Тёмный
No video :(

छोटी नणंद .. आवाज मोठा | Dhananjay Powar DP 

Dhananjay Powar DP
Подписаться 1 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

नमस्कार मंडळी
सगळ्यात छोटी नणंद आलीय घरी..काय तिचा आवाज एकदा बघाच!
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 484   
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Год назад
वाहिनीचा चेहरा हसरा आहे राव कधी पण बघा खूप छान हसतात ❤😍😍😍😍
@rakheeraut1855
@rakheeraut1855 3 года назад
अंकीता जाम भारी, डीपी शोभते तुझी बहीण 😃😃😃😃😃👏👏👏👏
@gouravhowale7762
@gouravhowale7762 2 года назад
देशात पवार राज्यात पवार गावात पवार 😂😂 फक्त धनंजय दादा पवार 🤟🔥😁😁😁
@prafulljagtap536
@prafulljagtap536 9 месяцев назад
खरं vahini खूप गरीब 😊 गरीबाची पोर म्हणून वागते जरा पण सासुरवाडी ची श्रीमंत ची घमेंड नाही 😊
@poojabamne8750
@poojabamne8750 3 года назад
डिपी भाऊ मस्त मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात मी रहाते पुण्यात आणि माझ माहेर आहे इचलकरंजी तुमच सगळ्यांच बोलण ऐकल की माझ्या माहेरच्या घरातच बसलेय अस वाटतय
@dollydolly5290
@dollydolly5290 3 года назад
Tumi ichalkaranji chya aahat tai ?? Mi pan Ichalkaranji chi aahe
@Bhagyashree2310-g9x
@Bhagyashree2310-g9x 3 года назад
Me pn ichalkaranji chi aahe
@rajutamhankar6693
@rajutamhankar6693 3 года назад
मी पण इचलकरंजीला असतो राजवाड्याजवळ राहतो
@rajutamhankar6693
@rajutamhankar6693 3 года назад
@दरबार आपला म्हणजे काय
@Pooja-sr1dz
@Pooja-sr1dz 2 года назад
Mi pn lchaknjila aste🤗
@ODP_Dubai
@ODP_Dubai 3 года назад
छान आपली भाषा आणि आपला राहणीमान इतर लोकांपर्यंत पोहचत आहे आपल्या माध्यमातून👌
@archanajoshi9991
@archanajoshi9991 3 года назад
दादा अंकिता म्हणजे शेरास सव्वाशेर 🤣🤣🤣🤣🤣लक्षात ठेवा फक्त तुम्हीच भांडण लावता होय तुमची बहीण पण तुमची च बहीण च आहे भारी ग अंकिता दीदी
@9595950661
@9595950661 3 года назад
Dp- मी निर्व्यसनी.... अंकिता- रात्री सरळ बोलास...🤣🤣🤣
@dnyaneshwarsagar30
@dnyaneshwarsagar30 2 года назад
dp भाऊ किती मस्त फॅमिली आहे तुमची ईश्वरचरणी प्रार्थना असेच राहा मी इचलकरंजी ला वीस वर्ष काम केलं पण त्यावेळी मला माहिती नव्हती चार वर्ष झालं आम्ही आमच्या गावी आलो परत मी आलो तर येईन भेटायला सोसायटीमध्ये
@jyotigadekar3692
@jyotigadekar3692 2 года назад
बहीण भावाची कडक जुगल बंदी 😅😅
@ashvinisuryawanshi9191
@ashvinisuryawanshi9191 3 года назад
खूप मस्त दादा वहिनी..आणि अंकिता ताई च बोलणं एक मस्त असत..जाम भारी सगळेच♥️😍😍😘😘
@vaibhavgurav4241
@vaibhavgurav4241 2 года назад
अंकिता सुद्धा खूप छान पॉईंट मारत आहे....well done धनंजय भाऊ....हसून हसून पोटात दुखायला लागलं.... 👌👌👌😃😃😃
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 2 года назад
दादा वहिनी एकदम जबरदस्त व्हिडीओ असतात तुमचे कॉमेडी...खूप मनोरंजन होत😊😊😅😅😂😂😍😍🤗
@Guruprernaa369
@Guruprernaa369 2 года назад
Bhari ahe tumchi family sagle ekdum talented actors ahet 😳.. 👌 💐
@enjoythelife5731
@enjoythelife5731 2 года назад
Dp bhau kadddddak act ... ❤️😀😘 Ankita mam ekdum mast. 🎉😀😘
@dp0079
@dp0079 3 года назад
धनू बाहु पवारांचा नादच खुळा बाकीच्यांचा कर्त्यात खुळ खुळा 💪💪👊👊😉😉
@akshatakhot8666
@akshatakhot8666 3 года назад
खोतांची पोरगी बोलती बंद केली😂😂😂 लग्नाची एवढी का गडबड. .... रोज तू भांडण लावतोस आज तुझीच फिरकी घेतली दीदी न 😂😂
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 года назад
खोतांनच्या मुली बोलण्यात फार हुशार आहेत
@sheelapravin1575
@sheelapravin1575 3 года назад
रे dadya खोताची आई तर तू पण अर्धा खोत च आहेस आणि बायको पण खोत तर फुल खोत झालास की काय राव 😉😁😁
@bhaskarshegar9834
@bhaskarshegar9834 Год назад
काय भट्टी जमवून आलीय....अगदी सर्वांची गाडी सुसाट ....अंकिता अन आई....अगदी लारा सचिन ची बॅटिंग .....अन तुम्ही दोघे जबरदस्त.... खोत×पोवार.... पुन्हा एकदा टाय मॅच....लय भारी भाऊ...
