Тёмный
No video :(

आकर्षक बैलगाडी आजच बुकिंग करा | Khillar Maharashtrachi Shaan | 2021 

Khillar Maharashtrachi Shaan
Подписаться 559 тыс.
Просмотров 213 тыс.
50% 1

बैलगाडी बनवणारे कारागिरांचे फोन नंबर
तुषार सणस: 9689144485
नितीन सणस: 9607896006
छोटी बैलगाडी साईज
किंमत - 13000/- लांबी 2.4 फूट / रूंदी 1.5 फूट / उंची 1 फूट / सागवान लाकूड / फायबर बैलजोडी / फायबर शेतकरी जोडी / चाबूक / कासरा / बादली / कंदील / पितळ सजावट.
मोठी साईज - किंमत - 30000/-
लांबी 4 फूट / रूंदी 2 फूट / उंची 1.9 फूट / सागवान लाकूड / फायबर बैलजोडी / चाबूक /कासरा / बादली / कंदील / पितळ सजावट.
टीपॉय साईज - 28500/-
लांबी 3.5 फूट / रूंदी 2 फूट / उंची 1.5 फूट / सागवान लाकूड / फायबर बैलजोडी / काच.
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
🔸 करगणी २०२१ बाजारातील ऑनलाईन खिल्लार खरेदीसाठी खालील लिंक ओपन करा;
www.instagram....
🔸 करगणी २०२१ बाजारातील ऑनलाईन खिल्लार खरेदीसाठी खालील ★व्यापाऱ्यांना संपर्क करा;
www.instagram....
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Instagram Official page 👇
www.instagram....
TikTok Official page 👇
vm.tiktok.com/...
Official RU-vid CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 334   
@technicalbhau7792
@technicalbhau7792 2 года назад
किंमती बद्दल काही कल्पना दिली असती तर आणखी छान वाटलं असत...बाकी तुमच्या मेहनतीला तोड नाही 💯💯💯💯💯💯💯
@minakshimirgale6653
@minakshimirgale6653 2 года назад
खेडेगावातील संस्कृती तीच जतन करून ठेवण्यासाठी ही गाडी संग्रही असावी जगाचा पोशिंदा शेतकर्याची शेती ही बैलांच्या जीवावर अवलंबून असते खूप सुंदर कला
@roshanidabli4956
@roshanidabli4956 2 года назад
खूप छान कार्य आहे.सुशोभीकरण पेक्षा संस्कृती चा वारसा जपन्याचे उत्कृष्ट काम तुम्ही करताय. त्याबद्दल.तुमचे खूप खूप आभार.
@alkapatil8256
@alkapatil8256 2 года назад
खूपच सुंदर बैलगाड्या बनवल्या आहेत अप्रतिम
@surekhashinde687
@surekhashinde687 2 года назад
खुप खुप छान आहेत बैल गाडी👌👌👌👍👍👍
@rajendravispute2693
@rajendravispute2693 2 года назад
सुशोभीकरणा बतोबरच संस्कृती चा वारसा जपन्याचे उत्कृष्ट काम तुम्ही करताय, त्या बद्दल धन्यवाद. आकारमानानुसार सर्वसाधारण किंमत हि (एकदम फिक्स नाही ) आपल्यास व कलेचे चीज करणाऱ्यास सुखकारक होईल.
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 2 года назад
खूपच छान जुन्या गोष्टींना उजाळा
@mahadevzanjurne7467
@mahadevzanjurne7467 3 года назад
आपली संस्कृती जपली जाते, अभिनंदन तुमच 💐💐💐💐💐💐
@sanasart
@sanasart 2 года назад
धन्यवाद दादा
@sanjaybhise1604
@sanjaybhise1604 2 года назад
🚩 माऊली तुमच्या कलेला 🙏🏻 सलाम पण जी बैलगाडी तुम्ही बनवताय.त्याचे खरे हिरो बैल अथवा खोंड यांना कवडीमोल किंमतीत विकलं जातं ही व्यथा आहे.एक शेतकरी.
