Тёмный

आम्ही गेलो मामींना भेटायला साखरीला 😍 | बायकोचा कोकणातील माहेरचे घर | कोकण | S For Satish | Kokan 

S FOR SATISH
Подписаться 381 тыс.
Просмотров 131 тыс.
50% 1

आम्ही गेलो मामींना भेटायला साखरीला 😍 | बायकोचा कोकणातील माहेरचे घर | कोकण | S For Satish | Kokan #AamhiGeloMaminnaBhetayalaSakharila #KokanVillageVideo #BaykochaKokanatilMaher #sforsatish
चिपळूण, महाड आणि तळिये गावी केलेली मदत आणि त्याचे विडिओ तुमच्या माहितीसाठी या व्हिडिओमध्ये देत आहे.
ru-vid.com...
• चिपळूण शहराची अवस्था 🙏...
• पनवेल वरून तळीये गावी ...
ru-vid.com...
ru-vid.com...
ru-vid.com...
आपले हे चॅनल म्हणजे एक कुटुंब आहे, ज्यांना ज्यांना खरोखर वाटतं आपण सर्वांनी मिळून केलेले हे कार्य योग्यच होते आणि मदत योग्य ठिकाणीच पोचवली. तर असे आपल्या विरुद्ध जे अफवा पसरविण्याचे काम करत आहेत त्यांना प्रतिउत्तर द्या आणि त्यांचा जरूर समाचार घ्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 431   
@coupleoffamily5959
@coupleoffamily5959 7 месяцев назад
खरा हे वर्ष आणि सतीश दादा खरं बोलला तुम्ही मी जवळजवळ तुम्हाला खूप वर्षापासून यूट्यूब वर बघते आहे मला अजूनही आठवते सतीश दादा चा पहिला व्हिडिओ मी बघितला होता आजीच्या हातचा कोंबड्या गावठी कोंबड्याचे चिकन ची रेसिपी खूप जुना व्हिडिओ आहे तो तुमच्या चैनल वरचा आणि तो मी पहिला आणि तेव्हापासून तुमचे नेहमी व्हिडिओ बघते कधी कधी मी पण तुम्हाला एखाद दुसरी कमेंट केली आहे व्हिडिओ मात्र नेहमी बघते आणि आणि तुमचे व्हिडिओ बघून मी पण आता सध्या चैनल चालू केला आहे आणि तुमची मेहनत आम्ही जवळून बघितली आहे त्यामुळे लोकांचं कामच आहे बोलण्याचे पण आपण आपले काम करत राहायचं आणि शक्यतो चांगलंच करत राहायचे यूट्यूब वर अजून किती फालतू चैनल चैनल मधून शिव्या देतात सारखी भांडणे असतात असले चैनल वरती कोणी नाही बोलत पण मी पण एक ऑफर ठेवला आहे ते सगळ्यात मोठे मोठे यूट्यूब वर आहेत त्यांनाच जास्त करून टारगेट केले जात आह पण आज जरी त्यांचे मोठे चैनल असेल जसं की तुमचं चैनल आहे तसं त्यास तुम्हा सर्वांनी खूप स्ट्रगल करून खूप मेहनत करून हे चैनल मोठे केला आहे आणि कोणतेही फालतू व्हिडिओ न करता शिव्या असले व्हिडिओ न करता चांगले व्हिडिओ आपली परंपरा संस्कृतीवर केला आहे तरी लोकांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आणि गरीब घरातील एखादा माणूस पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट करणं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं 😊 जय सद्गुरू
@SFORSATISH
@SFORSATISH 7 месяцев назад
😊🙏🏻 संस्कार आणि विचारांचा फरक असतो फक्त.... ताई .. आपली माणसेच आपल्या माणसांना साथ कायम देतात....❤️ भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी... सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे... माणसाने माणसाशी माणसं सम वागणे हेच गीत आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहतं....😊
@kalyanipatil6352
@kalyanipatil6352 7 месяцев назад
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी तुम्ही दोघे खूप खूप छान करताय.लोकांन कडे लक्ष देऊ नका
@prajaktajamdagni1850
@prajaktajamdagni1850 7 месяцев назад
वर्षा तुझ्यासारखी मुलगी सून बायको आई सगळ्यांना मिळो.तू आईला ज्या वस्तू आठवणीने दिल्यास ना बघून डोळे भरून आले.किती लहान गोष्टी होत्या पण आई किती खुश झाली आणि तुला दादांची साथ पण मस्त आहे
@atharvakale1803
@atharvakale1803 7 месяцев назад
तुम्ही दोघांनी जो balance ठेवलाय ना अप्रतिम, वर्षा तुझे खुपचं कौतुक की सासर माहेर छान रिलेशन ठेवतेस , सासु आणि आई दोघींना भरभरून सुख देतेस, तुम्ही आयुष्यात खुप मोठें व्हा 👍🏻
@ShitalMisal-fo3nd
@ShitalMisal-fo3nd 7 месяцев назад
दादा तुम्ही खुप चांगले आहात त्यामुळे देव तुमचं खुप कल्याण करणार आणि तुम्ही अजून उंच शिखर गाठणार एक दिवस नक्की
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 7 месяцев назад
सतिश तुझ्या मनातील खंत बोलून दाखवली.खूप संघर्ष करुन पुढे गेले आहेत,हे बघवत नाही , म्हणून काही लोक निंदा करतात.तुम्ही लक्ष देऊ नका. आजचा व्हिडिओ छान आहे.
