नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे S FOR SATISH. नावात काय दडलंय ? तसं काही खास विचार न करता बनवलेलं हे चॅनलचं नाव आज तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा कोकणातील व्हिडिओंना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनलवर दर आठवड्याला कोकणातील व्हिडीओ घेऊन येतो. कोकणातील लोकजीवन, तिकडची पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे असं वाटत असेल तर मग नक्की चॅनलला Subscribe करा. Business Enquiry - koknatlamumbaikar@gmail.com
Barik agade vatun pitacha galani ne te vatalele pani galun gyacha mag vavstit pani takale jate va sar chagala hoto testi karun paha tumi vatun getalaka galun karuach chan hot kalvan
सतीश सर आम्हाला दोन दिवस गावकडचे आयुष्य जगायचे आहे आणि आमच्या सारखे पण खुप जण असतील . त्यामुळे तुम्ही व्यवस्था करा आणि प्रती व्यक्ती की खर्च येईल ते सांगा...
निसर्ग नेहमीच हसत स्वागत करत असतो ना सर्वांचे. वर्षाअसते म्हणून आईला मदत होते ,पावसाळ्यात काम करून येवून जेवण बनवणे म्हणजे जरा थकायलाच होते आईचे वय बघता भले ते थोड्या दिवसाचे असले तरीही. बाकी खूप छान व्हिडिओ.