Тёмный

आकाशवाणीवरच्या काही हळव्या आणि काही हसऱ्या क्षणांचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम तुमच्यासाठी | भाग- १ 

Smrutigandha स्मृतिगंध
Подписаться 93 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@vlogger_rajau
@vlogger_rajau 8 часов назад
इतकं सुंदर मराठी ऐकताना वेळ कधी संपला हे कळलंच नाही... स्मृतिगंध तुमचे आणि वक्त्यांचे आभार..
@kunalmulay508
@kunalmulay508 День назад
इतकं स्वच्छ, शुद्ध मराठी आजकाल इतर भाषांच्या प्रभावामुळे ऐकायला मिळणं म्हणजे आम्ही अजूनही नशीबवान आहोत. स्मृतिगंध खरंच माझ्या पिढीला जुन्या जमान्यात गेल्यासारखं वाटणार. सुंदर कार्यक्रम! 👌👌👌👍👍
@kishorsoman9536
@kishorsoman9536 23 часа назад
धन्यवाद!
@piyalisingh5836
@piyalisingh5836 14 часов назад
खूप सुरेख. स्मृतीगंध खरंच दरवळला. श्री किशोर सोमण म्हणजे आमचे काकाजी, रत्नागिरी केंद्रावरील अंगत पंगतचे. त्यांनी आम्हा मुलांना माया दिली, बोलतं केलं, कलागुण हेरले आणि छान छान उत्स्फूर्त कार्यक्रम केले. आकाशवाणीची रंगत न्यारी, आम्हाला मराठी म्हणून घडवणारी, शब्दांचे सामर्थ्य सांगणारी. स्वाती
@Gauripimple123
@Gauripimple123 День назад
मस्त च....खूप प्रसन्न वाटलं....waiting for next monday
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 41 минуту назад
केवळ अप्रतिम,खूप मागे माझ्या बालपणीचा काल आठवला..सोमवार कधी येतोय...
@kavitapadwal8743
@kavitapadwal8743 19 часов назад
खूप छान, आकाश वाणी वर नेहमी जे आवाज ऐकले ते अगदी आपल्याच घरातील वाटतात, त्यात किशोर सोमण आणि करुणा देव यांचा समावेश आहे त्याना पाहून आनंद वाटला, करुणा देव यांना ही आपण कधी पाहणार असे नेहमीच वाटत असे
@manjiridhawale1795
@manjiridhawale1795 9 часов назад
खूप छान!पुढील भागाची वाट पहात आहोत
@sambhavjoshi8181
@sambhavjoshi8181 10 часов назад
सुंदर आठवणी 👌👌, लहानपणी पणजी आकाशवाणीवर किलबिल कार्यक्रमात मी काही वेळा तर माझ्या भावाने खूप वर्ष कार्यक्रम केले , त्या वेळी पुण्याच्या लीना मेहेंदळे ह्या पणजी आकाशवाणीवर होत्या
@ajitdbapat
@ajitdbapat 9 часов назад
आकाशवाणीवार महानायक आणि दोन हात हयाच अभिवाचन व्हायचं
@vijaymayekar9118
@vijaymayekar9118 12 часов назад
१९६६ ...वय माझं ६ वर्षच होतं.. माणिकपूर, वसई वास्तव्य.... रेडिओ दोनच होते १) फिलिप्स आणि २) मर्फी .....फिलिप्स-सफेद-काळा रंग .....मर्फी - ब्राऊन - पीच रंग ...बालपणात हरवलो आज ६५ व्या वर्षी 😢❤
@rekhasamant6841
@rekhasamant6841 День назад
अप्रतीम. आमच्या बालपणीच्या काळात घेऊन गेलात.धन्यवाद. नवीन निवेदक,मुलाखत कार यांना ट्रेनिंग देण्याचे क्लासेस चालवावे, खास करून दूरदर्शनच्या.
@anujakulkarni4747
@anujakulkarni4747 День назад
खूप सुंदर सर...तुमच्या सांगितलेल्या प्रसंगातील मजेशीर किस्से आणि घटना खरच खूप सांगून गेल्या.. खूप शिकण्यासारखे आहे... धन्यवाद
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 14 часов назад
आकाशवाणी धुन ऐकली वेगळेच वातावरण निर्माण झाले आपले आवाज ऐकले मी लहान झाले 😊
@ajitdbapat
@ajitdbapat 9 часов назад
एक किर म्हणून उदघोषक होते ह्यांना सुद्धा समोर आणवे ही मालिका खूप मोठी होईल आ डेलीसोप केली तरी चालेल
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 День назад
मी सव्वीस वर्षे मी मुंबईत काढली.साधारण 2000 सालापर्यंत.आकाशवाणी मुंबई केंद्र घरी लागलेलं असायचं.बाळ कुडतरकर,राजेंद्र पाटणकर, प्रभाकर जोशी , किशोर सोमण ,दिनेश आडावतकर यांचे आवाज , कानांना इतके परिचित झाले होते, की अन्य ठिकाणी जरी हे आवाज ऐकले असते, तरी मी ते ओळखले असते. आज मी ते आवाज मिटून ऐकायचा प्रयत्न केला,अरे, अगदी तोच ,तसाच आवाज..तशीच आवाजाची फेक..छान वाटलं, आनंद वाटला.जवळजवळ 25 वर्षांनी हे आवाज ऐकायला मिळाले.
@kishorsoman9536
@kishorsoman9536 23 часа назад
आभारी आहें!
