Тёмный
No video :(

आजींचे पोहणे भारी | अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण भारी | च्या मायला आमच सगळं लयच भारी Mutton 

गावरान- एक खरी चव ! - Gavran
Просмотров 3,1 млн
50% 1

मटण म्हटलं कि मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते आतापर्यंत आपण मटणाचे खूप प्रकार पहिले पण आता आम्ही दाखवणार आहोत अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण जे खाल तर परत मागून खाल .
साहित्य - १/२ मटण
कांदा , लसूण , कोथिंबीर , आलं
वलेले खोबरे , जिरे , धने , लवंग ,मिरे ,दालचिनी
कोल्हापुरी तिखट , मीट , हळद , तेल

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,1 тыс.   
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
आजींचे वय आता ८२ वर्षे आहे आणि गेली ५० वर्षे झाली आजी उन्हाळा सुरु झाला कि दररोज २० मिन विहीर मध्ये पोहायला जातात , त्यामुळे आजींना कंबर दुखी किंव्हा कोणताही आजार नाही एकदम फिट आहेत .
@tejaswichougule969
@tejaswichougule969 4 года назад
Kharch khup chan, ase pratek mahilani kele tar saglya mahila healthy rahtil
@harshalchaukhande5002
@harshalchaukhande5002 4 года назад
Bapre kay fitness ahe tumha doghincha .khuppach chhan👍👍
@sureshbadgujar1592
@sureshbadgujar1592 4 года назад
Aamche aajoba tashe aahet ekdum fit 93year's che aahet
@mimmyskitchenmarathi
@mimmyskitchenmarathi 4 года назад
Masta pohatat ki ajji
@vaishalidhumal3784
@vaishalidhumal3784 4 года назад
खूपच छान
@shobhabhoir7339
@shobhabhoir7339 4 года назад
बापरे मायलेकींनी विहिरीत पोहून दाखवलं. खूप स्ट्रॉंग आहात दोघी मायलेकी. मायचे हात काही गप्प बसत नाही. मायचा आवाज पण कणखर आहे. माय तू अशी चालती फिरती राहा म्हणजे तुझ आयुष्य अजून वाढेल. आणि आम्हाला तुला बघता येईल. 🤗 माय कडून आम्हाला खूप टिप्स मिळत आहेत. खूप छान झालं काळ मटण. माय-लेकींना🙏🙏🙏🙏.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad tai ya sunder aani supportive comment sati
@vaishaligupta5642
@vaishaligupta5642 4 года назад
Laybhari
@nitinmore9220
@nitinmore9220 4 года назад
👍👍👍
@navanathlombad5606
@navanathlombad5606 4 года назад
Shobha Bhoir 44qtr2
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@prajaktapatil7739
@prajaktapatil7739 4 года назад
पोहताना सुद्धा डोक्यावर चा पदर काही ढळू दिला नाही..... वा आजी वा....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 4 года назад
हा आहे खानदानी पणा.
@rahulzare1925
@rahulzare1925 4 года назад
great aajji
@chhayakalukhe2671
@chhayakalukhe2671 4 года назад
@@rahulzare1925 तुम्ही चटणीला मिरची कोणती वापरता
@jazibali3909
@jazibali3909 4 года назад
Mannat
@santoshkundaram8240
@santoshkundaram8240 4 года назад
आजीला पोहताना बघून आमच्या जीवनसाथी ने सूध्दा या उन्हाळ्यात पोहण्याचा संकल्प केला आहे. धन्यवाद. संकल्प पूर्ण केला.
