Тёмный

आपन काय लिहतो यामुळे कोणाच घर मोडणार नाहि न याचा विचार करा 🙏 

Poonam Shinde
Подписаться 303 тыс.
Просмотров 226 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 864   
@poonamgolde9069
@poonamgolde9069 Год назад
लग्न झाल्या बरोबरच नवऱ्या ला घेऊन वेगळे राहणर्यांना काय माहित एकत्र कुटुंब पद्धती काय असते ते. सगळ्यांनाच किती ॲडजस्टमेंट करावी लागते ते . सोहळं, देवकार्य या गोष्टी आजच्या जमान्यात न पाळणारे लोकं दुसऱ्यांची घरं कशी फोडायची त्यांना हे मोठं माहिती असतं. त्यांना आज तू खूप छान बजावलं आहे.
@AshwiniChinche
@AshwiniChinche 5 месяцев назад
Mast bolliepoonam
@saavi30
@saavi30 Год назад
Tai me 3 year पासून तुझी subscriber आहे pn आज तुला emotional झालेल पाहून खूप वाईट वाटले plz don't take tension
@seemajagtap1685
@seemajagtap1685 Год назад
ताई अशा लोकांना मालिका आणि real life यातला फरक कळत नाही एवढ्या छान family वरती अशा कमेंट करणं खरच चुकिचं आहे दोन्ही सुनांशी एवढं प्रेमाने वागणं आणि तुम्हीही त्यांचा एवढा मान ठेवता हे आम्हाला दिसतं ताई 💯❤️❤️
@Aravk31
@Aravk31 Год назад
ते मात्र खरं आहे पुनम थमनेल वेगळ आणि आत काही तरी वेगळच असतं तुझं तस नाही कशाला असल्या माणसाच्या नादाला लागते सोडुन दे
@pratikshamane2275
@pratikshamane2275 Год назад
खुप छान सांगितले....ताई कोणाच्या हि वाईट कमेंट ने स्वतःच्या नात्यांवर परिणाम होऊ देऊ नका...छान. नेहमी प्रमाणे एकत्र राहा...
@monalibornare2562
@monalibornare2562 Год назад
Hi ताई मी तुला 3 वर्षापासून follow करते पण कधी जास्त कंमेंट केले नाही. पण एक कंमेंट कायम करावी वाटायची कि तू एवढी मोठी you tuber झाली पण तू तुझे संस्कार, संस्कृती सोडली नाही. उन्हाळ्यातील वाळवण असो, पित्र असो दिवाळीच फराळ असो सर्व तुम्ही पहाटे उठून करतात म्हणजे एवढे सर्व तुम्ही सांभाळून चॅनेल चालवतात बाकी you tuber तर फॅमिली सोबत सुद्दा दिसत नाही. राहिला राधिकाचा प्रश्न तर तिला सांगेल राधिका पुनम ताई खूप छान आहे अणि ताई पेक्षा तुला जास्त प्रेम करणारे ह्या चॅनेल वर आहे तुमच्या दोगीना कोणाची नजर ना लागो. अश्याच हसत खेळत रहा.
@vandanapatil5653
@vandanapatil5653 Год назад
Negative comments Ignore it नका विचार करू दुनिया अशीच आहे 👍, जे आहे ते तुमच्या छानशा स्वभावा मुळे आहे , छान व हसत खेळतआनंदी कुंटूब आहे, अशाच रहा नेहमी तुम्ही व तुमचे कुंटूब
@mayurdeshmukhofficial
@mayurdeshmukhofficial Год назад
पुनम ताई आजचा भाग खूपच छान मी पण एक स्त्री आहे.... हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार... तुमच्या घरी समर्थांचा एक दास आहे समर्थ कृपेने तुमच्या घरात खूप सगळे छान चाललेला आहे... असेच एकत्र कुटुंब पद्धतीने पुढे जात राहा हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.... आणि इथून पुढे मनाला काहीही वाईट म्हणून न घेता...चांगल्या कमेंट्स लाही धन्यवाद देतचला आणि वाईट कमेंट मुळे तर आपले शो वाढत आहेत हे लक्षात ठेवा... मी बरेच तुमचे व्हिडिओ पाहिले तुमची फॅमिली खूप छान आनंदाने खेळीमेळीने राहते... असे कुटुंब पद्धती आता पहावयास मिळत नाही... Keep it up.....
@vidya3447
@vidya3447 Год назад
किती छान भाषेत समजावून सांगितलं तुम्ही.ना कुणाला वाईट बोलला,ना कुणाचं मन दुखावलं. खरचं तुमची भाषा खूप छान स्पष्ट आहे
@mrunali8065
@mrunali8065 Год назад
अगदी बरोबर बोललात.
@deepalijoshi925
@deepalijoshi925 Год назад
Ekadam barobar. Shital chya manat rag hota. Ti व्यक्त पण झाली. पण कुठेही बोलताना कुणाला च अपमानास्पद बोलली नाही. बोलताना तारतम्य बाळगली तिने. खर च खूप सभ्य पणा दिसतो. तिच्या बोलण्यातून तिच्यावर असलेले माहेर आणि सासर दोन्ही कडील संस्कार दिसून आले.