@sulbhashinde8999
@sulbhashinde8999 2 года назад
खुपच छान माहिती दिली. पण किंमत सांगितले तर बर वाटल असत.बैलगाडी एकच नंबर बनवले आहे.
@shubhangiwadnerkar12
@shubhangiwadnerkar12 2 года назад
खुप छान आहे
@MH-vn8ji
@MH-vn8ji 3 года назад
खर च दिघे साहेब खूप छान माहिती दिली आपन ही काला ची गरज आहे ।
@sanasart
@sanasart 2 года назад
🙏
@raghunathkumbhar9178
@raghunathkumbhar9178 2 года назад
खुप छान आपला उपक्रम आहे . प्रत्येक बैलगाडी खिलारी ) जोडी ( सर्जा राज्या) साठी होणारी किंमत सांगावी महाराष्ट्र ची शान आहे💐
@balasahebmane5508
@balasahebmane5508 3 года назад
या व्हिडिओ ची मी खुप दिवसा पासून वट बघत होतो. Finally आज तो दिवस आला आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहुण खुप काही शिकायला भेटते, धन्यवाद 🙏🙏🙏
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 2 года назад
खुपच सुंदर
@sonucheke5665
@sonucheke5665 2 года назад
Khup khup Sundar upkram abhinandan bhau ,ani khup shubhechhya
@ganrajpatil3269
@ganrajpatil3269 2 года назад
किंमत सागनार नसनार भाऊ तर तुमच्या मेहनतीला काही कीमत नाही तुम्ही तुमच्या प्रत्येक गाडी ची कीमत सांगितले असते तर आमची ऐपत असलेल्या गाडी ची बुकींग आम्ही आवडीने केली असती
@vd8705
@vd8705 2 года назад
Repq
@surekhashinde5107
@surekhashinde5107 2 года назад
बैल गाडीची किंमत सांगितली नाही कशी मागवनार किंमत पाठवा
@shubhangisawant7288
@shubhangisawant7288 2 года назад
हो बरोबर बोललात
@prashantpatil1849
@prashantpatil1849 2 года назад
Chhan mahiti raje..
@ansellopes8522
@ansellopes8522 2 года назад
छान कला आहे अति सुंदर किंमत सांगणं जरूरी वाटते भाऊ
@sandipbedade4940
@sandipbedade4940 2 года назад
Ek number 👌
@sanasart
@sanasart 3 года назад
मनापासून आभार दिघे साहेब
@swatiaher8859
@swatiaher8859 2 года назад
Khup chan 👌👌🙏
@kirankhairnar5571
@kirankhairnar5571 2 года назад
जय जवान जय किसान
@samadhanmore8623
@samadhanmore8623 2 года назад
धन्यवाद साहेब
@user-xc1jd2hr5x
@user-xc1jd2hr5x 2 года назад
एवढी माहिती सांगितली... छान..किंमतिची माहिती सगळेच विचारतात... आपण सांगायला हवं होतं... आणखीन ग्राहक वाढतील... सगळांनाच हवं आहे...
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 2 года назад
सर , माझ ही, तेच म्हणणं आहे की किंमत का सांगत नाही, काय कारण असावे...तुम्हाला वाटतं ? कला खुप मस्त आहे..👏👌
@AbasahebLad-le8ie
@AbasahebLad-le8ie 11 месяцев назад
Good
@pramilakoli1163
@pramilakoli1163 2 года назад
Apratim kalakruti,Maharashtrachi shaan Bailgadi 👍👍
@ruchakarve576
@ruchakarve576 2 года назад
किम्मत कळवावी
@yogeshdombale9281
@yogeshdombale9281 2 года назад
Old is gold
@shyamkhiste4833
@shyamkhiste4833 2 года назад
Khup chan banavale ahe.