@omkaryadav7445
@omkaryadav7445 4 года назад
Ha mag
@yashashture5816
@yashashture5816 3 года назад
Lol
@atmaramsathe5447
@atmaramsathe5447 3 года назад
@@omkaryadav7445 ź
@manishakhedekar4717
@manishakhedekar4717 2 года назад
@@omkaryadav7445 ulluookyodkllodyj
@shahnazakhtar7978
@shahnazakhtar7978 2 года назад
Wwe
@rahulgaikwad8284
@rahulgaikwad8284 4 года назад
८२व्या वर्षी पोहणे 🤽तेही भारतीय स्त्रीने ...अनाकलनीय, अदभुत, भयंकरच!!! 😱 आजीबाईंना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏 काकूंना नमस्कार🙏 दिग्दर्शकांनाही 📹🎬नमस्ते🙏 तुमचा चेहराही समोर येऊ द्या. शेतीही सुंदर करताय. सलाम,तुमच्या कष्टांना.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@rahulgaikwad8284
@rahulgaikwad8284 4 года назад
@@gavranekkharichav धन्यवाद 🙏
@vilaspawar8741
@vilaspawar8741 3 года назад
Hb
@adinathtailor7663
@adinathtailor7663 3 года назад
👌👌👌🙏🙏🙏💐💐👌लव्ह यू आज्जी 🥰🥰🥰😍😍😍 माझी आज्जी असंच करत होती आठवणं आली 😋😋😋😢😢 🙏🙏👌👌💐💐👍👍🥰😍😍
@kanchansakarkar9334
@kanchansakarkar9334 3 года назад
पुर्वी मुलींना शीकवील जायचं डंडा चालवीण आणि पोहन.छान आजी आणि काकु.🙏👌👌💐💐
@AK-wi3df
@AK-wi3df 4 года назад
आईशप्पथ आज तर सर्वांना तुम्ही शॉक दिलात,मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sunitawarankar5927
@sunitawarankar5927 4 года назад
Me pan shocked ha... jabardasta... ajji ashach fit raha ... 🙏🙏🙏🙏🙏
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 года назад
आजी ग्रेटच आहेत.
@sunildisale1971
@sunildisale1971 4 года назад
No words.. apratim life style. Wa wa.
@nandupatil6931
@nandupatil6931 4 года назад
Co co firm
@amitayelve1028
@amitayelve1028 4 года назад
परमेश्वर तुम्हा दोघी माय लेकीना सुदृढ आणि भरपूर आयुष्य देवोत.. अशाच छान रेसिपी share करावे 👍👍👌👌👏👏
@Akashdahiwad
@Akashdahiwad 4 года назад
माझी अज्जी पण असच बनवून खाऊ घालते खूप निस्वार्थी असतात अज्ज्या आई पेक्षा जास्त प्रेम करतात नात्वांवर
@user-md4le5qr1j
@user-md4le5qr1j 4 года назад
खर आहे भाऊ
@vishakhasingh2140
@vishakhasingh2140 4 года назад
Why ur mom doesn't love u!!!?
@santoshsawake4672
@santoshsawake4672 4 года назад
@@vishakhasingh2140 He is not said his mom don't love him he said that his grandma loves him better than his mom...
@suvarnakandgule6490
@suvarnakandgule6490 4 года назад
Sastang dadvat aaji
@a29_akshaychavan6
@a29_akshaychavan6 4 года назад
Mazi ajji khup Kadu ahe😔 , tyanch khup moth nashib jyanchi changali ahe
@savitasaravade4094
@savitasaravade4094 4 года назад
एकच नंबर आज्जी... सलाम..तुम्हा दोघींना....काय बोलावं.. तरूणांना ही लाजवणारा उत्साह आहे दोघींचापण...भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@g.pradip4083
@g.pradip4083 4 года назад
जिवनाचा खरा आनंद तुम्ही लोक घेतात.. आजींना सांष्टांग दंडवतच.,,,,,,,,
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद
@sbentertainment1691
@sbentertainment1691 2 года назад
आजीला खूप खूप प्रेम! सुपर आहेत आजी, काय उत्तम पोहतात आणि तेही या वयात. उत्तम आरोग्य जपलं अंग मेहनतीने. मायलेकी दोघी माझ्या आवडत्या. सगळं कसं aunthentic बघून प्रसन्न वाटतं.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@saritakalaskar1543
@saritakalaskar1543 3 года назад
आजी, तुम्ही खरच All-rounderआहात. तुम्ही दाखवून दिलं कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन नसते. या वयातही तुम्ही किती छान पोहता, घरातली, शेतातील सर्व कामे करत आहे आणि छान commentaryही देतात.👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो
@ShashankHande24
@ShashankHande24 4 года назад
एक नंबर आज्जी आई. भारतीय महिला कशातच मागे नाहित ना भुतकाळात न वर्तमानात ना भवीष्यात. नमस्कार आज्जी पुढल्या पिढीने बघा आणी शिका आज्जी कडुन स्वरक्षण प्रशीक्षण घ्या कराटे पोहोणे गाङि चालवणे ईत्यादी धन्यवाद आज्जी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder aani supportive comment sati