@manjirirocks11
@manjirirocks11 Год назад
@@deepalijoshi925 kon Shital
@baluudawant8996
@baluudawant8996 Год назад
बरोबर उत्तर दिल सगळ्याना 👏👏👍
@deepalijoshi925
@deepalijoshi925 Год назад
@@manjirirocks11 chukun zale.. Punam ch म्हणायचे होते मला.. 🤪
@pratikshawagh4775
@pratikshawagh4775 Год назад
अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका, amala tumche vlog kup avadtat.👌👌👌
@gauri_0231
@gauri_0231 Год назад
ताई तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तुमचे vlogs ani receipies खूप छान असतात. मी आवर्जून ते कायम बघत असते . तुम्ही negative कॉमेंट करण्यारा लोकांकडे लक्ष नका देऊ . आम्हाला तुमचे videos खूप आवडतात तुम्ही please कायम अपलोड करत रहा आणि कायम अशेच happy raha 🥰❤️
@krupasindhu09
@krupasindhu09 Год назад
अग पूनम जाऊ दे टेन्शन नको घेउ ज्या लोकांना काही काम नसतात ते अशे निगेटिव्ह विचार पसरवतात तू छान काम करतेस करत राहा Best luck...
@archanagaikwad9875
@archanagaikwad9875 Год назад
Chan aahe tai tumhi sagle joint family khup sunder aste
@Vanita419
@Vanita419 Год назад
Ag tai..Tula starting पासून पाहत आहे तुझा स्वभाव समजला आहे तू छान आहेस तू सर्वांना धरून राहतेस फॅमिली ला वेळ देवून सर्व करतेस ..तू अशा comment kade लक्ष्य देवू नको ...मी सुध्दा एकत्र कुटुंबात राहते..तुझे व्हिडियो पाहूनच मी माझे youtube channel सुरू केलंय i support u tai
@grishanamrataravibaglane4601
ताई मी लाॅकडाऊन पासून तुझे व्हिडीओ बघते सगळे व्हिडीओ हसत खेळत आहेत आज तुझ्या डोक्यात पाणी पाहून खूप वाईट वाटले लोकांनकडे लक्ष देऊ नका लोक चांगले घर फोडायचे काम करतात तू व्हिडिओ बनवन चालू ठेव....आम्हाला तुझ्या व्हिडीओ मधून खूप माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏
@shreemahale6379
@shreemahale6379 Год назад
तुला काहीही स्पष्टीकरण द्याची गरज नाही. लोकांकडे लक्ष देऊ नकोस. मी कोरोना पासून तुझे विडिओ बघते अगदी केक रेसिपी पासून. दुर्लक्ष करत जा. मला खूप आवडते तुझी फॅमिली राधिका पण छान आहे. Be strong. Ignore bad comments.
@suhas_chavan95
@suhas_chavan95 Год назад
पूनम ताई खूप छान उत्तर दिल आहे तुम्ही ..काही लोक तुमच्या मध्ये भांडण लावायचं काम करत आहेत..तुम्ही त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये अस मला वाटत ..कारण तुमची फॅमिली खूप सुखाने आनंदाने राहत आहे ..लोकांना काहीच माहीत नसत उगाच मनात येईल तस ते कमेंट करतात..तुम्ही vlog continue चालू ठेवा ..आम्हा सगळ्यांना तुमचे व्हिडिओ vlog बघायला खूप खूप आवडतात...बेस्ट ऑफ लक👍🏻
@tejashriraval797
@tejashriraval797 Год назад
पुनम तू एक उत्तम गृहलक्ष्मी आहेस हे तुझे सर्व व्हिडिओज पाहणाऱ्या सर्वांना माहीत आहे. तू अजिबात त्रास नको करून घेऊस. तुमचं कुटुंब खूप छान आहे. नेहमी असच राहो.
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Год назад
खूप छान आणि अगदी योग्य बोललीस पुनम तुझे ब्लॉग आम्हाला आवडतात आम्हाला पाॅझिटिव्ह एनर्जी मिळते.
