Тёмный

आजींना आली आई-वडिलांची आठवण 

Jyoti Patait
Подписаться 40 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 58   
@hemlatashedge7753
@hemlatashedge7753 Месяц назад
ज्योती तुला मदतीस वैशाली आली आहे .खुप छान वाटतेय. असेच सगळेजण खुश रहा.
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Месяц назад
कुंभार मावशी तुम्हा सर्वाना पहिल्या शिवाय दिवसभर करमत नाही म्हणून रोज व्हिडीओ पाहवाच लागतो कामातून वेळ काढून व्हिडीओ पाहते मला तुम्ही सर्वजण खूप आवडता लाईक करते आणि मग व्हिडीओ पाहते 👍👍👍👍👌👌👌👌👌👌😍😍👌👌😍😍😍😍
@user-hp4cs6qo1o
@user-hp4cs6qo1o Месяц назад
खडकवासला मध्येच राहतो मला लय टेंशन आलं आहे खडकवासला धरण जवळ राहतं आहे
@Manju........444
@Manju........444 Месяц назад
छकुली मावशी खूप छान आहे अगदी निरागस समंजस मूल आहे तिच्यात
@user-lv8qr8ok3b
@user-lv8qr8ok3b Месяц назад
वैशाली ला तुम्ही दाखवतच नाही आम्हाला बघायच आहे
@user-lv8qr8ok3b
@user-lv8qr8ok3b Месяц назад
एकदा तरी व्ही डीओ वर दाखवा
@user-hc5il2ct5i
@user-hc5il2ct5i Месяц назад
ज्योती ताई तुम्ही सगळ्यांची काळजी घेतात सर्वांना पोटभर जेवायला घालतात हे सगळ्यात पुण्याचं काम आहे तुम्ही पण आयुष्यात खूप स्ट्रगल केलेला आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे म्हणून तुम्ही सगळ्या आजी लोकांना व आजोबांना व्यवस्थित सांभाळतात आम्हाला पण तुमच्या आश्रमाला भेट घेण्यासाठी उत्सुकता आहे🎉🎉❤❤
@kalpanavarkhande1031
@kalpanavarkhande1031 Месяц назад
कीती मस्त वाटत सगळ्या आज्याना बघुन जोती ताई तुम्हीच त्यांची मुलगा आणि मुलगी तुम्हाला तुमच्या मुलांना सगळ्यांचा आशीर्वाद मीळेल
@swati5490
@swati5490 Месяц назад
ताई अनिता ताई न बदल सांगा ना महणजे त्याची चार मुल होती ना मग पुढे काय झालं आणि छकुली खुप च छान आहे वैशाली ला बघायला उत्सुकता आहे बर झाल तुम्हाला मदत झाली वैशाली ची
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Месяц назад
ताई video खूप छान वाटला 🙏👍👍
@helenpingle8967
@helenpingle8967 Месяц назад
Mrudula aaji ❤
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 Месяц назад
खूप छान ताई। सगळ्याना देवाचे नामस्मरण करून घ्या मनाचा व्यायाम होईल देव बरे करो।
@aishamulani5976
@aishamulani5976 Месяц назад
छकुली आजी खूप छान आहे 😘😘
@user-rh7hc8ix8x
@user-rh7hc8ix8x Месяц назад
"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t Месяц назад
ज्योतीताई सगळ्या आजींची खूप छान काळजी घेता खूप बरं वाटतं रोज तुमचे व्हिडिओ बघायला छकुल्या आजी तर इतकी प्रेमळ आहे आणि तिच्या लहान बाळासारखं सगळं तिच्यात आहे खरोखर ती खूप चांगली आहे चांगले विचार करते चांगली राहते स्वच्छ आणि वसला मावशी आणि छकुली दोघी पण खूप छान स्वच्छ व्यवस्थित राहतात खूप छान वाटतंय तुम्ही पण सगळ्यांची खूप छान काळजी घेतात
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c Месяц назад
Aag joythi tai manda maushi sarkhi radthe majyasarkhi tila sang aplya la aai vadilani shivay koni nasthe
@anitasathe9250
@anitasathe9250 Месяц назад
आमच्याकडे खूप पाऊस पडतोय खूपच
@maladeshmukh1046
@maladeshmukh1046 Месяц назад
निसर्गाच्या पुढे माणूस हतबल आहे. कुठे तरी ‌वाचल की, ‌ ‌ अन्न कच-यात टाकु नका , ‌ निसर्ग तुम्हाला कधी कच-या जवळ नेईल सांगता येत नाही. . निसर्गाचा खेळ असाच असतो.
