V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 😍 पोरगीनं घातला गंडा😜😂 मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की वैभ्याला थोड्याच दिवसात श्रीमंत व्हायचं असतं त्यासाठी तो बाबाचा सल्ला घ्यायला जातो तिथं गेल्यानंतर बाबा त्याला एका शीला नावाच्या मुलीवर लग्न करायचा सल्ला देतो वैभव त्या मुलीबर लग्न करायसाठी तिच्या भावाकडे तिचा हात मागायला जातो आणि तिथं काय गंमत होते नक्की बघा😂👍😜
--------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
प्रसाद राजमाने
ऋषिकेश कचरे
श्रेयस शिंदे
मृणाली कुलकर्णी
हिराबाई शिंदे
प्रशांत नाईकडे
ऋषिकेश कांबळे
पवन गोंडाळे
---------------------------------------------------------- #vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
#marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali
21 сен 2024