@sachingangawane3501
@sachingangawane3501 7 месяцев назад
जेव्हा हत्ती बाजारात चालतो तेव्हा श्वान तर भुंकतातच. अश्या लोकांकडे लक्ष नका देऊ तुमचे काम खुप छान आहे, आम्हाला तुमचे व्हिडिओ फार आवडतात.
@shubhamnikam12
@shubhamnikam12 7 месяцев назад
सतिश दादा ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही निर्मळ असून अनेक गोष्टी क्लिअर केल्यात तुमच्या मनातल्या भावना पुर्णपणे आमच्या पर्यंत पोहोचल्या. आपले कर्म चांगले आहेत थोरामोठ्यांचे आशिर्वाद आहेत. त्यामुळे कायम तुम्हाला आनंद मिळो.अशी सद्गुरूं चरणी प्रार्थना..🙏 यशस्वी व्हा.❤
@priyankapatil2660
@priyankapatil2660 7 месяцев назад
खुप छान बोलला दादा, ताई खरंच आपले कर्म चांगले असेल तर परमेश्वर आपल्याला काहीच कमी पडू देत नाही.आई साठी जे , जे काही आणलं ते बघून खूप बरं वाटलं आपण मोठ्यांसाठी काही तरी करतो यामध्ये खूप आनंद असतो, परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना भरभरून सुख देवू दे .असेच सर्वजण चांगले राहा.आजींना माझा नमस्कार असो 🙏🙏🙏🙏
@sachingangawane3501
@sachingangawane3501 7 месяцев назад
तुम्ही महाड मधील ज्या तलिये गावचा उल्लेख केला,आणि जी तूम्ही मदत केली त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद माझे मुळ गाव आहे तलीये, तालुका महाड जिल्हा रायगड
@tejashreetrilokekar6119
@tejashreetrilokekar6119 7 месяцев назад
खुप छान वाटलं वर्षा ताईंच्या आईंनी gateway of India ची family सोबात खुप छान आठवण. तुमची full family आम्हाला खुप आवडते. एकदम simple ani cute couple आहात तुम्ही दोघे गावाकडचे व्हिडिओज पण छान आहेत ग्रामीण जीवन दिसते आमच गावच नाही so हा अनुभव आम्हाला फक्त utube मध्येच दिसतो
@SavitaBansode-cp3dq
@SavitaBansode-cp3dq 7 месяцев назад
मी तुमचे तुम्हाला रोज बघते मला गावाकडचे सृष्टी सौदर्य गावाकडील जीवन फार आवडते
@geetanjaligholap1546
@geetanjaligholap1546 7 месяцев назад
तुम्ही आम्हाला निखळ आनंद देताय छान व्हिडिओ बनून हेच खुप important आहे.
