Тёмный

आई व बाणाई दोघींनी मिळून एका जीवानं रानातील बाजरी खोडून घेतली | dhangari jivan | sidu hake | banai 

धनगरी जीवन
Подписаться 468 тыс.
Просмотров 80 тыс.
50% 1

आई व बाणाई दोघींनी मिळून एका जीवानं रानातील बाजरी खोडून घेतली | dhangari jivan | sidu hake | banai
#siduhake #dhangarijivan #banaihake
#banai

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 95   
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 2 дня назад
सिद्धू भाऊ आता तुम्ही गावी आहात दररोज व्हिडिओ टाकत जा.आम्ही वाट पहात असतो....बाजरी छानच आहे...
@rekhagaikwad5909
@rekhagaikwad5909 2 дня назад
मला तर विडीओ बघण्याअगदोर दोन हजार लाइक झाले पण होते काय करावे रोज ठरवते पहिला लाईक मीच करेन पण तसे होत नाही खूप खूप छान विडिओ सासू सून नाही वाटत तूम्ही मायलेकीसारखे वाटता खूप समजदार आहात तुम्ही
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 2 дня назад
गावचे वातावरण खूप छान आहे , बाकी तुमच्या विडिओ बद्दल तुमची तारीफ करावी तेवडी कमीच आहे ❤❤❤
@COMPANY_0109
@COMPANY_0109 2 дня назад
तुम्ही विकता ही बाजरी, मला हवी होती..गावची चव असते.
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 2 дня назад
बाजरीचे पीक छानच आलं आहे. कणसे पण लांबच लांब.....👌💐
@vatsalazende8256
@vatsalazende8256 2 дня назад
तुम्ही. सगळे एकजुटीने काम करत त्यामुळे शेती छान आहे
@piyusalve5800
@piyusalve5800 2 дня назад
बाणाई आई मस्तच क्वांबिनेशन मावळण भाच्या एक विचाराने कामांचे नियोजन व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤
@tukaramtakawane6163
@tukaramtakawane6163 2 дня назад
Tumchya sasubai tum achi sakee Ataya aahe ka
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 2 дня назад
खूपच कष्टाळू कुटुंब आहे तुमचे आम्ही कौतुक करून थकलो पण तुम्ही एकापेक्षा एक सरस विडिओ काढता एव्हढे काम असून सुद्धा. सलाम तुम्हाला.
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 2 дня назад
मावळण भाच्या एक विचार सुला अर्चना पण छान कुटुंब ❤❤❤❤❤❤❤❤
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 2 дня назад
दादा लवकरच येणार आहोत आम्ही तुमच्या भेटीसाठी👍 फक्त तुमची शेतातील कामे आटोपल्यावर सांगा 🔥 व्हिडिओ
@yogitamane2870
@yogitamane2870 2 дня назад
सासू सुनेची जोडी खुप छान आहे आई आणि मुलगी सारख्या राहतात 👌👌👍👍👍
@ShilpaOvhal-qs5im
@ShilpaOvhal-qs5im 2 дня назад
दादा तुम्हाला सुना खूप छान भेटल्या आहे
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 2 дня назад
सिंदू दादा तुम्ही नशिबवान आहात ❤ आई बाणाईं सोबत बरोबरीच कामं करतात 🎉🎉
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 2 дня назад
दादा तुमचे व्हिडीयो खुप छान आसतात रोज एक व्हिडिओ टाकत जा 👌👌
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 2 дня назад
खूपच लहान व्हिडीओ बनवला आज. तुमच्या व्हिडियोची वाट बघत असतात तुमचे चाहते. व्हिडियो छानच आहे. जिथे असतात कष्ट तिथे लक्ष्मी का होईल रुष्ट? बरोब्बर ना 🌹🌹
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar 2 дня назад
कोणतेही काम अत्यंत नियोजपूर्वक. खूप कष्टाचे तरीही खूप आनंदी सर्वजण. सुखी रहा.
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 2 дня назад
Kadayla sulaie 😊khudayla aai ani banaie 😊narishakthi jorat 👏👏👍👍vedeio👌👌👍
@charulatashingote5736
@charulatashingote5736 2 дня назад
कोरडोत एक नंबर फॅमिली आहे तुमची खरच खूप छान असे फाँमिल कुठे बघायला मिळत या काळात 👍👍🏻👌🏽👌🏽
@muk-m5t
@muk-m5t 2 дня назад
सगळे एक जुटीने काम करतात खुपच कष्ट आहे तुमच्या कुटुंबांचे 🎉🎉🎉❤❤❤
@manoj5927
@manoj5927 2 дня назад
दादा आणि आई तुमच्या कुटुंबाची शान आहे
@ashokbandale4952
@ashokbandale4952 2 дня назад
किती होईल बाजरी सिद्धू भाऊ
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 2 дня назад
व्हिडिओ आवडला.तुमची शेती फारच सुंदर आहे.
