छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
रामकृष्ण हरी... यु ट्युब यांना खूप धन्यवाद.. श्री. बापू शाहीर यांना आर्थिक आधार देवून आपला हिंदू धर्माची महानता , अजरामर गायन कला आपले मार्फत जगात प्रसारण करा. ही विनंती.. परशराम पांडूरंग मगर कोल्ही