V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'बापाची गर्लफ्रेंड' 😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभव आणि पूजा ची लव स्टोरी मित्रांनो वैभव आणि त्याची गर्लफ्रेंड बोलत बसलेले असतात तेव्हा वैभवचे वडील त्यांना बघतात आणि वैभवला मारायला येतात पण त्याची गर्लफ्रेंड तिथून निघून जाते थोड्या दिवसांनी वैभवच प्रकरण घरी समजतं त्यावेळी वैभवचा आजोबा म्हणजेच आण्णा वैभवला चांगला झोपून काढतो त्यानंतर वैभवचे वडील आणि पूजाची आई यांचं प्रेम प्रकरण सुरू असतं आणि ते हॉटेल मध्ये जेवायला येतात तेव्हा वैभवला समजतं तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा एकदम धमाल कॉमेडी आहे 😂🙏
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
प्रसाद राजमाने
मनीष खामकर
ऋषिकेश कचरे
मोहिनी मोटे
ऋषिकेश इंगळे
करण शिंदे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #fraudgirlfriend #cheating #cheatergirlfriend #marathicomedy #funnyvideo #love #girlfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyprank #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #dehaticomedy #funnymoments #viralvideos #marathifun #entertaiment #vaibhavvishal #trend #marathiviralvideo #navrabayko #husbandwife #jokes #funnyjokes #funnyvines #girlfriend #desi #desifun #chalahavayeudya #bhaukadam #मराठी #कॉमेडी
20 сен 2024