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 2 дня назад
भरपूर कष्ट तुमच्या कुटुंबांचे सलाम तुम्हाला ❤❤❤❤
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 2 дня назад
मी आगरी कोळी गाणं लिहितो. मला तुमचे व्हिडीओ आवडतात. धनगर जीवनशैली तुमच्या व्हिडीओतुन समजली. तुमच्या आया बहिनी कपाळावर जो आडवं कुंकू लावतात त्याला काय म्हणतात? मला खंडोबा बानू वर गाणं करावयाचे आहे, त्यासाठी हा शब्द पाहिजे.
@SarikaJadhav-y4i
@SarikaJadhav-y4i 2 дня назад
दादा वहिनी रोज व्हिडिओ पाठवा जरा आम्ही तुमचे व्हिडिओ ची वाट बघत असतो तर त्याने आम्हाला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात तुम्हाला आम्ही फर्स्ट लाईक केली आहे दादा वहिनी
@yashauti5422
@yashauti5422 2 дня назад
तुमच्याच व्हिडीओची वाट पाहत होतो हाके भाऊ 🙏
@GAMER_14118
@GAMER_14118 2 дня назад
आम्ही एक जागेवर पेंड्या बांधलेल्या असायच्या एक एक पेंडी तोडायची अजिबात त्याला कधीच राहत नाही
@BabasahebRandive-zl2ep
@BabasahebRandive-zl2ep 2 дня назад
❤❤ आम्ही पण अशीच ज्वारी काढायचो तुम्ही जशी बाजरी काढली संध्याकाळी❤❤
@samarthshipate1544
@samarthshipate1544 2 дня назад
❤❤dada first comment
@saliyapatel5303
@saliyapatel5303 2 дня назад
Dev tumhala bharbharat bajri piku daya 💐🌹👌
@sujatakanse8630
@sujatakanse8630 2 дня назад
बाजरी खूप छान दिसते आहे ❤
@ramdasbhagwat1797
@ramdasbhagwat1797 2 дня назад
हरी ओम आदेश
@janardanshirsat7596
@janardanshirsat7596 2 дня назад
🙏🙏🌹🌹🙏🙏 जय मल्हार
@sunitahiwale5019
@sunitahiwale5019 2 дня назад
Banai Siddu tumhi video khup chan banvtat🙏🙏👍👍
@meenapathan1
@meenapathan1 2 дня назад
God bless you always, your video is very nice
@rameshjadhav7390
@rameshjadhav7390 2 дня назад
सिद्धू भाऊ तुमच्या एवढा (कुटुंबाऐवढा) श्रीमंत क्वचितच सापडणार. आनंदी आनंद गडे...............
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 дня назад
सासू सुन मस्त येकजीवानी आहेत🎉🎉❤❤
@vandanakamble713
@vandanakamble713 2 дня назад
फॅमिली छान आहे
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 2 дня назад
खूप खूप भारी 🎉
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 2 дня назад
बाणाई छानच विडिओ करते पण बाणांच्या रेसिपी शिवाय अपुर्ण वाटतं ! आणि सागरही दिसला नाही ! 😊 😊
@pranalinadavadekar4499
@pranalinadavadekar4499 2 дня назад
रोज विडिओ टाकत जा आम्ही खूप वाट बघतो व्हिडिओची रात्री ची मुलांची मजा मस्ती दाखवत जावा बर वाटेल बघायला
@anitagawade5228
@anitagawade5228 2 дня назад
आजी व बाणाई छान च बाजरी आहे 😊
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 дня назад
खूप छान बाजरी बाणाई आई❤❤❤
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 2 дня назад
खुप छान व्हिडीवो .