@vivekh9921
@vivekh9921 7 месяцев назад
People are meant to talk, don't take it personally and do your good work, you are really taking care of two two mother's, keep up the good work and keep them happy and smiling always, I really felt happy when I saw invisible happiness in varsha s mother's eyes when she saw you both, god bless your family and keep smiling and posting gavakadchi videos ❤😊
@kokaniparampara43
@kokaniparampara43 7 месяцев назад
दादा तुमी आजप्रयंत खुप चांगल काम केलय अनि लोकांकडे लक्ष देऊ नका... विडिओ खुप छान असतात... आम्ही वाट बगत अस्तो😅🌴
@abhimanyupatil1827
@abhimanyupatil1827 7 месяцев назад
सतिश दादा तुमचे सगळेच videos खूप म्हणजे खूपच मस्त असतात. म्हणजे जे simple living पसंत करतात ना त्यांच्यासाठी आणि कोकण प्रेमींसाठी तुमचे vdo खूपच best आहेत. आणि जसे या जगात चांगले लोकं असतात तसेच वाईट लोकं पणं असतात. So ignore fools and keep working on your career...👍😊
@sakshimahadikskr8364
@sakshimahadikskr8364 7 месяцев назад
ताई तुमचं शेवटाची स्टोरी एकूण डोळ्यात पाणी अला ❤❤❤
@seemabhonsale3353
@seemabhonsale3353 7 месяцев назад
सतीश पुर्वीपासून मला वर्षाची आई आवडायची मला खुपच आवडते रे खुप चांगली आणि देवमाणूस आहे
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 7 месяцев назад
Tumche rahniman khup natural aahe.. Tumhi pragti kara .. aamhala Tumhi jase aahat tasech aavdta.. varshache tar mala khup koutuk vatte ti kiti sahaj pane tumhala ya kamat hatbhar lavte... konachehi eikun vait vatun ghevu naka.. ❤❤❤❤❤❤
@chitra2449
@chitra2449 7 месяцев назад
सतीश मनाला त्रास करून घेऊ नका. तुम्ही खूप छान काम करत आहात. जय महा आई. 🙏
@suhaskambli2094
@suhaskambli2094 7 месяцев назад
खूप छान व्हिडीओ बनविलास. लोक काही बोलतील. तुम्ही खूप प्रामाणिक आहात. माणूस ओळखायला शिकायला पाहिजे. जे वाईट करतात त्यांचं वाईटच होतं. जैशी करणी वैशी भरणी. तुमचा स्वभाव खूप छान आहे. कस्ट करत रहा. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत.
@sunitagondkar8917
@sunitagondkar8917 7 месяцев назад
Dada tumhi konakade laxa deu naka,tumhi khup sadhe ,saral Ani bharii ahat ❤ Tumhi khup mothe honar ahe he maze valkya laxat theva 🎉🎉
@ritadsouza5689
@ritadsouza5689 7 месяцев назад
You both are very good person's anytime n any position u both are helping ur boths Mom's very very good God bless both of you n ur kids n Anna
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 5 месяцев назад
My god......😢Rollercoaster ride of emotions.....Mami is too cute❤.....Varsha and Satish bhau keep ur hardwork going.....khup sundar vdo aahe haa.....😊🙌👍🚩🙏🌹 All the Best👍Varsha radnaarach hoti vdo chya shevti mhanun maajhyaahee dolyaat pani aala😢...mee 59 years old aahe so sending blessings to you all...from Aamchi Mumbai😊
@amoldamare3591
@amoldamare3591 7 месяцев назад
Love you Satish, simple living, great thinking ......Salute
@sheelawagh6544
@sheelawagh6544 7 месяцев назад
सतिश आणि वर्षा तूम्ही छान व्हिडिओ दाखवता आम्हाला हि तुमच्या बरोबर गावी आल्यासारखे वाटते
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 7 месяцев назад
