली की अवघड आहे
@avinashsohani5135
@avinashsohani5135 Год назад
Chan ek samanya gharatla dp motha celebrati zala ahe ..congrets ..dp kadhe chan kaka ahe he sarvana jamnar nahi ..congrats ...dp .
@avinashsohani5135
@avinashsohani5135 Год назад
Pl read as kala ..not kaka .
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 Год назад
खुप सुंदर छान व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे.
@prasadkulkarni627
@prasadkulkarni627 Год назад
अभ्यासाकडे लक्ष दे.
@MangalGaikwad-m7g
@MangalGaikwad-m7g Год назад
मस्तच चाललय तुमचे
@nileshsalokhe5450
@nileshsalokhe5450 Год назад
कशला जञेत जायला लागतय ही जञा काय कमी आहे होय
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Год назад
भारी एपिसोड..... 👍👍👌👌👌कमवा., कमवा... Dp 💰💰💰
@swaroopchougule1
@swaroopchougule1 8 месяцев назад
खोतांच्या पोरी ( मामाच्या पोरी ) वांड भांडत्यात... Typical नळावरच्या बायकांसारखं 😅😅😅
@chmanawali1975
@chmanawali1975 Год назад
Mama chi bayko sugaran ahe 👌👌
@suniljugale2029
@suniljugale2029 Год назад
आता कुरुंदवाडच्या यात्रेला पण या dp dada
@maindarkarsachin
@maindarkarsachin Год назад
मामाचा लग्न भाच्याने लावले 😂😂😂😂🤣🤣🤣🤣
@8055Krushnadeshamukh..
@8055Krushnadeshamukh.. Год назад
🤣🤣😂😂
@ayeshashaikh4422
@ayeshashaikh4422 Год назад
दादा तुमी खुप नशिवान आहे खुप चागल आई आहे छान बायको आहे
@बालाघाटमराठीन्युज
मामी खरच खूप शांत आहे
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Год назад
अंकी अक्षता सेम आवाज दिसन भाषा लय भारी आहे सगळ्यांची
@trekkerspoint
@trekkerspoint Год назад
Mala amach jun ghar aathavle .....👌👌👌👌
@kailasladbile2350
@kailasladbile2350 Год назад
अंकीता ला च्यायनल चालू करून दे,,डि पी,, मस्त 💐💐
@atharvkharmate6138
@atharvkharmate6138 Год назад
Mastach dada tumhi Ani tumachi family pan👌👌
@rahulkadam8802
@rahulkadam8802 Год назад
Dp dada please tumhi jastit jast video takat ja please amhi khup vaat pahtoh video chi....
@radhikamadhav
@radhikamadhav Год назад
Ankita ani family cha use karun swata evedhe YT videos kadhtos, tyanchya ghari pan financial support kar. Tyana furniture de, mamila sarees dya, mulina education and job de. Fakt korda prem kai dakhvtay Dhanajay Pawar
@laxmanshinde9995
@laxmanshinde9995 3 месяца назад
अंकिता शेवटी लय भारी 😂😂
@sachinshirke9227
@sachinshirke9227 Год назад
मामाची गरिबी दिसते परंतु त्यांचे हृदय फार मोठे आहे
@PremaDawane-go8qd
@PremaDawane-go8qd 26 дней назад
Waaa gharat bigg boss aahe...
@vrushalikhandale
@vrushalikhandale Год назад
Khupch mast ki. 🤣🤣🤣
@shubhamupadhye2505
@shubhamupadhye2505 Год назад
Mast family 👌 and Dada mast 👌
@jinendrachougule1008
@jinendrachougule1008 Год назад
Ankita ani akshata cha nad ch nai 😂😂
@jayvardhanmane6259
@jayvardhanmane6259 Год назад
Dhanu bhau .... Nshiban kastan ahe sgl tumchya kde .. Mama la thod farnichar dyaychi ichya ny zali ka ajun.. Ky rao.. Aplya brobr apli mans pn mothi zali pahije ..
@maheshgavali1119
@maheshgavali1119 Год назад
Ankita bhandayala tithe konalach aaikat nasanar aahe .pan mast dp bhau great 👍
@careandrepair6629
@careandrepair6629 Год назад
Anki mantle kala hero 🤣🤣🤣🤣
@amolkale3127
@amolkale3127 Год назад
Gajanan Maharaj aahe gharat kup mast. Jai Gajanan Mauli
@vinodshendagevlogs
@vinodshendagevlogs Год назад
Dp da tumchya staff madhe ek momo carector hott tyancha mi fan ahe, pan tya disat nahi sadhya, please tyana pan ghya video madhe.
@shubhangiwaghmare6292
@shubhangiwaghmare6292 Год назад
Khotachi sagli bhandkhorch aayth vath,😆😆🤣😋
@nikhilgahane1965
@nikhilgahane1965 Год назад
Ankita is so sweet 🤩
@shivawankhade7729
@shivawankhade7729 Год назад
❤❤❤❤ FOR ONLY AND ONLY AKSHATA SHE IS SO CUTE AND INNOCENT ❤❤❤ FROM AMRAVATI
@sandeepkakade5658
@sandeepkakade5658 10 месяцев назад
मामी शांत आहे अंकिता कोनवार गेली अंकिता साठी ऐक स्तळ आहे
@sachingaikwad7264
@sachingaikwad7264 Год назад
All sweet family 😊
@pravinchatap5065
@pravinchatap5065 Год назад
Mama la sopa de re bhau
@entertainmentsp513
@entertainmentsp513 Год назад
तुमच्या मामा ची पुरीचा आवाज भारी आहे
@samzende4630
@samzende4630 Год назад
Aarrrrrrrr hanaaaa.....🤣🤣🤣
@Om-zp8qt
@Om-zp8qt Год назад
अंकि मला लय आवडती.....
@shamasislamicchannel5377
@shamasislamicchannel5377 Год назад
Very funny family DP bhaw
@Pramod07X
@Pramod07X 10 месяцев назад
Legend focus on Shree Gajanan maharaj Photo Shegaon
@sandym.2056
@sandym.2056 Год назад
Ankita future madhali DP
@musafirhonyaaro677
@musafirhonyaaro677 Год назад
Dp khutana ghabarto. Hey Satya ahy😁 adjust karun gala astha😁
@rajshridesai947
@rajshridesai947 Год назад
Aai na Hupari chya yatret ya manav 14fev
@tukaramjadhav4583
@tukaramjadhav4583 Год назад
Nice 👍 Very beautiful family 👍🚩🚩
@amithonrao5574
@amithonrao5574 Год назад
Ankit khup sundar diste.
@sachingaikwad7264
@sachingaikwad7264 Год назад
Ghar khup Chan ahe 😊
@harshadtandale3632
@harshadtandale3632 Год назад
काळा हिरो 😂😂😂😂
@abhishekgodase4396
@abhishekgodase4396 Год назад
Dp dada सर्जेराव दिसत नाही का brr
@whywelive1455
@whywelive1455 8 месяцев назад
शेराला सवा शेर आहेंत
@kishoriganjave5391
@kishoriganjave5391 Год назад
Dp dada. Tumhi Harsh la mobile hata madhye pakadun videos ghyet asal tar tyache hat dukhatil. Tumhi option gheu shakata.
@vinayaklohar276
@vinayaklohar276 Год назад
Mastach dadasaheb 👌👌
@rohitdhage6409
@rohitdhage6409 Год назад
Mast family
Далее