@sangitachavan1438
@sangitachavan1438 Год назад
धनंजय भाऊ खुपच विनोदी आहेत 👌👌👌😁😁😁😁
@vinayaksutar7886
@vinayaksutar7886 3 года назад
अंकिता बोलायला ऐकायची नाही,,,,, D P भाऊ😂🤣
@Snake_Rescuer
@Snake_Rescuer 2 года назад
लय भयानक आहे राव तू दादा... तीन तीन जनींना एकटाच वाघ भिड़तोय..🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂
@aakashjawalkar3166
@aakashjawalkar3166 2 года назад
Bhau mast ha family drama...khup maja yeti bagayla...aai,vahini,tai,ani tumi...👌👌👌
@atmarampeshave9768
@atmarampeshave9768 2 года назад
असे वातावरण प्रत्येक घरात हवे सासू सून नणंद असे हवेत
@RogerTom-j4k
@RogerTom-j4k 2 года назад
3:21 एकच हाय ते डोकं उठलंय आर्ध........दुसरी आणतो म्हणजे सगळंच😂😂🤣🤣🤣😂🤣🤣🤣
@pathfinder9765
@pathfinder9765 3 года назад
# Ankita looks gorgeous...!!! ❤️❤️❤️
@arunwaghule6808
@arunwaghule6808 3 года назад
Bhau, Family Drama khup Chan 👌 बाहेर असुनही, घरातच आहे असं वाटलं.
@Kalidasdavari
@Kalidasdavari 3 года назад
घरातील तीन बायका dp ची फजिती एका ! 😂😂😂 खूप छान व्हिडीओ
@prashantmote3600
@prashantmote3600 3 года назад
पुस्तक एक पण नाही...गिरण पास तरी कस होतय काय माहीत..dp rocks 🔥
@balasahebbongale378
@balasahebbongale378 2 года назад
Khupc Chan amchay Gharat pan asc watawrn ahe
@user-kt7kj3xv7h
@user-kt7kj3xv7h 3 года назад
रात्री सरळ बोललास.. टिक मार्क करा ही लाईन😁🤣🤣🤣🤣
@Shinde_punit
@Shinde_punit 2 года назад
Ankita as ka dulalyas dev sangtilyasarkh tri pn mast nice looking 😉
@uttamvitekar1955
@uttamvitekar1955 Год назад
नाद खुळा आहे की दादा 😀😂😂✌️
@tusharkarande9760
@tusharkarande9760 2 года назад
बहिन खुप भारी बोलते हो तुमची आवाज पन छान आहे
@ameysawant4209
@ameysawant4209 3 года назад
DP साहेब तुमचे कुटुंब जबरदस्त आहे,👌👌
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 8 дней назад
Dp cha brand Royal stag 🥃🥃. 😄😉🤣
@shyamshingne2797
@shyamshingne2797 3 года назад
फुल टु धम्माल.... कुटुंब 😂😂😂😂
@bhimraolokhande8855
@bhimraolokhande8855 3 года назад
रात्री सरळ बोललास 😄😄😄
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 4 месяца назад
अभिनय 👌👌👌👌
@rohanjadhav6008
@rohanjadhav6008 3 года назад
खरं तर कॉमेडी ही एकदम शेवटच्या वाक्यात झाली... रात्री सरळ बोललास 🙃
@gauravrajput6391
@gauravrajput6391 3 года назад
काय काय भावा मज्जा आहे आज काय मग तिघं जनी झपाटा देणार आहेत
@amitkoshti8015
@amitkoshti8015 3 года назад
कळलं काय धनंजय भाऊ खोताची आहेत म्हणून पोवार आहेत लक्षात असू द्या 😂😂😂😂😂😂😂
@girishgavali7466
@girishgavali7466 3 года назад
खोत् खोत 😂😂😂😂😂😂
@pratikkathale9697
@pratikkathale9697 Год назад
आम्ही राब्लो लय कडक
@unkonwn_boy
@unkonwn_boy 2 года назад
संवसार चांगला जावं असा वाटत तर त्या पोरीला लांब ठेवा 👍
@archanakhot1057
@archanakhot1057 3 года назад
मी खोत आहे आणि तूम्ही एवढे खोतांचे स्तुती करता ते मला घरी उठता बसता ऐकावे लागते नवऱ्या कडून आणि ते तर तुमचे fan jhale ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 great going
@anildevarde2731
@anildevarde2731 3 года назад
Haaa
@pravinlokre3101
@pravinlokre3101 4 месяца назад
