#Dhokla_recipe #ढोकळा_मराठी #आजी_रेसिपी
आजीचा खास संदेश -
बाळांनो , हसत रहा !! खात-पीत रहा !! आनंदी रहा !!
व सोबतच , कोरोना व्हायरस पासून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या ! कायम मास्क वापरा , हात स्वच्छ धुत रहा ,व ज्यांना सर्दी-खोकला आहे त्यांच्यापासून किमान 1 मीटर लांब रहा....
तुम्ही सर्व बाळांची मला खूप काळजी वाटते !!
काळजी घ्या बाळांनो .....
11 мар 2020