Тёмный

आमच्या शेतात पिकलेली मेथीची भाजी व घटस्थापना | Methichi Bhaji Recipe | Ghatsthapana | BanaisRecipe 

धनगरी जीवन
Подписаться 469 тыс.
Просмотров 36 тыс.
50% 1

आमच्या शेतात पिकलेलली मेथीची भाजी व घटस्थापना | Methichi Bhaji Recipe | Ghatsthapana | BanaisRecipe
#ghatsthapna2024 #ghatsthapna #methirecipes #banaisrecipe #methichibhaji #siduhake #dhangarijivan #banaihake #घटस्थापना

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 150   
@yogitamane2870
@yogitamane2870 3 часа назад
आईला आमचा सलाम या वयात सुना बरोबर काम करतात नेहमी काम करतात म्हणून त्या फीट आहेत नवरात्रीच्या आईला शुभेच्छा साक्षात लक्ष्मी दुर्गा भागवती आहेत आई ❤❤👌👌
@kvmarathi1085
@kvmarathi1085 2 часа назад
खूप खूप छान.घरची ताजी भाजी.
@sushmashete7396
@sushmashete7396 3 часа назад
कुर्डूची भाजी पाथरी ची भाजी तांदूळचा भाजी या सगळ्या रानभाज्या न लावताच शेतात उगवतात औषधी असतात मी खाल्लेल्या आहेत लहानपणी आमच्या दारापुढे सेतू तो शेतातून आणून लगेच भाजी करायची त्यामुळे तुमचे हे व्हिडिओ मला बघितले की लहानपणीची आठवण येते खूप छान वाटते बघताना धन्यवाद बाणाई सिद्धू बाळा आभारी आहे
@COMPANY_0109
@COMPANY_0109 3 часа назад
किती छान भाजी मेथीची हीरवीगार बघून च तोंडाला पाणी सुटले ❤
@ashwinikolekar235
@ashwinikolekar235 2 часа назад
सुखी कष्टाळू कुटुंब .. ❤ जय मल्हार😇
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 2 часа назад
Hame mahila mandalas navratri chya shubhechchha😊 vedeio👌👌👍👍
@sunandadrode6978
@sunandadrode6978 Час назад
ताज्या मेथीच्या भाजीची चव खुप छान आणि गरमागरम चुलीवर ची भाजी भाकरी खुप मस्त आहे 🎉🎉🎉🎉❤
@manishawagh4749
@manishawagh4749 3 часа назад
ताजी ताजी भाजी.. किती मस्त... शहरातील लोकांना...❤❤
@SagitaParab
@SagitaParab 3 часа назад
दादा तुम्ही कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये खूप छान पिके घेता अस हिरवागार शेत बघून शेती करण्याचा खूप हेवा वाटतो
@NG-hj7zt
@NG-hj7zt 3 часа назад
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@vandanahiray3561
@vandanahiray3561 Час назад
खुप छान व्हिडीओ बाणाई च्या रेसिपी छान असतात.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 часа назад
गणपतीच्या वेळी मेथी 60 रू, कोथींबीर 100रू, सापू 50 होती आता 10, 20 रू कमी आहे. गावच वातावरण एक नंबर 🙏👍 Video खूप छान वाटला 👍
@vanitamundhe9048
@vanitamundhe9048 3 часа назад
खूप छान आहे मेथीची भाजी
@SadhanaJagtap-z3p
@SadhanaJagtap-z3p Час назад
तुमच्यासारखं जीवन आम्हाला पण जगावंसं वाटतं नको वाटतं शहरांमध्ये राहिला खरंच तुमची फॅमिली खूप ग्रेट आहे
@R.Vijay3482
@R.Vijay3482 3 часа назад
Wahh wahh... नवरात्री शुभेच्छा 💐💐
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd 3 часа назад
❤ नवरात्रीच्या खूप शुभेच्छा❤ खूप छान आहे मेथीची भाजी❤ वाडा कधी येणार आहे कोकणाला❤
@devsolat
@devsolat 3 часа назад
नमस्कार.. 🙏🙏🙏खूप छान.. सगळ्यात आवडती मेथीची भाजी.. 👌👌
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 часа назад
आत्याच्या घरी बाजरी बरीच झाली आहे. बाळू मामाची कृपा आहे.🙏👍
@indumatiraskar455
@indumatiraskar455 3 часа назад
खुप छान मेथी कष्टाचे फळ मिळते ते कष्ट खुप प्रामाणिक आहे बानाई 👌👌
@rajanisadare3721
@rajanisadare3721 3 часа назад
Nice video 👌👌👍👍 video बघण्याच्या आधीच कंमेंट्स आणि like
@ashokbandale4952
@ashokbandale4952 2 часа назад
छान भाजी आहे मेथी ची
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha 3 часа назад
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्या मेथी छान बानाईची साडीछान❤❤
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 2 часа назад
बाणाई ची मिरच्या मोडायची style एकदम 👌
@sunitanakhate3000
@sunitanakhate3000 2 часа назад
खुप छान दादा video
@NageshBangar-k1v
@NageshBangar-k1v 2 часа назад
खूप छान आहे दादा मेथीची भाजी ताजी ताजी❤❤
@meghashewade8174
@meghashewade8174 2 часа назад
किती छान भाजी मेथीची अलगद खुडती बोट वैनीची वैनी माझी लई गुणाची...‌
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 2 часа назад
छान व्हिडियो . नवरत्रीचे हार्दिक शुभेच्छा .