@kalyaniawate6433
@kalyaniawate6433 Год назад
0
@Bhagyshreekitchanmarathi
@Bhagyshreekitchanmarathi 6 месяцев назад
Hi ताई.ताई तुमचं बघून मी पण chanel open केलं ❤️थोडी भीत पण वाटतंय पण काही तरी करीच आहे. माझ्यात जे टॅलेंट आहे ते बाहेर यावं मी गावी असत्या. त्या मुळे पण thank u ताई 🙏तुमच
@pradnyas9192
@pradnyas9192 Год назад
खरच खूप सुंदर आणि योग्य पद्धतीने ताई तुम्ही सांगितलेला Shri Swami Samarth
@vandanafatangle9459
@vandanafatangle9459 Год назад
ज्यांना बघायचं नाही त्यांनी बघू नका पण अस कोणाबद्दल गैरसमज होईल असही काही करू नका. खूप छान असतात तुमचे vlog ,videos अगदी साध्या न् सोप्या भाषेत .. नका लक्ष देऊ तुम्ही इतरांकडे be possitive 👍💯
@sakhiskitchenmanishaandvlogs
ताई रडू नका बोलणाऱ्या लोकांचे तोंड आपण बंद करू शकत नाही ,तुमचे व्हिडिओ आह्मी सुरवाती पासून पाहतो ,खरंच तुमची फॅमिली खुप छान आहे, सगळ्या गोष्टी कडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला
@sonampatil1296
@sonampatil1296 Год назад
खूप छान ताई खूप नशीब लागतं अशी समजदार मोठी जाऊ मिळायला..असेच एकत्र रहा व एकमेकींना बहिणी प्रमाणे जपा
@mrsvwp7427
@mrsvwp7427 Год назад
Very very nice explanation....i also stayed in joint family and I know we should have understanding in joint family About each other....you did nice video
@swaritsvlogvideo9666
@swaritsvlogvideo9666 Год назад
1 no video ani jyani ashya comments kelya astil tynatr ajun tumcha raag ala asel...Khup chhan bare jhale ha video karun mast uttar dile tyana...👍👍👍
@manoj.sutar.3935
@manoj.sutar.3935 Год назад
ताई तुम्ही किती छान समजावले खरचं तुमच्या बोलण्यातून समजत तुम्ही कसे वागता ...... ताई negative coments मुळे त्रास करून घेऊ नका.....तुमची family खुपचं छान आहे.....
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या ना बहुतेक मराठी मालिका बघून त्यातील खलनायकी वातावरण बघून तीच सवय झाली असेल . म्हणून त्यांना तशा कमेंट्स सुचतात .
@komalrakshe07
@komalrakshe07 Год назад
पूनम ताई तू जे बोलीस ते बरोबर आहे...आपल्या पर्सनल लाईफ च्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणे काही गरजेचं नाही.. मला असे वाटते की लोकांनी जे चांगले आहे ते घ्यावे, फॅमिलीच्या पर्सनल गोष्टीत लक्ष्य देवू नये..तुमची फॅमिली खूप छान आहे..♥️तू फालतू लोकाकडे लक्ष नको देवू..तुझे ब्लॉग खूप छान असतात. असेच पुढे जात रहा. माणसे देवात पण चुका काढतात..आपण तर माणूस आहोत...कोणाच्या बोलण्याचा जास्त त्रास करून घेवू नको..आपण आपले काम प्रामाणिक पणे करतो आपल्याला माहिती असते, कोणालाही त्याचे स्पष्ठीकारण देत बसू नको...all the best Dear....👍♥️
@kingrajarai
@kingrajarai Год назад
बरं झालं तू हा व्हिडिओ त्यामुळे लोकांची प्रवृत्ती समजून तरी आली....त्या उलट तुमच्या घरात किती मोकळे वातावरण आहे तुमचे सासूबाई किती छान आहेत आणि तुम्ही सर्व सण समारंभ किती उत्साह पूर्ण आणि छान करतात राधिकाला इथे तू तितकाच जीव लावते हा मी बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितले आहे निगेटिव्ह लोकांचा विचार करू नको ❤️
@ashukamble6620
@ashukamble6620 Год назад
पूनम टेन्शन अजिबात घेऊ नको . अशा गोष्टी होत राहणार यावरूनच समाजात की आपण बरोबर आहोत. मी पण तीन वर्षांपासून तुझी subscriber आहे तुझे vlog mala khup आवडतात. नवी प्रेरणा आणि नवी energy milat asate तुझ्या vlog madhun, so don't take tension, do your work with more energy, we all are with you and waiting for your vlogs.❤️
@sonaliaher5268
@sonaliaher5268 Год назад
लक्ष देऊ नका. आपल्या परिवाराला जपा. मुलांकडे लक्ष द्या. लोकांना कोणाची चांगली प्रगती केली तर ती सहन होत नाही.मला तुमचे सर्व vdo आवडतात. आपल्याला अजुन यशाची शिखर गाठायचे आहे तुमचे लक्ष फक्त 1mill वर राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे.दुर्लक्ष करा नेहमीच हसत रहा छान दिसतात 😊😊🥰🥰
@JayVerudhadiwal243
@JayVerudhadiwal243 Год назад
खुप छान समजून सांगितले ताई त्या लोकांना पण समजले असेल की कुणाच्या पण परिवारात नाक खूपसु नये. कारण त्यांना या शिवाय दुसरी कामे नसणार ना नाही का? तुम्ही टेन्शन नका घेऊ take care .
