जमदाडे ताई एकदम सुंदर जणू काही देव तुमच्यातच आहे असे वाटते एकदम छान वर्णन केले तुम्ही देव पण सांगू शकणार नाही असे बोलू लागल्या एकदम सुंदर जमदाडे ताई माझ्यातर्फे अभिनंदन करतो जय महाराष्ट्र
माऊली मला नेहमी अस वाटत की माझ्या आईची माझ्याविषयी जी अपेक्षा आहे ती पुर्ण करण्याची ताकद माझ्यामधे येऊ दे माऊली मला आशिर्वाद द्या की मी आईची इच्छा पूर्ण करुन तिला संभाळू शकेन आणि माझ मन हे कधीच कितीही मोठी झाली तरी बदलू नये.
ताई तुम्हि सत्यच बोलला आवडल मला किर्तन. आई हि आईच आसते. म्हनुनच देवाने प्रत्येक घरात आई वडिल दिलेत. जो माणुस आई वडिललाचा सांभाल करतात त्यांना आयुश्षात काहिच कमि पडत नाहि.