सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
आचारी पद्धतीने वांग बटाटा ग्रेवी | वाटण न करता, मराठमोळी गावरान चवीचा रस्सा Vang Batata Bhaji Recipe
आचारी पद्धतीची वांग बटाटा ग्रेव्ही भाजी
वांग बटाटा भाजी रेसिपी | आचारी पद्धतीची वांग बटाटा ग्रेव्ही भाजी | चविष्ट, चवदार व झणझणीत वांग बटाटा भाजी | मराठमोळं वांग बटाटा भाजी | महाराष्ट्रयीन रेसिपी | समारंभासाठी लग्नाच्या पंगतीत वाढता येईल अशी रस्सा भाजी | वांग बटाटा ग्रेव्ही भाजी बनवण्याची योग्य पद्धत | Vang Batata Bhaji Recipe | Aachari Style Vang Batata Gravy Bhaji | Tasty, Tempting and Spicy Brinjal Potato Sabji | Marathi Style Vanga Batata Bhaji | Maharashtrian Recipe | Gravy Bhaji for the function | Perfect way to make Brinjal Potato Gravy |
साहित्य | Ingredients
• मोठ्या फोडी काटेरी वांगी ५ ते ७ | Thorn Brinjal big size chopped 5 to 7
• मोठया फोडी बटाटे २ मोठे | Potato big size chopped 2 big
• सुके खोबरे ३ मोठे चमचे | Dry coconut 3 tbsp
• लसूण पाकळ्या १० ते १५ | Garlic Cloves 10 to 15
• आले १ इंच | Ginger 1 inch
• कोथिंबीर २ चमचे | Coriander 2 tsp
• तेल ३ मोठे चमचे | Oil 3 tbsp
• मोहरी ¼ चमचा | Mustard ¼ tsp
• जिरे ¼ चमचा | Cumin Seeds ¼ tsp
• हिंग ¼ चमचा | Asafoetida ¼ tsp
• तयार वाटण सर्व | Ready Vatan all
• कडीपत्ता १० ते १२ पाने | Curry Leaves 10 to 12
• हळद ¼ चमचा | Turmeric Powder ¼ tsp
• मिरची पावडर १ मोठा चमचा | Red Chilly Powder 1 tbsp
• धने पूड १ मोठा चमचा | Coriander Powder 1 tbsp
• गरम मसाला १ मोठा चमचा | Garam Masala 1 tbsp
• मीठ चवीप्रमाणे | Salt to the taste
• पाणी १ कप | Water 1 cup
• बारीक चिरलेली कोथिंबीर गरजेप्रमाणे | Finely chopped coriander as per need
Vanga Batata Gravy Recipe
Other Recipes
10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, आचारी स्टाईल परफेक्ट रेसीपी
• 10-11 जणांच्या प्रमाणा...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत वांग्याचा रस्सा। बिना कांदा टोमॅटो अस्सल गावरानजेवण
• खाल्ल्यानंतर चव विसरणा...
अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...
• अशी वांग्याची भाजी कधी...
बटाट्याचा गावरान रस्सा | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत रश्याचा बटाटा Potato Curry Recipe
• बटाट्याचा गावरान रस्सा...
झणझणीत, गावरान, पचायला सोप्पे वांग्याचे भरीत। पटकन होणारे, वांग्याचे भरीत। Vangyache Bharit
• झणझणीत, गावरान, पचायला...
अस्सल मराठमोळ्या पद्धतीने खारं वांगं | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही गावरान भरली वांगी | Khara Vang
• अस्सल मराठमोळ्या पद्धत...
"झणझणीत" आणि "खमंग" बटाट्याचा रस्सा, गावरान चवीचा Potato Rassa Bhaji Potato Curry Recipe in Marathi
• "झणझणीत" आणि "खमंग" बट...
#वांगबटाटाभाजी #वांगमसाला #भाजीरेसिपी #थाळी #ग्रेव्ही #सरितासकिचनमराठी #VangBatataBhaji #VangMasala #BhajiRecipe #Thali #Gravy #SaritasKitchenMarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
15 окт 2024