@ghanshyamkombrekar4458
@ghanshyamkombrekar4458 2 года назад
अप्रतिम
@ganeshbandagale6656
@ganeshbandagale6656 Год назад
खूप छान सुंदर नाद खुळा
@farmercorner01
@farmercorner01 2 года назад
खुप सुंदर 👌👌
@atulbhagwat1555
@atulbhagwat1555 2 года назад
फारच अप्रतिम
@ramchandrabhagane2708
@ramchandrabhagane2708 2 года назад
खुप छान आहे भाऊ
@sureshingle3459
@sureshingle3459 2 года назад
गाडीवानाने छोट्या "भिवाला" महार असल्याने खाली उतरवून दिले...तो प्रसंग आठवला,,,ऐव्हढी जीवंत बैलगाडी....!
@vijayn.sawalakhe5450
@vijayn.sawalakhe5450 2 года назад
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
@user-nj2oh9eo7z
@user-nj2oh9eo7z Год назад
Nice video
@anjalideshpande5622
@anjalideshpande5622 2 года назад
Beta khup khup chhan mulanla viman pahayla miltil pan Bailgadi pahaylach milat nahi Beta tujh khup khup abhinandan Tushar khup abhinandan Bailgadi Bail kandil tyancha pariwar chhotishi badli waw waw khup bare watle ghungran saha kiti la milel krupaya sanga 👍👌🌹🌹🙏
@SatishKumar-qe6mc
@SatishKumar-qe6mc 2 года назад
Suuuuuper bhau👌👌👍🙏
@chhayachavan9863
@chhayachavan9863 2 года назад
Very nice
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 2 года назад
या विडिओमधे प्रत्येक साईजच्या बैलगाडीची किम्मत सांगितली असती तर बर झाल असत.
@sanjaykumarsurana3805
@sanjaykumarsurana3805 2 года назад
बैल गाडी 2'.6" या गाडीची किंमत सांगा
@chhayachavan9863
@chhayachavan9863 2 года назад
Nice
@tukarampatil6444
@tukarampatil6444 2 года назад
फारच छान माहिती व काम आहे गाडीची साईज वाईज किमंत किती आहे कृपया सांगा
@kiranovhal8242
@kiranovhal8242 3 года назад
खुप छान ❤❤❤
@prashantthakare3233
@prashantthakare3233 2 года назад
प्रत्येक साईजच्या गाडीची किमंत किती आहे. काम खुप छान आहे.
@neelammatkar9275
@neelammatkar9275 2 года назад
बैल जोडी फार सुंदर आहे, काय किंमत आहे ?
@mohanmande4217
@mohanmande4217 2 года назад
बैलजोडी सहीत खटार गाडी ची किंमत कळविणे अथवा माझ्या मो.नं.आपण काँल करणे अप्रतिम बनवली आहे
@shankarsutar5802
@shankarsutar5802 3 года назад
खुपच छान मित्रा काय किंमत बैल गाडीची
@gauriagashe6666
@gauriagashe6666 2 года назад
खूपच छान उपक्रम,घरच्या बैलगाडीची आठवण आली ...,छोट्या size ची किंमत कलवाल का प्लज
@nileshpati7677
@nileshpati7677 2 года назад
1 no ahe
@avinashkalambe7527
@avinashkalambe7527 2 года назад
Nice 👌👌
@madaravenky1108
@madaravenky1108 2 года назад
What is this price bro
@vishalmdharmadhikari4565
@vishalmdharmadhikari4565 2 года назад
मला हवी आहे, कंदील आदी सह, किंमत किती सांगणे
@mahadevzanjurne7467
@mahadevzanjurne7467 3 года назад
एक no 👌👌
@gowardhangawande8355
@gowardhangawande8355 2 года назад
गाळ्या बरोबर नळ्यास यात्रा असे म्हणतात, पण नळा मात्र दाखविला नाही. क्षमस्व.