@STROMERJP
@STROMERJP 3 часа назад
सगळे तुम्ही हाताने खोदले होते वावर मेहनतीचे फळ मिळाले🎉🎉👌👌
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 23 минуты назад
गरमागरम मेथीची भाजी आणी बाजरीची भाकरी.....लै झकास....👌💐
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Час назад
मस्त हिरवीगार शेत तयात हिरवीगार ताजी भाजी
@RahulK-mn9ce
@RahulK-mn9ce 3 часа назад
❤ मेहनती परिवार
@neelaparatbadi9626
@neelaparatbadi9626 3 часа назад
Nice video 👌👌
@tejassumbe3603
@tejassumbe3603 Час назад
कष्टाचे फळ मिळाले तुम्ही हाताने सरी पाडली होती.तुमच्या कष्टाला सलाम.असेच सर्वजण सुखी व फिट रहा❤
@seemachavan4446
@seemachavan4446 3 часа назад
Mast bhaji
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 часа назад
मी तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असते व्हिडिओ टाकला की मला खूप आनंद होतो
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 Час назад
हाय वहिनी नमस्कार खुप छान आई दादा तुमच्या कष्टाला सलाम या वयात पण
@abidakazi2562
@abidakazi2562 3 часа назад
खुप छान भाजी
@DigambarPawar-l8w
@DigambarPawar-l8w 3 часа назад
एकदम मस्त
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f 2 часа назад
छान तुम्हाला किती ताज्या भाज्या खायला मिळतात ना बाणाई खूप सुंदर आयुष्य आहे तुमचं गावचे आयुष्य म्हणजे सुंदर असतं
@vaishalichakane9972
@vaishalichakane9972 3 часа назад
माझी आवडती भाजी मेथी
@akshadasakore9620
@akshadasakore9620 3 часа назад
👌
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 2 часа назад
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा छान आहे भाजीपाला तुम्ही खरं बोलले दादा मुंबईत बाराही महिने भाजीपाला धान्य महागच राहते परवडत नाही काय करणार .. नोकरी निमित्त राहव लागत 😢😢
@Anita-fz5qf
@Anita-fz5qf 3 часа назад
Kiti fresh bhaji
@STROMERJP
@STROMERJP 3 часа назад
1नंबर👌🎉🎉
@shantasapkal
@shantasapkal 2 часа назад
❤👌👌🙏❤ yek namber vidio
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Час назад
Khuapch Chan aahe postik swadist Bhaji❤❤❤
@rohinivikhe1455
@rohinivikhe1455 3 часа назад
👍🏻👌🏻
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 3 часа назад
जे जगायला लागत ते तुमच्या शेतात पिकत!👌👌👌
@MobinShaikh-w6r
@MobinShaikh-w6r 3 часа назад
❤❤❤❤❤❤
@sanjaykulkarni5531
@sanjaykulkarni5531 2 часа назад
Beautiful !!!! 👌🌷🌼🌷👌
@neelakeskar6212
@neelakeskar6212 2 часа назад
खूप खूप छान व्हिडिओ. भाजी आणि भाकरी चा बेत बाणाई ताई एकच नंबर झक्कास भारी च जेवण 😊😊
@KakasahebKadam-s1t
@KakasahebKadam-s1t 2 часа назад
@JoshnaGaikwad-pq2cj
@JoshnaGaikwad-pq2cj 2 часа назад
👌👌👍👍
@sarikagholap1013
@sarikagholap1013 3 часа назад
खूप छान 👌👌
@yuvrajgawade5842
@yuvrajgawade5842 3 часа назад
बाणाई पेंडी कमी बांधा आम्ही शहरात रहातो आणि शेतकरी पण आहे विकत घ्यायला गेला तर एवढी मोठी पेंडी मिळत नाही
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 часа назад
गावालाच दिवाळी मस्तपैकी सेलिब्रेट करा मुलांना पण छान वाटेल तुम्ही येणार आहे कोकणामध्ये मुलांना सोडून मलाच वाईट वाटते
@Rushi_Matsagar_000
@Rushi_Matsagar_000 2 часа назад
तुम्हच शेती खूप छान आहे जवळच डोगर आहे खुप छान वाटत
@vikaspawar1411
@vikaspawar1411 2 часа назад
खुप छान मेथी ची भाजी
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Час назад
खूप छान मेथीची भाजी
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 3 часа назад
👌👌
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 2 часа назад