वा खुप छान प्रकारे दोघांनी समजावून सांगितले व वर्षाच्या आईला केवढा आनंद झाला नेहमी वर्षाची आई हसरी आहे कधी राग वगैरे दाखवला नाही वर्षाची आई खुप प्रेमळ मेहनती कष्टाळू सरळसाधी व समंजस प्रामाणिक आहे आलेल्याचा पाहुणचार छान करते मला खुप आवडते वर्षाची आई व तुम्ही दोघेही छान साथ देत आहात कोणीही काहीही बोलू दे तिकडे दुर्लक्ष करून आपले काम करत राहायचे चांगले कर्म करणाऱ्याच्या मागे नेहमी देव साथ देत असतो तुमची भरपूर प्रगती होऊ दे भरपूर यश मिळू दे हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤❤
@ruchii8613
@ruchii8613 7 месяцев назад
वर्षा सतिश तुम्ही खूप कष्ट करून वर आलात कुणाची परीस्थिती तशीच रहात नाही जेव्हा परीस्थिती सुधारते तेव्हा आपले राहाणीमान पण सुधारते तेव्हा आपले वाईट बोलणारे खूप असतात त्याच्या कडे लक्ष देऊ नका असेच पुढे जा ❤🤩🤩
@Amolpasalkar
@Amolpasalkar 7 месяцев назад
आपल्या माणसानचं कामच आहे ते दुसऱ्याच चांगल झालेल पहावतच नाही लक्ष देऊ नका तुमचे जे खरे subscribers आहेत आमच्या सारखे ते अश्या गोष्टींकडे लक्ष देणार नाहीत गावचे व्हिडिओ जास्त आवडतात आम्हाला माज गाव दापोली आम्हीं कामोठे ला राहतो Tv series पूर्ण बंद झालं तुमच्या चॅनेल मुले घरी त्याचा खूप आनंद आहे मला. तुमचं साधापण जे आहे तेच खुप छान आहे आणि तसचं राहूदे अगदी Ship वर काम करत असतातना मी अनेक देशांतून तुमचे व्हिडिओ पाहतो लोकांकडे लक्ष देऊ नका आपलं काम करत रहा अशेच व्हिडिओ घेऊन येत रहा धन्यवाद 🙏#sforsatish
@sameerbamane
@sameerbamane 7 месяцев назад
अहंकार आणि मी पणा सध्याच्या कली युगातल्या लोकांमध्ये जास्त वाढत चालंय त्यांच्या कडे लक्ष नाही द्यायचं आपण आपल चांगल्या मनाने आपला काम करत राहायचं.. भगवंत परमेश्वर त्यांना नक्की त्यांच्या कर्माची फळे देतो .. मस्त मस्त व्हिडीओ बनवत रहा 👍
@aradhanaambre8351
@aradhanaambre8351 7 месяцев назад
तुम्ही तुमची फॅमिली खूप मेहनती आहात. प्रामाणिक कष्ट केल्याशिवाय तुम्ही इथे पोचला नाहीत. आणि मनाने वागणुकी ने स्वच्छ निर्मल आहात. मी चिपळूणच्या आहे. माझा तुम्हाला full support आहे. जमल्यास भेटू कधीतरी
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 7 месяцев назад
सतीश दादा तु विडीवो च्या माध्यमातून सांगितलेली गोष्ट खरी आहे कोणीही काहीही बोलल तरी लक्ष देऊ नका सवःताची कामं संभाळून करत जा आईच आणि मुलीच नात वेगळच असत खुपच छान विडीवो च्या माध्यमातून माहिती सांगितली मामी पण मेहनतीने काम करतात जय सदगुरू जय श्री राम
@shitalsurve244
@shitalsurve244 7 месяцев назад
अरे सतीश अशी लोकं तुला पावलोपावली भेटतील पण त्यापेक्षा चांगले लोकंही तुला खुप भेटतील तू तुझं कामं मनापासुन कर आमच्या खुप खुप शुभेच्छा तुला जीवनगाणे गातच रहावेझालेगेले विसरूर्न जावे पुढे पुढे चालावे❤😍🌹🌹
@rajeshkadam3923
@rajeshkadam3923 7 месяцев назад
Satish tuze blogs khup chan astat. kon kay boltay yakade laksh deu nko. tuze kam chalu thev. tuzi falimy khup chan ahe. vahinichi pan khup mehanat ahe.Keep it up.GBU.
@sushmasawant5716
@sushmasawant5716 7 месяцев назад
नेहमीप्रमाणे खूप छान विडिओ! तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. खूप मेहनती, खूप प्रामाणिक मी गेली 3 वर्षे तुमचे विडिओ बघते दादा, असेच मोठे व्हा! 🙏 श्री समर्थ कृपा आणि आमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत. 🙏 जय सद्गुरू 🙏 आणि तुम्ही विडिओ end करताना शेवटी बोलताना स्वतः ची काळजी घ्या, त्यात खूप आपलेपणा वाटतो. ❤ वाहिनी तुम्हीपण खूप सहकार्य करता. खूप छान! बाकी काय बोलतात लक्ष नका देऊ, पुढे चालत रहा! 👍
@hiramanharde2971
@hiramanharde2971 7 месяцев назад
खूप छान, मी चिंचवडला राहतो. मला कोकण खूप आवडतो.
