Тёмный

आई बापाची लेक लाडकी !बसली शृंगार करायला ! गीताबाई सिद्धार्थ शिंदे !शाहीर ठकसेन शिंदे जागरण गोंधळ 

Lay Bhari Marathi
Подписаться 179 тыс.
Просмотров 1,7 млн
50% 1

मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
#karbharilaybhari #marathicomedy

Опубликовано:

 

22 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 164   
@sambhajisalunke204
@sambhajisalunke204 Год назад
ठकसेन दाढी चांगली दिसत होती
@jalindargite521
ऐकाला येतय सर्व बरोबर आहे पण शाहीर यांच्या हालचाली जास्तच आहे माईक ईकडुन तिकडे करण्याची गरज नसताना ही सुरूच असते
@-shabdankur92
@-shabdankur92 Год назад
छान शाहीर ठकसेन शिंदे आणि सुनबाई गीता ताईचा आवाज गोड मधुर आहे कविता मार्मिक आहे सहजासहजी लवकर लक्षात येत नाही लक्षपूर्वक ऐकल्यावर लक्षात येते
@harishchandrabarhe7693
गायक वादक व सकल कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@kailasmahajan8598
@kailasmahajan8598 Год назад
गायन वादन खूपच छान, गायिका व सहकलाकार यांचे आवाज खूप चांगले आहे.
@ramachandradaware7618
@ramachandradaware7618 21 день назад
Khupchhan🎉🎉🎉🎉🎉
@shivajibhandkar4047
@shivajibhandkar4047 Год назад
युटुबला दिसता ते माणसं समक्ष नाही रहात 😮
@-shabdankur92
@-shabdankur92 Год назад
शाहीर मी आपल्याला एक कविता पाठवली होती
@rajendrapmarathemarathe6406
शाश्ञीय गायन वा खुप छान वाटल जुनी आठवण मनात आली
@user-qx2pp4gs9k
@user-qx2pp4gs9k 21 день назад
ताई सरकार सलाम तुझ्या शाहीरीला
@GauravKharat-jk4jr
Asich lekivar gane kadha taee khup khup dhanayawad
@user-is9dn6hq3z
एकच नंबर गायन केले गिताताई .
@maheshhume2569
छान गायन वादन नृत्य सादर केले आहेत
@ganeshsonavane2022
जबरदस्त पोवड़ा
@dilipbhalerao413
@dilipbhalerao413 Год назад
खूप छान आहे ताई कोटी कोटी सलाम
@appajishewale7168
खुप सुंदर गायन केले आहे
@dattushinde5534
सुंदर अति सुंदर
@kishanvalpwad553
Super duper ❤❤
@akshayrittheofficial4495
@akshayrittheofficial4495 Год назад
एक नंबर 👌👌👌
@rajendrapmarathemarathe6406
खुपच छान कवन आहे
Далее