@priyankajoshi5422
@priyankajoshi5422 Год назад
अग तु रडू नकोस ताई आम्हाला माहीत आहे की तु तुझे घरचं सर्व जण खुप छान आणि समंजस आहेत अश्या लोकांचा विचार करू नकोस
@amrutaghadge7723
@amrutaghadge7723 Год назад
रडू नको ताई. तुमच्या घरातले सगळेच खूप छान आहेत, आणि बरोबर बोललीस तु अशा कॉमेंट मुळे घरातल्याच्या मनावर परिणाम होते. अशेच एकत्र रहा आणि अशा लोकांचा विचार करू नका 🙏
@vaishalikatkar8134
@vaishalikatkar8134 Год назад
ताई मी 1 लाख subscriber झाले स्पेशल डिश तेव्हापासून पाहते आहे कॉमेंट पहिल्यांदा करते. निंदकाचा घर शेजारी असावं असं बोलतात आपण आपले चागले काम करावे. असल्या गोष्टीवर लक्ष नको देऊ. तुझे व्हिडिओ family खूप मस्त आहे. असेच रहा
@deepali1397
@deepali1397 Год назад
तुमच्या डोळ्यात पाहून खरंच डोळ्यात पाणी आलं......😢 कधीच तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं कधीच 🙈🙈🙈
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 Год назад
अग लोकांना सवय आहे तु टेंशन नको घेऊ नको आम्हाला माहीत तु आणि तुझा परिवार खुप सुंदर आहे 👍
@sanjayjadhav138
@sanjayjadhav138 Год назад
Ignore such people.. Lokana changla baghwat nai... We are proud of you 😘 tumchi family pan khup chan aahe
@chandamahadik767
@chandamahadik767 Год назад
Poonam tai ajjibat laksh naka deu. Vinakaran ekdyl trass dyacha he jalkya lokanchi Lakshn ahet. Tumhala mage khechyl praytn karyt. Asha lokanchs direct comment screenshot kadhun send kara. Hyanchi naav jara famous kara. Laaj vatyl pahije lokana. Tai Tumhi khush Raha nehmi hast Raha. 👍
@sonalichibhatkanti7526
@sonalichibhatkanti7526 Год назад
पुनम ताई, खुप छान आणि योग्य सडतोड शब्दांमध्ये ट्रोलर्सला योग्य उत्तर दिले आहे. आपण एखाद्या गोष्टीला वेळीच आवर नाही घातला तर ते आपल्या डोक्याला ताप होतो. लोकांना एखाद्याच्या पर्सनल गोष्टी पाहायलाच खूप आवडतात, या व्हिडिओ वरून मला तर वाटते की आता कोणी कमेंट करणार नाही तशा.
@pritikhandagale9208
@pritikhandagale9208 Год назад
तू तुझे मन मोकळे केले हे तू खूप मोठे काम केले आहे असे मला वाटते. पूनम तू खूप साध्या सोप्या शब्दात छान समजून उमजून त्या व्यक्तींना कानाखाली मारली आहे...लय भारी वाटलं तू एकदम बरोबर बोलली आहे. अशा लोकांचा अजिबात विचार नाही करायचा, ते रिकामटेकडे असतात काही काम धाम नसते, आणि समाजात ही अशा लोकांना काही किंमत नसते. ते असले काम करून डिस्टर्ब करत असतात ,आणि प्रसिद्धी मिळवतात.. पूनम तू तुझे काम चालू ठेव तुमचा मार्ग खूप चांगला आहे खूप उत्तम मार्गाने तुम्ही पुढे चालला आहात.. तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. आंब्याच्या झाडाला च लोक दगड मारत असतात कोणी बाभळीच्या झाडाला नाही दगड मारत.. अशा गोष्टीने होते डिस्टर्ब पण एक लक्षात ठेवायचे आपण अशा प्रवृत्तीला घाबरायचे नाही...तू खूप कणखर आहेस हे सर्वांना माहीत आहे. होऊन जाऊ दे एक मस्त रेसिपी..आम्हाला माहिती आहे, एकदम भारी व्हिडिओ येणार आता...
@suvarnakanase6886
@suvarnakanase6886 Год назад
Tai...! Tumhi Je kartay te changlay Lok Thevhach boltat Jevha Te aplya Yevdhe Popular nastat kiva Tyana tevdh Talent Nast....... 😀
@Varshabediskar
@Varshabediskar Год назад
ताई मी subscribe केलेले जेवढे यूट्युबर आहेत त्या पैकी खूप व्हिडियो आलेले असतात तर मी पाहिला व्हिडियो पाहते तो तुमचाच ♥️♥️
@mirasvoice4524
@mirasvoice4524 Год назад
आग लोकांना कोणाचे चांगले चाललेले नाही बघवत..सोडून द्यायचे.. लक्ष देत जाऊ नकोस...मी पहिल्यापासून तुझा प्रवास पाहिलेला आहे...