@abhijeetwaghmare5066
@abhijeetwaghmare5066 2 года назад
खूप छान आहे किंमत किती आहे
@ratnaingulkar4093
@ratnaingulkar4093 3 года назад
1no , tod nahi tumchya kamala
@sanasart
@sanasart 3 года назад
धन्यवाद
@sanasart
@sanasart 3 года назад
धन्यवाद दादा
@prakashpatankar3805
@prakashpatankar3805 2 года назад
Very nice 👍🌷🙂👍 all the best 👍 really 👍 fantastic it's grt. Yes fiuture is 🌞 bright 🌷🙏🌷wishing 🌷happy Diwali 🌷🌷🙏🌷🌷🙏🌷🙏🙏🙏🌷🌷🙏
@vijaymadhe3757
@vijaymadhe3757 2 года назад
सर मला 12इंची बैल जोडी किमत किती आहे
@ashwinikulkarni5279
@ashwinikulkarni5279 2 года назад
खूप सुंदर आहे गाडी किंमत, किती आहे
@ritultawale1647
@ritultawale1647 3 года назад
सर खूप वाट पहावी लागली व्हीडिओची
@rajendraranjane8282
@rajendraranjane8282 2 года назад
साहेब नमस्कार कृपया बैल गाडीची किंमत किती आहे सांगा खूप छान काम आहे ग्रामीण भागातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे खूप
@mahendranikam4811
@mahendranikam4811 2 года назад
Price kiti pls send me
@mangalmore651
@mangalmore651 2 года назад
कृपया किंमत सांगावी
@pravinvartak3147
@pravinvartak3147 2 года назад
किंमत सांगत नाहीत.म्हणजे फुकट आहे का?
@jayprakashladda5171
@jayprakashladda5171 2 года назад
बैल-गाडीची किंमत सांगत जा आपल्याला कोणती घावयाची आहे 🙏 त्वरा कळवा
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 года назад
खुप छान बैलगाडी खुप आवडली कीमंत सांगा
@vishalarts2325
@vishalarts2325 2 года назад
Khup ch maag ahet
@sanasart
@sanasart 2 года назад
सर नमस्कार तुमचा नंबर द्या
@parsharamgade583
@parsharamgade583 2 года назад
तुम्ही बैलगाडी व बैल फारच सुंदर बनवली पण तुमचे फोन नबंर त्या मध्ये टाकले तर बरे होईल कारण तुम्ही सांगता ते ताबडतोब लीहुन घेता येत नाही व तुमच्या गाडीला वंगणाच्या नळ्याची कमतरता दिसून येते. धन्यवाद
@bhaskargulhane9667
@bhaskargulhane9667 2 года назад
कुठे मिळेल पत्ता पाठवा खुप छान आहे
@pravinpawar6360
@pravinpawar6360 2 года назад
👌खूप छान...आपला उपक्रम खुप छान आहे परंतु आपण साईज वार जर किंमत कळवणार तर बरे होईल...... आपली बैलगाडी घेण्याची इच्छा आहे तरी आपण किंमत कळवावी.... 💐💐💐
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 2 года назад
नमस्कार,,🙏 मला ही कळत नाही..की हे किंमत का सांगत नाहित? काय कारण असावे, सर्वजण इंटरेस्टेड आहेत घेण्यासठी तरिही....
@bhartiohol1657
@bhartiohol1657 2 года назад
खूप खूप सुंदर आहे किमत कळवा
@minakshimirgale6653
@minakshimirgale6653 2 года назад
खुपच सुंदर किंमत किती
@poojabhor1858
@poojabhor1858 2 года назад
EVENING NICE
@vaishaliwaghmode7918
@vaishaliwaghmode7918 2 года назад
Khupach sundar kala ahe …..Price kiti ahe kandil sahit bail gadi pls reply kara …..
@rohithanchanaie3282
@rohithanchanaie3282 2 года назад
मला संत तुकाराम महाराज पालखी व बैल जोडी बनवून पाहिजे आहे
@rohithanchanaie3282
@rohithanchanaie3282 2 года назад
मिळेल का
@shrikantkulkarni9268
@shrikantkulkarni9268 3 года назад
👌👌 काय किंमत बैल गाडीचि
@sheelachavan3317
@sheelachavan3317 2 года назад
Khoop sundar chote size chi kimmat sangal tar fhar bhare
@sangitagaikwad9381
@sangitagaikwad9381 2 года назад
खूपच सुंदर आहे पण तूमचा नंबर मिळाला असता तर बर झाल असत
@santoshpatil2890
@santoshpatil2890 2 года назад
Online purchase karu shakto ka ani tumhi transfer karal ky?
