मीं नंदा कमेंट करतं आहे प्रियंका तुला आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा ❤ आतिश सुंदर विडियो मस्त नेहमी प्रमाणे छान दादा मावशी बाबा संईखूपखूपगोड आहे मला फार आवडतं छान बोलतं मध्ये मध्ये लूडबुड असतं छान मस्त वाटतं पाह्यला संईचला❤
बेटा तुझा देव्हारा खुप छान आहे पूजा पण मस्त केली पण त्या मध्ये तू ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत त्या अश्या न ठेवता डिश मध्ये तांदूळ टाक आणि मग त्या कवड्या ठेव बाकी छान
Hi priyanka khupch chan video aahe aaj sai far kam dist aahe nawin ghar khup sajvile aahe shoping pan keli tumchi fameli khupch chan aahe thank you for sharing ❤❤