@yashodamuthal4243
@yashodamuthal4243 Год назад
पुनम ताई तुम्ही खुप खरंच चांगल्या आहे आहे मी स्वता बघते ना तुमचे विडिओ किती हासुन खेळुन राहाता नका टेंशन घेऊ तुम्ही शेवटी लोक आहे कोणाला कोणाचं पाहावत नाही
@deepalijoshi925
@deepalijoshi925 Год назад
Tai, tuzi famiily khup chan . Mi tuze Ani Punam shinde che video daily baghte. Tumhi doghi khup समजूतदार, धार्मिक आहात. हत्ती चले बाजार तो कुत्ते भुकते हजार, असा विचार ठेव. नको लक्ष देवू. मस्त आनंदी रहा. राधिका ला पण good news नक्की मिळेल. आम्ही चांगले तुमच्या सोबत आहोत, ह्याचा विचार करा. अग ताई बाकी u tubers subscriber mule मिळणाऱ्या पैशावर बाहेर गावी फिरतात. तुम्ही सत्कर्म करतात . नको लक्ष देवू वाईट लोकांकडे
@arohimohite6367
@arohimohite6367 Год назад
निगेटिव्ह कमेंट्स टाकणारी शक्यतो जवळचीच माणसे असतात. लांबच्या माणसांना या गोष्टींशी काही देणं घेणं नसते
@gargifashion3307
@gargifashion3307 Год назад
तुम्ही दोन्ही जावा खूप छान आहे आणि आई नाना सुद्धा लोक मुद्दाम काही तरी बोलतातच जास्त विचार करत जाऊ नका राधिका खूप गोड आहे ती समजून घेईल तुला Comments box कडे जास्त लक्ष देऊ नका वाईट कॉमेंट्स कडे लोक चांगलच गोष्ठी ना नाव ठेवतात नेहमी Happy raha
@lovelaughandenjoylife1009
@lovelaughandenjoylife1009 Год назад
Ya sarv goshti aapnch karnibhut asto.paise kamvnyasathi gharatla sampurn goshti dakhvaychi Kahi garjch nahi.kahi creative dakhvnya peksha mi aaj he kel ,ithe gele tithe gele dakhvnya hi Kahi garjch nhi
@omkarmulik5791
@omkarmulik5791 Год назад
खरं सांगायच म्हटलं तर ताई तुमचे vlogs खूपच छान असतात, तुम्ही असे vlogs कायम बनवा आम्ही नेहमी support करू....😇💯
@anitaghorpade4562
@anitaghorpade4562 Год назад
पूनमताई तू कधीच अस वागनार नाहीस तू तर सगळ्याशी कीती प्रेमाने वागतेस
@muktabaipawar9147
@muktabaipawar9147 Год назад
जाऊद्या ताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नका तुमचे ब्लॉग चांगले असतात
@rekhamane8385
@rekhamane8385 Год назад
Mala tuze volg farch avadtaat.mi nehmich pahte.tu ghrat sarvashi kiti प्रेमाने वागतेस.मी तर नेहमी तुझे कौतुकच करत असते..पूनम तू खूप चांगली आहेस.तू कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस.तू छान छान vlog krt Raha..Aamhi baght rahu tuze vlog.
@ashwinilangote1777
@ashwinilangote1777 Год назад
जाऊ द्या ताई अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि आम्हाला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात खूप सोप्प्या पद्धतीने तुम्ही शिकवता खूप खूप धन्यवाद🙏
@tutus4507
@tutus4507 Год назад
जेथे यश तेथे वैरी अधिक म्हणून रिअॅक्टच करायचे नाही... तुमचं यशस्वी होणे क्रिटिक्सवरच ठरलेलं असतं... उदा: मोठ मोठे स्टार्स आणि उद्योगपतीलोक.
@VaishaliBagalsKitchen
@VaishaliBagalsKitchen Год назад
दुनियेची फिकीर न करता आपण आपल्या कुटुंबाचा तोल सांभाळत मस्त पुढे चालत राहायचं... लोकांना बघवत नाही तुमचं एकमेकांविषयी असलेले प्रेम मनून अशा निगेटिव्ह comment करतात... तुमची एक फॅन 🙏❤️
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 Год назад
Aami pn gajanan maharaj Shegaon yana khup manto manun he sarw goati aami padto mnun aami samju shakto ok tc punum aami ah asa vichar kadi krt nahi ok
@राजश्रीकांबळेसांगली
ताई खुप छान परिवार आहे तुमचे तुम्ही सगळ्यांना खुप सभाळुन घेता माझ्या दोन्ही जावा मला बोलत नाहीत कारण माझ्या सासुबाईला आवडत नाही आम्ही मीळुन राहतो ते पण तुम्ही खुप छान राहता सासुसासरे दिर जाऊ है सगळे खुप छान राहता मला तुमचे विडिओ खुप आवडतात मी खुप दिवसापासून तुमचे विडिओ बघते जेव्हा वेळ मीळेल तेव्हा खुप नशीब वान व्यक्ती ला मीळते आसे कुटुंब ,,,,छान उत्तर दिले 👍💪💪👌👌
@sheetalgund8365
@sheetalgund8365 Год назад
ताई मी तुमचे व्हिडिओ बघते, मला तुम्हाला काही तरी पाठवायचे आहे. तुमचा पत्ता पाठवता का ❓
@sarikashinde8873
@sarikashinde8873 Год назад
Very Good tai चांगले उत्तर दिले👍👍👌👌👌👌👍👍🙏🙏
@pygujurexujoitrfgh
@pygujurexujoitrfgh Год назад
Public platform wr alyawr positive ani negative comments he asnarch...prtek jn tyachya vicharanchya patlinusar comments krnar...tumchya gharchyanchy bonding wr affect hou deu nka...