@anitaanant92
@anitaanant92 7 месяцев назад
ज्यांना स्वतः मेहनत घेऊन काही करून दाखवता येत नाही त्यांनी साधा सोपा मार्ग निवडून इतरांच्या व्हिडिओ वर नाव ठेवूनच पैसा कमावत आहेत ते स्वतःला सर्वगुणसंपन्न समजतात
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 7 месяцев назад
खुप मस्त ब्लॉग, मामीना बघून आनंद झाला, अप्रतिम निसर्ग, मेहनतीचे फळ उशीरा मिळते पण ते योग्य वेळी नक्की कामाला येते👌👌👍👍
@sanjayraut7063
@sanjayraut7063 7 месяцев назад
खरोखर खुप सुंदर खुप बरे वाटले हा व्हीडीओ बघुन 🙏
@sanjutowar9853
@sanjutowar9853 7 месяцев назад
दादा आणि ताई तुम्ही या negative comments करणारया लोकांकडे लक्ष नका देऊ .तुमची मेहनत आम्ही अगदी पहिल्यापासुन बघतोय. तुमचे कुटूंब खुप छान आहे. चांगल्या मनाने तुम्ही काम करता. आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत कायम आहेत. खूप खुश रहा. खुप सारे प्रेम ❤❤❤
@SFORSATISH
@SFORSATISH 7 месяцев назад
❤️❤️
@dhananjayugale2858
@dhananjayugale2858 7 месяцев назад
तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात, असेच नवनवीन व्हीडिओ बघायला आम्ही उत्सुक असतो...from सिन्नर जि. नासिक
@sahilshigavan8380
@sahilshigavan8380 7 месяцев назад
Dada tu tya lokankade laksh nako deu kay kay lokh kon fude jat asel tyala mage kas khejaych hech bagat astat jaude Tumi laksh naka deu samarth krupene sarv changl zalay aapla ❤👍
@deepakdhamapurkar6719
@deepakdhamapurkar6719 7 месяцев назад
आपली मते प्रसिद्ध करण्या मागे लोक काहीही लिहून मोकळे होतात आपण ते क्लिअर केलेत हे छान झाले
@priyankakulkarni3014
@priyankakulkarni3014 7 месяцев назад
Tumcha channel organic ahe khup, don't worry about negative comments. Even smallest of good work done, is still an act of humanity. Je loka notice karat nahit. Ani we can't help it. But we support your channel🙏
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 7 месяцев назад
Khup simple aani chan astat tumche vlogs tumhi ignore kara negative comments ani tya roasters la they are jealous of you and your progress you keep doing good work and keep growing👍👍 Shree Swami Smarth🙏🙏
@sangeeta2306
@sangeeta2306 5 месяцев назад
;खूप छान आहे. हे कुटुंब आदणिय खुपच छान.
@anuradhanavalkar2680
@anuradhanavalkar2680 7 месяцев назад
मी नेहमी व्हिडिओ लाईक करते आज पहिल्यांदाच कमेंट केली तुमचे व्हिडिओ छान असतात साधी राहणी उच्च विचारसरणी मला आवडली स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏👍
@sushmayelve9333
@sushmayelve9333 7 месяцев назад
दादा जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण पुढे चालत राहायचं . वर्षाची आई खरच खूप मेहनती आहे 🙏♥️ व्हिडिओ पाहून खूप खूप छान वाटलं 👌👌👌👍👍👍👍👍💯
@sangeetakini6871
@sangeetakini6871 7 месяцев назад
साधी माणस मनाने मोठि स्वच्छ आहात मामींचा आनंद चेहऱ्यावर दीसतो गावचे विडिओ छान वाटतात
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 7 месяцев назад
Amchi family pahilyapasun tumche vedios baghato ahot ani amahala kadhich asa watala nahi ..ulat Tumi amchi family ahat amhi Tumi je jiwan jagtay te baghun swatach titha tumchya sobat ahot asa watat…negative comments kade lakshya deu naka dada ..god bless u all ur family ❤️❤️❤️❤️❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 7 месяцев назад
Thank you ❤️❤️
@shantishirke8916
@shantishirke8916 7 месяцев назад
Varsha happy to see your aai and Satish bahu ignore all negative things we now your are so good person Jesus is with you.❤❤
@sunitabagul1371
@sunitabagul1371 7 месяцев назад
आईला बघून खूप छान वाटतंय कारण खुपच समाधानी आहेत माऊली खुपच पोटात तुटते आई असो भाग्यवान आहात तुम्ही आईची थोडीफार सेवा करण्यास मिळते जय सद्गुरू
@sangeetabhosale961
@sangeetabhosale961 7 месяцев назад
आमचा सपोर्ट आहे. मी नेहमी व्हिडिओ पाहते खूप छान असतात
@pravarsha
@pravarsha 7 месяцев назад
Tumche video khup chan astat aani tumhi tumchi family khup chan ahat baki kon kay boltay ya peksha tumchi mehnat pramanik ahe.... Jay sadguru shri swami samarth
@Facttvmarathi517
@Facttvmarathi517 7 месяцев назад
सतीश आणीं वर्षा तुम्ही मनाने खूप चांगले आहात अशिच प्रगती करत रहा•
@latakamble4977
@latakamble4977 7 месяцев назад
Aajcha videomadhe varsha waheenichi faar khusha jhalya chhan vatale video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@ashokvyavahare409
@ashokvyavahare409 3 месяца назад
मी इतक्यातच तुमचे विडीओ पाहण्यास सुरवात केली. मला तुमचे विडीओ आवडतात.