@manjirig4591
@manjirig4591 7 часов назад
पाटणकर सर, आणि सोमण काका तुम्हाला बघून खूप छान वाटले. तुम्हाला माहीत आहे च मी पण ९०/९१ ते ९७ साला पर्यंत आकाशवाणीत काम केले. खूप गमती जमती घडतात हे तर आहेच. पण नवीन लोकांना त्यांच्या seniors ची recording करताना भीती पण वाटते हे पण खरंय. आपल्या दोघांच्या खूप गप्पा ऐकायला मिळतीलच.असो आपल्या दोघांनाही माझा नमस्कार 😊
@mohanjoshi7553
@mohanjoshi7553 День назад
अप्रतिम शब्दांचे खेळ ऐकुन मजा आली.
@nileshukidwe
@nileshukidwe День назад
प्रा आणि भारदस्त आवाज 🗣️
@shrishailchougule2828
@shrishailchougule2828 9 часов назад
सुश्राव्य अनुभवाचे बोल.
@jyotibaal1331
@jyotibaal1331 День назад
सुंदर जुन्या आठवणी 👌👌👌
@vandanajoashi4296
@vandanajoashi4296 20 часов назад
😂😂😂😂, Mi pahilyandach Kishorkakana baghate aahe, 1978 pasoon GammatJammat, Baldarbar madhe aawaj iekate aahe, Patankarkaka mazya manat tyancha aawajamule Young hote Ani ajunahi aahet.🙏🙏parwa Aanant Bhave kaka (U tube ) var bhetale khoop khoop varshani Ani aaj aapan...Aanand zala.
@Radhakrishna-d2g4r
@Radhakrishna-d2g4r 17 часов назад
मी पुर्वी मुंबईत रहात असे माझे संपूर्ण लहानपण यांचे आवाज ऐकत मी मोठे झालो काही आज त्यांना पाहत आले याचा आनंद झाला. आता ते रेडीओ स्टेशन लागेल असे रेडिओ मिळत नाही याचं खुप क्षम्य वाटत मला मला हे सगळे निवेदक कसे दिसत असतील असं नेहमी वाटायच
@ShyamsunderRane
@ShyamsunderRane 20 часов назад
सूत कताई ऐवजी सूतक ताई असं म्हणणारी एक निवेदिका आठवते. मात्र ती आकाशवाणी वरील नव्हती एवढं नक्की
@siddhantisarwadnya5879
@siddhantisarwadnya5879 День назад
Fan of your voice sir😊😊🙏✨
@abhayterkhedkar8122
@abhayterkhedkar8122 22 часа назад
Wa wa wa, Khup chan ❤❤
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 9 часов назад
आमचं लाडकं आकाशवाणी केंद्र. मुंबई आकाशवाणी केंद्र. इतर केंद्रांना याची सर नाही.
@MrSantoshdeodhar
@MrSantoshdeodhar День назад
किशोर सोमण काका यांच्या बरोबर आकाशवाणी रत्नागिरी वर सादर केलेले कार्यक्रम आठवून गेले....
@rk-mx1ym
@rk-mx1ym День назад
Mi thanyala rahte mazi mule shalet hoti teva kadhihi ghadyalat vel baghat nase sakali 5,55 la radio lavla ki zal mangalprabhat ne sakal suru vhaychi ani kamgar sabha lagli ki mul daptar bharayla ghyachi pan tevahi shabdanche jhalele ghol ajun athvatat pan shikshan kami adunahi maze marathi bolane lihine khup change hote, ahe te keval akashvanimule
@shrikrishnajoshi4094
@shrikrishnajoshi4094 День назад
अतिशय सुंदर,🎉
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 21 час назад
जूने ते सोने!
@archanapanchal5655
@archanapanchal5655 День назад
सर तुमचा आवाज खूप छान आहे🎉
@arvindtikekar9154
@arvindtikekar9154 День назад
छान!मजा आली!🎉🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy День назад
खूप छान वाटले ऐकून
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 День назад
Thanks for this programme i request you if possible please upload senior author venkatesh madgulkar any speech or interview if available in akashwani office
@dineshadavadkar6315
@dineshadavadkar6315 День назад
छान रंगलेली मैफल
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 День назад
डोळे मिटून
@ajitdbapat
@ajitdbapat 9 часов назад
मी ऐकलेले आवाज राजेंद्र पाटणकर किशोर सोमण सुषमा हिपालगावकर दिनेश आधावातकर स्वाती खांडेकर सुलभा सौमित्र
@vaibhavpathak7241
@vaibhavpathak7241 День назад
छान 👌👌
@prabhakarapte5812
@prabhakarapte5812 18 часов назад
पाटणकर तुम्ही पुणे आकाशवाणीवर होता का? मी असताना एक राजेंद्र ह़ोते. मंगेश वाघमारे बरोबर!
@kishorsoman9536
@kishorsoman9536 18 часов назад
सर्वांचे आभार!
@sunilpendse
@sunilpendse День назад
Excellent
@anuradharanade5919
@anuradharanade5919 День назад
या दोघांना मी आकाशवाणी वर बातम्या देताना ऐकले आहे रानडे पुणे
@ameypramodranade2138
@ameypramodranade2138 16 часов назад
तुमचा तपशील दुरुस्त करतो . राजेंद्र पाटणकर आणि किशोर सोमण हे महाराष्ट्रातल्या विविध आकाशवाणी केंद्रांवर उद्घोषक होते. वृत्तनिवेदक नाही. त्यांनी विविध कार्यक्रम तसेच नियमित प्रसारणाचे निवेदन केले आहे. बातम्यांचे नव्हे.
Далее
How to get skins for FREE? #standoff #skins #coins
00:34
Handsoms😍💕
00:15
Просмотров 5 млн