@monalisonawane2182
@monalisonawane2182 Год назад
ताई लोकांचं नको मनावर घेऊ g... तु खुप चांगली तुझा स्वभावच खुप भारी... टेन्शन नको घेऊ अशा कंमेंट चं.. तुमी घरातले एका विचाराने रहा...
@appasokachare6738
@appasokachare6738 Год назад
कमेंट्स करणारे जे लोक आहेत ना त्याना खूप विचार करण्याची गरज आहे. कारण आपल्या वाईट कमेंट्स ने जर येवढी आनंदी फॅमिली जर दु खी होत आहे. आणि खूप मोठी तर ताई आहेच पण समजून घेणारी पण किती आहे हे त्या वाईट कमेंट्स करणार्या व्यक्ती च्या लक्षात आले असेल. ताई ने तुमचे नाव ही घेतले नाही आणि कमेंट्स ही लावली नाही. असे जर आपल्या घरातील व्यक्तीच्या डोळयात पाणी आले तर काय वाटेल हा विचार करा. आणि मग वाईट कमेंट्स करा. चागले बोलता आले तर माणसाने चागले बोलावे. नाही तर शांत बसावे. मी ताई चे विडीओ पाहते. पण कमेंट्स करत नाही कारण मला जास्त वेळ नाही. विडीओ मी रात्री कधीही वेळ मिळेल असे पाहते. पण आज ताई च्या डोळ्यातील पाणी पाहुण खूप भरून आले म्हणून आज येवढे दिवसाच्या कमेंट्स एका कमेंट्स मध्ये केल्या. Pleaseवाईट बोलु नका आपल्या सर्वाची ताईच आहे ती पण🙏
@poonamshinde3875
@poonamshinde3875 Год назад
🙏🙏🙏😔
@ruhifashion916
@ruhifashion916 Год назад
Laksh deu nka asha lokankde tai.. pn rag nka manu tai pn ek vakya tumcha chukal ki (mi ka nheu tila firayla kinva gadichya tapavr bsvun nheu ka) he kdhi radhikane aikal tr tilahi vaait vatel so as nka bolu.. Baki tumhi ksha aahat he konala explain kraychi garaj nahi aahe
@radhikasd441
@radhikasd441 Год назад
Poonam Tu khup changli ahes... Fakt lax deu nako..... Faltu gostikade.... Ani video band karu nko.... U successful woman.... Be a strong.... Nd Radhika pn khup matured ahe g.... Dnt worry.... Keep ur family safe......
@jyotipalve15
@jyotipalve15 Год назад
खूप छान उत्तर दिलं पुनम तू तू अगदी बरोबर बोलली आहेस अशा कमेंट करणाऱ्या व्यक्ती एकत्र कुटुंबात कधीही राहू शकत नाहीत त्या व्यक्ती स्वतःच्या घरात असं वागत असतील म्हणूनच त्या आशा कमेंट करत आहेत.
@queen_swapna05
@queen_swapna05 Год назад
तुमची family चांगली आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहचलात.. त्यांच्या support मुळेच तुम्ही success होताय... त्यामुळे बाकीचे काय बोलतात त्याचा विचार करू नका.. काही लोक असतात असे, स्वतः काही करत नाहीत, आणि दुसऱ्यांचे पाय खेचतात... We are always with you just like your family... 😊😊👍
@Zdrhbkotdadhj
@Zdrhbkotdadhj Год назад
कुणाकडे लक्ष देऊ नको काही लोकांना चांगले चालेल देखवत नसतं त्यामुळे लक्ष देऊ नको तुझे व्हिडीओ छान असतात रोज व्हिडीओ बनवत जा आम्ही तूझ्या पाठीशी आहे 👍🏻
@sayalipawar4771
@sayalipawar4771 Год назад
ताई तुझी प्रगती बघून जळतात हे नकारात्मक टिप्पणी करणारे
@vidarbhkattarecipes
@vidarbhkattarecipes Год назад
Are Punam tuch mothi ah ani tuch sagl changl sambhalun ghete mhanun ch tr join family ah n tuzi... Comment karnare lok akte ch raht asnar
@ashwinishinde970
@ashwinishinde970 Год назад
Tumhi channal suru kelelya pahilya divsapasun mi vedio pahile ase negetive vichar kadhich aale nahit tumchyabaddl....aatta pn tumhi je bolalat te agdi barobar aahe...ekda samjvl aahe...nantar durlax kara tai...mla tr vataty tya lokani saral tumchi mafi magavi..pn lok khup vait vicharnchi jhalit....jaudya aapn lax nahi dyache.