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 7 месяцев назад
सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली मामीना बघुन छान वाटलं सगळीकडचे विडीवो भारी दाखवतो आई गावात असते तेव्हा वेगळीच मजा येते उघड वाटत आई गावात नाही तर तरी असो गावातले विडीवो बघायची मज्जा वेगळीच असते मामीनच मन तेवढं रमत तुम्ही जीव संभाळून काम करा खुप छान वाटल मामीना बघुन मामीना नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू जय श्री राम
@adityapawar531
@adityapawar531 7 месяцев назад
लोकांचे काय सतिश भाऊ,,,माणस ना पायी चालु देत ना घोड्यावर,,,❤ आपला विश्वास पाहिजे फक्त आपल्या कर्मावर,, कुछ तो लोग कहेगे ,,लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो कही बित ना जाये रंयना❤❤❤ श्री स्वामी समर्थ❤
@SFORSATISH
@SFORSATISH 7 месяцев назад
Khup abhar 🙏🙏🌸
@prabhakarmaule1970
@prabhakarmaule1970 7 месяцев назад
Tumhi khup premal Aahat doghe... Manvateche pratikk Aahat... Ase kokanchi samrudhi dakhvat ja..
@bsvlogs7710
@bsvlogs7710 7 месяцев назад
दादा.... तू म्हणाला न "आपल्याला एकदा माणूस आवडत असला तर त्याचे वाईट गुणपण चांगले वाटतात आणि आपल्याला एकादा व्यक्ती आवडत नसेल तर त्यातले चांगले गुणपण वाईट वाटतात" भारी होत ते. + "प्रकृती चा नियम बोललास तेपण मस्त होत". ♥️
@omkarchavan3590
@omkarchavan3590 7 месяцев назад
Khup chaan. Kon kay bolta yakade laksha deu naka khup chan video astat tumche. Tumcha sadhepana kalto sir.
@hinalad4159
@hinalad4159 7 месяцев назад
खुप छान व्हिडीयो. खुप खुप मोठे व्हा. नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका.
@narendramate7429
@narendramate7429 7 месяцев назад
Satish ji khup sadhya aahet tumcha sasubai ...great person she is
@rahulshelar3274
@rahulshelar3274 7 месяцев назад
Kashi positive lok astat tashi negative pan astat dada...khup Chan video astat tumche...vahinee khup changlya aahet....swami aahet tumchya pathishi...💓🙏🙏🙏
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 7 месяцев назад
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. इतरांकडे लक्ष नका देऊ. तुमची विचार सरणी खुप चांगली आहे .❤❤❤
@archanakudalkar2339
@archanakudalkar2339 7 месяцев назад
तुम्ही दोघे मनानी खूप चांगले आहात तुझी आई पण खूप साधी आणि चांगली आहे स्वामी तुमची काळजी घेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@user-fr4mo1pi2u
@user-fr4mo1pi2u 7 месяцев назад
खूप छान विडिओ आहे मला खूप आवडला वर्षा ची आई खूप दिवसांनी दिसली मस्त वाटले मला गावातील विडिओ खूप आवडतात तू गावातील लग्न नाचा विडिओ बनवशील
@riahirlekar8690
@riahirlekar8690 7 месяцев назад
Namaskar mami khup chaan vatla bhagun tumhala dada vahini sasar Maher khup chaan sambhalta tumhi sarvanna stay blessed u all sweet family
@user-yp7en3dw2d
@user-yp7en3dw2d 7 месяцев назад
Dada Vahini khup chhan video hota asech chhan chhan video kra kharch khup chhan aahat tumhi doghpn n tumchi familypn tumche video bghun chhan vatt All The Best future sathi
@vaishalipatil9530
@vaishalipatil9530 6 месяцев назад
Lokanchi kam ahet bolne... apn aple pudhe chalat rahayche...Dev tumche bhale karoo..❤
@saralamore-hh5fe
@saralamore-hh5fe 7 месяцев назад
