दादा गावी तुमच आणी आईंच स्वागत खूप छान झाल.हर घर तिरंगा या उपक्रमात गावातील लोक अगदी उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहून आनंद झाला. आता गावचे व्हिडिओ, आईच्या रेसिपीज बघण्यास उत्सुक आहे.
किती छान झेंडा वंदन प्रवसातुन येऊन न कंटाळता सर्व केलं रोपटी मस्त डवरली आहेत आपलं घर ते आपलं घर! चहा पिताना तुमचे डोळे भरून आले !नाळ तुटत नाही म्हणतात ते हेच असावे
खूप छान ! आई गांवी पोहचल्यावर खूप खूष दिसताहेत. झेंडावंदन पाहून मन भरुन आले. एखाद्या देवाची पूजा पाहिल्याचा feel आला. Thanks Satish for a lovely vlog. All the Best.
तुमचा हा व्हिडिओ खूप छान झाला. आईचे गावाला जाण्याची तयारी शॉपिंग वगैरे हे पाहून खूप छान वाटलं . मग पूर्ण गावापर्यंत पर्यंतचा प्रवास , गाव आणि गावातील सर्व लोक राष्ट्राच्या हर घर तिरंगा यामध्ये उस्फूर्तपणे सर्वांनी भाग घेऊन देशाप्रती प्रेम भावना दाखवली . खूप अभिमान वाटला . खूप छान ! तुम्हाला फार फार शुभेच्छा ! !
@सतीश खूप मन भरून आले .अभिमान वाटला. सगळी जन उत्साहाने सहभागी झाले. तिरंगा फडकवला...खरंच."जय जवान, जय किसान" आत्ता आई ल.खुपचं फ्रेश वाटणार .. मोकळे वातावरण... हिरवळ ..!! खरेदी छान केली आहे.गावी जाण्यासाठी... माऊ लागलीच आली आहे..😺 छान. व्हिडियो
Good vlog.Aai trupta manani geli gaavi.Muli bhetalya ,raksha bandhan zale.Pranju schoil uniform madhe cute disali.Aai la essential vastu dilya aani tumhi sodayla gelat te faar bare.Aai la utaraai vhaychi sandhi milane he bhaagya.Zenda vandan masta kelet daarat.Fakta Rin saabu powder separate thevayla havi hoti.Food items na vaas yeto kadhi kadhi.Finyle, soap,Agarbatti always vegali thevaaychi ha maza anubhav.
Safe journey n reach also safely Gharri. Chan vedio Versha is really perfect Bhahu..she is very good with the family..n I like today's his shopping for Ahyee sarees. N flag hosting with d neighbour's really amazing
आईंना नमस्कार.आईंना मस्त साडी घेतली.वाणसामान पण व्यवस्थीत दिले .साबण पावडर नेहमी वेगळ्या पिशवीत ठेवणे इतर वस्तुंना वास लागत नाही.गावाला हर घर तिरंगा उपक्रम मस्त.
Khup chan vlog...👌👌👌ek sangaych aahe.. 5 months back varsha Tai ni kolambi masala recipe dakhvaleli... Kanda khobar bhajun keleli... Mi Tashich ghari banvali... Aani khup chan recipe zali.. bhajle lya watan mule taste mast zali hoti...👍👍👍 So thank you
Aai gavi rahilya muley ti khup Anandi disli aalyavr parat khup chaan vatavaran aahey gavcha Happy Independence Day 💐 u all family khup chaan vatla Jai Hind 🙏