Follow me on Instagram__ / roshan_sante_5005 I hope enjoyed this video Like comments share And subscribe to my channel God bless you all. Lots of ❤️😘 (For collaboration - roshan.sante1999@gmail.com
खूप छान vlog असतात तुझे दादा.. तुझी smile तर जबरदस्त आहे... तुझे vlog बघितल्यावर मनाला शांती वाटते.. तुमची family खूप मस्त आहे.. मनमोकळेपणाने बोलतात... फ्री कुटुंब... खूप सुंदर ❤️
रोशन तुझ्या आईने जी परिस्थिती सांगितली ते खरोखरच पूर्वीच्या लोकांची तशी होती खूप कष्ट करून आपल्याला वाढवले आणि त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे हे खरंच आहे तुझे व्हिडिओ खूप भारी असतात आपला आगरी मुलगा असा पुढे जाते खूप छान वाटतं बघून तुझी आई भाऊ वहिनी मोठी आई खूप छान आहे सगळे घरातली बघायला खूप भारी वाटतं खूप छान छान व्हिडिओ बनव खरोखर खूप छान वाटते व्हिडिओ बघायला
❤️Khurch khupp mastt aahe aaii 🥰dada cha t vishych nai lai bahri 😀kahrch tumhi srv mast aahet ❤️all time fav family 😍dada tu pan lai bahri bolto 🥰❤️bapaa bless you 🥰
ईतके सुन्दर सासर मिलाले तर आपले माहेर समजून रहा आपल्याला कसे आई भाऊ हकानी रागावते तसे समजायच नूसते नवराच आपला नसतो कारण त्याच्या मूलेच सर्व नवी नाते मिलतात कारण मी पण आई आहे कल बेटा🙏♥️
Khup chhan jam bhari vlog aani aai dada pan khup great aahet khup Kast karte aani pahilache divas khup sglache pan vayit hote aata che divas khup sukhi aahet asech aata aai la hasavt Raha aani happy thevat ja nehami aai hasatana khup chhan disate god bless u all family member
Khup Chan Vataa Vlogs Bhgwan Reyale Roshan Masta Happy To My family Watch this All Video 😊👍❣️👍 My Mom All Day Wata To your Vlog's Thanku so much your person great real person 🤗❣️👍☺️✨
Pahile परिस्तिथी तशी होती pn....माणुसकी पन होती...जिवाला जिव देणारी माणसे पण होती...अशी आजार पन नव्हते तीच लोक पुण्यवान होती गरिबी होती कष्ट होते तशीच माणुसकी पन hoti
Rishi dada an kishori vahini la pn bolayla lawat ja video mdhe😄...... aaj cha episode khup mst hota... Aai boli tyavrun ek gosti chi janiv hote... Aai vadil aaple tyani khup kahi kasht keley ❤❤❤❤❤❤
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचा सेम असतं ही कविता तुला लागू होत..कारण खरं प्रेम हे फक्त तू देतोस आणि आनंद देतोस.. तू खूप छान पद्धतीनं बोलतो.. तुझे बोलणे योग्य आहे.. तू जे बोलतो ते फार फार प्रेमळ व मनमोहक आहे... असाच बोलत राहा प्रेम देत राहा प्रेम घेत राहा आणि आनंदी राहा ❤️❤️😀😀
भावा जुली तुझ्यावर खूप प्रेम करते. तु फिरायला गेलास की तिला पण घेऊन जात जा. रोशन तुझ्या आईने खूप मेहनत करून तुम्हाला वाढविले आहे. तुम्ही सात भावंडं आहात खूप कौतुक वाटते. तुम्ही भावंडे असेच आनंदी रहा. आईला, आजीला, भावाला कधीही दुखवू नकोस.आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. Reply दिलास तर आनंद होईल.
Mast vlog 👍🥰 kharj pahile ce divas khup denjar hote aai ata 1 sambaln mushkil hot tya veli 7 .8 por sambalt hote lok tya velci lok khup kashtalu pan hoti 🥰🥰🥰 nais vlog mast 😘😘
भाऊ मी पण याच म्हणजे तुझ्याच पिढीचा. वय 25 वर्षे परंतु आई जेव्हा सांगत होती कष्टाचे दिवस तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले हो.. मी देखील इतके कष्ट काढले.. मामी च्या येथे सारी कामे करुन शिळे खाणे, दुरदुरवरीन पाणी आणणे, माझे शिक्षण आईने आणि मी काम करत करत पुर्ण केले.. एक वेळा स्वयंपाक दोन वेळा खाणे, कधी कधी तर भिक्षावळी करावी लागे.. त्यामध्ये सोवळे ओवळे करणे.. लहान असताना एका गिरणी मध्ये झाडण्यासाठी जायचो. तेव्हा मला 2 रुपये आणि पीठ मिळायचे.. 😢
रोशन तुझं नातं वहिनी बरोबर आहे ते मला खूप आवडतं असा दीर सर्वांना मिळो खूप छान वाटतं तुम्हाला दोघांना पाहून दादा तर एकच नंबर आहे असा दादा वहिनी सगळ्यांना मिळो रोशन दादाला कधीच विसरू नकोस तुला मुलासारखाच जपतोय तुझी आई किती छान आहे खूप कष्ट केले आहे त्यांना नेहमी आनंदी ठेव तुझ्याशी लग्न करणारी जी कोणी मुलगी असेल ती खूप नशीबवान असेल की तिला एवढे छान कुटुंब मिळणार खरं म्हटलं तर रोशन तू खूप चांगला मुलगा आहे आणि प्रामाणिक पण आहे असाच प्रामाणिक आयुष्यभर रहा तुझे व्हिडिओ आम्ही नेहमीच पाहतो आणि पाहणार आहे आई एकविरा तुझ्या पाठीशी राहील
मस्त होता व्लॉग भावा. वहिनी खुप छान दिसत होती आज. आणि हेअर स्टाईल पण मस्त केले वहिनी ने. आईने जेव्हा सुरुवात केली बोलायला तेव्हा वहिनी कडे बघून बोलत होती. 😂😂🤣 त वहिनी हसून बोलत तिकडे बोला.😂😂😆🤣
वैनी खुपच सुंदर दादा ऊतम विडीओ काढतात ते खुपच गुंडा वाटतोय पण आई आजिवर प्राणी कबूतर वर खुपच प्रेम करतो वईनिला त्रास देऊ नको तूझी बायको आल्यावर मग समजेल काय मस्ती