खुप छान तुमच्या शेतात सगळाच भाज पाला आहे मस्त
@ajitdarekar2584
@ajitdarekar2584 3 часа назад
खुप छान कुटुंब आहे तुमच दादा
@sangeetanawale4002
@sangeetanawale4002 Час назад
लय भारी. भाजी आहे
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 2 часа назад
खूप भारी 🎉🎉
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 2 часа назад
Kup chan bhaji.dada
@positivevibesonly...8981
@positivevibesonly...8981 2 часа назад
भाजी खुप छान
@sangitapokharkar7808
@sangitapokharkar7808 3 часа назад
Mast
@nitinkedare3128
@nitinkedare3128 Час назад
👍
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 2 часа назад
Mast khup chan
@sanjaykagane5190
@sanjaykagane5190 2 часа назад
माझ्या आईचं वय ९४ आहे. मला आठवतंय लहान असताना आई शेतातून लाल कुर्डू ची भाजी आणून घरी बनवत असे. गेले ते दिवस , राहिल्या आठवणी.❤
@SangitaLipte
@SangitaLipte 2 часа назад
❤❤❤❤❤❤❤
@babasahebkale4341
@babasahebkale4341 53 минуты назад
Khub chhan Jay malhar 👌👌🙏🙏💐💐🚩🚩
@sukdeodhule8191
@sukdeodhule8191 2 часа назад
मेथी खुप छान आहे
@swatikuhire8704
@swatikuhire8704 3 часа назад
Bharich dada❤
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 12 минут назад
Thanks Aai and Dada for keeping family together.The best and rich ( by living and thinking) on this earth.
@shruthinaik39
@shruthinaik39 Час назад
तुह्मा सर्वाना नवरात्रिच्य हार्दिक सुभेच्छा 👌👌
@dhaneshsalve1287
@dhaneshsalve1287 Час назад
Khup chan
@sunitahiwale5019
@sunitahiwale5019 2 часа назад
🙏🙏
@momtobe475
@momtobe475 2 часа назад
तुमच्या त्याच मेथी जुडी चे भैय्या लोक 4 अजुन जुड्या करून 20-20 ल विकतील.
@abdulshaikh4955
@abdulshaikh4955 13 минут назад
आपल्याकडे टीव्ही नसल्याने मुले लवकर झोपतात,पूर्ण झोप होते मुलांची,,अतिशय सुंदर,सुखी असे कष्टकरी,शेतकरी कुटुंब,,,आमचे लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar Час назад
खरी कृषी संस्कृती दाखवताय दादा तुम्ही आम्हाला. खासच.
@tarundeshmukh7577
@tarundeshmukh7577 Час назад
खूप छान आहे तुमची शेती
@sarthaksanap8840
@sarthaksanap8840 2 часа назад
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 2 часа назад
भाकरी पण तशीच तोडते बाणाई!👌👌👌
@Vaishali_N
@Vaishali_N 3 часа назад
Tumche video pahun khup fresh vatte khup chhan aahet sagle tumchya kashtala Salam 🙏
@ishwarbharkade8780
@ishwarbharkade8780 3 часа назад
नमस्कार हाके भाउ नमस्कार बाणाईताई❤❤❤❤❤
@TruptiParakh
@TruptiParakh 44 минуты назад
Saswad mazya mamache gaon he.bhaji ek no.👌
@rekhakashid1039
@rekhakashid1039 Час назад
👌👌👌❤️❤️
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 6 минут назад
Dada's planning in farm work is appreciable.This family works like we oiled machine.
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 2 часа назад
Shet pan khup swacch ahe
@alkasurvase5955
@alkasurvase5955 3 часа назад
👌👌
@AMBILWADE1
@AMBILWADE1 42 минуты назад
🙏🏻👌
@atulchavan2919
@atulchavan2919 2 часа назад
कांदा एक नंबर आहे
@indumatiraskar455
@indumatiraskar455 3 часа назад
बिराजी मेथी ३०रू गड्डी आहे तुम्ही खुप स्वस्त दिली दहा रु ऐकल मी
@saccchibateenin5235
@saccchibateenin5235 2 часа назад
🙏🙏🌹🌹🙏🙏
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 3 часа назад
आणि सर्व माणसं तगडे!🙏🙏🙏
Далее
Airpod Through Glass Trick! 😱 #shorts
00:19
Просмотров 2,7 млн
Living life on the edge 😳 #wrc
00:17
Просмотров 3,5 млн
Airpod Through Glass Trick! 😱 #shorts
00:19
Просмотров 2,7 млн