मस्त अंकु ताई
@MAHESHPatil-kf5um
@MAHESHPatil-kf5um 2 года назад
आज dp चा पाव 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂
@vaibhavgurav4241
@vaibhavgurav4241 2 года назад
पुस्तक एक पण नाही ..घिरणं कस पास होतंय काय माहित हा डायलॉग एकनंबर.... 😃😃😃🤣😂😅
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 3 года назад
😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣लय भारी सगळे मस्त
@prajaktalokhande1420
@prajaktalokhande1420 3 года назад
Ek no ha dp Bhau.Aaj barech divsani mi khup hasali 😂😂😂😂😂
@umeshchavhan6236
@umeshchavhan6236 3 года назад
ताका पेक्षा लोणी जड ....शेरास सव्वाशेर भाऊ
@sushantmalivlog5661
@sushantmalivlog5661 2 года назад
लय हसलो धन्या दा 😀😀😀😀😀
@kedartanpure2917
@kedartanpure2917 2 года назад
डीपी भाऊ आपल्या कुटुंबाला माझ्या Ktbhau परिवारातर्फे शुभेच्छा ! असेच हसवत रहा 🌹🙏
@mananthrao1947
@mananthrao1947 3 года назад
भाऊ नमस्कार जय खान्देश (उत्तर महाराष्ट्र ) 🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pradipphadtare4862
@pradipphadtare4862 3 года назад
Ek number rajyat pawar ,kendrat pawar ani deshat pawar
@Hanmant_98
@Hanmant_98 3 года назад
लाईन लावली असती लाईन फट्याकडीची माळ.😂😂😂
@vrushalichirame9645
@vrushalichirame9645 3 года назад
😂😂😂 जबरदस्त
@piya1022
@piya1022 2 года назад
बायकांपुढे आपलं काय चालत नाय Dp दादा😅🤣🤣🤣
@Me_AkashJadhav
@Me_AkashJadhav 2 года назад
लोकमान्य टिळकांनसारखे मार्क होते DP भाऊ चे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@gouravhowale7762
@gouravhowale7762 2 года назад
केंद्रात पवार 😁😂😂😂
@bapukam9405
@bapukam9405 Год назад
अंकिता मामाची मुलगी मग नणंद कुणाची कल्याणी ताई व अंकिता चे नाते काय धनु तुमची लहान बहीण कोण
@akshaypavane5287
@akshaypavane5287 2 года назад
Nandach language bhari ahe. Khup chhan
@nishakurane3495
@nishakurane3495 2 года назад
DP भाऊ आपण कोल्हापूरी जगात लय भारी आणि तुमच्या अंकिताचा आणि माझा स्वभाव same आहे, मी आणि माझे मिस्टर येतो इचलकरंजीला, आता परत आलो की तुम्हाला सगळ्यांना नक्की भेटणार आहे, जरा आमच्या नवऱ्याला पण बोलतं करा तुमच्यासारखं
@bhaaitayarmomin6227
@bhaaitayarmomin6227 3 года назад
असे कुटुंब भेटायला नशीब लागतं राव...🤗🤗🤗
@SHIV_-.BANKNIFTY
@SHIV_-.BANKNIFTY 3 года назад
सर्वात सुखी ,आनंदी कुटुंब
@prafulljagtap536
@prafulljagtap536 9 месяцев назад
अश्याच मुली संसार मस्त करतात 😊
@pandurangghadge8437
@pandurangghadge8437 3 года назад
बहीण भाऊ एक नंबर भांडण लावणारं
@DipaliSutar-vr6ku
@DipaliSutar-vr6ku 2 месяца назад
Dada Ankita khup Chan aahe
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 года назад
Bhau tumche vidio khrach khup chan astat khup majja yete baghayala Majhi sanpurna familly baghte tumche vidio
@rajdeeptambeofficial
@rajdeeptambeofficial 3 года назад
Timeimg😂😂😂ताई चा 🔥🔥पॅटर्नच वेगळा आहे
@aparnalad6207
@aparnalad6207 2 года назад
तुमची बोलण्याची पद्धत आवडली, भारीच, भाऊ दिवसा पन ding dong tar नाही ना त्यात की निर्व्यसनी असाल तर उत्तम, चापट्या आईच्या जरा जास्तच खाता, भारीच
@shivasatav6351
