अनुराधाबाळा तुला तुझ्या जन्मदिनाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि तुझे सर्व मनोकामना पुर्ण हो हिच श्री साई समर्थ चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎂🎂🎂🍫🍫🍭🍭
आनुराधा बाळा तुला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खुपखुप शुभेचछा तुझ्या सर्व इच्छा कामना पुर्ण होओ हीच परमेश्वराकडे प्रार्थना🎂🎁🌹🌹🌹👑🎈🎊🙌🎄🌹🌹✈️🚁 6:39 6:40 ⛪✝️✝️🌹🌹🌹