Dada vahini faltu loka kde तुमचे subscribe friend laksh आम्ही देत नाही तुम्ही आमचे femily members सारखे आहात तुम्ही खूप प्रामाणिक आहात खूप प्रगती करा असेच मोठे व्हा खूप शुभेच्छा तुम्हाला जय सद्गुरु 🙏
@bhartibaste2487
@bhartibaste2487 7 месяцев назад
कोणाकडे लक्ष नाही द्या याचे. व्हिडिओ खुप छान राहातात तुमचे 👌🙏
@smitajadhav5874
@smitajadhav5874 7 месяцев назад
गावाकडचे व्हिडिओ खुपच छान निसर्ग गावातले व्हिडिओ बघायला खुपच आवडतात
@user-rx6gc9dw9q
@user-rx6gc9dw9q 7 месяцев назад
खूप छान दादा 👌लोकांकडे लक्ष देऊ नका आम्ही पहिल्या पासून vlog बघतो देव तुमच्या पाठीशी आहे शेवट चे क्षण ऐकून डोळ्यात पाणी आले आई ची आठवणं झाली 😊😊😊♥️♥️♥️
@suryakantyadav4323
@suryakantyadav4323 5 месяцев назад
Satish kup chan video ahi keep it up
@kavitabhosale4022
@kavitabhosale4022 7 месяцев назад
Apratim video dada vahini kup Chan aai kup khush zhali. Tumhi kahi tension gheun naka amhi ahot ani Samarth Krupa kayam ahe tumcha sobat. Jai sadguru 🙏
@santoshdumbre2919
@santoshdumbre2919 7 месяцев назад
आजचा व्हिडिओ खूप छान होता आणि असेच व्हिडिओ पुढेही करत रहा समर्थ कृपेने सगळे उत्तम होईल जय सद्गुरु सतीश भाऊ आणि वर्षा ताई .
@archanagharat3554
@archanagharat3554 7 месяцев назад
मी आज पर्यन्त मी एक ही comment टाकली नाही पण आज तुमचा video पाहतेय तुम्ही जे बोलतात ते मनाला लागले कारण तुम्ही जे बोलतात ते सत्य आहे मी तुमचा वीडियो कधी येते ते वाट बघते तुमचा वीडियो एक हि नाही पाहिला अस कधी he hot नाही खुप वीडियो पाहते पण तुमच्या एवढे विडियो कोणाचे आवडत नाही माझ्या बरोबर माझ्या मुलांना hi तेवढेच आवडतात तुमच्या विडिओ मध्ये जिवंत पणा असतो तुमचे गावचे विडिओ जास्त आवडतात तुमची प्रगती डोळ्यानी पहिली आहे तुमचे कष्ट पाहिलेत त्यामुळे तुम्हाला लोक काय बोलतात he दूर लक्ष्य करून असेच प्रगती करत रहा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे बघु कधि योग येतो तुमचा पहिला वीडियो कालाव काढताना चा तेव्हा पासून तुमच्या वीडियो च्या प्रेमात पडले अणि आज प्रत्येक वीडियो आवडीचा झाला आहे
@Happiness394
@Happiness394 7 месяцев назад
हो मी देखील 1-2 vdoes पाहिलेत...वाईट वाटले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे आणि आपलं काम करत राहणे हेच योग्य. Keep going & BEST wishes....
@krutikadeshmukh998
@krutikadeshmukh998 7 месяцев назад
Tumche gavache video khup chan astat khup changla vatate baghyla gavche video varsha tai cha aai na baghun khup masta vatate khup mehnati ahet
@PrahiAmbekarborle
@PrahiAmbekarborle 7 месяцев назад
Khup bhari vatal dada ha video bghun man bharun aal 🥹lokanchya bolnyakde durlksh kara god bless you 🙏🏻
@midhutumkar3278
@midhutumkar3278 7 месяцев назад
मी नेहमी तुमच्या व्हिडिओ बघत असतो पण सर्वात इमोशनल आजची व्हिडिओ होती
@ruchii8613
@ruchii8613 7 месяцев назад
आम्ही पण गरीबी पाहिली आहे आणि या छोटय़ा छोटय़ा गोष्टीत खूपच आनंद वाटतो
@Kk78654
@Kk78654 7 месяцев назад
Satish dada ani vahini amhala tumhi khup khup avadata tumachya simplicity sathi❤
@kavitashelar9032
@kavitashelar9032 7 месяцев назад
Gavat agadi chotya chotya goshti madhe sukh ani samadhan mannare lok astat ❤ sadhi rahani ani man moth ast
@kanchanr8795
@kanchanr8795 7 месяцев назад
Pls ignore negative comments.Dada tumache vedio khup chhan astatat ani tyamadhe pan hard work ahe.Be positive.