@shaistapatel5435
@shaistapatel5435 4 года назад
Tumcha gao konta maushi
@sandipgaydhane4143
@sandipgaydhane4143 3 года назад
A
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , kolhapur
@lalitarathod671
@lalitarathod671 4 года назад
आज्जी खरंच भारी आहात सगळ्या गोष्टीत एक नंबर कसलं भारी वाटलं तुम्हाला पोहताना बघून कोटी कोटी प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आणि शाकाहारी असल्यामुळे भाजी वर कमेंट नाही केली 🙏🏼
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad tai ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@rajaramsable2768
@rajaramsable2768 3 года назад
आजीला सुनेची साथ दिसते त्यामुळे आजी ठनठनीत आहे.सुन काहीही न बोलता काम करताना दिसते खुपच छान तुमची सर्व कुटुंबाची खुप प्रगती होओ हिच सुभेच्छा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 года назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@FOODandMOREbySurekha
@FOODandMOREbySurekha 4 года назад
बापरे खूप जबरदस्त.. *पहिल्यांदा कमेंट्स करते आहे सगळे विडिओ न चुकता बघते पण आज दोघींना पोहताना पाहून खूप भारी वाटले* मी पण कोल्हापुरची आहे पण मुंबईला असते मला तुम्ही दोघी खूप आवडता.. *महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलाना शुभेच्छा* 🌹🌹🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@priyankas533
@priyankas533 4 года назад
खूप खूप छान.... पोहन पण आवडलं आणि काळ मटण सुध्दा.... आम्ही पण लहान होतो तेव्हा पोहायचो... आता लग्न झालं म्हणून पोहत नाही... लोक काय म्हणतील या विचाराने.. पण या आजींना पोहताना बघितलं.... आता माहेरी गेल्यावर नक्की पोहणार... आणि मुलीला ही शिकवणार
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati tai , aaji 50 years zale unhala suru zala ki darroj 20 min vihir madhe pohun yetat
@priyankas533
@priyankas533 4 года назад
@@gavranekkharichav Wow.... Great aahet aaji.... त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो.... आजींना बघून माझ्या आजीची आठवण झाली. Miss you Aai.
@ranjanaghodke1419
@ranjanaghodke1419 2 года назад
तुमचा पाटा वरवंटा मला खूप आवडला
@rutujashinde564
@rutujashinde564 4 года назад
आजींचे पोहणे खुप भारी . काळे मटण एकदम झणझणीत .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sunilmane8344
@sunilmane8344 4 года назад
Hi
@sunilmane8344
@sunilmane8344 4 года назад
@@gavranekkharichav kontya gavi bnvta vidio
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , kolhapur
@nirmalashinde8306
@nirmalashinde8306 3 года назад
आज्जी तुम्हाला सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 года назад
काय पोहता आजी आणि काकू तुम्ही लय भारी... काळे मटण तर लयच लज्जतदार
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatikakitchenmarathi
@swatikakitchenmarathi 4 года назад
वा आजी Allrounded आहेत. मटन खूप मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@nutanborkar5997
@nutanborkar5997 4 года назад
वा,,व्वा!!! आजींना साक्षात दंडवत. पदार्थ तसेच बोलीभाषा फारंच सुंदर. आजींना अजून काही कला अवगत असतील तर त्यांचाही व्हिडिओ करा. आजींची दृष्टसुध्दा काढा.🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , ho nakkich video banvu
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@rajendragirase7610
@rajendragirase7610 2 года назад
आजी तुम्हाला खरोखर दंडवत प्रणाम ह्या वयात देखील एवढी स्फुर्ती आपण पोहतात हे पाहून खूप आनंद झाला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sandeshmuke3537
@sandeshmuke3537 3 года назад
पाणी अतिशय नितळ आणि पारदर्शक आहे... काय भारी मजा येईल राव पोहायला...🏊‍♂️ शहरातील कृत्रिम Swimming Pool झक मारेल या नैसर्गिक सुंदरतेपुढे..🥰😍👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@pujathorat4062
@pujathorat4062 4 года назад
आजी तुझी बातच न्यारी १ नंबर.. Love u AAJI🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@JayP-cj2ug
