अरे व्वा पंढरपूर मध्ये गेलात ताई माझी छोटी बहीण आहे तिथे माझ्या मामांचे गाव आहे पंढरपूर ताई मंदिरात ओळख होती दर्शन झाले असते मामाची मुलगी मंदिरातच असते राधिकाचे माहेर कुठल्या एरियात आहे माझे सगळे नातेवाईक पंढरपूर मध्येच आहेत.ताई वृंदावन गार्डन बघून या खूप छान आहे.