@sunitajadhav4488
@sunitajadhav4488 Месяц назад
मंदा आजी खुश दिसते
@user-yj7rc2eh4p
@user-yj7rc2eh4p Месяц назад
❤❤❤❤❤ताई नमस्कार छकुली किती हुशार
@prasadjadhav3775
@prasadjadhav3775 Месяц назад
छकुली आजीची तब्येत खूप छान झाली😂😂
@mangeshnagare5193
@mangeshnagare5193 Месяц назад
ताई छकुली खूप समजदार आहे कुंभार मावशी रोज तुमचाच व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहावी लागते रोज तुमचाच व्हिडिओ पहात असते आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करते😂❤❤👌👌👌👌👌👌👍
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 Месяц назад
खूप सुंदर रहा 🙏🙏🙏
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 Месяц назад
श्री स्वामी समर्थ
@sumedhakulkarni1334
@sumedhakulkarni1334 Месяц назад
छकुली, कुंभार, आणि सगळेच 👍👌❤
@mayamhasade2715
@mayamhasade2715 Месяц назад
अभिनंदन ताई
@laxmannavale4036
@laxmannavale4036 Месяц назад
छकुली आजी छान आहे ताई
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Месяц назад
श्री गुरुदेव
@NARAYANSHINGRUT-ph9db
@NARAYANSHINGRUT-ph9db Месяц назад
आजीखूप खुश आहेत
@nalinipuppalwar9218
@nalinipuppalwar9218 Месяц назад
Aaka Bai che aai,vadil kiti divas rahnar tila sobat,tiche lagna zale kivva nahi,nasel zale,manun tila aai,vadilachi jasti aathvan yete,pan aata ya sarvan sobat khush aahe,radayla Nako,kumbar mi rojach video baghte,.nice video.❤❤❤
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Месяц назад
Padolkar ajji saglech changle chan anandani rahtatasech bolun chalun rahudyatman mokla hoil.chan vlog.❤❤❤
@malini7639
@malini7639 Месяц назад
आम्ही व्हिडिओ बघायला विसरत नाही . पण भेटायला यायचे आहे कधी येणार हे देवाला माहीती . त्यांची आज्ञेनुसार चालते सर्व .
@Namrata920
@Namrata920 Месяц назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@arunpawale8223
@arunpawale8223 Месяц назад
ॐ,साई,राम,ताई
@varshapugari8466
@varshapugari8466 Месяц назад
मृदुला आजी ची माहिती सांगा ताई
@bharatiarsekar1605
@bharatiarsekar1605 Месяц назад
Vaishali hi tula khup madat hote.tila dakhav vlog Madhe.sahalikade khup paus padato ikade Govyatpan khup paus ahe nuksan khu zale ahe
@user-mv3bu7xb9f
@user-mv3bu7xb9f Месяц назад
👌👌👌👍🙏🙏🙏🙏
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 Месяц назад
आला पाऊस☔ बाहेर जाऊन नका, सर्वानी स्वतः ची काळजी घ्या💐✌💐🌼✌🌼
@jayashreeshinde4296
@jayashreeshinde4296 Месяц назад
छकुली खुपच गोड हाय
@nitashimpi3344
@nitashimpi3344 Месяц назад
ताई त्यांना टीव्ही लावून द्या
@JayshriPawar-nd1ur
@JayshriPawar-nd1ur Месяц назад
Shri Swami Samarth 🙏💐 tai vatsala mavashi ❤❤😂
@ShobhaTiwari-m8t
@ShobhaTiwari-m8t Месяц назад
Muru
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 Месяц назад
ताई!त्यांची मागील माणसे आठवून त्यांना रडू येऊ देऊ नका 🙏🙏🙏
@anitasathe9250
@anitasathe9250 Месяц назад
ताई खुप पाऊस पडतो आजी आजोबांला बाहेर नका येऊन देऊ
@user-ys4qf4gh8q
@user-ys4qf4gh8q Месяц назад
Vaishali tai la jast kam dau naka, Jamel tayne madat karavi
@user-dv6dh3it6u
@user-dv6dh3it6u Месяц назад
tumhi ajji ajoba ekmekasobat change rahat ja, tumich ekmekanche ahat
@pritamsalgaonkar6564
@pritamsalgaonkar6564 Месяц назад
Jyoti Tai Vaishali la dakhvat ka nahi?
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 Месяц назад
Aakkal mhatari Zali Aaei bap 200 Varsha jagnar ka?
@vibhanaik8588
@vibhanaik8588 Месяц назад
Vaishalila khup kam naka sangu sarvani madat karavi
@shitaloak4362
@shitaloak4362 Месяц назад
पुण्याच्या पोलिसांनी हैदराबादच्या पोलिसांना जर कळवलं त्या मुलाचं नाव वगैरे शहराचं गावाचं नाव कळवलं तर शोध लागू शकेल
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 Месяц назад
Chakulila zop kami aahy mhanun zopat Nahi 😂😂😂😂
@ashagorule1327
@ashagorule1327 Месяц назад
Veshali cha chehra ka nahi dakhavat tumi kay jal tila aavdat nahi ka? Plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏sanga
@PushplataNahire
@PushplataNahire Месяц назад
मृदुला आजी जास्त बोलत नाही
@alkaeakal7721
@alkaeakal7721 Месяц назад
Tila pan thodi thodi madat kara
@manalipethe6982
@manalipethe6982 Месяц назад
ताई वैशालीला दाखवा ना . ❤❤❤❤❤❤❤
@dineshtatkare1308
@dineshtatkare1308 Месяц назад
वैशाली कॅमेरासमोर का येत नाही
@PushplataNahire
@PushplataNahire Месяц назад
पहिल्या सारखं हसरा चेहरा नहीं वाटत
Далее
Bike Challenge
00:20
Просмотров 14 млн
Первый день школы Катя vs Макс
19:37
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 11 млн
Bike Challenge
00:20
Просмотров 14 млн