@JayP-cj2ug 4 года назад
आजी तुम्ही छान पोहलात आणि मटण शिजवून छान खाल्ले सुध्दा, तुमच्या या वयात शहरी माणूस बिछान्यात असेल आजारी पडून...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@mandakinideepankar5612
@mandakinideepankar5612 3 года назад
एकदमच मस्त आहेत आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@TechnicalManoj82
@TechnicalManoj82 4 года назад
आज्जी तुम्ही खूप मेहनती आहात.आज्जीचे पोहणे मला आवडले.आज्जीला बघितल्यावर मला माझ्या आज्जीची आठवण येते. व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@bobby2306
@bobby2306 2 года назад
खरंच या वयात एवढे पोहन खूप मोठी गोष्ट आहे .साष्टांग दंडवत तुम्हाला आजी 🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@dattabiradar5602
@dattabiradar5602 4 года назад
आरे बापरे आता काय म्हणावे या आजींना माझ्या कडे शब्दच नाहीत तुमच्या पोहण्याबद्धल वा ग्रेट आजि
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@prachirokade1723
@prachirokade1723 4 года назад
तोंडाला पाणी सुटले...मावशी तू नेहमीच अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट जेवण बनवते. ताई तू पण खूप सुरेख जेवण बनवते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@dagduingle1601
@dagduingle1601 4 года назад
Wow .......... superb looks very nice black mattun masala ............ thanku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@akshaykamble6024
@akshaykamble6024 3 года назад
लका नादच खुळा... मस्त बांधून घेतल्या विहीर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 года назад
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@badrinathdham5543
@badrinathdham5543 4 года назад
आणि आजी अणि तुम्ही सर्वजण असेच fit रहा.. 😊 🙏 आजी सुपर आजी आहेत 🙏 😊 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@deepalilohare285
@deepalilohare285 4 года назад
आजी खूपच भारी 👌👌👏👏 इतके वय झालेलं असताना पोहता येते ही कल्पनाच कधी केली नव्हती. पण आजीला पोहलेले पाहून खरंच खात्री पटली. 🙏 🙏 🙏 👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@kalpanasanas4928
@kalpanasanas4928 3 года назад
गावा चे नाव सांग
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , kolhapur
@Patlanchaporr
@Patlanchaporr 4 года назад
खूप चविष्ट.....😋😋 मध्ये मध्ये स्वयंपाक घरात जे जे उपयुक्त टीप देतात आजी त्या खूप उपयोगी पडतात.... जसे की मटण शिजवताना गरम पाणी घालून शिजवून घ्यावे अशा प्रकार च्या टीप....👍🙏❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@punampandit5445
@punampandit5445 Год назад
लय भारी आजी आणि काकू रेसिपी पण मस्त आणि पोहण पण खुप भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@sunandashinde697
@sunandashinde697 4 года назад
आजी व वहिनी तुम्ही खूप छान पोहताय या वयात ग्रेट आहात. रेसीपी मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@sunitatayade5848
@sunitatayade5848 4 года назад
खुपचं छान काळं मटण रेसिपी धन्यवाद आई आणि या वयात पोहणे आणि काम करणे म्हणजे साष्टांग नमस्कार त्यांना
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sawrabhsalunke9016
@sawrabhsalunke9016 4 года назад
👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
@amolgaud9610
@amolgaud9610 4 года назад
Khupch sundar aajiche pohane &kal matan zakas
@pratiknatekar3626
@pratiknatekar3626 4 года назад
वाह क्या बात है. आजी मस्त पोहत आहेत. असं वाटतयं जावं पोहायला. तुम्ही बनवलेले बरेचसे पदार्थ मी स्वतः बनवले आहेत किंवा बऱ्याचदा त्यातून काही टिप्स पण घेतल्या आहेत. माझी फक्त एक विनंती आहे की कृपया मांसाहारी पदार्थ नका दाखवू त्यातून मंसहार ला आपण चालना देत आहोत. भारत हा एकमेव देश आहे जिथे अजूनही बरेचसे लोक शाकाहारी आहेत आणि आपल्या शेतात जेवढ्या विविध भाज्या पिकतात तेवढ्या जगात कुठेही पिकात नाहीत वा खाल्या जात नाहीत. प्राण्यांवर प्रेम करूया आणि पुढच्या पिढीलाही ते शिकवूया.
