मी सरिता पद्मन (Sarita Padman) Saritas Kitchen हा आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत आणि पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल.
स्वयंपाकात उपयोगी किचन टिप्स असतील, किंवा दिवाळी फराळ असेल. एकमेव प्रमाणबद्ध रेसिपीज चे चॅनेल म्हणजे सरिताज किचन. सरिता मुळे बरेच नवशिके मुलं, मुली, गृहिणी सुगरणी झाल्याचं पण HomeMade Food Business Food Series आणि मार्गदर्शन या उपक्रमातून जवळपास १०० हुन जास्त महिलांनी तसेच पुरुषांनी घरगुती स्वतःचे छोटेखानी Catering Business सुरु केले.
आणि हीच आमची खरी achievement आहे. त्यामुळे उत्तम recipes शिकण्यासाठी, चॅनेल ला नक्की भेट द्या, videos आवडले तर subscribe नक्की करा.
धन्यवाद
For business enquiries & Sponsorships email - saritaskitchen18@gmail.com
Sarita tu mazi avadati shef आहेस.nehmi maidyache shankarpale karate.natila maida nako म्हणुन gavachya pithache केले.tantotant mojmap ghetle.maidya latatana त्रास hot nahi. पण kankiche far chira jat होत्या. Plain पोळी latata yet navti.gavhala chikatpana nahi.some how केले. Maidyache kartana pandhre asatat.jast mand talata yetat.he lavkar rang badalatat आहे.आणून kachhe rahun man nahi झाले पाहिजेत.thoda maida add करायला हवा होता. Sahara तुझे पदार्थ bighadat nahi.aso
सरिता ,असा सेम केक माझी आई बनवते. मी हा केक लहानपणी खूप वेळा खायची आणि मी ती रेसिपी पण लिहून ठेवली होती. आणि एक गंमत अशी की आठ दिवसांपूर्वी मी आईची ती रेसिपी जुन्या वहीतून शोधून काढून पुन्हा एकदा बनवली . ती हीच रेसिपी होती.अतिशय चविष्ट केक. आणि खरंच या केक ची चव कुठल्याही मार्केटच्या केक शी येऊच शकत नाही.. पाच मिनिट सुद्धा राहिला नाही तो पाच मिनिटात फस्त झाला....जतन करून ठेवण्यासारखी रेसिपी....खूप खूप धन्यवाद.