मित्रांनो तुमच्या मिळत असलेल्या खूप प्रेमपूर्वक प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार... तुमच्या या प्रेमामुळेच आम्हाला नवनवीन विडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते...
तुमच्या छान छान कॉमेंट्स आणि तुमचे मेसेज वाचून आम्हाला खूप बर वाटत. तुम्ही खूप दिवस वाट पहात असलेला विडिओ म्हणजेच "आजीच्या हातचा खेकड्यांचा रस्सा" finally आज आम्ही अपलोड केलेला आहे. नेहमी सर्व विडिओंना जस प्रेम देता, तसच या विडिओलाही द्याल अशी आशा आहे.. विडिओ आवडला तर, आपल्या प्रियजणांना नक्की शेअर करा.. असच प्रेम कायम असूद्या...
धन्यवाद 🙏 ❤️
कोकणी रेसीपीवर आधारित विडिओंची playlist ची लिंक खाली दिलेली आहे.. नक्की पहा..
कोकणी रेसिपी | खाद्यकला: • कोकणी रेसिपी
#खेकडा_रेसीपी
#कोकण
#YesMaharaja
26 сен 2020