@shivasatav6351 2 года назад
😂😂😂😂 lai gamati wali family ahe...... Wow 🤩
@marutirajmane8774
@marutirajmane8774 Год назад
दादा आहेत आमच्या कडे मुली या देतो तुम्हाला.सांगा वहिनीला
@YoUrDaD-zq5xy
@YoUrDaD-zq5xy 3 года назад
8:15 लाईन लावीन फटाक्यांची माळ🤣
@sumitnarwade8251
@sumitnarwade8251 2 года назад
धनंजय मामा व कल्याणी मामीची जुगलबंदी व आजीची धनंजय मामांच्या थोबाडीत मारायची स्टाईल खूप हसवते व स्ट्रेस दूर करते... अप्रतिम 👍
@supriyasadamate6203
@supriyasadamate6203 2 года назад
Mst video ahe bhawu. Kalyani tai Tumi khup awdta mla
@bharatipawar1409
@bharatipawar1409 3 года назад
मजा आली 👏👏👏👏
@ganeshdhaj778
@ganeshdhaj778 2 года назад
Dp bhau.... Ankita la magni ghalayla yeu ky😂😂
@pandurangthite8162
@pandurangthite8162 3 года назад
खोत हाईत तसली खोटं भारी डायलॉग 😂♥️👌👏👍👌😂😂 होय धनंजय सर तुमी टाका केस खोता वर 😝😝 हे
@gopalvispute2193
@gopalvispute2193 5 месяцев назад
Dp Bhau Tumche video phar changle astat u are best Comedy video
@suchitadalvi7737
@suchitadalvi7737 4 месяца назад
आई एक नंबर आहे तुमची
@ashwinisonwane688
@ashwinisonwane688 Год назад
धनाभाऊ पौईन्ट टु पौईन्ट बोललास...अंकीतासाठी इंजीनीअर मुलगा चालेल का? 😂🤣
@abhaysalvi5972
@abhaysalvi5972 2 года назад
Ekch number family 👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mujawarjibran
@Mujawarjibran 3 года назад
We'll non scripted Khup sundar DP bhau Gharo Ghari matichya chili Ankita chya lagnala bolewa 😃
@PrashantThakur11
@PrashantThakur11 3 года назад
Epic माझ्या फक्त मिश्या आहेत 😀😀😀
@ganeshkhot4102
@ganeshkhot4102 2 года назад
KHOT.vishay hard.💪👑
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 года назад
दादा खूप छान विषय मांडता आम्हाला खूप हेवा वाटतो
@shilpa_patil2132
@shilpa_patil2132 2 года назад
Dp bhavu mastch commedy 👍😂😂
@surajjadhav8566
@surajjadhav8566 3 года назад
Rajyat Pawar..Kendrat Pawar...Delhit Pawar.... 😂😂😂😂😂😂😂😂
@Humanity1985
@Humanity1985 Год назад
Very Nice Dhanjay Dada...Nice Fmly.
@purushottamraut4163
@purushottamraut4163 2 года назад
धनु दा मस्त नागपूर वरुन येतांनी यवतमाळ दारव्हा या ऐकदा 🙏
@rationalbro
@rationalbro Год назад
आमचं पावणं हायसा म्हणुन लोक घरी बोलवून चा देत्यात
@piya1022
@piya1022 2 года назад
Ticha mukka gheun raha 🤣🤣ky Dada 🤣🤣🤣
@ashwinishingare5332
@ashwinishingare5332 2 года назад
Khup chan comedy,,, khup hasle mi,,, mi pn kolhapur sidechi aani chan vattay aaplya sidechi comedy pahayala
@ganeshgawade4498
@ganeshgawade4498 2 года назад
Anki khup fast bolte😂😂😂😂
@dhanashripatil3833
@dhanashripatil3833 2 года назад
Khup ch bhari video dp dada....😂😂
@Hindustani-l4l
@Hindustani-l4l Год назад
Rajyat powar delhit powar kendrat powar😂😂😂😂😂😂😂😂😂
@pappugavit5765
@pappugavit5765 2 года назад
Dhanjay भाऊ खूप हसलो रात्रीचे 1.वाजता पाहिलं व्हिडिओ .
@abhaysalvi5972
@abhaysalvi5972 2 года назад
Hasun hasun dukhel pot 😂😂😂😂😂😂😂😂
@salimsheikh9119
@salimsheikh9119 Год назад
डीपी भाऊच बरोबर आहे
Далее
C’est qui le plus fort 😂
00:18
Просмотров 718 тыс.