Congrats Pooja..! 🎉😊God bless you all the best 👍 पूजा ला खूप चागले संस्कार दिलेत तुम्ही.. कामात पण मदत करत असते आईला.. खूप पुढे जा हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ..!
Nice 📷 video and congratulations 🎉🎁 Pooja खुप गुणी मुलगी आहे आई बाबांचे स्वप्न पूर्ण केले अशीच स्वामी कृपा होवो तुमच्या फॅमिली वर आणि असेच दररोज व्हिडिओ टाकत जा पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन पूजा
काँग्रॅच्युलेशन दीदी दीदी तू खूप अभ्यास केला असेल ग काही फुकटचे क काँग्रॅच्युलेशन दीदी ताई चे स्वप्न पूर्ण केले मला पण आनंद झाला पण माझ्या डोळ्यातील पाणी थांबले नाही ताई माझी मुलं खूप हुशार आहेत पण पैसा चयआअडचणई येत आहेत मी शेती करत आहे मला पण स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे मुलांना तू पैशाचं कसं ऍडजेस्ट केलं त्याचा व्हिडिओ बनवा ना खरंच पूजा मी आज खूप रडले ग
Mi tumche video baghat aste khup Chan asta video Pooja khup hushar aahe tai tumhala pratyek video madhe madat karatanna diste kharach poojala manapasun shubheccha
अभिनंदन पूजा बेटी ।अलोपॅथी की होमिओपथी कोणती डॉक्टर झालीस ? आता आईला जरा स्वतःची काळजी घ्यायची सक्तीकर सतत गुंतलेली असते कामात । राहुलकाय शिकतो ? खास म्हणजे आईबाबा व राहुलच पण अभिनंदन । सर्वांचा प्रसन्न सपोर्ट आहे तुला । सुवर्णा ताई तुझे खूप अभिनंदन🎉
Abhinandan Puja mee pan sinnaar Thangav chi aahe Nashikla satpurla maza flat aahe mee police department made hoti aata ritayar zali mee tumche sarav video bagte parat tull khup khup Subbecha 🎉🎉❤️ you beta💐💐
मेहनत चे फळ नक्की मिळते पूजा अभिनंदन बेटा माझा पन मुलगा डॉ पी जी ला आहे त्याचा पन रिजल्ट लागयचा आहे बप्पा चे चरणी प्रार्थना सर्वांच छान होवो आहे मुले आनं जीन असोत
A heartly congratulations on becoming a doctor. You are now a doctor who will bring many smiles to many faces with your treatment and care. Also congrats to your mummy, papa and brother.