@diliptipugadetipugade9417
@diliptipugadetipugade9417 4 года назад
साैदा,कालवन व कोरड्यास हे ऐकुन कान तृप्त झाले आजी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@seemapatil6706
@seemapatil6706 4 года назад
माय, खुप वर्ष झाली पाट्या वरच्या मसाल्या चे मटण पाहुन आईची आठवण झाली, खुप भारी पोहणे ,आणि मटण
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@KavitaSingh-qv4wq
@KavitaSingh-qv4wq 3 года назад
Chan...chan...khupach chan...👌👌👌 Aaji cha pohna aani jhanjhanit mattun 1 no👌👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sandhyaurunkar3376
@sandhyaurunkar3376 4 года назад
आजीचे आणि सुनेच पोहोणे खलच खूप भारी मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@manishavichare3299
@manishavichare3299 4 года назад
खुपच छान आज्जी न ताई खुप ग्रेटच आहेत. खुप काही शिकण्यासारखे आहे तुमच्याकडुन.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@aksarify
@aksarify 4 года назад
आजींच्या सर्वच रेसिपी आम्हाला खूप आवडतात.....माझी सर्वात आवडती रेसिपी म्हणजे पिठलं...आम्ही तुमचीच रेसिपी फॉलो करतो...धन्यवाद.....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@pratibhamore308
@pratibhamore308 4 года назад
आजी आणि ताई तुम्ही दोघीही एकदम भारी आहात , तुमच्या रेसिपी पण छान असतात
@prabhaparalkar1128
@prabhaparalkar1128 3 года назад
आजी तुम्ही या वयात पोहता खरंच तुम्हाला सलाम
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@ashokkawade2588
@ashokkawade2588 4 года назад
👍👍ही आमची भारतीय नारी कशातच मागे नाही 👌👌💪💪
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@komalpatil4372
@komalpatil4372 4 года назад
आज्जी ...नाद खुळा love you पोहल्यावर लई भुक लागतीया... मारा ताव आता मटणावर 😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@Pratibha1570
@Pratibha1570 4 года назад
छान बनवल मटण मला आवडल आंनदात रहा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@savitamozar7122
@savitamozar7122 4 года назад
आजीचे पोहणे ,एक आश्र्चर्यकारक धक्काच वाटला.या वयात आजी अशी तर तरूणपणी किती हर हुन्नरी असेल.मला पोहणे तर सोडाच जास्त पाणी बघूनच भीती वाटते. खूपच अप्रतिम.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@ashwinigamre964
@ashwinigamre964 4 года назад
Happy Women's Day in Advance Kaki aani Ajji. You both are examples of strong womanhood. Love and respect you both..😍😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , tumhalahi mahila dinachya subhechya
@ttkk6642
@ttkk6642 4 года назад
@@gavranekkharichav »p
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshgajghat917
@rajeshgajghat917 4 года назад
सलाम आजी तुला 👍 तुझ्या कडून खुप काही शिकण्या सारख आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@Happy_Facts12317
@Happy_Facts12317 4 года назад
आजी चे पोहणे अद्भूत आहे आणि मटण तर 1no दिसते आहे बघून तोंडाला पाणी सुटले 😋👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@anantdhere4860
@anantdhere4860 3 года назад
आजी सोळा वर्षाच्या तरूणीलाही लाजवाल असा थक्क करणारा जोश आणि उत्साह आहे तुमच्या कडे ....आणि रेसीपींची तर मेजवानीच आहे .....धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@aravashwintechnicalgaming8530
@aravashwintechnicalgaming8530 4 года назад
आजी खूप छान आधीच कार जुधळा खाल्लाय आजीन हे सर्वच आजी करते म्हणून तब्बेत चागली आहे माझी आजीही अशीच आहे तीच ही वय येवढच आहे खणखणीत आहे माझी आजी शिरटीत राहते तुमच्या जवळच आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@ambadasnarvekar4646
@ambadasnarvekar4646 4 года назад
तुमचे सगळे विडिओ खूप खूप प्रेमळ आणि धमाकेदार 🙏🙏🙏🙏🌹🌷🌷
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@vijaydubey6003
@vijaydubey6003 3 года назад
आजी आणि ताई ची जोड़ी एकच नंबर । विहरित पोहन एक नंबर आणि काला मसाल्यातल मटन तोंडाल पानी सुटनारा आहे ।। खुप छान ,👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@charulatamane1945
@charulatamane1945 Год назад
खरचं आजी तुला साष्टांग दंडवत. ह्या वयात पण पोहते. भारी वाटले. अशाच तुम्ही दोघींनी मिळून आम्हाला रेसिपी चुलीवरच्या दाखवा. बघूनच आम्हाला खूप खूप छान वाटत. समाधान वाटते. दोघींना शुभेच्छा.👌👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@surekhabale9255
@surekhabale9255 4 года назад
अरे वा मस्त पोहतात मायलेकी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@rohinipawara6587
@rohinipawara6587 4 года назад
आजचा व्हिडियो बघताना खुप मज्जा आली....😍😍😍😍💗💗💗💗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@pradipmore4155
@pradipmore4155 4 года назад
मी माझ्या आजीला कधी पाहिले नाही पण आजीमी तुला उदंड आयुष्य मिळो.तुला आजीच्या रूपात सतत बघत राहावे काळजी घे माझी आजी.