@rekhabhave5143
@rekhabhave5143 5 месяцев назад
सतीश आणी वर्षा सारखी मुलगा आणी सून सर्वांना मिळो. फार गोड आहेत.
@user-li3wp6tl1g
@user-li3wp6tl1g 7 месяцев назад
Tumche video khup natural ani sahaj astat odhuntanun kahi dakhvlele nasate tyamule baghayla khup chan vatatat
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 7 месяцев назад
खुप छान होता आजचा व्हिडियो ......ewd सगळ क्लिअर केले मन मोकळं केलं छान वाटलं दोन्ही family आशीच सूखी रहा... तुमची सगळी फॅमिली simple Ani साधी आहेत, आणि व्हिडियो टाका गावचे व्हिडियो म्हणजे जाम भारी आणि वर्षा ताईंच्या आईला पाहिलं ना की मला माझ्या आजीची आठवण येते....
@sunjaylamkane8411
@sunjaylamkane8411 7 месяцев назад
आम्ही पण खूप दिवसापासून व्हिडिओ बघतो भाऊ तुझं तुझी फॅमिली खूप छान आहे कुणी काय पण म्हणून व्हिडिओ खूप छान आहेत
@shitaljadhav537
@shitaljadhav537 7 месяцев назад
Hello dada and tai..Tumchya donghan chya sarv videos ek no astat..ani ho gavakadchya gosti bghyalaach khuo jast aavdtat..amhala....tumhi doghe as a human being mhanun pn great ahat...keep it up..Jai sadguru 🙏
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 7 месяцев назад
Ek number bhava S For Satish. Khup chhan 👌💝👍🙏 and good luck and God bless you all.
@TechVisionAI
@TechVisionAI 7 месяцев назад
Manus pragati karayla lagla ki virodhak ubhe hotat lakshya deu naka keep it up ani roj video upload kara😊😊
@kamalakarkhatal9294
@kamalakarkhatal9294 7 месяцев назад
श्री सतीश तुझे आता पर्यंत चे व्हिडिओ मी पाहिले ते मला खुप खुप आवडले ,आणि असेच नवनवीन तु व्हिडिओ तयार करावे व मला पाहाण्यास मिळावे तसेच तुला माझ्याकडून शुभेच्छा, मी रोज तुझा जुन्यातील किंवा नवीन मधील व्हिडिओ पाहतो,जर एकाद्यादिवशी तुझा व्हिडिओ पाहिला नाही तर माझे काही तरी आजचे काम राहिले आहे असे मला वाटते किंवा माझे मला आज काहीतरी चुकल्या सारखं वाटतं, पुन्हा एकदा माझ्याकडून तुला भरपूर नविन व्हिडिओ बनवण्यासाठी शुभेच्छा
@SFORSATISH
@SFORSATISH 7 месяцев назад
❤️❤️
@pramodpawar669
@pramodpawar669 7 месяцев назад
ते खुप चांगला स्वभाव आहे तुझा आणि सतिश दाजिंचा.....
@anjalipatil4135
@anjalipatil4135 7 месяцев назад
Kharach aai chi kalji khup gheta phirvtat he baghun khup bar vatat tumach gav khup chan aahe
@sudhapatole5597
@sudhapatole5597 7 месяцев назад
World Madhy Bhari Blog 👌👌 Tumchi Jodi Muly Sarv Family Khupp Bhari Aahe Lokan Kadu laksh Deu Nako Aai Na Mast Khau Aanla Aai Far Aanandi Deast Aahe Beautiful Varsha
@allaboutschooling1948
@allaboutschooling1948 7 месяцев назад
Dada tumhi video banvat rha..negative comments var laksha deu naka..garib manus pudhe gela ki lokana trass hotoch…all the very best for your future…
@Vijay_joshi350
@Vijay_joshi350 7 месяцев назад
Atishay Chan aahe kutumb tumche...aai khup sadhya aahet😊 video nehmi sarkha mast😊 Manasi Mandar Joshi Pune
Далее