ताई आम्ही पंधरा दिवस झाले साफसफाई कपडे धुणे करतोय तरी काम कमी होत नाही धाराशिव मध्ये राहते दसरा स्वच्छता खूप असते घर अगदी स्वच्छ मन प्रसन्न होते आणि नऊ दिवस देवी घरी बसते खूप सुंदर वाटते ❤❤ताई तुम्ही खूप सुंदर स्वच्छता केली घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा❤❤
तुम्ही खूप मेहनत करता पण ज्या क्लीनर नाही तुम्ही स्वच्छ करत आहात त्यामध्ये केमिकल असतात . आणि तुम्ही डायरेक्ट डब्यांवर टाकून स्वच्छ करत आहात त्या डब्याला लावलेला हात परत पदार्थांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे धोका होऊ शकतो कृपया कसे करू नका