@Sunita_Mali000
@Sunita_Mali000 2 года назад
किती छान आहेत आजी , पोहणे , भाजी , शेत मला खुप छान वाटले हे सर्व बघून .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@umeshgaikwad3284
@umeshgaikwad3284 4 года назад
झक्कास झालय मटण.... लय भारी.... आजी काय बोलू.... 😮🤐🤐🤐 लय भारी आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@anuradhalade785
@anuradhalade785 4 года назад
ताई...तुमचा आवाज आणि तुमची बोलायची पद्धत मला खूप आवडती.. झकासच मटण झाले....शेत खुपच सुंदर आहे...बघून प्रसन्न वाटते....,👌👌👏👏👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@ganeshkulkarni768
@ganeshkulkarni768 4 года назад
आजी या वयात खूप कष्ट सलाम आजी तूमाला
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@avishkarpanmand430
@avishkarpanmand430 3 года назад
❤❣1. no ajji lay bhari karata calavan😋😋😋
@avishkarpanmand430
@avishkarpanmand430 3 года назад
😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@snehakadam703
@snehakadam703 4 года назад
तुम्ही दोघी हया वयात छान पोहता आजिला सलाम रेसिपी पण छान 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@ganeshsawant49
@ganeshsawant49 4 года назад
Ajji NO 1 Ajji tula pahun majay Ajji chi Athavan aali Khup chan chav asel tujay haata la
@shraddhashetye1011
@shraddhashetye1011 4 года назад
काय गं आजी!! कसली भारी आहेस तू!! तुम्हा दोघींना विहिरीत पोहताना बघून छान वाटलं. आपली आजी लय लय भारी!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@namdevhajare7641
@namdevhajare7641 4 года назад
खूप छान पोह तात दोघीजणी काळा मटन पण खूप छान
@thishandleisavaliable
@thishandleisavaliable 4 года назад
1000 times better than any 5 Star hotels.. highest nutrition value ... Please start small home made resturant ..
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@amitbhosle8588
@amitbhosle8588 4 года назад
Nashib lagat as jivan jagayla..... 😘 Ani eka bajula amch nashib roj train chya mage pala
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@nileshdevdas7864
@nileshdevdas7864 4 года назад
Nice recipe & NIC your farm
@vanitasable1979
@vanitasable1979 4 года назад
आजींचे पोहण्याचे कौशल्य खूपच भावले आणि तुम्ही जे वातावरण दाखवत आहात ते पाहून तर असे वाटते की आताच जावे गावाला पण lockdown आहे ना काय करणार तुमच्या मूळे निदान गावचे वातावरण पाहायला तरी मिळत आहे आणि आज्जी मटनात आले लसूण ची पेस्ट नंतर पाणी घातल्यावर तर जणू खूपच छान👌👌👌सुगंध आला असे वाटले बाकी रेसिपी खूपच bhariiiii👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@maitugargi7791
@maitugargi7791 4 года назад
आजीचे गाव शिवार खुप हिरवा आहे आजीचे नाव ,गाव .जिल्हा पण देण्यात यावा कृपया .
@malikshorts4648
@malikshorts4648 4 года назад
कोल्हापूर मध्ये आहे
@lalitamokashi8908
@lalitamokashi8908 4 года назад
Great Aaji, my mother used to tell me her childhood memories of swimming in the vihir, the eat fresh not frozen food more aang mehenat close to nature lifestyles makes them strong, also they have shown that no need to wear bikinis to swim 👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@hemlatak7559
@hemlatak7559 3 года назад
अररे एकदम छान!!!👏👏😍 अंगभर कपड्यात तर पोहायला कठीण च होते... तरी पण पोहता येतंय दोघींनाही!!
