खुप खुप छान फॅमिली तुमची एक पाहून सर्व समाजापुढे तुम्ही आदर्श आहात तुमच अनुकरण केल तर सर्व सुखी समाधानी आनंदी राहतील असेच आनंदी रहा आई पण तुमचा कोमलचा बहिणीचा स्वभाव छान आहे तुमच कुटूंब आनंदी रहावी हीच अपेक्षा व सदिच्छा 🌺🍁
Khup छान दादा vlog, मी पन अशीच radate माझी मुलगी ghari जाते वेळा ...माझी 8 वर्षा चि नात पन मला अशी च सांगते ती मला mhnte की आजी माझ्या pekasha तूच जास्त radaye,,,,mulagi किती ही sukhi आसेल तरी आई ला वाईट वाटते ,,
Hmm he aikun Chan vatl ki aai aiich asti ... Thode divas aram karu de as .. as thod baayko chya bajune bolav dada ... Atta ks navrya sarkh bollas ... Avdl mala 👍👍👍
Asach hota Dada, muli maherun sasrijatna ani te pn balala gheun, Aaila ani muli la radu yetch. Bagha Komal pn radel. Rudra miss karu, pn tai bolyna lavkar parat yenar mahnun.
दादा मला पन फार रदु आल आई च रडू बघुण ख़रच अाई च मन आनी मुली ला जाताना किती भरूं न ऎत ते बखुन रदू आवर त नवत माज र डू नका अाई ख़रच फार यीमोशन वाला वीडियो होता दादा मी पन यिमोशनल जालि
आई खूप छान आहे तुमची दादा तुमची ताई पण खूप छान आहे आई ताई रडले पण आम्हाला रड आला आणि ताईला खूप मिस करू सोनल ला खूप मया आहे आईला पण तिच्या मम्मीला पण म्हणत होती रडू नको ग मम्मी आजीला म्हणाली खूप छान आहेस तुमचा परिवार दादा