@SangitaPatwardhan
@SangitaPatwardhan 2 дня назад
खुप छान आहे बाजरी वहीनी
@devsolat
@devsolat 2 дня назад
नमस्कार 🙏🙏🙏एकच नंबर 👌👌👌
@sainathmohite7635
@sainathmohite7635 2 дня назад
पहिले लाईक मी केलं भाऊ ❤
@vaishalikature1396
@vaishalikature1396 2 дня назад
मस्त पैकी बाजरी
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 дня назад
Khup chan video😊
@DashrathNikam-f7i
@DashrathNikam-f7i 6 часов назад
आमच्या गावी बाजरी काढताना पाऊस पडत होता
@TanajiGade-e5x
@TanajiGade-e5x 2 дня назад
खुप, सुंदर, व्हिडिओ, मी, कोल्हा पूर कर
@deorerahul975
@deorerahul975 2 дня назад
Nice
@shobhakhawale579
@shobhakhawale579 2 дня назад
खूप खूप छान ताई
@VarshaPadamevlogs
@VarshaPadamevlogs 2 дня назад
छान
@vishalmestry3746
@vishalmestry3746 2 дня назад
खूपच छान व्हिडिओ नेहमी व्हिडिओ टाकत जा
@kanchansakarkar9334
@kanchansakarkar9334 2 дня назад
🙏🙏🙏🙏🙏☕☕☕☕☕
@ChhayaManvur
@ChhayaManvur 2 дня назад
❤❤❤❤
@sunitahiwale5019
@sunitahiwale5019 2 дня назад
🙏🙏
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 День назад
Khuapch Chan aahe Banayi❤😂🎉❤ Video❤😂
@SarikaJadhav-y4i
@SarikaJadhav-y4i 2 дня назад
Dada Vahini Ashish roj video patalu ,
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 2 дня назад
हाय वहिनी नमस्कार खुप छान आई
@rajanisadare3721
@rajanisadare3721 2 дня назад
Nice video 👌👌👌👍👍👍💐💐💐👍👍❤️❤️❤️❤️🍫🍫🍫
@adstejjkr834
@adstejjkr834 День назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤sunada
@ranjanapatil553
@ranjanapatil553 2 дня назад
बारामती पासून किती लाब आहे
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 дня назад
खूप छान व्हिडिओ बानाई🎉🎉❤❤
@akshayborse7351
@akshayborse7351 День назад
शेतातील वातावरण खूपच भारी
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 2 дня назад
मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 2 дня назад
Khup chan bajri aali
@Anita-fz5qf
@Anita-fz5qf День назад
Khupac sundar
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 дня назад
Sarva kutumb mehanati aahe .👌👌🙏
@meenahiree
@meenahiree 10 часов назад
मस्तच
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 День назад
Chan video
@VandanaWaghmode-nm1rg
@VandanaWaghmode-nm1rg 2 дня назад
बाजरी छान आहे
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 2 дня назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान उतार आहे बाजरीचा चांगलीच बाजरी आली आहे खूप छान व्हिडिओ भानाई वहिनी
@vijaygamre1325
@vijaygamre1325 2 дня назад
Super ❤
@itzz___ak___009
@itzz___ak___009 2 дня назад
छान
@anitamali3973
@anitamali3973 День назад
❤❤❤
@varshaphopale
@varshaphopale 2 дня назад
👌👌👌👌
@swatithomas4371
@swatithomas4371 2 дня назад
🙏🙏👌👌
@tanishkgholap
@tanishkgholap День назад
@JoshnaGaikwad-pq2cj
@JoshnaGaikwad-pq2cj 2 дня назад
👌👌👍
@simeachatina5671
@simeachatina5671 2 дня назад
❤❤
@meghashewade8174
@meghashewade8174 2 дня назад
🙏
@vishalpol4482
@vishalpol4482 2 дня назад
😊😊
@anitaparte2122
@anitaparte2122 2 дня назад
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd 2 дня назад
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 2 дня назад
दादा आन आय,---दोघांची बी या वयात तुम्हाला खूप मदत होत आहे----दोघांची प्रकृती पण खूप छान आहे----, परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो👍🙏
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha 2 дня назад
खूप छान व्हिडिओ तुम्हीं सगळे कष्ट करता किती छान एगदा ती बानाई ने लावलेली झाडे दाखवा दादा❤🎉
@AshaYadav-bg6xx
@AshaYadav-bg6xx 2 дня назад
असच विडिओ टाकत जा बाणू
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 2 дня назад
छान व्हिडियो
@pallaviamrale2519
@pallaviamrale2519 2 дня назад
Khup Chan banaitai
@nitinkedare3128
@nitinkedare3128 2 дня назад
👍
@supriyakadam5675
@supriyakadam5675 2 дня назад
Bajri chan aaliye .. chan aahe video
Далее
Это нужно попробовать
00:42
Просмотров 437 тыс.
Ответы Мэил Ру
01:00
Просмотров 1,3 млн
Authentic Organic Nepali Food and Daily Life Style
24:24
Это нужно попробовать
00:42
Просмотров 437 тыс.