@prajktaingle5501
@prajktaingle5501 Год назад
Ewdha wichar naka Karu tai....durlakshya kara....tumhi khup Chan aahat...saglyanna khup samjawun ghetat aani milun rahatat
@creativepalallinone1864
@creativepalallinone1864 Год назад
Ag Tai tu aslya लोकांचं टेंशन घेऊच नको. कारण तू पुढे जात आहेस ना तर काही लोकांना पाचतच नसेल. तू tention gheu नकोस.
@diyanehate680
@diyanehate680 Год назад
जाऊदे ताई.. लोकांकडे काय लक्ष देतेस... तुला माहिती आहे तू कशी आहे, तुझी फॅमिली कशी आहे मग बस झालं..... एकत्र कुटुंबात तुमच्या सारखं एवढं एकमेकांना समजून घेणं कधी कधी आपल मन मारून जगावं लागत, हे अश्या लोकांना नाही समजणार...... तुझी फॅमिली खूप छान आहे 🧿🧿
@amolmadane4152
@amolmadane4152 Год назад
जाऊ दे ताई अशा लोकाकडे लक्ष देऊ नका.तूमचे व्हिडिओ खुप छान असतात.टेंन्शन नका घेऊ.आणि अश्या लोकांमुळे स्वताला त्रास करून घेऊ नका.
@deepali1397
@deepali1397 Год назад
ताई मी तुमचे व्हीडिओ सुरुवातीपासून पाहते..... कधीच negative कॉमेंट करण्यासारखे कधीच काही दिसत नाही खूप मस्त आणि वाट पहायला लावणारे व्हिडीओ असतात तुमचे दरवेळी नवीन काहीतरी पहायला मिळतं 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
@poojaswami9005
@poojaswami9005 Год назад
Tai plz nka radu tumhi khup changlya ahat 😘😘mla khup awdta tumhi ani tumhala rdvnaryana pn laaj watel swatahachi🙏so tumhi happy raha😇😇
@vaishaliberad2924
@vaishaliberad2924 Год назад
अगदी बरोबर खुप छान व्हिडिओ बनवला आणि तुमच्या व्हिडिओची आम्ही वाट पाहत असतो
@shobhasomawanshi5919
@shobhasomawanshi5919 Год назад
ताई नमस्कार खूपच छान.बोलली.ताई.लक्ष.देऊ.नको.सूखी.रहा.क्षी.स्वामी.समर्थ
@manishadorge9127
@manishadorge9127 Год назад
Jaana je samajayach te samjudya pan samorchya vektila kalal pahije khar Kay khotkay
@okjaanu6394
@okjaanu6394 Год назад
Please 🙏 टेंशन घेऊ नको, लोक घोड्यावर पण बसू देत नाही,आणि पायी पण चालू देत नाही,जे वाईट कमेंट करतात,त्यांना त्यांच्या घरात कुत्र सुद्धा विचारत नाही. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांना इज्जत मिळत नाही,म्हणून ती लोक तुला वाईट कमेंट करतात. टेंशन घेऊ नको. स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@psurpatne8796
@psurpatne8796 Год назад
Punam radhika la pashupati varat karayla lav mazya vahini la baby navat kiti year pasun tyana zal tila sang karayla
@swapnalipatil6235
@swapnalipatil6235 Год назад
Tai kashala tention gheta Apn kiti hi changl vagal tari Lok hi nav tevtatch Nka laksh deu......khup vait astat mans Tyana nahi pahvat Tumi ekmekanchi changl vagta te
@PallaviJagdale-v4c
@PallaviJagdale-v4c Год назад
poonam plz tention gheu nako.
@charusheelanaik8553
@charusheelanaik8553 Год назад
मी भेटलीय तुमच्या घरच्यांना सासुबाई आणि राधीका आणि तीचे मिस्टर खुपच छान स्वभावाचे आहात .मुर्खांच्या कडे लक्ष देवू नकोस . आपण आपले काम करत रहायच.... लोकांना चांगल बघवत नसत...
@pruthvirajbhosale3176
@pruthvirajbhosale3176 Год назад
Tai mipn ektra kutumbatli ahe...mala khup vait vatal Tula radtana baghun..mi Tula 3 varshapasun olkhatay...mipn tujyasarkhich Bolte vagte.karan tu changlich ahes...tu laksh I deu nakos asha mansakde...pratek vlog la ek tari negative comments astech.नि्दकाचे घर.असावे शेजारी ..
@kalpanakhade
@kalpanakhade Год назад
तुम्ही दोघी जावा खूप छान विचाराने राहतात लोकांकडे लक्ष देऊ नका आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि नाराज अजिबात होऊ नका
@pramilagore2461
@pramilagore2461 Год назад
वाईट लोकांकडे लक्ष देऊ नका.आम्हाला आवडतात तुमचे Vlog .