@shubhangiwadnerkar12
@shubhangiwadnerkar12 2 года назад
किंमत किती आहे ते सांगा
@abhishekmukinde8791
@abhishekmukinde8791 2 года назад
सर माझ्या वडिलांनी पण अशीच बैलगाडी बनवलेली आहे स्वतःच्या हाताने
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज यांची गड किल्ले तयार करा .
@anujaaranake8154
@anujaaranake8154 2 года назад
तुमची बैलगाडी खूप छान आहे. पण तिची किंमत काय आहे ते सांगा
@roshanchavan6759
@roshanchavan6759 2 года назад
छान
@sushankkadam
@sushankkadam 2 года назад
किंमत किती आहे सांगितले तर बरं होईल
@sakshigovari4942
@sakshigovari4942 2 года назад
किंमत सांगा म्हणजे बुकिंग करता येईल
@raosahebsalunke7583
@raosahebsalunke7583 2 года назад
ज्या बैलगाडीची माहिती देत आहेत त्याची किंमत किती आहे ते सांगा 👍👍
@user-xw6vr1dw6v
@user-xw6vr1dw6v 2 года назад
किंमत किती आहे सर्व साईज एक एक घेऊ
@ramchandrashinde4422
@ramchandrashinde4422 2 года назад
किंमत कळविली तर फार बरे होईल
@shreyashmahadik2682
@shreyashmahadik2682 3 года назад
बैलाला दोरी पण लावा🙏
@shobhasangle308
@shobhasangle308 2 года назад
👌👌👌👌
@ashvininagtilak8937
@ashvininagtilak8937 2 года назад
किमत किती अाहे 👌👌👌👌
@pramodingawale4266
@pramodingawale4266 2 года назад
बैल आणि बैल गाडी दोन्ही पाहिजे
@sushilhule2967
@sushilhule2967 2 года назад
Khup chann ahe mala hi vikat gheyayachi ahe price Sangha sarva
@sushilhule2967
@sushilhule2967 2 года назад
Plz tumi price nahi sanghitale ahe ya bailgadi chi
@minakshimirgale6653
@minakshimirgale6653 2 года назад
पूर्ण गाडीची किंमत कळवा या नंबरवर फोन करा
@latalandge9078
@latalandge9078 2 года назад
Kimmat kiti ahe....
@rethapandit1325
@rethapandit1325 2 года назад
Malahi havi ahe
@ashahulgunde233
@ashahulgunde233 2 года назад
किंमत?
@kalpanabhagat2866
@kalpanabhagat2866 2 года назад
Price kiti aahe
@ashwinifulwade4682
@ashwinifulwade4682 2 года назад
खुपच छान आहे.. बैलगाडीची किमंत व तुमचा फोन नं द्यावा.
@arundathisawant9146
@arundathisawant9146 2 года назад
खूपच सुंदर पण किंमत किती? वमागवयाची कशी?
@prashantgaikwad8093
@prashantgaikwad8093 2 года назад
किमंत किती आहे बैल जोडी सुंदर आहे तुमचा नबंर पाठवा
@ganeshmane5104
@ganeshmane5104 3 года назад
👌🤝🥰💪🙏😍
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Год назад
मला एक कळत नाही या मंडळींना व्यवसाय करायचा तर प्रामाणिकपणे आणि सचोटी ने करावा.. जो माल विकायचा त्याच्या किंमती गुलदस्त्यात का ठेवतात.. मालाचा भाव सांगितला तर ज्यांना परवडेल ते घेतील. उगाच फोन करा WhatsApp करा हे कशाला हवे. हे म्हणजे ताकाला जायचे पण गाडगे लपवण्या सारखे आहे.... मालाची किंमत न सांगणे ही ग्राहकाची दिशाभूल वा फसवणूक केल्या सारखे आहे...
Далее