@balkrshinageeti7375
@balkrshinageeti7375 4 года назад
आज्जी खरचं तुम्ही खूप छान पदार्थ बनवता पन आजचा पदार्थ पाहून थोड वेगळ वाटल . कारन तुम्ही आम्हाला शिकवले पाहिजे की शाकाहारी रहा, मुक्या प्राण्यांची हत्या करुन त्यांचे मांस खाऊ नका तुमच्या कडून ही शिकवण आम्हाला अपेक्षित आहे. राम कृष्ण हरी
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 4 года назад
लै भारी आज्जी तुम्ही दोघी पण आणि मटाण पण. ताई तुमच्या पोहण्याचा विडिओ मला पाठवाल का आज, महिला दिन आहे म्हणून statuswar टाकते, तुम्हा दोघींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@tejaswichougule969
@tejaswichougule969 4 года назад
Aaji mastch 👍👍👍👍 Kiti Mast pohtay... Aashach kankhar Raha....god bless you
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@sujatabansode5890
@sujatabansode5890 4 года назад
Wow aaji tondala pani ala maja dish bghun mala khup awdta gavcha j1
@777ketan
@777ketan 4 года назад
खुप आनंद झाला हा व्हिडिओ बघून. काळा मटन ची रेसिपी खुप सोपी वाटली नक्की बनवून बघेल धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@leenambnews320
@leenambnews320 4 года назад
आजी व ताई दोघीना सलाम. आजींना भेटायला आवडेल मला.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@shefalitodankar5635
@shefalitodankar5635 4 года назад
khup khup bhari watla, kharach aaji tumhala salaam, Maushi tumhi pan gr8 n recipe tar nehmi sarkhich chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@anujaawasare4772
@anujaawasare4772 3 года назад
This recipe is the best, me ashya padhaticha mutton 3 wela banavla ani pratyek weles ek number jhala. Thank u ajji.
@bharatsutar7007
@bharatsutar7007 3 года назад
आई सुपर तूला पोहता येतय स्वयपाक पण छान बनवतेस आई तू महान आहेस तुजे कौतक कराव तेवड थोडच आहे🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@GDCIASACADEMY
@GDCIASACADEMY 4 года назад
Jyani dislike kel mala asa vatate dokyat parinam jhala Aho kiti sunder mandani Keli tyani Kala himmat Apali aaji ahe tii respect kara
@pravinmohite1789
@pravinmohite1789 3 года назад
Chan kaku tondala pani sutale
@Shalombaptistchurch2023
@Shalombaptistchurch2023 3 года назад
GDC academy chup re
@haripatil3134
@haripatil3134 3 года назад
7
@SONUYADAV-ve3vb
@SONUYADAV-ve3vb 3 года назад
Agdi barobr
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangrampowar12
@sangrampowar12 4 года назад
kolhapuri lai bhari👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@chintumore9188
@chintumore9188 3 года назад
आजी आणि काकू काय भारी पोहतात आणि तुमच्या रेसिपीज पण भारी असतात.
@maazshaikh9151
@maazshaikh9151 4 года назад
kya baat Ajji vidio dek kar bohot Aaccha laga mai bhi ye dish try karuga ghar par zarur...
@yog2000
@yog2000 4 года назад
आजी I Love you 😘😘😘😘😘 माझी आजी पण तुझ्यासारखीच होती💐💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@malathirao4560
@malathirao4560 2 года назад
Fantastic swimming my god ladies 😍 keep it up 🙂
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@zuberpasha2219
@zuberpasha2219 4 года назад
1 number ho aaji majhi. Moton bhaji khup sundar vatli.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 года назад
KHup Khup dhanyavad ya sunder comment sati
@sandeepraut5339
@sandeepraut5339 4 года назад
ekach number....khup chhan video
@helendhanaraj9629
@helendhanaraj9629 3 года назад
Wow lovely muttin cyrry. I love it thanks.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@prakashgamare8878
@prakashgamare8878 4 года назад
आग आज्जे काय करतीया तु मी तुमचे video बघतो एकतर मुंबईतल्या मुंबईत गावाला गेल्यासारखे वाटते आणि दुसरं म्हणजे मला इथं लोणचं सुद्धा मटणासारखं वाटायला लागलं तुमचे video बघून तोंड भरुन भरून लाळ वहायला लागलेय
@vidyapansare2727
@vidyapansare2727 3 года назад
खूपच मस्त आज्जी काकू बगुन तोंडाला पाणी आलं
@tanajikamble5543
@tanajikamble5543 4 года назад
आजी खूप छान मटन बनविले आहे आणि तुमचे पोहने अप्रतिम आहे
Далее