@pratimaingle7769
@pratimaingle7769 Год назад
Tai tenssion naka gheu.....asech boltat lok...ghodyavr basu det nahi,an payi pn chalu det nahit.👍
@ridansh_gaming
@ridansh_gaming Год назад
पुनम नको लक्ष देऊ निगेटिव कॉमेंट कडे . लोकांना आपलं चांगलं असलेल्या देखवत. म्हणूनच ते फॅमिली शी रिलेटेड निगेटिव्ह कमेंट टाकत असतात.राधिका खूप छान आहे तुमचं नात तर जाऊ पेशा बहिणीचा जास्त वाटतं.
@bhavanazade5522
@bhavanazade5522 Год назад
Agadi barobar aahe tuze . Kahi lokana nigetive padhtine vichar karnyachi savay asate , to tyachya manach kamkuvatpana asato tu manani kiti changali ahes he tula mahit ahe tyamule egnore kar tya comments.Mala tar tumchya gharatale vatavaran khup avadate te tasech haste khelte raho hich saddichha .
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Год назад
पूनम ताई तुम्ही खूप समंजस आहात. राधिका तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस. पूनम ताईंना समजून घे. तुझी बहिण म्हणून. राधिका निगेटिव्ह कॉमेंट कडे लक्ष न देता पणं ताई आणि तू दोघी बहिणी सारखे रहा. तुमच्यात फूट पडू देऊ नका. एकत्र कुटुंब पद्धती खूप सुख देत असते. पूनम ताई तुम्हाला खूप खूप सपोर्ट. आम्ही पण देवाचे खूप पाळतो. पूनम ताई तू योग्य बोललीस. आणि बरे झाले तू बोललीस. रिकामटेकड्या लोकांना असे भांडण लावण्याशिवाय काही येत नाही. कारण अशा लोकांना संस्कार कमी पडलेले असतात.
@madhuripawar6700
@madhuripawar6700 Год назад
Asech uttar dene khup garajech hot.ya mule tuzhe aani radhika che bonding ajun ghatta hoel.khup chan👍🥰♥️
@bhagyashridurgude2136
@bhagyashridurgude2136 Год назад
बरोबर ताई तुमच बोलन पटल मला, अगदी समपर्क उत्तर दिले, 👌👌👌👌
@dipalibhoite8098
@dipalibhoite8098 Год назад
ताई तुम्ही घरा घरातील volg करत असाल तर, काही तरी वाईट काही चांगल्या comments येणार. नाही तर तुम्ही comments ha oppsion band kra na....
@rohinidhage7679
@rohinidhage7679 Год назад
तुह्मी त्या देवाच्या गोष्टी पाळता म्हणून सुखी आहात 🙏🙏😊😊
@Sanghamitra28.01
@Sanghamitra28.01 Год назад
Kharay
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 Год назад
Sod g tai tula mahit aahe tu kasi aahes nako laksh deus asa type lokankade.. Ignore ray namo.....tuji family members khup god aahet asech kayam happy raha.. 💖💖💖💖💖💖💖💖👍🤝
@archanadahale8803
@archanadahale8803 Год назад
aare yar yevdh tension nst gheych tai lok boltat ch aapn kaym pudh jaych . rdu tr aajibat nko . je lok comment krtat tyanni tumche purn video pahile nstil aamhala mahitiye tu tuzya gharche purn family . sgle ekdam mst happy cearfull aahet . ult mi tr mhnte tumchya sarkhi family bghayla milnar nahi kuthe . so tu tension gheu nkos happy raha kaym . lvu tai 😍😍
@sayalishinde3165
@sayalishinde3165 4 месяца назад
Didi ts bolanaryana ky mahiti family ky aste .....me majha experience tujya video badla ch sangte 2 varshya purvi me tujhe video continue bghyache ajj mala achyank athavn ali ki Poonam shiande didi ahet tyanch video bghav n me bghayle ahe Ani khrch tujhi family Chan ahe tu ahes Tula n tujya family la mahiti all ks ahe te Ani shevti apale te aplech astet tyamul konakade laksha nko deus bakki me tujya videos vr fida ahe 🤩😀❤️💯
@shilpakudale1418
@shilpakudale1418 Год назад
Ag Punam tuze vedios mi Kashi paaun baghte..khup Chan astat Ani khup original astat kontahi badejav nahi ki dikhava,, ase negative comments karnare fakt dusryanchyawar tika karnyat mahir astat Karan tyana dusryanchya chngle chalele baghvat nahi..tuzi joint family asunsuddha tumhi srav khup Chan rahatat... Ani asha lokana aplya personal goshti sathi explain karnyachi kahich garaj nahi..tumhi doghihi khup goad ahat ..so cool..
@lsdsongs8478
@lsdsongs8478 Год назад
तुमच्या दोघी मध्ये पक्की एकी असेल तर तुम्ही दोघींनी मिळून एकत्र बसून या फालतू comments ची वाट लावायची.म्हणजे लोक गप्प बसतील
Далее
Кольцо Всевластия от Samsung
01:00
Просмотров 578 тыс.